इसिसमध्ये सामील होणारे युवक/युवती
एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.
बर्र.. हे पत्र कुणाकुणाला पाठवले आहे?
तुम्ही पण गुरूजी.. कशाला असल्या धाग्यात वेळ वाया घालवत आहात...?
In reply to त्यांना स्फोटक धागे by पेशवा भट
चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे.त्यापेक्षा परत पाठवावे..
In reply to "मृत्युनंतर त्यांना स्वर्गात by पी. के.
In reply to जिहादमधे मरणाऱ्या , by भंकस बाबा
In reply to .. by चंपाबाई
In reply to गीता वाचून आजमितीस दहशतवाद by बॅटमॅन
In reply to गीता वाचून आजमितीस दहशतवाद by बॅटमॅन
In reply to जितकी वाटते तितकी मोठी समस्या by खालीमुंडी पाताळधुंडी
जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही, इसिसची ताकद नगण्य आहे पण त्याचे ओवरप्रेझेंटेशन मिडीयावाले करतात.=))
In reply to जितकी वाटते तितकी मोठी समस्या by टवाळ कार्टा
>> जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही,जगातले मोठे प्रश्न सोडवायची सर्वोत्तम वेळ म्हणजे ते छोटे असतांनाची. आयसिसची समस्या मोठी होण्यापूर्वीच सोडवलेली बरी, नाहीका? आ.न., -गा.पै.
त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही.हे उपरोधीक असेल तर ठीक, अन्यथा माझ्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीचं असं वाकडं पाऊल पडत असेल तर त्याला वेळीच थांबवणे माझ्यासाठी गरजेचे आहे. प्रतिबंध कसे लावायचे हा स्वतंत्र मुद्दा आहे, पण "मरु देत त्यांना, मला काय त्याचे" असं म्हणुन मला जबाबदारी झटकता येणार नाहि.
In reply to इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता ... by अर्धवटराव
In reply to +१ by आजानुकर्ण
In reply to खूप मोठी समस्या आहे by सतोश ताइतवाले
In reply to खूप मोठी समस्या आहे by सतोश ताइतवाले
In reply to खूप मोठी समस्या आहे by सतोश ताइतवाले
In reply to नै मला एक शंका आहे. by बाबा योगिराज
अफगाणीस्तान, इराक, इतिहास आठवा. कशाला बोटं घालतात कुणास ठाऊक :-s
अधिकाधिक युवक इसिसमधे सामिल होण्याचे हे एक मोठे कारण आहे, असे मला वाटते.
In reply to हे तिकडे जाण्याचे एक व्हॅलिड रिझन आहे. by आनंदी गोपाळ
In reply to मुस्लिमद्वेष = ? by गामा पैलवान
In reply to आय्ला! by आनंदी गोपाळ
In reply to हे तिकडे जाण्याचे एक व्हॅलिड रिझन आहे. by आनंदी गोपाळ
अन भारत वपाकिस्तानातल्या बहुतेक मुसलमानांना 'खरे' मुसलमान अर्धे काफीरच समजतात.भारतातल्या रिक्रूट्सना स्वच्छतेच्या कामगिरीवर (बोले तो लट्रीन डुटीवर) लावतात आयसीसवाले असं वाचलं होतं कुठेशी. किंवा म क्यानन फॉडर म्हणून.
In reply to आयसिस आपल्या दाराशी ! by गामा पैलवान
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by संदीप डांगे
इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या बद्दल ममत्व चालत नाही पण इकडच्या हिंदूंनी तिकडच्या हिंदूंबद्दल उमाळे काढले तर ते चालतं
डांगे साहेब.. तिकडचे किती हिंदू इकडे येवून २६/११, मुंबई स्फोट, कोईंबतूर किंवा संसदेवर हल्ला सारखे प्रकार प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे करतात..?
..आणि असल्या प्रकारात इथल्यांचेच जनाजे उठत असतील तर इथल्यांनी तिकडच्यांबद्दल का ममत्व बाळगावे..?
