शृंगापत्ती
प्रतिक्रिया
In reply to तुमच्या मित्राला व्यावसायिक by यशोधरा
In reply to यशोधरा ताई by सुबोध खरे
In reply to मग ते तिथवरच रहायला हवे होते by यशोधरा
In reply to हे विचारते म्हणजे मलाही हे by यशोधरा
In reply to ह्या लेखात जी मुलीच्या by सुबोध खरे
In reply to आपण मिपावर लिहू नये असे माझे by यशोधरा
In reply to आपण मिपावर लिहू नये असे माझे by यशोधरा
In reply to आपण मिपावर लिहू नये असे माझे by सुबोध खरे
In reply to अहो सोनोग्राफी तुमच्याकडे by यशोधरा
In reply to त्यांना टी मुलगी by सुबोध खरे
In reply to अहो डॉक्टर, मी माझ्या मनात by यशोधरा
In reply to आपण मिपावर लिहू नये असे माझे by सुबोध खरे
In reply to डॉक्टरसाहेब, तुम्ही व्हॅल्यु by गंम्बा
In reply to गम्बा साहेब by सुबोध खरे
तेंव्हा आजच्या पिढीचे मापदंड त्याच्या सारख्या बाळबोध मनाला पटणे कठीण आहे. त्या पिढीत लग्न पूर्व संबंध हे चुकीचे मानले जात
In reply to डॉक्टर साहेब, by गंम्बा
In reply to तुम्ही जे वाक्य कोट केलंय, ते by असंका
In reply to अवघड आहे by पैसा
मित्राच्या मुलाने कदाचित सगळे माहीत असताना तिला स्वीकारलेले असू शकेल. कोणाला माहित!+१...अशी बरीच जास्त शक्यता आहे.
In reply to अवघड आहे by पैसा
रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होताहे तिने स्वतः सांगितले का? नसेल तर कशावरून हा तर्क काढला?
मित्राला फसवले गेल्याची भावनासर्वात पहिले फसवणूक कशी झाली आहे हे स्पष्ट करा. मुलगी आणि मुलाने एकमेकांना सगळं खरं सांगून (आई वडीलांना न कळू देता) लग्न केलं असेल तर? आणि आधी चुका केलेले/झालेले लोक कधीच सुधारत किंवा बदलत नाहीत असा दावा करत आहात का? किंवा आधी अशी चूक केली म्हणून लग्नासाठी तशाच चुका केलेला जोडीदार निवडायचा असा कायदा आहे? म्हणजे एखाद्या विधवेने विधूरच जोडीदार शोधयचा असे काही? बाकीचे नंतर.....
In reply to रुपालीचे विचार वेगळे होते. by मराठमोळा
In reply to मूळ धागा गुंतागुंतीचा आहे पण by नाखु
जितका उदारपणा आणि पुढारलेपणा आंतरजातीय्/धर्मीय विवाहात आला आहे त्याच्या एक दशाम्शही अश्या प्रकरणात नाही.असहमत नाखुकाका. Honour killing च्या बहुतांशी घटनांमध्ये आंतरधर्मीय/आंतरजातीय विवाहांची पार्श्वभूमी असते. अगदी शहरांमध्येही. एका प्रसिद्ध गिर्यारोहकाला आंतरजातीय विवाह केला म्हणून पूर्ण गावाने वाळीत टाकण्याची घटना महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात मुंबईपासून काही किमी अंतरावरच घडलेली आहे. त्यामुळे आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांत उदारपणा आणि पुढारलेपणा आलेला आहे हे पटत नाही. जोपर्यंत आंतरजातीय/धर्मीय विवाहांचा वेगळा उल्लेख होणं थांबत नाही, तोपर्यंत पुढारलेपणा आलाय असं म्हणणं चुकीचं आहे.
In reply to जितका उदारपणा आणि पुढारलेपणा by बोका-ए-आझम
आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांत उदारपणा आणि पुढारलेपणा आलेला आहे हे पटत नाही.जो काही आला आहे (अगदी २-५%) त्याबाबत फक्त निरिक्षण होते,म्हणजे शहाण्णव कुळी मान्य/स्वीकार करीत नसतीलही पण इतर उच्च वर्णीय (सामाजीक उतरंडीमधील, माझ्या मतानुसार नाही) स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे. जैन-मराठा, ब्राह्मण-मराठा,ब्राह्मण-मराठा-पंजाबी-केरळी) माझ्या नातेवाईकांमध्ये मामेभावाच्या मुलीने केरळीयन मुलाशी ल्ग्न केले आहे, तीला मल्याळम इल्ले,त्याला मराठी येत नश्शे. तितक्या सहजपणे/मोकळेपणाने विधुर्/विधवा/घटस्फोटीत यांना प्रथमवर्/वधू स्वीकारत नाहीत आणि स्वीकारले तरी त्या प्रथमवर्/वधू यांच्या घरच्या/मित्र-आप्तेष्टांच्या सामाजीक दडपणाचा अद्रुश्य प्रभाव असतोच.
