स्वादिष्ट आटा नूडल्स
गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता. In reply to फिरसे पतंजली???? by संदीप डांगे
In reply to दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स by अभ्या..
In reply to पटाईतसर नेहमीच करतात हे by संदीप डांगे
In reply to पटाईतसर नेहमीच करतात हे by संदीप डांगे
जळणाला लाकूड गुरांना चारा गाठीला पैका घरच्या घरी सामाजिक वनीकरण येता दारीअसं लेखन का? ;)
In reply to दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स by अभ्या..
In reply to विषय जाहिरातीचा सुरु आहे तर, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हायला बापू, ही लिहिली होतीस by अभ्या..
In reply to माझ्या मते by पगला गजोधर
In reply to हो, पण खीर आणि दगड भारतीय by अभ्या..
In reply to जो पर्यंत भारत by पगला गजोधर
In reply to विषय जाहिरातीचा सुरु आहे तर, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स by अभ्या..
In reply to तुम्ही पतंजली खाऊन तरी पाहीले by गणामास्तर
In reply to तुम्ही पतंजली खाऊन तरी पाहीले by गणामास्तर
मला तो रामदेव बाबांचा दाढीत घोळवून घोळवून आटा नूडल्स खातानाचा फोटो येतो डोळ्यासमोर.तुम्ही गोमूत्र फ्लेवर नूडल्स ट्राय केलाय का ? बाबा गोरक्षकांसाठी फ्री गोमूत्र फ्लेवर नूडल्स डिस्ट्रिब्युट करतील काय ?
In reply to मास्तर by पगला गजोधर
In reply to च्यायला असला पण फ्लेवर आहे का by गणामास्तर
In reply to असतील ना काही यो गाईज. by अभ्या..
In reply to दोन्हीला सहमत. पतंजली नूडल्स by अभ्या..
In reply to फिरसे पतंजली???? by संदीप डांगे
In reply to नूडल्सच्या एवजी शेवया चालतील by पिंगू
In reply to पतंजली नुडल बेक्कार आहेतच .. by जेपी
In reply to जेपी, तुमचा प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to ह्या बाबतीत पण सहमत by अभ्या..
In reply to जेपी, तुमचा प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to वाढदिवसाच्या शुभेच्छा ..! by जेपी
In reply to एवढं सोपं आहे का जेपीसाहेब? by संदीप डांगे
मिपावर माझ्या व्यवसायाची मी इंडिरेक्ट जाहिरात मी कशी करतो व त्याने मला कोणत्याही माध्यमाने आर्थिक वा कसलाही फायदा कसा होतो/झाला आहे ह्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल
कोणावर कसेही आरोप करण्याआधी ते सिद्ध करण्याची तयारी असेल तुमची अशी माझी अपेक्षा आहे,
एवढं सोपं आहे का जेपीसाहेब? तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा.
माझं व्यावसायिक अनुभव सांगतो: वरिल लिखाण हे इन्डायरेक्ट मार्केटींगचं उत्तम उदाहरण आहे.
पटाईतसर नेहमीच करतात हे माहितीये. नवीन हे आहे की पतंजलीच्या जाहिरात अलौड आहेत का मिसळपाववर? तसे असेल तर जाहिराती, मार्केटींग अलौड आहे असे समजुया. आपल्या दोघांना बरे पैशे छापता येतील न लगा! मिसळपावला फुकट वापरायचं आणि क्लायंटकडून बिलं काढायची=)) =))
In reply to कोण कोणास म्हणाले... by असंका
In reply to असंकासाहेब, तुम्हाला काय by संदीप डांगे
In reply to नुसती स्मायलीच दिसली काय by असंका
In reply to मला सगळं दिसतंय, पण तुम्हाला by संदीप डांगे
In reply to मला काहीच सुचवायचं नाही. by असंका
In reply to माझ्या प्रतिसादवर तुम्ही by संदीप डांगे
In reply to मी पेडगावला पोचलोच आहे. पण by असंका
जेपीसाहेबानी कुणाचेही नाव न घेता जे लिहिलं त्याबद्दल आपण त्यांच्याक्डून आपण माफीची आपेक्षा ठेवता.>> हे हे! कोणाचेही नाव न घेता?? वाटच पाहत होतो ह्या वाक्याची. ह्या धाग्यावर इन्डायरेक्ट मार्केंटीगबद्दल लिहिणारा मीच आहे, दुसरं कोणी बोललं का माझ्या आधी?? हास्यास्पद बचाव आहे हा, आणि फार बालीश. गो, फाइन्ड समथिंग बेटर!!