आता प्लीज दहशतवादाला धर्म नसतो असे शोभाडे, बरखा दत्त टाईप सोयीस्कर विचार सांगू नका.In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by मोदक
In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by मोदक
In reply to तुम्ही मुख्य मुद्दाच मिस by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हेच म्हंतू! by संदीप डांगे
मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे!
बर्र..
तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात,
याला सपशेल असहमत.
हिंदू मुस्लीम दंगलींचा खरा इतिहास, मदरशांमध्ये चालणारे ब्रेनवॉशिंग, दहशतवादी हल्ल्यात नेहमीच आढळणारी मुस्लिम नावे, अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा कांगावा करत उपटलेले फायदे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी अशी अनेक कारणे असताना "तिकडच्या भाईजानवर अत्याचार होत असल्यामुळे हिंदूत्व खतरेंमें" अशा आरोळ्या देण्याची आवश्यकता भासेल असे वाटत नाही.
तिथे राष्ट्रप्रेम विसरून मुस्लिमांसारखे आपणही फक्त धर्मप्रेमी आहोत हे सोयीस्कर विसरायचे
कोणीही स्वधर्मप्रेमी असण्याला कोणाचाच आक्षेप नसावा. "तुमचा धर्म माझ्या धर्माप्रमाणे चालत नाही म्हणून तुम्ही काफिर" ही थिअरी कशी मान्य करणार..?In reply to मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू by मोदक
In reply to हेच म्हंतू! by संदीप डांगे
पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे!पाकिस्तानातील सर्व मुस्लिमेतरांविषयी मला सहानुभूती वाटते.
तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात,भारताप्रमाने जगभर सर्वत्र मुस्लिमांचा द्वेष केला जातो. त्याची कारणे अगदी उघड आहेत. तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात या एकाच कारणासाठी भारतात मुस्लिमांचा द्वेष होत नसून त्यासाठी इतर असंख्य कारणे आहेत. मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांचे वर्तन त्यासाठी पुरेसे आहे.
In reply to पाकिस्तान चे हिंदू असो व by श्रीगुरुजी
In reply to पाकिस्तान चे हिंदू असो व by श्रीगुरुजी
In reply to मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही. by अर्धवटराव
त्यातले आध्यात्म आणि संस्कृती अत्यंत गोड आणि श्रीमंत आहे.मुस्लीम अध्यात्म जे दिसते ते म्हणजे पूर्णपणे बाह्य अवडंबर आहे. पुरूषांनी दाढी ठेवायची, आखूड पायजमा वापरायचा, महिलांनी बुरखा वापरायचा, निष्पाप प्राण्यांना एका विशिष्ट पद्धतीने कापायचे, वेगळ्या पद्धतीने कापले तर ते हराम, . . . यात काय गोड व श्रीमंत आहे ते समजले नाही. मुस्लिम संस्कृती म्हणजे नक्की कोणती संस्कृती? सौदी अरेबियातील संस्कृती का अफगाणिस्तानातील संस्कृती का पाकिस्तानातील संस्कृती का भारतातील संस्कृती का सुदानमधील संस्कृती का मलेशिया/इंडोनेशियातील संस्कृती का अजून कोणत्या तरी प्रदेशातील संस्कृती? मुस्लिमांमध्ये सर्वत्र पुरूषप्रधान संस्कृती आहे. मुख्य म्हणजे इतर धर्मियांच्या संस्कृतीबद्दल अजिबात आदर न ठेवता जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे इतरधर्मियांची संस्कृती उद्ध्वस्त करणे हेच आजतगायत दिसून आले आहे.
