शृंगापत्ती
In reply to मला आणखीन एक प्रश्न पडतो तो by राजेश घासकडवी
In reply to त्या डॉक्टरमित्राने रुपालीशी बोलावे by गामा पैलवान
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवलेगोपनीयताच पाळावी, नसत्या भानगडीत पडू नये. लेखावरून असे वाटते की डॉ. खरेंच्या मित्राला शृंगापत्तीतून (डिलेमा) बाहेर पडावयाचे आहे. गामा पैलवान ह्यांनी दिलेला सल्ला योग्य वाटतो, अनुभवाने व वयाने परिपक्व असलेल्या डॉक्टरांच्या मित्राला त्या मुलीशी संवाद साधायला अडचण येऊ नये.
In reply to अचंबा वाटला by स्मिता.
मला तर अशीच शक्यता जास्त वाटते की ती पुन्हा त्या आधीच्या मित्राकडे जाणं दूर, त्याचा विचारही करणार नाहीएकदम सहमत
In reply to ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट by शाम भागवत
ते डॉ._______ आहेत हे स्पष्ट झाले नसते तर बरे झाले असते असे वाटतय.+१...नॅऱोइंग डाउन फार सोपं झालंय... सगळ्या प्रतिसादालाच +१..
In reply to ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट by शाम भागवत
In reply to ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट by सुबोध खरे
In reply to या मुलीने जाणूनबुजून लग्नाआधी by श्रीगुरुजी
In reply to या मुलीने जाणूनबुजून लग्नाआधी by श्रीगुरुजी
कसं सुचतं हो तुम्हाला हे असलं?मुळात ही मुलगी रूग्ण नव्हतीच. तिला कोणताही आजार नव्हता.
In reply to वारल्या गेलो आहे! by आनंदी गोपाळ
रुग्ण नसताना अशा मुलीची सोनोग्राफी करणार्या, अन तिचे गर्भपाताचे ऑपरेशन करणार्या दोन्ही डॉक्टरांवर आजकालच्या फ्याशनप्रमाणे 'एफायार' दाखल करावा, अशी जोरदार मागणी नोंदवतो!
In reply to रुग्ण नसताना अशा मुलीची by आनंदी गोपाळ
रुग्ण नसताना अशा मुलीची सोनोग्राफी करणार्या, अन तिचे गर्भपाताचे ऑपरेशन करणार्या दोन्ही डॉक्टरांवर आजकालच्या फ्याशनप्रमाणे 'एफायार' दाखल करावा, अशी जोरदार मागणी नोंदवतो!कसं सुचतं हो तुम्हाला हे असलं अकलेचे तारे तोडणं? याच फ्याशनपायी गर्भातील शेकडो मुलींचा जन्माआधीच गर्भपात करून देणार्या त्या सुदाम मुंडे नावाच्या डॉक्टरला आणि त्याच्या डॉक्टर बायडीला फ्याशनेबल लोकांनी पोलिसात एफायार दाखल करून तुरूंगात जायला लावलं! दोघेही बिचारे अजून तुरूंगात बसलेत. गर्भ मुलीचा असल्याने सोनोग्राफी करून गर्भपात करून देणार्या बर्याच डॉक्टरांना याच फ्याशनपायी त्रास होतोय!!
In reply to रुग्ण नसताना अशा मुलीची by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी by चंपाबाई
In reply to तेच तर.. आता लिंगनिदानापर्यंत by पिलीयन रायडर
In reply to वारल्या गेलो आहे! by आनंदी गोपाळ
कसं सुचतं हो तुम्हाला हे असलं?असं सुचण्यावर तुमची मोनोपॉली आहे की काय?
