मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?
नमस्कार
बऱ्याच दिवसापासून धागा टाकायचा विचार होता पण प्रतिसाद मिळतील कि नाही शंका होती ,निदान आज मिपा च्या वर्धापन दिनाला तरी किती लोक" हिट" चिंतक आहेत ते बघू
23/05/2016 रोजी मी मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ http://www.misalpav.com/node/36133 म्हणून धागा टाकला होता 5000 वर वाचणे
पण शेवटी कपिलमुनी http://www.misalpav.com/comment/reply/36133/861663 ह्यांनी सांगितले कि क्रमांक खाली गेला
एकाने पण हळहळ किंवा प्रतिक्रिया दिली नाही
निदान आजतरी एक होऊ या
मिपा प्रथम क्रमांक वर आणायचे तर
1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्या
2) browser ओपन ठेवा मिपा close नका करू
3) आपल्या मित्र मंडळीला मिपा चा दुवा द्या
4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोय
आणि सर्वात मुख्य
5) जरा भांडणे कमी करू या
वाचने
58279
वाचनखूण
प्रतिक्रिया
113
ओक्के.. नोटेड.
धन्यवाद पाटील साहेब
अरे वा!
मिपा वर्धापन दिनाच्या सर्व मिपाकर सदस्य, वाचक आणि त्यांच्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा!
In reply to अरे वा! by पैसा
कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत
In reply to कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत by टवाळ कार्टा
भू भू भू भू भू (माणसाच्या
ढेल्या
In reply to भू भू भू भू भू (माणसाच्या by फेदरवेट साहेब
यझ आयडी + प्रतिसाद खरोखर
In reply to यझ आयडी + प्रतिसाद खरोखर by टवाळ कार्टा
+१०००००
In reply to यझ आयडी + प्रतिसाद खरोखर by टवाळ कार्टा
यझ आयडी + प्रतिसाद खरोखर
In reply to यझ आयडी + प्रतिसाद खरोखर by फेदरवेट साहेब
टवाळ आवाडे विनोद
In reply to यझ आयडी + प्रतिसाद खरोखर by टवाळ कार्टा
टका भाऊ, नको लक्ष देऊ, सुखी
In reply to टका भाऊ, नको लक्ष देऊ, सुखी by कैलासवासी सोन्याबापु
खिक्क...ते तर आहेच...मिपा
In reply to कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत by टवाळ कार्टा
अरे शहाण्या मुला
In reply to अरे शहाण्या मुला by पैसा
असे असेल तर अशी फ्रेम करून
In reply to असे असेल तर अशी फ्रेम करून by टवाळ कार्टा
झाडू????
In reply to झाडू???? by गॅरी ट्रुमन
ख्याक, कारुदेत की, मी
In reply to असे असेल तर अशी फ्रेम करून by टवाळ कार्टा
पुन्हा तेच
In reply to पुन्हा तेच by पैसा
मी कोणाकडेही बोट दाखवले
In reply to मी कोणाकडेही बोट दाखवले by टवाळ कार्टा
अपेक्षित प्रतिसाद
In reply to अपेक्षित प्रतिसाद by पैसा
अपेक्षित प्रतिसाद, बर्याच
In reply to मी कोणाकडेही बोट दाखवले by टवाळ कार्टा
यासाठी एक कोरोना विथ लेमन
In reply to हेहेहेहेहे, by अभ्या..
अपेक्षा नाहीये, ते उत्तर होते
In reply to अरे वा! by पैसा
पै ताई+१
1) दररोज निदान 2 वेळा तरी
In reply to 1) दररोज निदान 2 वेळा तरी by वेल्लाभट
1) दररोज निदान 2 वेळा तरी
माझ्याकडे यासाठी ब्लुप्रिंट
In reply to माझ्याकडे यासाठी ब्लुप्रिंट by जेपी
झालाच पायजे!
In reply to झालाच पायजे! by पैसा
Zalach payje
In reply to Zalach payje by नूतन सावंत
मिपासह
लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80
In reply to लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80 by एकुलता एक डॉन
लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80
In reply to लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80 by संदीप डांगे
समजा गुगळे वर " मराठी कविता"
In reply to समजा गुगळे वर " मराठी कविता" by एकुलता एक डॉन
माफ करा
In reply to समजा गुगळे वर " मराठी कविता" by एकुलता एक डॉन
मी मराठी कवितांसाठी असा सर्च
In reply to मी मराठी कवितांसाठी असा सर्च by संदीप डांगे
जर गूगल किंवा अलेक्सा वॉर
In reply to जर गूगल किंवा अलेक्सा वॉर by एकुलता एक डॉन
जरा सविस्तर सांगाल काय?
In reply to जरा सविस्तर सांगाल काय? by संदीप डांगे
गुगलवर पहिले येतं म्हणून
In reply to गुगलवर पहिले येतं म्हणून by एकुलता एक डॉन
कृपया गैरसमज करुन घेउ नका.
In reply to कृपया गैरसमज करुन घेउ नका. by संदीप डांगे
1) जास्त लोकांनी भेट द्यावी
In reply to 1) जास्त लोकांनी भेट द्यावी by वाल्मिक
माझा तिसरा प्रश्न चुकला.
In reply to माझा तिसरा प्रश्न चुकला. by संदीप डांगे
गुगल 'मिसळपाव' हे उत्तर कधी देते
In reply to गुगल 'मिसळपाव' हे उत्तर कधी देते by तुषार काळभोर
धन्यवाद पैलवान साहेब, हेच हवे
In reply to लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80 by एकुलता एक डॉन
पहिलीच साईट
In reply to पहिलीच साईट by पैसा
लेखन वाढायला पाहिजे असा पण
गंभीर प्रतिसाद
मी तर म्हणते, ऑफिसमध्ये
पण कशाला हवाय पहिला नंबर ?
