काय, कधी कुठे? - अमेरिका
लेखनप्रकार
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..
तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.
जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.
आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!
किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!
अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!
धन्यवाद!
वाचन
107777
प्रतिक्रिया
227
मेट्रोपॉलिटन म्यूझियम
बातमी
लायब्ररी फ्री असतात. एका
वाचनालयांविषयी अजून काही...
In reply to वाचनालयांविषयी अजून काही... by चतुरंग
"चीपर बाय द डझन"चे ऑडिओ-बूक
In reply to "चीपर बाय द डझन"चे ऑडिओ-बूक by रुपी
ऑडिओ बुक्स असतात हे पाहिलं
बँक ऑफ अमेरिका डेबिट कार्ड
In reply to बँक ऑफ अमेरिका डेबिट कार्ड by ट्रेड मार्क
Intrepid म्यूझियम बघण्याचे
In reply to Intrepid म्यूझियम बघण्याचे by पिलीयन रायडर
वॉशिंग्टन डीसी
In reply to वॉशिंग्टन डीसी by ट्रेड मार्क
मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
तुम्हाला आंतरराष्ट्रीय परवाना
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
भारतीय परवान्यावर कर विकत
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
तुम्हाला अमेरीकेतील चालक
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
रेंटल कार मिळेल
In reply to रेंटल कार मिळेल by ट्रेड मार्क
गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही.
In reply to गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. by अनन्त अवधुत
राज्य ओळखपत्र
In reply to राज्य ओळखपत्र by ट्रेड मार्क
गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही.
In reply to गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. by अनन्त अवधुत
अर्थात, जितकी राज्ये तितके
In reply to गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. by अनन्त अवधुत
माझ्यासाठी नवीन माहिती आहे
In reply to मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे by अभिजीत अवलिया
पिट्सबर्ग मध्ये भारतीय
In reply to पिट्सबर्ग मध्ये भारतीय by सुकुमार
आत्ताच गुगल रावांनी हे दाखवले
In reply to वॉशिंग्टन डीसी by ट्रेड मार्क
लेक जॉर्ज, ऑज्बल चाझम वगैरे
सार्वजनिक गणेश उत्सव
In reply to सार्वजनिक गणेश उत्सव by राघवेंद्र
एडिसन मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आहे
In reply to एडिसन मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आहे by राघवेंद्र
Iselin Gandhar
In reply to एडिसन मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आहे by राघवेंद्र
अनेक अनेक धन्यवाद!!!
अमेरिकेत अथश्री
दुरुस्ती
मराठी विश्व - न्यू जर्सी
In reply to मराठी विश्व - न्यू जर्सी by संदीप चित्रे
सॉरी संदीप तुम्ही मराठी विश्व
In reply to सॉरी संदीप तुम्ही मराठी विश्व by पद्मावति
हो बरोबर
खास मराठी पदार्थांसाठी सुमा
In reply to खास मराठी पदार्थांसाठी सुमा by पद्मावति
सुमा फुड्स मध्ये प्रत्येक
In reply to खास मराठी पदार्थांसाठी सुमा by पद्मावति
हो ऐकलं होतं ह्या बद्दल. जाऊन
In reply to हो ऐकलं होतं ह्या बद्दल. जाऊन by पिलीयन रायडर
सुमा फूड्स
In reply to सुमा फूड्स by राघवेंद्र
खायचे ठिकाण नाही का?! अरेरे
In reply to खायचे ठिकाण नाही का?! अरेरे by पिलीयन रायडर
पाथ ट्रेन पकडून जर्नल
In reply to पाथ ट्रेन पकडून जर्नल by खटपट्या
काय खटपट्या भौ!! तिथेच रहाते
In reply to काय खटपट्या भौ!! तिथेच रहाते by पिलीयन रायडर
हायला, मी बी तीथंच होतो एक
चार-लोटे मधे मिपाकर
In reply to चार-लोटे मधे मिपाकर by चित्रगुप्त
राले
In reply to चार-लोटे मधे मिपाकर by चित्रगुप्त
मी आहे Charlotte NC मधे.