In reply to कोणता आजार होता? by श्रीगुरुजी
In reply to वर त्या चंपाबाईंनी सुद्धा by पिलीयन रायडर
In reply to पोटात जीव आहे म्हणुन तो by कैलासवासी सोन्याबापु
गर्भपाता संबंधित असल्याच धार्मिक अन दलिंदर धारणा अन कायद्यांपाई, आयर्लंड मध्ये डॉक्टर सविता हलपन्नवार, ह्या तरुण दंतवैद्य स्त्रीचे २०१२ साली झालेले निधन एकदम डोळ्यासमोर तरळले!.असो :/या स्त्रीला बाळंतपण झाल्यास जीवाला धोका आहे हे खूप पूर्वीच डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. बाळंतपणापूर्वीच किंवा बाळंत होत असताना स्त्री व बाळ अशा दोघांचाही मृत्यु होण्याची शक्यता होती. अशा प्रकरणात गर्भपात करण्यास हरकत नसावी. परंतु या विशिष्ट प्रकरणात अशी कोणतीच समस्या नव्हती. मूल नको असताना व गर्भधारणा होईल याची कल्पना असताना सुद्धा समजून उमजून असुरक्षित संबंध ठेवून ही मुलगी गर्भवती झाली आणि नंतर गर्भासंबंधी कोणतीच समस्या नसताना डॉक्टरकडे जाऊन गर्भपात केला. माझ्या दृष्टीने ही हत्या आहे.
In reply to वर त्या चंपाबाईंनी सुद्धा by पिलीयन रायडर
In reply to माझा प्रतिसाद नीट वाचा. by श्रीगुरुजी
In reply to माझा प्रतिसाद नीट वाचा. by श्रीगुरुजी
In reply to समजा त्या मुलीला फक्त तिच्या by पिलीयन रायडर
In reply to माझ्या मते ही हत्या आहे. by श्रीगुरुजी
In reply to तुमच्यामते तीने काय करायला by संदीप डांगे
In reply to गर्भपात करायला नको होता. by श्रीगुरुजी
In reply to हो ना ! by चंपाबाई
In reply to हा हा हा =)) by अनुप ढेरे
In reply to फिस्कन हसू आलं राव, by अभ्या..
In reply to हो ना ! by चंपाबाई
In reply to हो ना ! by चंपाबाई
In reply to माझ्या एक्स गर्लफ्रेंडच्या by संदीप डांगे
In reply to तुमच्या जिवश्च कंठश्च by मृत्युन्जय
In reply to ;) लोल! by संदीप डांगे
In reply to मनात पापी भावना नसली कि कोडे by वाल्मिक
In reply to पॉसिबिलिटीज आर अनलिमिटेड!!! = by संदीप डांगे
In reply to ;) लोल! by संदीप डांगे
In reply to =)) डांगेबुआ भयानक डांबिस by कैलासवासी सोन्याबापु
In reply to साली फितरतही कुछ ऐसी है by संदीप डांगे
In reply to हम्म.. by पद्माक्षी
In reply to काही लोकांचा विश्वास आहे कि by मृत्युन्जय
मुद्दा हा आहे कि समजा तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि ज्या मुलीचा तुम्ही गर्भपात केला आहे ती मुलगी तुमच्या मुलाने सून म्हणून तुम्हाला दाखवली तर तुम्ही डॉक्टर पेशंट गोपनीयतेचा विचार करून गप्प बसाल कि मुलाला तुमच्याकडे असलेली माहिती द्याल?हेच विचारतोय हैसियत का मामला म्हणून. घरची, आपली बाब येते तेंव्हा कुठली हैसियत अव्वल?