In reply to मूळ धागा गुंतागुंतीचा आहे पण by नाखु
In reply to रुपालीचे विचार वेगळे होते. by मराठमोळा
In reply to हे तिने स्वतः सांगितले का? by सुबोध खरे
In reply to डाॅक, by बोका-ए-आझम
In reply to रुपालीचे विचार वेगळे होते. by मराठमोळा
तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.हे कशावरून? तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम अाहे आणि तरीही तिला गर्भ नकोय असं असू शकतं की.
In reply to मला तर यात कुठलाच problem दिसत नाही. by बोका-ए-आझम
In reply to सुनेच्या दृष्टीत त्याला न by मृत्युन्जय
In reply to जास्त खोलात जाऊन विचार केलातर by गंम्बा
In reply to हायला, नॉर्मल तर आहे. by अभ्या..
एखाद्या मुलीने मी फक्त तुझ्या पैशासाठी लग्न करतेय असे सांगितल्यावर काय रिऍक्शन असेल मुलाची?ही गोष्ट मुलाच्या तोंडावर सांगण्याइतक्या मुली मूर्ख असतात असे वाटते का तुम्हाला अभिजीत.
In reply to हायला, नॉर्मल तर आहे. by अभ्या..
In reply to २ प्रश्न by अनिरुद्ध.वैद्य
In reply to माझ्या मते by पैसा
In reply to माझ्या मते by पैसा
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
In reply to काही एक शृंगापत्ती नाहीये. by शरभ
In reply to एकुणात विषय बघता by अनिरुद्ध.वैद्य
In reply to हो का ? पण.. by शरभ
In reply to एकुणात विषय बघता by अनिरुद्ध.वैद्य
In reply to मुलाबद्दल समजलं असतं तर वाईट by यशोधरा
In reply to मुलाबद्दल समजलं असतं तर वाईट by यशोधरा
In reply to काहीतरी गफलत by अनिरुद्ध.वैद्य
ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल करतो असे मला वाटते.करु नये. मुलगी डॉ कडे गेली ते पेशंट म्हणून, तिचे डिटेल्स डॉ ना माहिती आहेत ते व्यावसयिक कपॅसिटीमध्ये. ते पर्सनल लेव्हलला आणायला निदान नकोत तरी.
In reply to ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल by यशोधरा
In reply to ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल by यशोधरा
In reply to यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे by आनन्दा
समजा तुम्ही डॉ आहात आणि तुमचा मुलगा तुमच्या अश्या पेशंटशी योगायोगाने लग्न करणार आहे असे तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल?त्यापेक्षा असे समजा. तुमच्या मुलाचे/मुलीचे लग्ना आधी दुसर्यांशी संबंध आहेत/होते ( आणि हे तुम्हाला माहीती आहे ), आता त्यांचे लग्न ठरवायची वेळ आली, तर तुम्ही काय करणार? दुसर्यांच्या मुला/मुलींबद्दल बोलायच्या आधी स्वता कडे बघा, मग कॉमेंट करा इतकेच नम्रतेनी सांगु इच्छितो.
In reply to यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे by आनन्दा
In reply to यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे by आनन्दा
In reply to विवाहपूर्व संबंध, त्यातनं by अजया
In reply to विवाहपूर्व संबंध, त्यातनं by अजया
In reply to गायनॅक लोक हजार तर्हेच्या by सुबोध खरे
In reply to लग्नाआधी काय झालं होतं याचा by आदूबाळ
In reply to आ बा साहेब by सुबोध खरे
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
In reply to मला वाटते पेठकरकाका, हे by यशोधरा
In reply to वास्तव वेगळे आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि by यशोधरा
In reply to गैरसमज होतो आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to काका :) by यशोधरा
In reply to वास्तव वेगळे आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to वास्तव वेगळे आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?दुसर्याच्या मुलामुलींबद्दल सोडा काका. समजा कोणाला आपल्या मुला/मुली बद्दलच असे समजले की त्यांनी लग्नाआधी शरीरसंबंध ठेवले आहेत तर हे प्रामाणीक प्रश्न विचारले जातील का?