पण आपण तर थेट नाव घेउन तोच आरोप केला आहे पटाईत साहेबांवर. तेव्हा आपण तो कसा सिद्ध करणार याचा मला प्रश्न पडला आहे.>> कसला आरोप?? जे लिहलंय ते त्यांच्याच आतापर्यंतच्या धाग्यांचा/प्रतिसादांचा आधार घेऊन लिहिलंय. आतापर्यंतच्या अनेक प्रतिसादांत्/धाग्यांमधे त्यांचे पतंजलीकडे 'अॅब्नॉर्मल इन्क्लिनेशन' आढळले आहे. वरील लेखात पटाइतसाहेब पतंजलीची जाहिरात करत आहेत. जाहिरातकलेच्या भाषेत त्याला 'प्रॉडक्ट प्लेसमेंट थ्रू इन्डायरेक्ट मार्केटींग' म्हणतात. काही सर्वसामान्य माहितीतली अशी उदाहरणे देतो: बिसलेरीच्या येण्याआधी पेपरमिडियामधे 'रोज ८ ग्लास पाणी पिण्याचे महत्त्व' छापून यायचे. बिसलेरीचा धंदा वेगात होण्यामागे ह्या आर्टिकल्सचा हात जास्त आहे. चहा आरोग्यास हानीकारक असे समजले जायचे, पण दहा-बारा वर्षांपासून चहा आरोग्यास मदत करतो असे संशोधन झाल्याचे लोकल पेपरांतून छापून येत असते. तेच चॉकलेटचा डिप्रेशनवर, वाइनचा हार्टअटॅकवर कसा भारी उपयोग होतो हेही छापून येत असते, अनेक विद्यापिठांची काहीबाही संशोधनगाथा छापून येत असते. एखाद्या इन्डस्ट्रीला चालना देणार्या, धंदा वाढवण्यास मदत करणार्या अशा अनेक पेड बातम्या असतात, कथानकं, अनुभव असतात. दे आर पर्पजली क्राफ्टेड. बीन देअर डन दॅट! Indirect marketing reminds the consumers about a product of which they are already aware. It is generic in nature, and no segmentation and targeting is required. The retention of customers is achieved through presenting them with symbolic representation without discriminating within the customers, and the immediate response of the customers cannot be recorded. Indirect marketers attempt to generate sales through online channels, such as blogging, videos and e-books. Manufacturers use indirect marketing when selling through wholesalers and other channels. According to an article in the Houston Chronicle, examples of indirect marketing include: coupon mailings, trade shows, public relations, blogging, participating in workshops, free e-books and posting on social media. Product placement, brand integration or embedded marketing, is an advertising technique used by companies to subtly promote their products through a non-traditional advertising technique, usually through appearances in film, television, or other media. Product placement stands out as a marketing strategy because it is the most direct attempt to derive commercial benefit from "the context and environment within which the