शृंगापत्ती
शृंगापत्ती
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
याद्या
92793
प्रतिक्रिया
413
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम फिल्मी स्टोरी!
तुमच्या मित्राला व्यावसायिक
यशोधरा ताई
In reply to तुमच्या मित्राला व्यावसायिक by यशोधरा
मग ते तिथवरच रहायला हवे होते
In reply to यशोधरा ताई by सुबोध खरे
हे विचारते म्हणजे मलाही हे
In reply to मग ते तिथवरच रहायला हवे होते by यशोधरा
ह्या लेखात जी मुलीच्या
In reply to हे विचारते म्हणजे मलाही हे by यशोधरा
आपण मिपावर लिहू नये असे माझे
In reply to ह्या लेखात जी मुलीच्या by सुबोध खरे
काहीही....
In reply to आपण मिपावर लिहू नये असे माझे by यशोधरा
आपण मिपावर लिहू नये असे माझे
In reply to आपण मिपावर लिहू नये असे माझे by यशोधरा
त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. एकदा वाचा आणि मग प्रतिक्रिया देत जा. म्हणून मी लिहिले आहे कि आपला प्रतिसाद पूर्वग्रह दूषित आहे त्याची खात्रीच पटत आहेअहो सोनोग्राफी तुमच्याकडे
In reply to आपण मिपावर लिहू नये असे माझे by सुबोध खरे
त्यांना टी मुलगी
In reply to अहो सोनोग्राफी तुमच्याकडे by यशोधरा
अहो डॉक्टर, मी माझ्या मनात
In reply to त्यांना टी मुलगी by सुबोध खरे
त्यांनी तसं काही गुन्हा
In reply to अहो डॉक्टर, मी माझ्या मनात by यशोधरा
फक्त काही स्त्रियाच तर्कशुद्ध
In reply to आपण मिपावर लिहू नये असे माझे by सुबोध खरे
काय योग्य काय अयोग्य?
डॉक्टरसाहेब, तुम्ही व्हॅल्यु
गम्बा साहेब
In reply to डॉक्टरसाहेब, तुम्ही व्हॅल्यु by गंम्बा
डॉक्टर साहेब,
In reply to गम्बा साहेब by सुबोध खरे
तुम्ही जे वाक्य कोट केलंय, ते
In reply to डॉक्टर साहेब, by गंम्बा
गम्बा साहेब
In reply to तुम्ही जे वाक्य कोट केलंय, ते by असंका
अवघड आहे
मित्राच्या मुलाने कदाचित सगळे
In reply to अवघड आहे by पैसा
अवघड आहे?
In reply to अवघड आहे by पैसा
Jagat
In reply to अवघड आहे? by रविकिरण फडके
जर तर च्या गोष्टी...
रुपालीचे विचार वेगळे होते.
मूळ धागा गुंतागुंतीचा आहे पण
In reply to रुपालीचे विचार वेगळे होते. by मराठमोळा
जितका उदारपणा आणि पुढारलेपणा
In reply to मूळ धागा गुंतागुंतीचा आहे पण by नाखु
मान्य
In reply to जितका उदारपणा आणि पुढारलेपणा by बोका-ए-आझम
+१
In reply to मूळ धागा गुंतागुंतीचा आहे पण by नाखु
हे तिने स्वतः सांगितले का?
In reply to रुपालीचे विचार वेगळे होते. by मराठमोळा
डाॅक,
In reply to हे तिने स्वतः सांगितले का? by सुबोध खरे
बोका साहेब
In reply to डाॅक, by बोका-ए-आझम
अगदी हेच्च मनात आलेलं. जर
In reply to रुपालीचे विचार वेगळे होते. by मराठमोळा
ज्याने केले त्याला डर नाही.
पण आता मापदंड बदलले आहेत ना
मला तर यात कुठलाच problem दिसत नाही.
बोका साहेब
In reply to मला तर यात कुठलाच problem दिसत नाही. by बोका-ए-आझम
सुनेच्या दृष्टीत त्याला न
शिवाय तुमच्या मित्राला सांगा
In reply to सुनेच्या दृष्टीत त्याला न by मृत्युन्जय
जास्त खोलात जाऊन विचार केलातर
काहिच नैये
In reply to जास्त खोलात जाऊन विचार केलातर by गंम्बा
हायला, नॉर्मल तर आहे.
एखाद्या मुलीने मी फक्त तुझ्या
In reply to हायला, नॉर्मल तर आहे. by अभ्या..
तर ती मुलगी अतिशय प्रामाणिक
In reply to हायला, नॉर्मल तर आहे. by अभ्या..
सदर धाग्याचे प्रयोजन समजून
२ प्रश्न
माझ्या मते
In reply to २ प्रश्न by अनिरुद्ध.वैद्य
अरे हे मिसलं मी!
In reply to माझ्या मते by पैसा
सहमत.