In reply to काही लोकांचा विश्वास आहे कि by मृत्युन्जय
In reply to खरं सांगायचं तर खूप मनोरंजक by संदीप डांगे
In reply to लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. by सुबोध खरे
In reply to लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. by सुबोध खरे
त्याला हि चिंता वाटते कि उद्या हीच मुलगी (रुपाली) तिच्या घरचे गरोदर झाल्यावर "घरचे स्त्रीरोग तज्ञ" म्हणून माझ्याकडे परत घेऊन आले तर? व्यावसायिक नीतिमत्ता बाळगून तिच्या जुन्या गर्भपाता बद्दल गप्प राहायचे आणि केस पेपर मध्ये पहिल्यांदाच गरोदर ( प्रायमि ग्रॅव्हिडा) असे खोटे लिहायचे ? कि मित्राच्या कुटुंबाला सर्व खरे सांगायचे? (जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर)हां. हा नैतिक पेच आहे. प्रायमि ग्रॅव्हिडा असं अर्थातच लिहायचं नाही. कारण "घरच्या स्त्रीरोग तज्ञा"ला माहीत आहे की ही पहिली गर्भधारणा नाही. उलट प्रायमि ग्रॅव्हिडा असं लिहिलं तर ते व्यावसायिक नीतिमत्तेचं उल्लंघन होईल. जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर तो तिच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. डॉक्टरच्या नव्हे.
In reply to सगळ्यांनी आपापल्या by उडन खटोला
In reply to सगळ्यांनी आपापल्या by उडन खटोला
In reply to गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या by सुबोध खरे
In reply to गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या by सुबोध खरे
In reply to गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या by सुबोध खरे
In reply to +१ by श्रीगुरुजी
या मुलीने पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा होऊन दिलीहे कुठुन कळला ? त्यांच्या हेल्मेटचा प्रॉब्लेम झाला असेल तर ??
In reply to पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा ?? by कपिलमुनी
In reply to पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा ?? by कपिलमुनी
In reply to गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या by सुबोध खरे
भावनेच्या भरात आपण कामक्रीडा केलीत, तेंव्हा "काळजी" घेता आली नाही. मान्य. मग त्यानंतर तीन दिवसात (७२ तासात) आपल्याला गोळ्या घेता येत नाहीत?सगळ्यांना ही माहीती असतेच असे नाही. कधी कधी काळजी घेवूनही गर्भधारणा होतेच की.
पाळी चुकली तरीही काही दिवस थंड बसून राहता. मग मुलाचे अवयव तयार झालेले असतात. आता धावपळ करा. कशासाठी?वरील लेखात मुलीच्या बाबतीत असे काही घडलेले आढळले नाही.
एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली.म्हणजे ती पहिल्या महिन्यातच तुमच्या मित्राकडे तपासायला आली असेल (त्या मुलीची पाळी नियमीत असेल असे गृहीत धरून).
त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले.युरीन प्रेगनन्सी टेस्ट केली असती तरी चालले असते ना? सोनोग्राफी कशासाठी ? तुमच्या मित्रानी गर्भपाताच्या गोळया देऊनही दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही म्हणून छोटी शल्यक्रिया केली असे लेखात तुम्ही म्हटले आहे, ह्यात गर्भाचे अवयव तयार झाल्याचा उल्लेख आढळला नाही. ह्याचा अर्थ त्या मुलीने कायदेशीरपणे गर्भपात केलाय तर त्याला हत्या कसे म्हणता येईल? मला तर ती मुलगी प्रामाणीक वाटते. तीने गर्भपाता करण्याचे कारण सांगताना कोणतीही गोष्ट लपवली नाही. उद्या समजा तुमच्या डॉक्टर मित्राने मेडीकल ईथिक्स तोडून त्या मुलीच्या नवर्याला किंवा त्याच्या वडलांना मुलीच्या गर्भपाताबद्दल सांगितले व पुढे प्रकरण घटस्पोटापर्यंत गेल्यास तुमच्या मित्रावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का?
In reply to भावनेच्या भरात आपण कामक्रीडा by मार्मिक गोडसे
In reply to गोडसे साहेबसगळ्यांना ही by सुबोध खरे
In reply to एक महत्त्वाची गोष्ट राहिली. by सुबोध खरे
In reply to धन्यवाद डॉ.खरेसाहेब. युरीन by मार्मिक गोडसे
In reply to युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट by सुबोध खरे
In reply to त्या मुलीची कोणतीही शारिरीक by मार्मिक गोडसे
In reply to "उलटी" किंवा संशय ग्रस्त by सुबोध खरे
एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविलेअसे लेखात आहे.
