मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?
प्रतिक्रिया
मिपा वर्धापन दिनाच्या सर्व मिपाकर सदस्य, वाचक आणि त्यांच्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा!
In reply to अरे वा! by पैसा
कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत असेल तर त्यावर प्रतिक्रिया न देता तो मागे ढकलून दिला पाहिजे. बरोबर ना?कचरा आहे हे माहित असेल, दिसत असेल आणि हातात झाडूही असेल तर कचरा साफ करायच्याऐवजी मागे ढकलणे हा कामचुकारपणा आहे...असा माझा अंदाज
In reply to कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत by टवाळ कार्टा
ढेल्या
In reply to भू भू भू भू भू (माणसाच्या by फेदरवेट साहेब
In reply to यझ आयडी + प्रतिसाद खरोखर by टवाळ कार्टा
In reply to यझ आयडी + प्रतिसाद खरोखर by टवाळ कार्टा
In reply to यझ आयडी + प्रतिसाद खरोखर by फेदरवेट साहेब
In reply to यझ आयडी + प्रतिसाद खरोखर by टवाळ कार्टा
In reply to टका भाऊ, नको लक्ष देऊ, सुखी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत by टवाळ कार्टा
In reply to अरे शहाण्या मुला by पैसा
In reply to असे असेल तर अशी फ्रेम करून by टवाळ कार्टा
असे असेल तर अशी फ्रेम करून लावायची वाक्ये टंकण्यापेक्षा एकदा झाडू द्याच हातात, दाखवतो फरक पाडूनटका तू झाडू हातात घेतलास तर तुझी खैर नाही.तुला इतके म्हणजे इतके झोडपून काढीन की कुठून एकदा झाडू हातात घेतला असे वाटायला लागेल तुला!! ह.घ्या.हे.वे.सां.न.ला
In reply to झाडू???? by गॅरी ट्रुमन
In reply to असे असेल तर अशी फ्रेम करून by टवाळ कार्टा
In reply to पुन्हा तेच by पैसा
In reply to मी कोणाकडेही बोट दाखवले by टवाळ कार्टा
In reply to अपेक्षित प्रतिसाद by पैसा
In reply to मी कोणाकडेही बोट दाखवले by टवाळ कार्टा
In reply to हेहेहेहेहे, by अभ्या..
In reply to अरे वा! by पैसा
1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्याओढून ताणून कशाला? आपसूक वाटलं पाहिजे भेट द्यावी असं. आणि ते प्रत्येक सदस्याच्या हातात आहे. उत्तम लेखकांसोबतच उत्तम वाचक व प्रतिसादक यांच्या हातात आहे.
2) browser ओपन ठेवा मिपा close नका करूपुन्हा; असल्या काहीतरी उपायांची गरजच का लागावी?
3) आपल्या मित्र मंडळीला मिपा चा दुवा द्याहे ठीक. स्वागत.
4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोययाही गोष्टी उसनं अवसान आणून व्हायला नकोत. लेख असे हवेत की प्रतिसाद द्यावासा वाटेल. व प्रतिसाद असे हवेत की लिखाण करावंसं वाटेल.
5) जरा भांडणे कमी करू यायोग्य. याशिवाय दुर्लक्ष करण्यासारख्या गोष्टी, धागे, सदस्य, प्रतिसाद यांकडे दुर्लक्ष होणं हेही गरजेचं आहे. मिपा क्रमांक एक वर येईलच. पण क्रमांक एक वर यावं म्हणून मिपा उघडा, प्रतिसाद लिहा वगैरे मताचा मी नाही.
In reply to 1) दररोज निदान 2 वेळा तरी by वेल्लाभट
In reply to माझ्याकडे यासाठी ब्लुप्रिंट by जेपी
In reply to झालाच पायजे! by पैसा
In reply to Zalach payje by नूतन सावंत
खिल मिपा* (नवमिपासाक्षर ,नवमिपावाचक,नवमिपावाचक-वचक्,नवलेखक्,नवप्रतिसादक्,नवटीकाकार्,नवरंगकर्मी) संघातर्फे मिपा हितार्थ जारीअखिल मिपा* हे कंसातील सगळ्यांसाठी विशेष्ण आहे म्हणून कंसाबाहेर आहे.
