मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यझ आयडी नेहमी मिसळपाव इथं(च) का दिसतात इतर संस्थळां मदे का दिसत नाहीत

टवाळ कार्टा · · काथ्याकूट
पेर्णा यझ आयडी नेहमी मिसळपाव इथं(च) का दिसतात इतर संस्थळां मदे का दिसत नाहीत यझ आयडी याना मिसळपाव वरची मोकळीक आवडते किंवा अन्य काही अनधिकृत कारण आहे कि एक प्रकारची प्रसिद्धीलोलुपता आहे त्यांची किंवा अन्य काही उघड ट्रोलिंग प्रयोग कोई अन्य काही इथल्या ठरावीक धाग्यांत नेहमी यझ आयडी त्यांचे प्रतिसाद चर्चा छेडली जाते मग त्यांची साफसफाई का होत नाही काय कारण आहे

वाचने 7960 वाचनखूण प्रतिक्रिया 37

खेडूत 14/10/2016 - 11:05
हे हे..! काखेत कळसा.. घोडा का अडला? पाने का सडली? भाकरी का करपली?... टकाला ती १५ मिनिटं मिळाली नाहीत म्हणून!!
त्यांच्यासाठी काही आरक्षण असावे असा कयास आहे,उगा नाही ते आल्याबरोबर पुर्वाश्रमीचा दाखला (नावासकट) देतात. खखो असे आय्डी आणि श्याय्डीच जाणे. वाचकांचीच पत्रेवाला नाखु

नावातकायआहे 14/10/2016 - 11:12
.

कंजूस 14/10/2016 - 11:57
त्यांना इथे दुसरे यझ आयडी भेटतात म्हणून.पण ते वाटसप ग्रुप न काढता इथेच जाकडी नाच करतात म्हणून.हा प्रामाणिकपणा आणि निष्ठा दाखवतात हे त्यांचे चांगले गुण आहेत.

माम्लेदारचा पन्खा 14/10/2016 - 12:19
असा धागा बघून पूर्वीचं मिपा राहिलं नाही असं पुन्हा एकदा म्हणावसं वाटतं !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मी-सौरभ 14/10/2016 - 13:48
ही आजकालची यझ पोरं पण ना काहीही धागे काढतात. टक्कू: हा व्यणितुण बोलायचा विषय आहे रे किंवा ओल्या कट्ट्याला ;)

In reply to by अभ्या..

कैलासवासी सोन्याबापु 14/10/2016 - 15:29
प्लसच वन रे! टकाभाऊ, यझ आयडी फोफावतात कारण बरेचवेळा हुच्चभ्रू आयडी सुद्धा तद्दन यझपण करून त्यांना लेवल प्लेइंग ग्राउंड उपलब्ध करून देतात. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.

In reply to by अभ्या..

सूड 14/10/2016 - 15:48
जिथे तुला सहन करतो तिथे त्कश्चित गमगीत आयडींची काय पत्रास!! तू गायब हो, सगळे आपसूक विरुन जातील. =))

श्रीगुरुजी 14/10/2016 - 15:30
इथे जसे अनेक यझ आयडी आहेत, तसेच त्यांचे यझ चाहतेसुद्धा आहेत. यझ आयडीने एखादा यझ प्रतिसाद लिहिला की लगेच त्यांचे यझ चाहते "कडक प्रतिसाद", "जबरा", "प्रतिसाद आवडला", "तुमचे सगळे प्रतिसाद आवडले" असे लिहून टाळ्या पिटतात व त्यामुळे यझ आयडी अजून चेकाळून जाऊन यझ प्रतिसादांची मालिकाच सुरू करतात. मूळ समस्या यझ आयडी नसून त्यांचे टाळ्यापिटू यझ चाहते ही आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कैलासवासी सोन्याबापु 14/10/2016 - 15:54
मुळात कोणाचे तरी प्रतिसाद कोणालातरी आवडणे अन त्यावर तशी पावती देणे हे नॉर्मल आहे, उरला यझपणाचा प्रश्न तर तुमचा नियम तुम्हालाच लावला तर तुमचे प्रतिसाद आवडणारे सुद्धा कित्येक असतील, म्हणून का तुमचे विचार न आवडणाऱ्या लोकांनी तुम्हाला यझ अन तुमचे विचार आवडणाऱ्यांना यझ चाहते म्हणावे काय?? अश्याने मिपाचा काथ्याकूट विभागच बंद करायला लागेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 14/10/2016 - 23:01
यझ आयडींच्या यझ प्रतिसादाला यझ चाहत्यांनी दिलेला टाळ्यापिटू प्रतिसाद म्हणजे काथ्याकूट नव्हे.