product is displayed or used". इथे अनेक सदस्य स्वतः वापरलेल्या प्रॉडक्टस्/सेवा/दुकाने/हॉटेले/पर्यटनाची ठिकाणे ह्यांबद्दल सतत लिहित असतात (काही लोक्स सतत बुलेट्स, ओल्डमंकचा जप करत असतात ते वेगळे) त्यात आणि इन्डायरेक्ट मार्केंटीगच्या कन्टेन्टमधे फरक सहज ओळखू शकतो इतका माझा व्यावसायिक अनुभव व अभ्यास आहे. असा छुपा मार्केंटींगचा प्रयत्न करणारे अनेक धागे-प्रतिसाद इथे मिपावर येतात व असंख्य मिपाकर त्याला पकडतात असाही अनुभव आहे. त्यामुळे मी बोलतोय ते काही मिसळपाववर नविन नाही. आता मी माझ्या व्यवसायाची जाहिरात करतो का? हा प्रश्न का तर "आपण सांगे लोकाला शेंबुड आपल्या नाकाला" असं माझ्याबाबतीत होतंय असं जेपीसाहेबांना म्हणायचं आहे हे त्यांच्या प्रतिसादातून दिसतंय. म्हणून मी विचारले की मी कधी-कोणती-कशी मार्केंटींग केली ते सिद्ध करावे. आपल्या व्यवसायकौशल्याबद्दल बोलणे आणि ग्राहक मिळवण्यासाठी बोलणे ह्यात फरक असतो. व्यवसायकौशल्याबद्दल सांगावेच लागते कारण एखाद्या विषयावर व्यवसायानिमित्त संबंध आला असल्यास प्रतिसाद देणार्याच्या माहितीवर विश्वास ठेवता येतो. इथले डॉक्टर हे त्यांच्या व्यवसायाची माहिती देतात म्हणून अजयाताइंनी दातावर, म्हात्रे-खरेंनी सोनोग्राफीवर-इतर आजारांवर, बाबा पाटलांनी आयुर्वेदावर, आदूबाळांनी अकाउंटन्सीवर काही प्रतिसाद दिले तर ते विश्वासू समजले जातात. त्या व्यवसायासंबंधी इथे सांगणे हे तेवढ्यापुरते असते. त्याचबरोबर त्या प्रतिसादाची खातरजमा करायला दुसरे समव्यवसायिकही मिपावर असतातच. ग्राहक मिळवण्यासाठी बोलणे: मी गेले दोन वर्ष मिपावर आहे, माझी सर्वप्रकारची माहिती मिपावर आहे, मी मिसळपाव हे ग्राहक मिळवण्याचे साधन समजतच नाही. कारण तशी गरज असणारे इथे नसतात. ज्यांना गरज असते त्यांना माझ्यापर्यंत पोचायला मिसळपावचा पूल वापरायची गरज नसते. गेल्या दोन वर्षात एकही मिपाकर माझा ग्राहक झालेला नाही. मुळात सोशल मिडियातून आम्हा लोकांना काम मिळवण्याची गरज पडत नाही. आमच्याकडे ग्राहक येण्याचा मार्ग वेगळा आहे, तो सोशल मिडियावर आम्हाला शोधत नसतो. मुळात आमचा ग्राहकवर्ग सोशलमिडियावर नसतोच. माझ्या अनेक समव्यवसायिकांमधे कोणालाही अशी सोशलमिडियावरुन कामे मिळाल्याची आठवण नाही. जालावरुन इतर काही वेबसाईट्सवरुन मिळतात, ज्या फक्त कामे मिळवण्यासाठी बनवलेल्या असतात. तिथे पोर्टफोलियो (आधीची कामे) बघून पुढची कामे मिळतात, तुम्ही कुठे किती बडबड केली आहे ते बघून नाही. मी इथे माझ्या व्यवसायाची माहिती देतो ते मी जे बोलतो त्याला विश्वासार्हता मिळावी म्हणून. त्याला कोणी इन्डायरेक्ट मार्केटींग म्हणत असेल तर त्या व्यक्तिच्या अज्ञानाची किव येईल, बाकी काही नाही. माझे ना पतंजलीशी काही वाकडे