In reply to त्यातले आध्यात्म आणि संस्कृती by श्रीगुरुजी
मुस्लीम अध्यात्म जे दिसते ते म्हणजे पूर्णपणे बाह्य अवडंबर आहे. पुरूषांनी दाढी ठेवायची, आखूड पायजमा वापरायचा, महिलांनी बुरखा वापरायचा, निष्पाप प्राण्यांना एका विशिष्ट पद्धतीने कापायचे, वेगळ्या पद्धतीने कापले तर ते हराम, . . . यात काय गोड व श्रीमंत आहे ते समजले नाही.ड्रेस कोड, चालिरीती, सणवार साजरा करण्याच्या पद्धतीत अध्यात्म शोधतो म्हटलं तर मग कठीण आहे गुर्जी. असु द्या. जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य या सगळ्यांचा ज्ञानदेव सांगितलेल्या सच्चिदानंद चिद्विलासाशी संबंध लावणं म्हणजे... असो.
मुस्लिम संस्कृती म्हणजे नक्की कोणती संस्कृती?अगदी सुरुवात करायची म्हटलं तर जयंतरावांची इब्न बतूत सिरीज चाळण्याचा सल्ला देतो. ते ही असो. आपल्यासारख्या अनेक महाभागांशी संवाद साधायचं भाग्य लाभलय मला. त्यामुळे आपल्या विचारांचं आश्चर्य नाहि वाटलं, खेद जरुर वाटतो. असो.
In reply to असु द्या गुर्जी by अर्धवटराव
In reply to असु द्या गुर्जी by अर्धवटराव
ड्रेस कोड, चालिरीती, सणवार साजरा करण्याच्या पद्धतीत अध्यात्म शोधतो म्हटलं तर मग कठीण आहे गुर्जी. असु द्या. जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य या सगळ्यांचा ज्ञानदेव सांगितलेल्या सच्चिदानंद चिद्विलासाशी संबंध लावणं म्हणजे... असो.मुस्लिम अध्यात्म कसं गोड आणि श्रीमंत आहे हे सांगण्याऐवजी तुम्ही थेट हिंदू धर्मावरच घसरलात. मुस्लिम अध्यात्माच्या गोडव्याची व श्रीमंतीची काही उदाहरणं द्याल असं वाटलं होतं. आता जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य इ. चा हिंदू धर्माच्या अध्यात्माशी संबंध आहे असं तुम्हाला म्हणायचं असावं. मुळात जानवं, शेंडी इ. बाह्य अवडंबरं हिंदूंमधील एका अत्यंत अल्पसंख्या असलेल्या जातीशी संबंधित होती. ही बाह्य चिन्हे बहुसंख्य हिंदू वापरत नव्हते. जे वापरत होते त्यातील अनेकांनी या बाह्य चिन्हांचा त्याग केला आहे. हिंदू अध्यात्म हे या बाह्य चिन्हांवर कधीच अवलंबून नसते. एका विशिष्ट दिशेला तोंड करून, विशिष्ट वेष परीधान करून, विशिष्ट प्रकारे उपासना केली तरच ते अध्यात्म आणि तसं नसेल तर ते अध्यात्म नाही असं बंधन हिंदूंवर कधीच नव्हतं. हिंदू धर्मात परमेश्वरप्राप्तीचे असंख्य मार्ग सांगितले आहेत. कोणताही मार्ग अवलंबताना बाह्य अवडंबर असलेच पाहि़जे असे बंधन नाही. अगदी शूचिर्भूत असावे हे सुद्धा बंधन नाही. आता हीच तुलना मुस्लिम पद्धतीशी करा आणि फरक बघा. त्यात काही गोड आणि श्रीमंत असेल तर सांगा.
अगदी सुरुवात करायची म्हटलं तर जयंतरावांची इब्न बतूत सिरीज चाळण्याचा सल्ला देतो. ते ही असो.सिरीजची लिंक असेल तर द्या. नक्की वाचेन.
आपल्यासारख्या अनेक महाभागांशी संवाद साधायचं भाग्य लाभलय मला. त्यामुळे आपल्या विचारांचं आश्चर्य नाहि वाटलं, खेद जरुर वाटतो.चालायचंच. काही जणांचे जे गैरसमज आहेत त्याबद्दल मला सुद्धा खेद वाटतो.