In reply to चार-लोटे मधे मिपाकर by चित्रगुप्त
Mi attach part aalo punyat.
लॉस एंजिलीस
In reply to लॉस एंजिलीस by निशदे
पार्किंग फी १५ डॉलर आहे
दृक्-श्राव्य दिवाळी अंक
हा वेगळ्या प्रकारचा
In reply to हा वेगळ्या प्रकारचा by कंजूस
नवीन नाही काका. मोदकने आधीच
माहितीपूर्ण आहे.
In reply to माहितीपूर्ण आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+1000
In reply to +1000 by संदीप डांगे
हामिरिकेत मज्जा असते ही अफवा
In reply to +1000 by संदीप डांगे
माझेपण दोन पैशे...
In reply to माझेपण दोन पैशे... by मोदक
वेगळा धागा काढा.. आमच्या
In reply to वेगळा धागा काढा.. आमच्या by पिलीयन रायडर
हिहिहि :p
In reply to वेगळा धागा काढा.. आमच्या by पिलीयन रायडर
आय्ला !!!!
चित्रपट ऑनलाईन वा नेट्फ्लिक्स वर मिळत असल्याने उपयोगी नसावं
नायगारा धबधबा
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
भरपूर गर्दी असणार आपल्याच लोकांची
In reply to भरपूर गर्दी असणार आपल्याच लोकांची by लंबूटांग
हेच सांगणार होतो
In reply to हेच सांगणार होतो by बहुगुणी
शुक्रवारी दुपारी निघून रात्री
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
नायगरा
In reply to नायगरा by ट्रेड मार्क
वॅट्किन्स ग्लेन
In reply to नायगरा by ट्रेड मार्क
+१
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा
In reply to कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा by पद्मावति
कॅनडा बाजूला जायचा अत्ता
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
नायगाराचा डिस्कव्हरी पास ज्यात ५ अॅट्रॅक्शन्स आहेत
In reply to नायगारा धबधबा by सही रे सई
नायगाराच्या अगदी जवळ एका
नायगाराच्या अगदी जवळ एका भारतीय माणसाचे घर भाड्याने घेतले आहे.हे घर आणि त्याचा मालक यांचा फारच चांगला अनुभव आला. त्यांच्या घरात बाकी सुविधा तर होत्याच पण घरात स्वैपाक करण्यासाठी खूपच सोय होती, अगदी कुकर पासून सर्व भांडी व जुजबी वाणसामान सुद्धा. कोणाला कधी जाऊन राहायचे असेल नायगारा मधे तर नक्की विचारा, मी माहिती देईन.In reply to नायगाराच्या अगदी जवळ एका by सही रे सई
मला व्य.नी. करा ना हि माहिती.
In reply to मला व्य.नी. करा ना हि माहिती. by अभिजीत अवलिया
मलाही व्य नी करा प्लीज
In reply to मलाही व्य नी करा प्लीज by खटपट्या
नायगारा होम स्टे
भारतीय मनुष्याचं घर नाही पण
In reply to भारतीय मनुष्याचं घर नाही पण by रेवती
कोणतं मोटेल होत ते? आणि
In reply to कोणतं मोटेल होत ते? आणि by सही रे सई
सॉरी हां, आठवत नाही, बारा
In reply to सॉरी हां, आठवत नाही, बारा by रेवती
अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे
In reply to अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे by अभिजीत अवलिया
प्रश्नच चुकीचा आहे
In reply to प्रश्नच चुकीचा आहे by ट्रेड मार्क
ओह! पण मग पहाण्यापेक्षा
In reply to ओह! पण मग पहाण्यापेक्षा by पिलीयन रायडर
नेतात.
In reply to अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे by अभिजीत अवलिया
ट्रे मा यांच्याशी सहमत.