आहे, ना रामदेवबाबाशी ना पटाईतसाहेबांशी. खर्याखुर्या मेहनतीतून, तळागाळातून येऊन यशस्वी झालेले उद्योजक म्हणून रामदेवबाबा आणि बालकृष्ण यांच्याबद्दल नितांत आदर आहे. मार्केटींगसंदर्भात भविष्यत कधी पुस्तक लिहिले तर ह्या दोघांचा आणि पतंजलीचा आदरपूर्वक समावेश करणारच. पण मिपावर जाहिराती करु नयेत असा एक संकेत आहे असे आम्हाला ठावूक होते. मिसळपाववर अशा तर्हेचे कन्टेन्ट आले आहे हे व्यावसायिक अनुभवातून मला जाणवले ते मी सांगितले. मला जे दिसले ते स्पष्ट बोललो. ते चुकले असल्यासतेही कोणीही निश्चित व स्पष्ट सांगावे. टोमणे मारुन प्रश्न सुटत नाहीत, पण आपल्या विधानांची जबाबदारी घ्यायची नसते म्हणून टोमणे मारले जातात. मिसळपावचे ह्या विषयासंबंधी अधिकृत धोरण जाहिररित्या काय आहे हे संपादक/मालकांनी स्पष्ट केल्यास खूप बरे होईल. धन्यवाद!
In reply to जेपीसाहेबानी कुणाचेही नाव न by संदीप डांगे
In reply to दादा, नेमकेपणा हा एक लिखाणाचा by असंका
In reply to तुम्ही प्रतिसाद नीट वाचल्याचं by संदीप डांगे
In reply to तसं तर मग जेपीही म्हणले नवते by असंका
In reply to मी माझ्या व्यवसायाची जाहिरात by संदीप डांगे
In reply to एवढं सोपं आहे का जेपीसाहेब? by संदीप डांगे
एवढं सोपं आहे का जेपीसाहेब? तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा.हे वाचून रहावले नाही म्हणून लिहित आहे...आजच सकाळी कोणत्यातरी धाग्यावरची (बहुतेक पंख लागले असावेत त्या धाग्याला) तुम्ही व्यक्त केलेली "शंका" कोणत्या अंदाजाने केलेली असे कोणीतरी तुम्हाला विचारलेले तेव्हा त्यावरचे तुमचे उत्तर "शंका विचारतानासुध्धा पुरावे द्यायचे का" अश्या टैपचे होते...स्क्रीनशॉट घेणार्यांनी त्या प्रतिसादाचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर चिकटवा रे ;)
In reply to जेपी, तुमचा प्रतिसाद by संदीप डांगे
कोणावर कसेही आरोप करण्याआधी ते सिद्ध करण्याची तयारी असेल तुमची अशी माझी अपेक्षा आहे,हे वाचून रहावले नाही म्हणून लिहित आहे...आजच सकाळी कोणत्यातरी धाग्यावरची (बहुतेक पंख लागले असावेत त्या धाग्याला) तुम्ही व्यक्त केलेली "शंका" कोणत्या अंदाजाने केलेली असे कोणीतरी तुम्हाला विचारलेले तेव्हा त्यावरचे तुमचे उत्तर "शंका विचारतानासुध्धा पुरावे द्यायचे का" अश्या टैपचे होते...स्क्रीनशॉट घेणार्यांनी त्या प्रतिसादाचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर चिकटवा रे ;)
In reply to कोणावर कसेही आरोप करण्याआधी by टवाळ कार्टा
In reply to मॅगी आटा नुडल्स by मनिमौ
एक हिरवी मिरची हि घेतली. सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले. आमचे चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला.