रुपालीची पाळी चुकल्यावर तिने स्वतः मूत्र तपासणी केली( "कारण" तिला माहित होते.) त्यात ती गरोदर आहे हे समजल्यावर ती डॉक्टरांकडे आली.असा उल्लेख आढळला नाही म्हणून शंका आली. त्यात तुम्ही वरील एका प्रतिसादात म्हटले आहे,
शिवाय जोवर गर्भ धारणा झाली आहे हे नक्की झालेले नसते तोवर लग्न न झालेली मुलगी "कुमारिका" आहे हे गृहीत धरून तिची आतून तपासणी करता येत नाही.त्या मुलीच्या गर्भधारणेबद्दल तुमचा डॉक्टर मित्र साशंक होता म्हणूनच खात्री करण्यासाठी सोनोग्राफीला पाठवले असाही अर्थ होऊ शकतो.
In reply to एके दिवशी रुपाली आपली पाळी by मार्मिक गोडसे
In reply to सविस्तर १०० मार्कांचा निबंध by सुबोध खरे
मूळ मुद्दा पहा फाटे फोडण्यापेक्षा.त्या मुद्द्यावर मी प्रतिसाद दिलेले आहेत आणि ते तुम्ही वाचलेही आहेत.
माझ्या कडून आता अधिक काही लिहिणे नाही इति लेखनसीमाअसे तुम्ही म्हटल्यामुळे तेव्हडे सोडून मला धाग्यावर पडलेल्या शंका विचारतोय, परंतू
युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट निगेटीव आली असती तर रुपाली स्त्री रोग तज्ञाकडे कशाला जाईल आणि धागा जन्मालाच आला नसता.असे चुकीची गृहीतके मांडू नका. जशी लघवीची प्रेग्ननन्सी टेस्ट चूकीची + येऊ शकते तशी चुकीची निगेटीवही येऊ शकत असेलच ना?
In reply to अबाबो, कसलं घमासान झालं ह्या by संदीप डांगे
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
In reply to हस्तादपि न दातव्यं गृहादपि न by शाम भागवत
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
In reply to त्या डॉक्टरनी आपल्या मित्राची by मराठी कथालेखक
In reply to अतिशय सहमत by राही
In reply to थोडी भर by राही
In reply to साधारण किती जणांमध्ये सेक्स by उडन खटोला
In reply to वाह्यात प्रश्न by संदीप डांगे
In reply to थोडी भर by राही
In reply to थोडी भर by राही
In reply to 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता by राजाभाउ
In reply to थोडी भर by राही
In reply to अतिशय सहमत by राही
In reply to त्यामुळेच लग्न केव्हाही करा by संदीप डांगे
In reply to अतिशय सहमत by राही
गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतोगर्भपाताचे काही दीर्घकालीन परिणाम त्या स्त्रीच्या शरीरावर होवू शकतात असे मला वाटते म्हणून इतर मेडिकल हिस्टरी इतकेच महत्व मी गर्भपाताला दिले आहे. अर्थात मला वैद्यकीय ज्ञान नाही , डॉक्टर याबाबत अधिक काही सांगतील तर बरं होईल. बाकी 'लैंगिक मुक्तता' याबद्दल तत्वतः सहमत ...ज्या वयात शरीरसुखाची फार जास्त गरज वाटते ते वय..खरेतर कित्येक वर्षे (१६ ते २५ म्हंटले तरी ९ वर्षे होतातच) त्या सुखाशिवायच काढणे चुकिचे आहे यामुळे त्यानंतरही वैवाहिक जीवनावर दुष्परिणाम होवू शकतात. पण अर्थात लैंगिक मुक्ततेचा आनंद संमजसपणे घेण्याइतकी परिपक्वता अजून समाजात आली आहे का याबद्दल शंका आहे ? व्याह्वारिकदृष्ट्या अनेक प्रश्न /क्लेष निर्माण होवू शकतात, ही परिपक्वता येण्यास काही काळ जावा लागेल.