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या.. 14/10/2016 - 23:06
अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे वक्ष. मग त्यांचे सेपरेट चाहते. यझ चे लोक वक्ष च्या लोकांवर मारा करणार, तसेच व्हाईसे वर्सा. महाभारतात नाही का मेन योध्दे लढत असताना चिल्लर पार्टी आपापासात लढायची त्या टाईप ओ. मग चीअर लीडरात पण भान्ने. आपले काथ्याकूटही तसेच चालतात ना बहुधा?

In reply to by अभ्या..

श्रीगुरुजी 14/10/2016 - 23:39
आपले काथ्याकूटही तसेच चालतात ना बहुधा?
नाही, नाही. काथ्याकूट दोन प्रकारचे चालतात. अभ्यासू आयडींचे अभ्यासू प्रतिसाद व त्याला अभ्यासू आयडींनी दिलेली दाद हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे यझ आयडींचे यझ प्रतिसाद व त्याला यझ चाहत्यांनी दिलेले टाळ्यापिटू प्रतिसाद.

In reply to by अभ्या..

अभिजीत अवलिया 15/10/2016 - 00:28
'महाभारतात नाही का मेन योध्दे लढत असताना चिल्लर पार्टी आपापासात लढायची' हा ह्या धाग्याचा विषय नाही पण खरंच ही चिल्लर पार्टी का बरे लढायची? मुख्य योद्धे एकमेकांशी लढून जो विजयी होईल तो राज्य करेल हे सरळ सरळ असताना उगाचच ह्या लोकांना जीवाला मुकावे लागायचे ज्याची खरे तर काहीच गरज न्हवती.

In reply to by श्रीगुरुजी

कैलासवासी सोन्याबापु 14/10/2016 - 23:23
कुठले आयडी यझ, कुठले प्रतिसाद यझ, कुठले अनुमोदनकर्ते यझ, हे तुम्ही किंवा अगदी धागाकर्ते तरी कोण ठरवणारे ?? मुळात यझ म्हणतो आपण ते सापेक्ष आहे/असते. त्यामुळे कोणाला तरी यझ म्हणताना कोणीतरी आपल्याला सुद्धा यझ म्हणेल ही एक शक्यता कायम डोक्यात ठेवावी लागते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. 14/10/2016 - 23:29
आम्ही तर दोन्ही साईडना यझ म्हणून बेटिंगची मजा लुटतो. अर्थात त्यांना आमचा विचार करायला वेळ नसल्याने आम्हाला कोणी कै म्हणत नाही. आणि म्हणाले तर म्हणाले. साणूकी

नीलमोहर 14/10/2016 - 15:41
मुळात यझ मध्ये नक्की कोणकोण येतं ते स्पष्ट नाहीय, शहाणेसुरते आयडी यझपणा करत नाहीत असेही नाही, उदाहरणार्थ एक दोन यझ आयडींची नावे दे, मग पुढचं..

कैलासवासी सोन्याबापु 14/10/2016 - 15:55

टक्याला जे यझ अभिप्रेत आहेत ते ह्या प्रसंगी त्याने स्पष्ट करावे (सोदोहारण) म्हणजे नेमक्यांस धागा वापरून नथीतून तीर मारायला वाव उरणार नाही अन धागा विषयच मुख्य ऐरणीवर राहील

In reply to by नाखु

अभ्या.. 14/10/2016 - 16:24
तसं कसं, तसं कसं. अधांतरी अधांतरी बोलून मनातली मळमळ ओकण्याच्या शिकवण्या वाया थोडीच जाणारेत? ;)

साती 15/10/2016 - 15:53
मला वाय झेड म्हटलं की 'हम साथ साथ है' मधलं कुटूंबगीत- तेच ते मोहनीश बहलच्या रामगड का रामपूरमधल्या सहकुटूंब हनिमूनला म्हटलेलं- आठवतं! वाय झेड, आय लव यू! ;) सो मे बी इथेही काहीजण सहककुटूंब सहपरिवार असे गाणे म्हणत असतील! :)