In reply to हल्ली रामदेव बाबा माझ्या by इल्यूमिनाटस
In reply to तुमच्या स्वप्नात by पगला गजोधर
In reply to अय्या हो! by इल्यूमिनाटस
तुम्हास कसे हो ठाऊक!?सुचतात, आम्हालाही अश्या कल्पना, वेळीअवेळी । कारण नाष्ट्यात खातो रोज आम्ही, अंडी अन केळी ।।
In reply to तुम्हास कसे हो ठाऊक!? by पगला गजोधर
In reply to व्वा व्वा! by इल्यूमिनाटस
In reply to खल्लास. वारल्या गेलो आ।ए. by अप्पा जोगळेकर
In reply to तुमच्या स्वप्नात by पगला गजोधर
जाहीर माफी
मागतो. पहिला प्रतिसाद कुणा व्यक्तीला उद्देशुन नव्हता त्यामुळे कुणा विशिष्ट व्यक्तीची माफी मागणे शक्य नाही. ******** रच्याकने यामुळे एका तर्राट व्यक्तीमत्वसोबत झालेल्या सुसंवादाच रिपीट टेलीकास्ट चालु आहे अस वाटल.खाली कोट केलाय.खरडफळ्यातल्या माझ्याविषयीच्या मजकूराबद्दल आपण माफी मागितली पाहिजे.
(इत्यलम)In reply to या धाग्यात वर दिलेल्या माझ्या by जेपी
In reply to धन्यवाद! by संदीप डांगे

अनेकांची माफी मागायला लागावी असे कृत्य तुमच्याकडून रिपिटेडली घडत असावे असे तुम्हाला कधी वाटले नाही का जेपीसाहेब?
त्याच कस आहे ना डांगे साहेब !
माझ्या वागण्यामुळे जर कोणी दुखावल जात असेल तर त्याची माफी न मागण्या ईतका निर्लज्जपणा माझ्यात अजुन आला नाही.
बाकी माझ्या वागण्यामुळे दुखावल्या गेल्यांची संख्या मिपावर ३ व्यक्ती इअतकी आहे.
काही लोकांना सवय असते स्वत:वर ओढुन घेण्याची..पण नाविलाज का क्या इलाज.
इथेच थांबु चर्चा वाढवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही नीट वाचत नाही यात माझा दोष नाही.आणि वर दुसर्या एका प्रतिसादातसुद्धा आपण असं म्हणलं होतंत की,
तुम्ही प्रतिसाद नीट वाचल्याचं दिसत नाहीआपले प्रतिसाद जरा परत एकदा बघू या. सोयीसाठी आपण त्यांना नंबर देउ या- आपण आता म्हणत आहात की- १.
मी माझ्या व्यवसायाची जाहिरात करतो असे त्यांनी म्हटले ती कशी एवढी सिद्ध करा म्हणलो,आणि त्याच्या आधी मात्र आपण म्हणला होतात - २.
मिपावर माझ्या व्यवसायाची मी इंडिरेक्ट जाहिरात मी कशी करतो व त्याने मला कोणत्याही माध्यमाने आर्थिक वा कसलाही फायदा कसा होतो/झाला आहे ह्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल, कोणावर कसेही आरोप करण्याआधी ते सिद्ध करण्याची तयारी असेल तुमची अशी माझी अपेक्षा आहे,
एवढं सोपं आहे का जेपीसाहेब? तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा.वर मी १. आणि २. असे क्रमा़ंक दिलेल्या आपल्याच दोन प्रतिसादांमध्ये काही फरक दिसतात का डांगेसाहेब? तुमच्या आधीच्या प्रतिसादात(प्रतिसाद क्र. २ मध्ये) आपण भरपूर आपेक्षा केलेल्या होत्या. नंतर मी प्रतिसाद द्यायला लागल्यावर तुम्हाला वाटायला लागलं की आपण फक्त आपल्या व्यवसायाची जाहिरात करतो असं ते जे म्हणतायत ते कसं तेवढंच सिद्ध करा असं म्हणला होतात. प्रत्यक्षात तसं नवतं. दुसर्यांकडून आपल्याला अशी आपेक्षा होती की आपल्याला काय फायदा झालाय तेही त्यांनी सिद्ध करून द्यावं. नैतर पार आपली माफी मागितली जावी. बहुतेक मी नीट वाचत असेन असं आता आपल्याला वाटतं का? तुमच्य सोयीसाठी अजून एक उजळणी करू- जेपीं काय म्हणले होते?