In reply to गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो by मराठी कथालेखक
In reply to गर्भपात वगैरे परिपक्वता आलेले by उडन खटोला
गर्भपात वगैरे परिपक्वता आलेले लोक करतात असं म्हणणं आहे काय?माझ्या प्रतिसादात असं कुठे दिसलं ?
नेहमीप्रमाणे मखरात बसून दिलेले प्रतिसाद दिसत आहेत.हे काय लॉजिक ? शिवाय प्रतिसाद तुम्हाला नव्ह्ताच राहीं यांना होता. प्रतिसाद समजला नाहि तर त्यावर उत्तर द्यायची घाई कशाला ?
In reply to उगाच खुसपट काढायचा प्रयत्न by मराठी कथालेखक
In reply to तुमच्या कथे एवढे प्रतिसाद by उडन खटोला
तुमच्या कथे एवढे प्रतिसाद भरकटलेले नाहीतज्या कथेचं त्या त्या धाग्यावर बोला.. बाकी "मखरातला प्रतिसाद" ही नेमकी काय संकल्पना आहे हे मला माहित नाही. सांगितलेत तर बरे होईल आणि नसेल सांगता येत तर तसं सांगा
In reply to डोक्यावर पडला आहात काय ? by मराठी कथालेखक
In reply to मखरात बसून दिलेले प्रतिसाद by उडन खटोला
In reply to मखरात बसून दिलेले प्रतिसाद by उडन खटोला
In reply to गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो by मराठी कथालेखक
>> 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी.पहिली गोष्ट म्हणजे, जर मुक्त लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर मग लग्न करायचंच कशाला? दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी परस्परसंमत हा शब्द वापरला असला तरी या प्रकारात स्त्री पुरुषाकडून पार नागवली जाणार आहे. विवाहासारख्या संस्काराच्या बाबतीत बाजार भरतो, तर परस्परसंमतीचा काय थोर सत्संगमेळा भरणारे का? शेवटी पैसे देऊनच व्यवहार होणार आहे आणि त्यास लग्नाचं बंधन नाही. थोडक्यात काय परस्परसंमती = गणिकाहाट . वेश्येची काय हालत होते माहितीये ना ! आ.न., -गा.पै.
In reply to 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही स्वविसंगत कल्पना आहे by गामा पैलवान
In reply to वेगळा धागा काढायची वेळ आली! by संदीप डांगे
In reply to 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही स्वविसंगत कल्पना आहे by गामा पैलवान
In reply to लग्न आणि शरीरसंबंध by राही
In reply to गणिका = तुच्छा ? by गामा पैलवान
In reply to कसं काय? by राही
>> शरीरसुखापासून वंचित राहावे असे म्हणणे हे क्रूरपणाचे आहे.मग शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करणं क्रूर नाही काय? गर्भारपण कुठे थांबायला/थांबवायला हवं हे रूपालीला कळंत नव्हतं का? का थांबायची/थांबवायची इच्छाच नव्हती? मग पोर पाडलंच कशाला? आ.न., -गा.पै.