In reply to माझ्या मते by पैसा
अतिशय असहमत पेठकर काका.
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
काही एक शृंगापत्ती नाहीये.
एकुणात विषय बघता
In reply to काही एक शृंगापत्ती नाहीये. by शरभ
हो का ? पण..
In reply to एकुणात विषय बघता by अनिरुद्ध.वैद्य
बर्र!
In reply to हो का ? पण.. by शरभ
मुलाबद्दल समजलं असतं तर वाईट
In reply to एकुणात विषय बघता by अनिरुद्ध.वैद्य
Exactly..
In reply to मुलाबद्दल समजलं असतं तर वाईट by यशोधरा
काहीतरी गफलत
In reply to मुलाबद्दल समजलं असतं तर वाईट by यशोधरा
ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल
In reply to काहीतरी गफलत by अनिरुद्ध.वैद्य
माणुस आहेत शेवटी
In reply to ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल by यशोधरा
यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे
In reply to ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल by यशोधरा
समजा तुम्ही डॉ आहात आणि तुमचा
In reply to यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे by आनन्दा
माझा मुलगा जर लग्न करण्याचा
In reply to यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे by आनन्दा
They should sit and discuss
In reply to यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे by आनन्दा
विवाहपूर्व संबंध, त्यातनं
+११११
In reply to विवाहपूर्व संबंध, त्यातनं by अजया
गायनॅक लोक हजार तर्हेच्या
In reply to विवाहपूर्व संबंध, त्यातनं by अजया
+१
In reply to गायनॅक लोक हजार तर्हेच्या by सुबोध खरे
लग्नाआधी काय झालं होतं याचा
आ बा साहेब
In reply to लग्नाआधी काय झालं होतं याचा by आदूबाळ
पण ते उल्लंघन झाले असे कुठे
In reply to आ बा साहेब by सुबोध खरे
प्रामाणिक प्रश्न....
मला वाटते पेठकरकाका, हे
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
वास्तव वेगळे आहे.
In reply to मला वाटते पेठकरकाका, हे by यशोधरा
पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि
In reply to वास्तव वेगळे आहे. by प्रभाकर पेठकर
गैरसमज होतो आहे.
In reply to पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि by यशोधरा
काका :)
In reply to गैरसमज होतो आहे. by प्रभाकर पेठकर
वास्तव आणि आदर्शवाद.
In reply to काका :) by यशोधरा
पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि
In reply to वास्तव वेगळे आहे. by प्रभाकर पेठकर
मुस्लीम व्यक्तीशी विवाह
In reply to वास्तव वेगळे आहे. by प्रभाकर पेठकर
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी by गंम्बा
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
त्यांनी ओळख लपवली आहे, अशी
In reply to विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी by सूड
त्रागा म्हणालात म्हणून लिहीणं
In reply to त्यांनी ओळख लपवली आहे, अशी by आनन्दा
पण अशा मुलीला/मुलाला
In reply to विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी by सूड
न पाहता आकसाने किंवा
In reply to पण अशा मुलीला/मुलाला by सुबोध खरे
त्या कानगोष्टींप्रमाणे ही
In reply to न पाहता आकसाने किंवा by सूड
आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट
In reply to त्या कानगोष्टींप्रमाणे ही by सुबोध खरे
ब्वॉर
In reply to आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट by सूड
माझी प्रामाणीक उत्तरे
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
हा जो कोणी तथाकथित मित्राच्या
अर्थात तुमचा मित्र कसा जुन्या
In reply to हा जो कोणी तथाकथित मित्राच्या by सूड
...
साधारण 2 वर्षापूर्वी मी
In reply to ... by _मनश्री_
साधारण 2 वर्षापूर्वी मी माझ्या एका मैत्रीणीविषयी एक पोस्ट लिहीली होती तिच्या आई वडीलांंचा घटस्फोट झालेला असल्याने तिच लग्न ठरत नाहीये त्यावेळी बहुतेक प्रतिसादांंचा सूर हा होता की लग्न ठरवताना मुलीची कौटुबिक पार्श्वभूमी अशी असताना नकार येत असेल तर त्यात काही अयोग्य नाही ,घटस्फोटीत आई वडीलाच्या मूलीशी लग्न करण्याची रिस्क कोण घेईल ? म्हणजे थोडक्यात काय वरवर सगळ चांंगलंं असल पाहीजे बास मग लग्नाआधी प्रेग्नंंट राहून गर्भपात केलेली मुलगी लग्नाला उभी राहते कारण तिच खानदान चांंगलंं आहे पण दुसरीकडे एक मुलगी लग्नासाठी अयोग्य ठरते कारण ती घटस्फोटीत आई बापाची मुलगी आहे ......
http://www.misalpav.com/node
In reply to साधारण 2 वर्षापूर्वी मी by _मनश्री_
बाकी खरेकाका तुम्च्या
खरेन्च्या मित्राचा मुलगा
In reply to बाकी खरेकाका तुम्च्या by आनन्दा
आयला
एक रूपालीच्या पिढीची
जनरेशन गॅप आहे हो..