बाकी नेहमी स्वत:च्या व्यवसायाची इनडायरेक्ट जाहिरात करणार्यांचे इतरांना शिकवण देणारे प्रतिसाद वाचुन निर्वाण पावलो.त्यावर आपली आपेक्षा काय होती?
मिपावर माझ्या व्यवसायाची मी इंडिरेक्ट जाहिरात मी कशी करतो व त्याने मला कोणत्याही माध्यमाने आर्थिक वा कसलाही फायदा कसा होतो/झाला आहे ह्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल,
तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा.आपण काय म्हणाला होतात?
माझं व्यावसायिक अनुभव सांगतो: वरिल लिखाण हे इन्डायरेक्ट मार्केटींगचं उत्तम उदाहरण आहे.
पटाईतसर नेहमीच करतात हे माहितीये. नवीन हे आहे की पतंजलीच्या जाहिरात अलौड आहेत का मिसळपाववर? तसे असेल तर जाहिराती, मार्केटींग अलौड आहे असे समजुया. आपल्या दोघांना बरे पैशे छापता येतील न लगा! मिसळपावला फुकट वापरायचं आणि क्लायंटकडून बिलं काढायची.हे आपण सिद्ध कसे केलेत? सिद्ध करण्याची आपली स्वतःकडून आपेक्षा काय होती?-
वरील लेख जाहिरात कसा हे मी सांगितले. माझे बोलुन झाले आहे.मंजे तुम्ही इतके मोठे एक्स्पर्ट आहात की तुमचा शब्द हाच पुरावा? आणि इतर कुणी मात्र काही बोलले की पार आर्थिक फायदा वगैरे सिद्ध करून द्यायचा नैतर आपली माफी मागायची?
In reply to डांगेसाहेब, by असंका
मंजे तुम्ही इतके मोठे एक्स्पर्ट आहात की तुमचा शब्द हाच पुरावा?>> एवढाच निष्कर्ष काढायचाय तर एवढ्या मेगाबायटीची गरज नाही. तुमचा रोख समजला. धन्यवाद!
In reply to मंजे तुम्ही इतके मोठे by संदीप डांगे
In reply to हा माझा निष्कर्ष नाही. by असंका
In reply to म्हणजे?? by संदीप डांगे
तुम्ही केलेला आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागाहे तुमचंच वाक्य तुम्हाला लागू होत नाही का? तुम्ही सुद्धा पटाईतसाहेबांवर आरोप केलेत ना? मग करा की सिद्ध त्यांना काय आर्थिक फायदा झाला ते ; नाहीतर मागा माफी - म्हणजे तुमच्या शब्दाची तुम्हाला चाड असेल तर बरं का.
In reply to _/\_ by असंका
In reply to बाद'वे, 'तुम्ही' का मला माफी by संदीप डांगे
In reply to मी खरं तर फक्त विसंगती दाखवून by असंका
In reply to हा माझा निष्कर्ष नाही. by असंका
In reply to शिव शिव शिव, by क्षमस्व
In reply to माहितीपूर्ण पाकृ आणि प्रतिसाद by प्रचेतस
In reply to नूडलमुळे पाककृती आली। by क्षमस्व
In reply to मी सुद्धा क्षमस्व by पगला गजोधर
In reply to नूडल्स दिसतायेत छान, पण by सूड
In reply to बरं बरं by इरसाल
In reply to बरं बरं by इरसाल
In reply to बरं बरं by इरसाल
In reply to बरं बरं by इरसाल
In reply to बरं बरं by इरसाल
In reply to बरं बरं by इरसाल
फिरसे पतंजली????