In reply to त्यातले आध्यात्म आणि संस्कृती by श्रीगुरुजी
In reply to हो का ? सनातनची पुस्तके वाचा. by चंपाबाई
In reply to हो का ? सनातनची पुस्तके वाचा. by चंपाबाई
In reply to तुम्ही मुख्य मुद्दाच मिस by कैलासवासी सोन्याबापु
मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!
बापूसाब.. याच न्यायाने तुम्ही अप्रत्यक्षपणे "एक धर्म एक राष्ट्र" या थिअरीला किंवा "हिंदूराष्ट्र" या संकल्पनेला पाठिंबा देत आहात असे वाटत आहे.
तरीपण मेन मुद्दा मिस झाला असेल तर तो काय ते प्लीज सांगा.In reply to मान्य केले तर मग कितीही by मोदक
जसे आयसीसेतच्छूक भारतीय मुसलमानांस देशाशी घेणे देणे नाही, तसेच पाकिस्तानात राहिलेल्या हिंदूंना सुद्धा नाही, का नाही? तर साक्षात फाळणीच्यावेळीही हिंदूंचे शिरकाण पाहून देखील ज्यांना धर्म, नवा हक्काचा लोकशाही देश ह्यांच्याप्रती ममत्व न राहता जन्मस्थानाशी (भौगोलिक) घट्ट इमानदार राहायची इच्छा होती, त्यांच्यावर आज भरोसा ठेवायचे कारण नाही असे वाटते, आज पाकिस्तान मध्ये हिंदू कापत आहेत म्हणून ही माणसे गळा काढणार, मग आपल्याकडली काही धर्मप्रेमी गाढवे त्यांची उष्टी खरकटी काढायची बात करणार, हे झाले, ते सगळे भारतात आले, अन उद्या जर पाकिस्तान ने त्यांना इन्सेंटिव्ह किंवा किमान सुरक्षा देऊन परत बोलावले तर ?? ती किती मोठी रिस्क असेल हे आपण इमॅजिन करू शकता का? बरं ते ही जाऊ द्या, इस्लामचं तत्व हे "दार उल हरब" ला "दार उल इस्लाम" मध्ये कन्व्हर्ट करणे आहे, हे तरी आपण मानाल न? इतके असूनही, पाक बघा, भारतात मुसलमान असुरक्षित आहेत हे कोकलतो कायम पण भागलपुर ते 2002 गुजरात किती भारतीय मुसलमानांस त्यांनी सन्मानाने बोलवून नागरिकत्व दिले आहे?? असल्यास मला जरूर सांगाल, मूहाजीर संकल्पनेबद्दल मी तुम्हाला सांगु नये!बापूसाब.. याच न्यायाने तुम्ही अप्रत्यक्षपणे "एक धर्म एक राष्ट्र" या थिअरीला किंवा "हिंदूराष्ट्र" या संकल्पनेला पाठिंबा देत आहात असे वाटत आहे. अजिबात नाही, मी अतिशय अग्रेसीव अश्या "भारतीयत्व" आधारित देशाची भलामण करतोय, जो भारतीय तो आमचा, जो भारतात राहून भारताला सुरुंग लावायच्या गप्पा करतोय तो "आमचा" गुन्हेगार, त्याला त्याच्या सीरियन मित्रांकडे जाण्यापासून रोखुन तसेच जायची इच्छा असलेल्या त्याच्या मित्रांसमोर त्याचे एक "उदाहरण" बनवणे हे ही "आमचेच कार्य" त्यांना outsource करायचे काम नाही, अमेरिका इस्राएल बघा, त्यांच्या माणसाने बाहेर जाऊन 1000 खून केले तरी आटापिटा करून त्याला परत मायदेशात आणतील मग वाटल्यास फासावरही देतील, पण जे आहे ते घरात, असे बाहेर जाऊ द्या रोकु नका करून नाही. रच्याकने, आता हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व वगैरे म्हणू नका, कारण हिंदुत्ववादी गाढवे तीच आहेत ज्यांनी दलितांना मारू नका मला गोळ्या घाला म्हणणाऱ्या मोदींचा निषेध केला कोर्टात जायची भाषा केली अन मोदीसारख्या एका सच्च्या भारतीयाला घरचा आहेर देऊन मान खाली घालायला लावली आहे. Hope I am clear.