In reply to लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80 by एकुलता एक डॉन
In reply to लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80 by संदीप डांगे
In reply to समजा गुगळे वर " मराठी कविता" by एकुलता एक डॉन
In reply to समजा गुगळे वर " मराठी कविता" by एकुलता एक डॉन
In reply to मी मराठी कवितांसाठी असा सर्च by संदीप डांगे
In reply to जर गूगल किंवा अलेक्सा वॉर by एकुलता एक डॉन
In reply to जरा सविस्तर सांगाल काय? by संदीप डांगे
In reply to गुगलवर पहिले येतं म्हणून by एकुलता एक डॉन
In reply to कृपया गैरसमज करुन घेउ नका. by संदीप डांगे
In reply to 1) जास्त लोकांनी भेट द्यावी by वाल्मिक
In reply to माझा तिसरा प्रश्न चुकला. by संदीप डांगे
In reply to गुगल 'मिसळपाव' हे उत्तर कधी देते by तुषार काळभोर
In reply to लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80 by एकुलता एक डॉन
लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80% फक्त पहिलीच साईट ओपन करतात पैसे ताईमान्य. पण मला असं वाटतं की सतत काहीतरी चांगलं लोकांच्या नजरेसमोर आलं पाहिजे. वाचक आपोआप येतात. नंबरचा वगैरे विचार केला तर आपण सतत दुसर्या कोणाशी तुलना करत राहू. आणि मग त्यानी काय केलं याचा विचार करत बसू. ते व्हायला नको. आपली स्पर्धा स्वतःशी असली पाहिजे.
In reply to पहिलीच साईट by पैसा
In reply to पण कशाला हवाय पहिला नंबर ? by अभिजीत अवलिया
5) जरा भांडणे कमी करू याबाकी सगळं ठीक आहे, पण भांडणं कमी झाली तर टीआरपी कमी होईल अशी भीती वाटते. जिथे घमासान चर्चा चालू असतात तिथे लोक पुन्हापुन्हा तो धागा उघडून वाचतात. त्यापेक्षा 'जास्त भरभरून चर्चा करा, फक्त व्यक्तिगत होऊ नये याची काळजी घ्या' असं म्हणायला हवं.
In reply to लेखनाची आणि प्रतिसादांची गूणवत्ता उत्तम असेल तर... by मुक्त विहारि
In reply to लेखनाची आणि प्रतिसादांची गूणवत्ता उत्तम असेल तर... by मुक्त विहारि
In reply to लेखनाची आणि प्रतिसादांची गूणवत्ता उत्तम असेल तर... by मुक्त विहारि
In reply to लेखनाची आणि प्रतिसादांची गूणवत्ता उत्तम असेल तर... by मुक्त विहारि
4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोयMipakar या फेसबुक पेजवर मी १९ जुलै रोजी पुढील लिहिले होते: पुढील इमेजमध्ये कोणत्या तारखेला मिपावरील महत्वाचे माईलस्टोन (उदा. १०००, २००० इत्यादी लेख) पार केले गेले हे पाहता येईल. ६००० ते ७००० हा लेखांचा टप्पा अवघ्या ४९ दिवसांत (१० फेब्रुवारी २००९ ते ३१ मार्च २००९) पार केला गेला होता.आजच्या घडीला मिपावरील लेखांची संख्या ३६,६९८ आहे. तरीही एक हजार लेख ४९ दिवसात पूर्ण झाले हा विक्रम गेली ७ वर्षे अबाधित आहे. मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे का हा एक लेखाचा विषय होऊ शकेल का? :)
पुणेकर मोड ऑन>
खरोखरच पूर्वीचे मिपा आता राहिले नाही :( :(
पुणेकर मोड ऑफ>In reply to मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे का? by गॅरी ट्रुमन
मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे का हा एक लेखाचा विषय होऊ शकेल का? :)मीही काही काळ ही आकडेवारी तपासून पाहात असे. त्यात २००९ - २०१० हा काळ प्रसिद्ध होणाऱ्या धाग्यांच्या संख्येच्या दृष्टीने सुवर्णयुगाचा होता. दिवसाला १५ ते २० धागे सहज येत. धाग्यांची संख्या मला वाटतं आता दिवसाला १०-१२ च्या आसपास स्थिरावलेली आहे. मात्र प्रतिसादांची आणि धाग्यांच्या वाचनाची आकडेवारी पाहिली तर चित्र अधिक चांगलं आहे असं दिसेल. त्याकाळी ५० प्रतिसाद आणि १००० वाचनं हा माइलस्टोन असायचा. मोजक्या लेखनासाठीच ते मिळायचं. याची दोन मुख्य कारणं मला दिसतात. यांची ठाम आकडेवारी माझ्याकडे नाही. माझा केवळ अंदाज आहे. १. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने मराठी संस्थळांचा एक मोठा घास घेतला. त्याचा सगळ्याच संस्थळांवर परिणाम झाला. तो परिणाम ११-१२-१३ साली मोठ्या प्रमाणावर दिसला. त्या काळात मिपावरचं लेखन दिवसाला ६-७ लेख इतकं खाली आलेलं होतं. ते एका अर्थाने बरंच असं मला वाटतं कारण चारोळी फेसबुक पोस्टींपलिकडचं लिखाण संस्थळांवर राहायला लागलं. २. दुसरं कारण थोडंसं अनेक लहानलहान गोष्टींनी बनलेलं आहे. काही संकलित धागे आल्यामुळे अनेक लहानलहान धागे येण्याऐवजी एकच मोठा धागा चालू राहिला. मिपाव्यवस्थापनाने चालू केलेल्या गणेशलेखमाला, दिवाळी अंक, विज्ञानविशेषांक, प्रवासविशेषांक अशा उपक्रमांमुळे जास्त मोठ्या आकाराचे सकस धागेही यायला लागले. त्यांनी अनेक लहान धाग्यांची जागा घेतली. गॅरी ट्रुमन यांना विनंती करतो की दर दिवसाला येणाऱ्या धाग्यांचा दर काढून त्याचा आलेख मांडावा. गेल्या दोनतीन वर्षांत हा दर वाढत असलेला दिसेल असं वाटतं.
मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?माझ्यासारख्यांना तरी हा प्रश्नच पडत नाही. कारण माझ्यासाठी मिपा आणि केवळ मिपाच कायमच पहिल्या क्रमांकावर आहे आणि असेल :) (इतर सर्व मराठी संकेतस्थळांवरून निवृत्ती घेतलेला आणि मिपा सोडून अन्यत्र कुठेही लिहायची अजिबात इच्छा नसलेला) ट्रुमन
In reply to प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to सेम पिण्च!! by संदीप डांगे
In reply to सेम^२ पिंच by तुषार काळभोर
In reply to प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to मी अनेकांना मिपाच्या by सुचिकांत
In reply to सर्वात महत्त्वाचे, नव्या by संदीप डांगे
In reply to सर्वात महत्त्वाचे, नव्या by संदीप डांगे
In reply to सर्वात महत्त्वाचे, नव्या by संदीप डांगे
In reply to सर्वात महत्त्वाचे, नव्या by संदीप डांगे
In reply to सध्या तरी माझ्याकडे मिपा ११ by रुपी
In reply to असा प्रयोग करून बघावा by देशपांडे विनायक
In reply to ओके by पैसा
In reply to खत्रा...अग्दी सहमत by टवाळ कार्टा
मिपावरील लिखाण कसे वाढवायचे याचा उपाय हवा असेल तर तुमच्या मित्रांपैकी कोण चांगले लिहू शकतात त्यांना मिपावर यायचे आणि लिहायचे निमंत्रण द्या. मात्र ते काहीतरी चांगले वाचनीय लिखाण असावे.अगदी सहमत.
In reply to ओके by पैसा
In reply to ओके by पैसा
In reply to सहमत. माझे तर असे मत आहे की by अभिजीत अवलिया
In reply to आणी इनडायरेक्ट मार्केटिंग by जेपी
In reply to हजार टक्के सहमत! त्या धाग्यात by संदीप डांगे
In reply to ज्जे बात.! by जेपी
In reply to ओके by पैसा
In reply to ओके by पैसा
In reply to तिथे मायबोली प्रथम क्रमांकावर by एकुलता एक डॉन
In reply to मी वरच्या माझ्या प्रतिसादात by रुपी
In reply to :) by पैसा
In reply to खाली गेले तर by श्रीरंग_जोशी
In reply to हे समजले नाही. रँकिंग खाली by रुपी
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
In reply to म्हणजे ते अलेक्सावरचं रँकिंग by रुपी
In reply to मिपा खूपच खाली गेले by एकुलता एक डॉन
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
In reply to एकवेळ टॉपवर जाणे सोपे पण by खटपट्या
In reply to सध्या ज्या "योग्यतेचे" धागे by नावातकायआहे
ओक्के.. नोटेड.