'विद्युत उपकरणे' या विषयावर व्हॉटस्अप समुह सुरु करायचा आहे.
एसी आणि डीसी विद्युत उपकरणांची रचना, कार्य, वापर, त्यांची देखभाल,दुरुस्ती, त्यांना लागणारी सॉफ्टवेअर्स, उपकरणांची खरेदी, वीजबचत,इ - कचरा,त्यांची योग्य ती विल्हेवाट याबद्दल माहितीची देवाणघेवाण,चर्चा, शंका,मार्गदर्शन, तसेच बाजारात आलेली नवीन विद्युत उपकरणे, त्यांची वैशिष्ट्ये,या विषयावरची पुस्तके,नियतकालिके,लेख याबद्दल येथे बोलता येईल.
त्याचबरोबर अभियांत्रिकी तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना शिवाय या विषयाचा छंद असणार्यांना विद्युतविषयक शंका तसेच प्रोजेक्टस् बनवताना येणार्या विद्युतविषयक समस्या,शंका याबद्दलही येथे विचारता येईल.
सदस्य होणार्या सर्वांनाच या विषयाचे परिपूर्ण ज्ञान असेलच असे नाही.पण या विषयाची आवड,उत्सुकता,कुतुहल असणार्या सर्वांसाठी हा समुह खुला आहे.
मराठी भाषेत या विषयावर फारशी चर्चा होत नाही.सर्वांनाच इंग्लिशमधून लिहिलेल्या संकल्पना व्यवस्थित समजतील असे नाही. या विषयावर आपल्या 'सुगम' अशा मराठीतून संवाद व्हावा असे वाटते.
मिपावरील बरेचजण या क्षेत्रातील तज्ञ, माहितगार आहेत.त्यांच्याकडून यथायोग्य प्रतिसाद,मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे.
समुहात सामील होण्यासाठी व्यक्तिगत निरोप पाठवावा.
वाचने
9207
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला धागा!
धन्यवाद
In reply to चांगला धागा! by संदीप डांगे
कल्पना चांगली आहे.
वाचक
In reply to कल्पना चांगली आहे. by नितिन थत्ते
अगोदर जो ज्योतिषचा वाटसपग्रुप
सहमत आहे
In reply to अगोदर जो ज्योतिषचा वाटसपग्रुप by कंजूस
सहभागी कसे व्हावे.??
संदेश
In reply to सहभागी कसे व्हावे.?? by nikhil.nemade
चांगला धागा
ग्रुपमध्ये सामील व्हायला
WhatsApp
In reply to ग्रुपमध्ये सामील व्हायला by मुक्त
सदस्य
हे सर्व लिहायला व्हाॅट्स अॅप
+१
In reply to हे सर्व लिहायला व्हाॅट्स अॅप by अजया
वेगवान
In reply to हे सर्व लिहायला व्हाॅट्स अॅप by अजया
गैरसमज
In reply to वेगवान by उपयोजक
भेटली का गिर्हाईकं?
चिक्कार
In reply to भेटली का गिर्हाईकं? by सतिश गावडे
थोड गैरसमज
रेल्वेच्या खांबांवर AC UP /
माझा नम्बर ९४२२७३९७४३
WA Group