In reply to मेन मुद्दा क्र.१ by कैलासवासी सोन्याबापु
जो भारतीय तो आमचा, जो भारतात राहून भारताला सुरुंग लावायच्या गप्पा करतोय तो "आमचा" गुन्हेगार
इथेच मुद्दा क्लीयर झाला आणि आपण एकाच पानावर आहोत ते कळाले.
तरीपण आणखी शंका असल्यास सवडीने प्रतिसादेन.
लोभ आहेच.. तो वाढवत ठेवावा. :)In reply to मेन मुद्दा क्र.१ by कैलासवासी सोन्याबापु
In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by मोदक
In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by संदीप डांगे
In reply to कुठले उमाळे ?! हे वाचा : http by sagarpdy
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
जर का गुर्जी म्हणतात तसे मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!स्वातंत्र्यानंतर जवळपास ६९ वर्षे उलटली. गेल्या ६९ वर्षात पाकिस्तानचा हिंदूद्वेषी, रक्तपिपासू व क्रूर चेहरा अनेक वेळा दिसूनसुद्धा इथल्या निर्धमांधांना पाकिस्तान हा लाडाने थोडासा बिघडलेला धाकटा खोडकर भाऊ वाटतो. भारत-पाकिस्तान मधील जनतेमध्ये वैर नसून त्यांच्यात अत्यंत प्रेमळ भाव आहेत व काश्मिर, दहशतवाद इ. प्रश्न हे दोन्ही देशातील राजकारण्यांनी निर्माण केले असून सामान्य जनतेचा त्याला पाठिंबा नाही असे उच्चरवाने सांगून स्वतःची व सर्वांचीच फसवणूक करण्यात हे निधर्मांध आघाडीवर आहेत. आपण चुकून पाकिस्तानी जनतेबद्दल वाईट बोललो तर आपली धर्मनिरपेक्षतेची, उदारमतवादीपणाची, मानवतावादाची पदवी रद्द होऊन आपल्याला जातीयवादी, बुरसटलेल्या, फॅसिस्ट विचारांचे समजले जाईल अशी भीति त्यांना वाटत असते. जर ६९ वर्षानंतर सुद्धा इथल्या काही जणांचे डोळे उघडले नसतील तर १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतरसुद्धा आपण पाकिस्तानी भागात सुखाने राहू, देश सोडून भारतात जायची गरज नाही, स्थानिक मुस्लिम आपले शेजारी आहेत व आपली काळजी घेतील या भ्रमात तत्कालीन बांगलादेशातील व पाकिस्तानमधील हिंदू राहिले असतील यात नवल वाटायचे कारण नाही. भारतात न येता तिथले काही हिंदू पाकिस्तानमध्येच राहिले याला कारण त्यांना भारताशी काही घेणेदेणे नव्हते हे कारण नसून जरी पाकिस्तान निर्माण झाला तरी आपल्याला त्रास होणार नाही या गैरसमजूतीतून ते तिथे राहिले असावेत. गेल्या ६९ वर्षात तिथल्या स्थानिक मुस्लिमांचा क्रूर चेहरा अनेकदा पूर्ण उघड झाला आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये २४% हिंदू होते. २०१६ मध्ये त्यांची संख्या २% पेक्षाही कमी आहे. बांगलादेशाची थोडीफार अशीच परिस्थिती आहे. स्थानिक मुस्लिमांच्या भरवशावर राहून तेथील हिंदूंचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. स अशा परिस्थितीत भारत हे त्यांचे एकमेव आशास्थान आहे. त्यामुळे तिथल्या हिंदूंबद्दल सहानुभूती असायलाच हवी. त्यांना भारतात स्थलांतर करून नागरिकत्व हवे असल्यास ते लगेच देण्यात यावे. इस्राईल मध्ये जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही वर्णाच्या ज्यू जनतेला नागरिकत्व मिळते कारण इस्राईल ही ज्यूंची एकमेव भूमी आहे. तसेच भारत ही जगभरातील हिंदूंसाठी एकमेव आशास्थान आहे.