In reply to पण कशाला हवाय पहिला नंबर ? by अभिजीत अवलिया
ती असून पण पहिला क्रमांक
5) जरा भांडणे कमी करू या
नुसते मिपा उघडे ठेउन फायदा
लेखनाची आणि प्रतिसादांची गूणवत्ता उत्तम असेल तर...
In reply to लेखनाची आणि प्रतिसादांची गूणवत्ता उत्तम असेल तर... by मुक्त विहारि
+१००००००००००.
In reply to लेखनाची आणि प्रतिसादांची गूणवत्ता उत्तम असेल तर... by मुक्त विहारि
ओढून-ताणून उगाचच एखाद्याला
In reply to लेखनाची आणि प्रतिसादांची गूणवत्ता उत्तम असेल तर... by मुक्त विहारि
हा हा हा..........
In reply to लेखनाची आणि प्रतिसादांची गूणवत्ता उत्तम असेल तर... by मुक्त विहारि
सलमान खान पण होऊ शकतो
मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे का?
In reply to मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे का? by गॅरी ट्रुमन
मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे
प्रश्न
In reply to प्रश्न by गॅरी ट्रुमन
सेम पिण्च!!
In reply to सेम पिण्च!! by संदीप डांगे
सेम^२ पिंच
In reply to सेम^२ पिंच by तुषार काळभोर
अती तीव्र अती तीव्र
In reply to प्रश्न by गॅरी ट्रुमन
+ एक कोटी...
मी अनेकांना मिपाच्या
In reply to मी अनेकांना मिपाच्या by सुचिकांत
सर्वात महत्त्वाचे, नव्या
In reply to सर्वात महत्त्वाचे, नव्या by संदीप डांगे
+ १
In reply to सर्वात महत्त्वाचे, नव्या by संदीप डांगे
+1
In reply to सर्वात महत्त्वाचे, नव्या by संदीप डांगे
सहमत.
In reply to सर्वात महत्त्वाचे, नव्या by संदीप डांगे
सहमत अण्णा!
सध्या तरी माझ्याकडे मिपा ११
In reply to सध्या तरी माझ्याकडे मिपा ११ by रुपी
कृपया जुना धागा बघावा ,बाकीचे
पहिला क्रमांक कश्यासाठी हवा ?
गेली ५ वर्षे
कक्षा रुंदावणे गरजेचे
असा प्रयोग करून बघावा
In reply to असा प्रयोग करून बघावा by देशपांडे विनायक
अहो निदान लेखकाची परवानगी
कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे समद्या तालुक्याला माहीत्याय.
ओके
In reply to ओके by पैसा
खत्रा...अग्दी सहमत
In reply to खत्रा...अग्दी सहमत by टवाळ कार्टा
+१०००
In reply to ओके by पैसा
+११११... सहमत
In reply to ओके by पैसा
सहमत. माझे तर असे मत आहे की
In reply to सहमत. माझे तर असे मत आहे की by अभिजीत अवलिया
आणी इनडायरेक्ट मार्केटिंग
In reply to आणी इनडायरेक्ट मार्केटिंग by जेपी
हजार टक्के सहमत! त्या धाग्यात
In reply to हजार टक्के सहमत! त्या धाग्यात by संदीप डांगे
ज्जे बात.!
In reply to ज्जे बात.! by जेपी
परत एकदा सहमत नक्कीच, काही
In reply to ओके by पैसा
यात अधिक काय जोडावे? अर्थात
In reply to ओके by पैसा
+१००
तिथे मायबोली प्रथम क्रमांकावर
In reply to तिथे मायबोली प्रथम क्रमांकावर by एकुलता एक डॉन
मी वरच्या माझ्या प्रतिसादात
In reply to मी वरच्या माझ्या प्रतिसादात by रुपी
:)
In reply to :) by पैसा
नुसता ब्लॉग पण पुढे जातो राव
पण इतके का नंबराच्या मागे
नंबर वाढवणे हेच पाहिजीए असेल
अरे अजून पैला नंबर नै आला का?
खाली गेले तर
In reply to खाली गेले तर by श्रीरंग_जोशी
हे समजले नाही. रँकिंग खाली
In reply to हे समजले नाही. रँकिंग खाली by रुपी
:-)
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
म्हणजे ते अलेक्सावरचं रँकिंग
In reply to म्हणजे ते अलेक्सावरचं रँकिंग by रुपी
तसे नाही
असं होणार आहे.. तर ते सगळं!
१००
कालच मला बिग बास्केटमधून फोन आला.
मिपा खूपच खाली गेले
In reply to मिपा खूपच खाली गेले by एकुलता एक डॉन
:-)
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
एकवेळ टॉपवर जाणे सोपे पण
In reply to एकवेळ टॉपवर जाणे सोपे पण by खटपट्या
म्हणून टॉपवर न गेलेलेच बरे का
मिपाच्या अलेक्सा रँकिंग वर
वर
जुना धागा
सध्या ज्या "योग्यतेचे" धागे
In reply to सध्या ज्या "योग्यतेचे" धागे by नावातकायआहे
सवारी....
अतिशय चांगले मुद्दे मांडले आहेत.
मिसळ पाव 0 फिगर अयशस्वी अभिनेत्री सारखं झालं आहे
बघा भो