In reply to ट्रे मा यांच्याशी सहमत. by रेवती
आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो.
In reply to आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो. by अंतु बर्वा
कळवल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या मुलाचा इथे एक्स रे
In reply to माझ्या मुलाचा इथे एक्स रे by पिलीयन रायडर
कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन
In reply to कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन by ट्रेड मार्क
+१
In reply to कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन by ट्रेड मार्क
हो हे हॉस्पिटल पाहिले आहे.
In reply to कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन by ट्रेड मार्क
नक्की काढा धागा
In reply to माझ्या मुलाचा इथे एक्स रे by पिलीयन रायडर
लुबाडलं जायला भरपूर स्कोप आहे!
In reply to लुबाडलं जायला भरपूर स्कोप आहे! by बहुगुणी
अरे! कमाल आहे!
In reply to माझ्या मुलाचा इथे एक्स रे by पिलीयन रायडर
अर्जेंट केअर
सगळ्यांनाच धन्यवाद! इथे मी
क्रूर वास्तव
इथे ज्यांना नोकर्या नाहीत असे अमेरिकन काय करतात? मेडीकल इन्शुरन्स नसलेल्या माणसाने काय करणे अपेक्षित आहे?आजारी न पडणे! कितीही दुष्टपणा वाटला तरी हे इथलं क्रूर वास्तव आहे! या सगळ्या अतिरेकी, अवास्तव बिलांच्या मुळाशी आहे चार्जमास्टर. २०१३ सालच्या ४ एप्रिलच्या टाईम नियतकालिकाच्या अंकात स्टीव्हन ब्रिल याने या प्रकाराची पोलखोल केली होती. हा अंक मिळवून लेख पूर्ण वाचाच! थोडक्यात, चार्जमास्टर ("hospital chargemaster" किंवा "charge description master" उर्फ CDM) एक master file असते ज्यात ५००० हून आधिक वेगवेगळ्या वैद्यकीय सेवांसाठीचे दर निश्चित केलेले असतात आणि हे दर वापरून बिलिंग केलं जातं. वास्तविक पहाता हे दर अतिरेकी चढ्या आणि अशक्य कोटीत वाटावेत इतक्या उच्च किंमतीचे ठेवलेले असतात. प्रत्येक हॉस्पिटलला आपलं वेगळ चार्जमास्टर राखण्याची कायद्याने मुभा आहे, आणि बरेचदा हा चार्जमास्टर अतिशय क्लिष्ट किंवा हॉस्पिटलच्या चीफ फायनॅन्शियल ऑफिसरलाच कळेल अशा सांकेतिक भाषेत असतो (हो, अगदी डॉक्टर्स ना देखील हा सहज कळू शकत नाही!) आणि हे अतिरेकी उच्च दर हा रेफरन्स पॉइंट धरून इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या सभासदांच्या संख्येच्या जोरावर हॉस्पिटल्सशी करार करून 'कमी' करून घेतात. आणि या अशा निगोशियेट केलेल्या दरांपैकी रुग्णाने किती आणि इंन्शुरन्स कंपन्यांनी किती भाग उचलायचा ते तुमच्या प्रिमियम प्रमाणे ठरतं. वर दिलेल्या दुव्यातूनः The impact of the chargemaster is such that those with good insurance or better access to means to afford quality healthcare pay the least for that care, whereas conversely uninsured, and others who pay out-of-pocket for healthcare pay the full chargemaster listed price for the same services. तेंव्हा - शक्यतोवर आजारीच न पडणं आणि उत्तम विमा घेणे इतकंच माणसांच्या हातात असतं! (अमेरिकेत व्हिटॅमिन्सची / सप्लीमेंट्सच्या दुकांनाची रेलचेल दिसते त्याच्या मागे ही प्रतिबंधात्मक उपाय करून आजार पण टाळणं ही प्रवृत्ती आहे.)