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by श्रीगुरुजी
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मोदी म्हणतात त्याप्रमाणे by अमितदादा
In reply to निर्वासितांचे धर्म बघून आश्रय by संदीप डांगे
In reply to निर्वासितांना आश्रय देणे by श्रीगुरुजी
In reply to कशाला द्यायचा पण मी म्हणतो by गणामास्तर
In reply to आपली इथे वाट लागेल हे by श्रीगुरुजी
In reply to कशाला द्यायचा पण मी म्हणतो by गणामास्तर
In reply to तुम्ही फक्त हिंदू म्हणू नका by अमितदादा
In reply to तिबेटी लोकांना आश्रय देणे ही by कैलासवासी सोन्याबापु
In reply to निर्वासितांचे धर्म बघून आश्रय by संदीप डांगे
In reply to मोदी म्हणतात त्याप्रमाणे by अमितदादा
In reply to मुस्लिम निर्वासितांना मुस्लिम by कैलासवासी सोन्याबापु
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!नाही पटलं. जेव्हा मौका होता, १९४७ साली तेव्हा आत्ता ४०-५०-६० वर्षाचे लोक किती वयाचे असतील. जन्मले देखील नसतील हे लोक तेव्हा. त्यांच्या बापजाद्यांनी घेतलेल्या निर्णयाची शिक्षा त्यांना का द्यायची? आणि दुसरा मुद्दा. पाकिस्तानचं पद्धतशीरपणे रिग्रेशन घडवून आणलेलं आहे. तिथल्या हुकूमशहांनी असो वा धर्मगुरुंनी. १९४७ चा पाकिस्तान आत्ताच्या पाकिस्तान इतका वाईट नसेलही. सो चूक आता लक्षात आली किंवा आता परिस्थिती बदलली तरी ती दुरुस्तं करू द्यायची नाही?
In reply to जेव्हा मौका होता तेव्हा आले by अनुप ढेरे
In reply to हे सगळे वन वे होईल का? by कैलासवासी सोन्याबापु
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
हा फोटू पाहून रडला असाल तर त्याच कारणासाठी.
मौका होता तेव्हा आले नाहीतविमान पडत असताना स्वतःच्या सामानाची पर्वा करतात लोक, घरदार सोडून निघणं सोपं आहे का?
जर का गुर्जी म्हणतात तसे मान्य केले तरहे लॉजिक काय झेपलं नाही.
In reply to हा फोटू पाहून रडला असाल तर by sagarpdy
थोडक्यात काय भारताने अन्याय ग्रस्त हिंदू, बुद्ध, शीख, मुस्लिम अहमादी,मुस्लिम दाऊद बोहरा यासारख्य लोकाना आश्रय देण्यासाठी योग्य पोलिसी बनावाय हवी।अहमदी व बोहरा अजिबात नको. तेही तितकेच कट्टर असतात. बोहरांमधील बालवयात केला जाणारा मुलींची सुंता हा क्रूर प्रकार माहित असेलच. बाकी सगळे चालतील.
In reply to +१ by श्रीगुरुजी
In reply to देशपातळीवर असे सिलेक्टीव्ह by मोदक
In reply to नक्कीच वागता येतं. इस्राईल by श्रीगुरुजी
In reply to हे बघा.. आता माझा अभ्यास नाही by मोदक
In reply to मी कोठे असं म्हटलंय? मी by श्रीगुरुजी
In reply to मी कोठे असं म्हटलंय? मी by श्रीगुरुजी
In reply to आँ by चंपाबाई
In reply to आँ by चंपाबाई
In reply to मग पाकिस्तानी मुसल्मानाना by सुबोध खरे
In reply to मग पाकिस्तानी मुसल्मानाना by सुबोध खरे
In reply to मुसलमानांना काय मान्य-अमान्य by नगरीनिरंजन
In reply to मुसलमानांना काय मान्य-अमान्य by नगरीनिरंजन
In reply to नक्कीच वागता येतं. इस्राईल by श्रीगुरुजी
In reply to 5 बाय 5 च्या लॉनला पाणी घालणे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to 5 बाय 5 च्या लॉनला पाणी घालणे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to +१ by श्रीगुरुजी
In reply to गौरक्षक च्या नावाखाली by संदीप डांगे
In reply to तुम्हाला "गुजरात २००२" by मोदक
In reply to काय संबंध?? गोरक्षक मुद्दा by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण करताय का? का मुद्दाम तिसरेच वळण देताय ??