In reply to कुठे थांबायचं ते माहित हवं ना ? by गामा पैलवान
गर्भारपण कुठे थांबायला/थांबवायला हवं हे रूपालीला कळंत नव्हतं का?आप महान हो _/\_
In reply to कुठे थांबायचं ते माहित हवं ना ? by गामा पैलवान
In reply to क्षमस्व. रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं. by गामा पैलवान
In reply to क्षमस्व. रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं. by गामा पैलवान
आपल्या शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करावी का!लै गोल गोल फिरताय राव तुम्ही. "आपल्या जिभेचे चोचले पुरवायला कोण्या जीवाची हत्या करावी काय" असा प्रश्न जणू विचारत आहात. पिरांनी योग्य उत्तर दिलंय. कोणी संभोगसुख घेत असेल तर इतर कोणालाही नक्की काय समस्या आहे? त्यांचं प्रोटेक्शन वाया गेलं असेल, गोळ्या काम करु शकलेल्या नसतील. व्हाटेव्हर. पण सगळे अगदी ह्याच मुद्द्यावर का उभे राहून जोर देतायत की "तीने मजा मारली असावी" जस्ट डॉक्टरांच्या मित्राने डॉक सांगितले की तिचे अमूक एक विचार होते म्हणून?
In reply to क्षमस्व. रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं. by गामा पैलवान
In reply to पॅरॅडॉक्स by आजानुकर्ण
न जन्मलेल्या जिवाची हत्या कशी करतात?तुम्ही कधी एखादा कंडोम फेकून दिलेला नाहीये का? त्यात लाखो न जन्मलेले जीव मेलेले असतात.
In reply to न जन्मलेल्या जिवाची हत्या कशी by राजेश घासकडवी
In reply to पॅरॅडॉक्स by आजानुकर्ण
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by उडन खटोला
In reply to मी वर लिहिलेले आहे by सुबोध खरे
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by उडन खटोला
न जन्मलेला जीवाची म्हणजे गर्भाची हत्या ही हत्या नसते काय? गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत गर्भ आणि आईचा जीव वेगवेगळा नसतो काय? किती ती संवेदनाहीनता....माझ्या मते ही हत्याच आहे. विशेषतः आईला आर्थिक, आरोग्याची, बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची अशी कोणतीच समस्या नसताना, गर्भात दोष असण्याची किंवा बाळंतपण गर्भाला किंवा आईला धोकादायक ठरेल अशीही समस्या नसताना, गर्भधारणा होईल हे माहीत असताना सुद्धा आणि आपल्याला गर्भ नको आहे हेही मनाशी ठरविलेले असताना सुद्धा स्वखुशीने असुरक्षित शरीरसंबंध ठेवून गर्भधारणा होऊन दिल्यावर गर्भपात करणे हे माझ्या दृष्टीने हत्या केल्यासारखंच आहे. जर आईला विनाकारण गर्भपात करण्याचा हक्क असेल तर गर्भाला सुद्धा जन्म घेण्याचा हक्क आहे.
काही बायका वर 'चुकून' गर्भधारणा किंवा 'चुकून' सेक्स वगैरे म्हणत आहेत. त्यांचे नेहमीप्रमाणेच कौतुक वाटले.सहमत. या विशिष्ट मुलीच्या बाबतीत गर्भपाताचे समर्थन करणार्यांचे मलाही कौतुक वाटते.
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by श्रीगुरुजी
जर आईला विनाकारण गर्भपात करण्याचा हक्क असेल तर गर्भाला सुद्धा जन्म घेण्याचा हक्क आहे.नक्की का? कारण वरच्या प्रतिसादात ठरावीक परिस्थितीत तुम्ही गर्भपाताला मान्यता देताय. उदा:
विशेषतः आईला आर्थिक, आरोग्याची, बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची अशी कोणतीच समस्या नसताना, गर्भात दोष असण्याची किंवा बाळंतपण गर्भाला किंवा आईला धोकादायक ठरेल अशीही समस्याअशा परिस्थीतीत गर्भाचा काय दोष असतो ते सांगाल का?
