पेर्णा
यझ आयडी नेहमी मिसळपाव इथं(च) का दिसतात
इतर संस्थळां मदे का दिसत नाहीत
यझ आयडी याना मिसळपाव वरची मोकळीक आवडते
किंवा अन्य काही अनधिकृत कारण आहे
कि एक प्रकारची प्रसिद्धीलोलुपता आहे त्यांची किंवा अन्य काही
उघड ट्रोलिंग प्रयोग कोई अन्य काही
इथल्या ठरावीक धाग्यांत नेहमी यझ आयडी त्यांचे प्रतिसाद
चर्चा छेडली जाते
मग त्यांची साफसफाई का होत नाही काय कारण आहे
वाचने
7962
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
यझ आयडी म्हणजे कुठल्या ?
:ड
In reply to यझ आयडी म्हणजे कुठल्या ? by सुबोध खरे
हे हे..! काखेत कळसा..
त्यांच्यासाठी काही आरक्षण असावे
.
त्यांना इथे दुसरे यझ आयडी
हा प्रामाणिकपणा आणि निष्ठा दाखवतात हे त्यांचे चांगले गुण आहेत.
In reply to त्यांना इथे दुसरे यझ आयडी by कंजूस
अरेरे......
हो ना राव
In reply to अरेरे...... by माम्लेदारचा पन्खा
कोण रे टक्या? कोणे ते यझ?
प्लसच वन रे!
In reply to कोण रे टक्या? कोणे ते यझ? by अभ्या..
+१
In reply to कोण रे टक्या? कोणे ते यझ? by अभ्या..
इथे जसे अनेक यझ आयडी आहेत,
मुळात कोणाचे तरी प्रतिसाद
In reply to इथे जसे अनेक यझ आयडी आहेत, by श्रीगुरुजी
यझ आयडींच्या यझ प्रतिसादाला
In reply to मुळात कोणाचे तरी प्रतिसाद by कैलासवासी सोन्याबापु
अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे
In reply to यझ आयडींच्या यझ प्रतिसादाला by श्रीगुरुजी
वक्ष?
In reply to अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे by अभ्या..
ते वायझेड तसे हे व्हीएक्स हो.
In reply to वक्ष? by श्रीगुरुजी
असं होय. मग ठीक आहे. मराठी
In reply to ते वायझेड तसे हे व्हीएक्स हो. by अभ्या..
उदाहरण वाचून महापरिनिर्वाण झालं......
In reply to वक्ष? by श्रीगुरुजी
आपले काथ्याकूटही तसेच चालतात
In reply to अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे by अभ्या..
'महाभारतात नाही का मेन योध्दे
In reply to अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे by अभ्या..
कुठले आयडी यझ, कुठले प्रतिसाद
In reply to यझ आयडींच्या यझ प्रतिसादाला by श्रीगुरुजी
अगदी बरोबर. ती शक्यता असतेच.
In reply to कुठले आयडी यझ, कुठले प्रतिसाद by कैलासवासी सोन्याबापु
आम्ही तर दोन्ही साईडना यझ
In reply to कुठले आयडी यझ, कुठले प्रतिसाद by कैलासवासी सोन्याबापु
काय अर्थ होतो तुमच्या
In reply to इथे जसे अनेक यझ आयडी आहेत, by श्रीगुरुजी
त्यात अर्थ न समजण्यासारखं
In reply to काय अर्थ होतो तुमच्या by संदीप डांगे
कडक प्रतिसाद!
In reply to इथे जसे अनेक यझ आयडी आहेत, by श्रीगुरुजी
जबरा!
In reply to कडक प्रतिसाद! by आदूबाळ
ओके,
यझ म्हणजे नक्की कोण ?
टक्याला जे यझ अभिप्रेत आहेत
टक्याला जे यझ अभिप्रेत आहेत ते ह्या प्रसंगी त्याने स्पष्ट करावे (सोदोहारण) म्हणजे नेमक्यांस धागा वापरून नथीतून तीर मारायला वाव उरणार नाही अन धागा विषयच मुख्य ऐरणीवर राहील
हणुमोदन
In reply to टक्याला जे यझ अभिप्रेत आहेत by कैलासवासी सोन्याबापु
तसं कसं, तसं कसं.
In reply to हणुमोदन by नाखु
वाय झेड!
वाय झेड, आय लव यू!>>>
माझा धागा काबरे वाचनमात्र