त्यांना पण आजादी हवी असेल असे वाटले.. किंवा किमान भारताचे तुकडे बिकडे व्हावे असे वाटत असेल तर स्टँड क्लियर असावा म्हणून विचारले.
बादवे.. काड्या टाकल्यावर पण त्याला प्रत्युत्तर देवू नये असे काही अपेक्षित आहे का..?In reply to तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण by मोदक
In reply to परत एकदा काय संबंध भावा? by कैलासवासी सोन्याबापु
बाय द वे, तुम्हाला गोरक्षक मुद्दा काडी का वाटावा म्हणे इथे??
अहो त्यांनीच खाली लिहिले आहे की.. गोमूत्र वगैरे..In reply to तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण by मोदक
In reply to मोदकराव, मला आझादी हवी किंवा by संदीप डांगे
In reply to हैला.. इतके काय चवताळताय..? by मोदक
In reply to शिक्क्यांचा राग आहे, इतकेच by संदीप डांगे
In reply to गौरक्षक च्या नावाखाली by संदीप डांगे
In reply to गौरक्षक च्या नावाखाली by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा / मास्तर by सुबोध खरे
In reply to काय करणार? by संदीप डांगे
In reply to फाळणी आणि हिंदुत्व by गामा पैलवान
In reply to काय बोलणार असो! तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हिंदुत्व = भारतीयत्व by गामा पैलवान
In reply to हिंदूंमुळे भारतात by सुबोध खरे
In reply to बर्र्र्र्र्र्र by चंपाबाई
In reply to मग आपलं म्हणणं काय? बामियान by सुबोध खरे
In reply to .. by चंपाबाई
In reply to हो तर... by अर्धवटराव
In reply to ..... by चंपाबाई
In reply to सोन्याबापू -- जाहिर शंका by मन१
In reply to सांगायचा मुद्दा by मन१
In reply to शांतपणे विचार केला, तुम्ही by कैलासवासी सोन्याबापु
In reply to शांतपणे विचार केला, तुम्ही by कैलासवासी सोन्याबापु
In reply to देवा रे.... by अर्धवटराव
वाचकांचीच पत्रेवाला नाखुविशेषतः "नितएरंडेल प्राशन स्वमुख सुर्य पिचकारी सहित मानभावी मानवतावाद्प्रेमी, एककल्मी कारेक्रमप्रवीण मसीह्यांचा सक्रीय धुळवड सहभाग असूनही"
>> सांगायचा मुद्दा -- >> जमेल तितपत आहे तिथेच ह्यांनी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. एखाद दोन पिढ्यांपर्यंत हे जमलं. नंतर तिथली >> परिस्थिती अधिकाधिक भीषण होत चालली. म्हणून मग जीवाच्या भीतीनं शेवटी त्यांनी आपल्याकडे आश्रय >> मागितलाय. आश्रिताकडे आपण कसं पाहणार आहोत ? बाम्धवाकडे आपण कसं पाहणार आहोत?तुमच्या वरील विधानाशी शंभर टक्के सहमत आहे. पाकमधल्या हिंदूंची अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे. या विधानास पुष्टी देणारी अगदी ताजी बातमी आहे : पाकमधील हिंदूंचे पलायन ! आ.न., -गा.पै.
एकंदरीत आपला उपद्रव कमी