In reply to जर आईला विनाकारण गर्भपात by मार्मिक गोडसे
In reply to मी हेच केव्हाचं विचारतेय की by पिलीयन रायडर
In reply to मी हेच केव्हाचं विचारतेय की by पिलीयन रायडर
In reply to अचानक? by उडन खटोला
In reply to परिस्थिती वेगवेगळी असली, by पिलीयन रायडर
In reply to अहो त्या अनेक केसेस मध्ये by उडन खटोला
In reply to अहो त्या अनेक केसेस मध्ये by उडन खटोला
In reply to उद्यापासन by अनिरुद्ध.वैद्य
In reply to परिस्थिती वेगवेगळी असली, by पिलीयन रायडर
तुम्हाला कुणालाही त्या मुलीची "फर्स्ट हॅण्ड" माहिती नाही. पण तरीही तिची "भुमिका" काय हे तुम्ही ठरवुन टाकलेलं आहे आणि तिने काय करावं हे ही. तिने तो निर्णय का घेतला हा खरं तर सर्वस्वी तिचाच प्रश्न आहे.बरोबर आहे आणि तिने तो निर्णय तिने आधी घेतलेलाचा आहे. हा धागा काढला नसता तर हा काथ्याकूट झालाच नसता. एकदा धागा निघाल्यावर वेगवेगळी मते येणारच.
मुल न होऊ देण्यामागे अनेक कारणं असु शकतात. अगदी लग्नानंतर सुद्धा कुणी हा निर्णय घेऊ शकतं. कदाचित कुणाला कधी आई व्हायचंच नसेल. कदाचित एकटीने आई होण्याची तयारी नसेल (आपल्या समजात ते सोपंसुद्धा नाही), कदाचित बाळाच्या बापासोबत लग्न तडजोड म्हणुनही करायचं नसेल.. पण अर्थातच ह्यातलं एकही कारण तुम्हाला "योग्य" वाटणार नाही.मूल होऊन द्यायचंच नव्हतं तर गर्भधारणाच होऊन द्यायची नव्हती.
मात्र हिच गर्भधारणा जेव्हा बलातकारातुन होते तेव्हा मात्र तो जीव मारला तर ते चालतं. जर "जीवाला जगवणे, जन्म देणे" ही गोष्ट रुपालीच्या केस मध्ये तुम्हाला इतकी महत्वाची वाटते की खरं तर ससपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट मिळणार नाही हे ठाऊक असुनही आणि महत्वाचे म्हणजे तिचीच आई होण्याची इच्छा नसतानाही तिने बाळाला जन्म द्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं. पण तोच जीव बलात्कारिता असेल तर मात्र तितका महत्वाचा ठरत नाही. असं कसं?बलात्कारातून झालेली गर्भधारणा ही मनातून इच्छा नसताना लादलेली गर्भधारणा आहे. या मुलीच्या बाबतीत गर्भधारणा लादलेली नव्हती. स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवून ही गर्भधारणा झालेली आहे.
शिवाय ह्या बाळाला जन्म देताना आईची मानसिक तयारी नाही, आई वडीलांमध्ये प्रेम नाही, पण तडजोड म्हणुन लग्न होत आहे, किंवा कदाचित लग्न होणारही नाही आणि मुलगी एकटीच बाळ वाढवेल, आई-वडील-समाज अर्थातच हे सगळं आनंदाने मान्य करणार नाही, ही परिस्थिती तर कुणीच लक्षात घेत नाहीये. त्याचे बाळावर परिणाम होणार नाहीत का? अशा घरात बाळाला जन्म द्यावा का?हे सगळं माहिती होतं तर गर्भधारणा मुळातच टाळायला हवी होती.
In reply to मी हेच केव्हाचं विचारतेय की by पिलीयन रायडर
In reply to हा एक गहन विषय आहे आणि मी by सुबोध खरे
In reply to डॉक्टर तुम्हाला तो प्रश्न by पिलीयन रायडर
In reply to कायदा सोयिस्कर वागतो. त्यात by उडन खटोला
In reply to जी बाळं जन्माला येतात ती by पिलीयन रायडर
In reply to अर्धसत्य. कायद्याला जशा by उडन खटोला
बीज सोडलेल्या पुरुषाचे