वडे घारगे पुर्या
कधी नाजूकशा सांजोर्या
दिंडे निवगर्या
तूप काठोकाठी
खमंग अळवड्या
कधी तांदुळ कुरवड्या
सुरळी पाटवड्या
कधी देठीगाठी
अबोली वळेसर
कधी केवडा त्यावर
अनंत नि तगर
मोगर्याची दाटी
असोल नारळ
ओटी इंद्रायणी तांदूळ
सुपारी तांबूल
खण जरीकाठी
जितेपणी याचा
कधी केला नाही सोस
आज सारे खास
अविधवेसाठी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11358
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
खासच !
होय!
In reply to खासच ! by सस्नेह
सुपर्ब!
च्च..
टोचली!!
प्रत्येक शब्द अगदी योग्य तोच
जितेपणी याचा
नि:शब्द!
मिपा वालो तुम्हारे प्रतिभा का
___/\___
त्रास करुन घेऊ नये एवढंच
In reply to ___/\___ by प्यारे१
'अनुभव' पुन्हा वाचला.
In reply to त्रास करुन घेऊ नये एवढंच by प्यारे१
नि:शब्द! शेवटच्या चार ओळी तर
नि:शब्द...
हम्म
भावस्पर्शी कविता!
___/\____
कवितेची कल्पना आणि रचना केवळ
अस्वस्थ
आसूड!
शेवटचे कडवे एकदम जबराट. मान
अशक्य अप्रतिम
सुंदर !
+१
In reply to सुंदर ! by डॉ सुहास म्हात्रे
"अविधवेसाठी" ऐवजी
In reply to सुंदर ! by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to "अविधवेसाठी" ऐवजी by डॉ सुहास म्हात्रे
छान कविता
कविता आवडली.
अप्रतिम रे सूडक्या.
खर तर अप्रतिम म्हणण योग्य
सुरेख रचना !
प्रभावी....
नेमकं. छान रचना.
.
...
प्रभावी काव्य
हे सर्व काय आहे कोणी समजावून
म्हण्जे नवमी, अविधवा... हे
सध्या पितृपक्ष सुरु आहे.
In reply to म्हण्जे नवमी, अविधवा... हे by तर्राट जोकर
नवमी तिथीला स्पेशली ज्या
In reply to सध्या पितृपक्ष सुरु आहे. by प्यारे१
हो मलाही समजले नाही.
In reply to म्हण्जे नवमी, अविधवा... हे by तर्राट जोकर
.
अविधवा नवमी काय आणि पितृपक्ष काय !
फार छान. फारच...
हम्म्म..
खूप भावली, टोचली..काय बोलावे
सुन्न.
:(
नेमकं रे सूड!
कशाला रे लिहितोस असले काही?
प्रतिक्रियांसाठी सर्वांचे
विसंगती नेमकी टिपली आहे.
कविता आवडली
बर्याच तिथ्या माझ्यासाठी
सांजोर्या: सांज्याच्या
In reply to बर्याच तिथ्या माझ्यासाठी by माहितगार
कविता भावली, अस्वस्थ करणारी.
मस्त रे सूडबुवा!!!
हम्म!
जबरदस्त. शेवटचे कडवे अप्रतिम.
आमच्या पुर्वजांच्या साक्षीने आमचे मत
आज अविधवा नवमीनिमित्त ही
सेम पिंच!!
In reply to आज अविधवा नवमीनिमित्त ही by आदूबाळ
!!