In reply to एक रूपालीच्या पिढीची by पिशी अबोली
#feelingamused
हे ठीक वाटतय. जर मुलीने सर्व
In reply to #feelingamused by पैसा
फसवणूक.
In reply to #feelingamused by पैसा
काका, क्राइम पेट्रोल बघता का
In reply to फसवणूक. by प्रभाकर पेठकर
कदाचित सूनेला पूर्वीचे सगळे
In reply to फसवणूक. by प्रभाकर पेठकर
I'm amused as well!
In reply to #feelingamused by पैसा
शृंगापत्ती चा नेमका अर्थ काय?
ते शृंगापत्ती लिहायचं कसं ते पण सांगा राव...
In reply to शृंगापत्ती चा नेमका अर्थ काय? by उडन खटोला
shRu = शृ
In reply to ते शृंगापत्ती लिहायचं कसं ते पण सांगा राव... by शरभ
धन्स.
In reply to shRu = शृ by आदूबाळ
मला पण उत्सुकता आहे अर्थ जाणून घेण्याची.
In reply to शृंगापत्ती चा नेमका अर्थ काय? by उडन खटोला
मैत्रीकडे लक्ष द्यावे
हा राव. हे शृंगापत्तीवर
In reply to मैत्रीकडे लक्ष द्यावे by निओ
काही लोकांचे प्रतिसाद आकसाने
कमॉन डॉक्टर! कोणीही तुमच्या
In reply to काही लोकांचे प्रतिसाद आकसाने by सुबोध खरे
1. काही लोकांचे प्रतिसाद
In reply to काही लोकांचे प्रतिसाद आकसाने by सुबोध खरे
Not worth reading YOU.
In reply to 1. काही लोकांचे प्रतिसाद by वामन देशमुख
अतिशय विलक्षण घटना. वैयक्तिक
सर्वप्रथम तुमच्या मित्राचं
In reply to अतिशय विलक्षण घटना. वैयक्तिक by राजेश घासकडवी
ओह, रुपालीला डॉक्टर खरे
In reply to सर्वप्रथम तुमच्या मित्राचं by आदूबाळ
म्हणजे हैसियत मामला म्हणा की,
In reply to ओह, रुपालीला डॉक्टर खरे by राजेश घासकडवी
एकदम करेक्ट. हैसियतचा मामला.
In reply to म्हणजे हैसियत मामला म्हणा की, by अभ्या..
गॉसिप
In reply to एकदम करेक्ट. हैसियतचा मामला. by आदूबाळ
राईट. सिनारियो बघू.
In reply to गॉसिप by सुबोध खरे
आपली दोलायमान परिस्थिती याचा
In reply to राईट. सिनारियो बघू. by आदूबाळ
खरेसाहेब, मला तुमच्याविषयी
In reply to आपली दोलायमान परिस्थिती याचा by सुबोध खरे
ब्वॉर.
In reply to खरेसाहेब, मला तुमच्याविषयी by आदूबाळ
=))
In reply to ब्वॉर. by मोदक
आदू बाळ साहेब
In reply to खरेसाहेब, मला तुमच्याविषयी by आदूबाळ
मी डॉक्टरच्या professional
In reply to आदू बाळ साहेब by सुबोध खरे
:)
In reply to राईट. सिनारियो बघू. by आदूबाळ
=)) =)) =)) हसून फुट्लो राव..
In reply to :) by आजानुकर्ण
=))
In reply to =)) =)) =)) हसून फुट्लो राव.. by संदीप डांगे
+१ राजेश..
रुपालीने काय करावं हा तिचा
...
माहिती कुठे, कुणी आणि कुणाला
In reply to ... by चंपाबाई
उघ्ड केलेली नाही.
In reply to माहिती कुठे, कुणी आणि कुणाला by सुबोध खरे
बोच कुणाला आहे?
In reply to उघ्ड केलेली नाही. by चंपाबाई
बोच कुणाला आहे?
In reply to बोच कुणाला आहे? by सुबोध खरे
मेडिकल एथिक्स नुसार हे
In reply to बोच कुणाला आहे? by राजेश घासकडवी
चंपाबाईंच्या प्रतिसादांत मला
In reply to मेडिकल एथिक्स नुसार हे by सुबोध खरे
ब्वॉर
In reply to चंपाबाईंच्या प्रतिसादांत मला by राजेश घासकडवी
ह्म्म्म
काहीही शृंगापत्ती नाही
हे काहि पटले नाही.
In reply to काहीही शृंगापत्ती नाही by आजानुकर्ण
ओके डॉ.साहेब
In reply to हे काहि पटले नाही. by सुबोध खरे
मला आणखीन एक प्रश्न पडतो तो