In reply to विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी by गंम्बा
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील? किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील? असे उगीच, आजच्या काळातले अनैतिक, पण प्रामाणिक प्रश्न मनांत आले.अगदी प्रामाणिक प्रश्न आहे काका!! पण अशा मुलीला/मुलाला ट्रीटमेंट देणारा/री डॉक्टर/रीण ते अनुभव चारचौघात मांडत असेल तर त्याच्याकडे/तिच्याकडे किती मिपाकर ट्रीटमेंट घेणं पसंत करतील हाही माझ्या भाबड्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे.
In reply to विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी by सूड
In reply to त्यांनी ओळख लपवली आहे, अशी by आनन्दा
In reply to विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी by सूड
In reply to पण अशा मुलीला/मुलाला by सुबोध खरे
न पाहता आकसाने किंवा पूर्वग्रहाने आरोप करत आहात तर तो सिद्ध करून दाखवा हे मी आपल्याला आव्हान देतो. मी लिहिलेल्या या लेखात व्यावसायिक नीतिमत्तेचे कुठे उल्लंघन झाले आहे ते दाखवून द्या. कुणाचे नाव पत्ता किंवा वैयक्तिक माहिती कुणाला उघड झाली आहे ते दाखवा.डॉक्टर ते तुमच्या मित्रासाठी होतं, जो तुम्हाला सांगतो आणि तिसर्याला बोलल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि लहानपणी खेळायचो त्या कानगोष्टींप्रमाणे ही गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार. आकस, पूर्वग्रह म्हणाल तर जसा लेख मला दिसतो तशी प्रतिक्रिया मी लिहीतो. अर्थात तो माझा दृष्टीकोन आहे, त्यामुळे सिद्ध वैगरे करुन दाखवायची इच्छा नाही. धन्यवाद.
In reply to न पाहता आकसाने किंवा by सूड
In reply to त्या कानगोष्टींप्रमाणे ही by सुबोध खरे
आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार" असा गंभीर पण कोणताही ऐकीव अथवा प्रत्यक्ष पुरावा नसतानाहा सबंध लेख!! जरी रंगवून सांगितलं नसेल, नाव बदललं असेल तरी ही गोष्ट मिपावाचकांपर्यंत पोचली.
व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन झाले याचा कोणताही स्पष्ट किंवा अस्पष्ट पुरावा आपण दिलेला नाही.तुम्हीच म्हटलंत ही गोष्ट तुमच्या मित्राने तुम्हाला सांगितली. एका डॉक्टरने दुसर्या डॉक्टरला कॉमन पेशंटच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी सांगणे हे व्यावसायिक नीतीमत्तेचे उल्लंघन नसेल तर मी माझे शब्द मागे घेतो.
In reply to आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट by सूड
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
In reply to प्रामाणिक प्रश्न.... by प्रभाकर पेठकर
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?मुळात हा सासू सासर्यांचा प्रश्न आहे काय? हा लग्न करणार्या जोडप्याचा प्रश्न आहे?
In reply to हा जो कोणी तथाकथित मित्राच्या by सूड
In reply to ... by _मनश्री_
साधारण 2 वर्षापूर्वी मी माझ्या एका मैत्रीणीविषयी एक पोस्ट लिहीली होती तिच्या आई वडीलांंचा घटस्फोट झालेला असल्याने तिच लग्न ठरत नाहीये त्यावेळी बहुतेक प्रतिसादांंचा सूर हा होता की लग्न ठरवताना मुलीची कौटुबिक पार्श्वभूमी अशी असताना नकार येत असेल तर त्यात काही अयोग्य नाही ,घटस्फोटीत आई वडीलाच्या मूलीशी लग्न करण्याची रिस्क कोण घेईल ? म्हणजे थोडक्यात काय वरवर सगळ चांंगलंं असल पाहीजे बास मग लग्नाआधी प्रेग्नंंट राहून गर्भपात केलेली मुलगी लग्नाला उभी राहते कारण तिच खानदान चांंगलंं आहे पण दुसरीकडे एक मुलगी लग्नासाठी अयोग्य ठरते कारण ती घटस्फोटीत आई बापाची मुलगी आहे ......
In reply to साधारण 2 वर्षापूर्वी मी by _मनश्री_
In reply to बाकी खरेकाका तुम्च्या by आनन्दा
In reply to एक रूपालीच्या पिढीची by पिशी अबोली
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.हा डॉ खरे यांच्या मित्राचा प्रॉब्लेम आहे. माझा असा समज झाला की ती मुलगी जर खरेंच्या मित्राशी घरी आल्यावर व्यवस्थित वागली असती तर त्याला या सगळ्याचे एवढे टेन्शन झाले नसते. त्यानी त्या सुनेला किंवा तिच्या नवर्याला किंवा तिच्या प्रियकराला नीतिमत्तेबद्दल प्रवचन दिल्याचे कुठे दिसले नाही. दोन्ही डॉक्टरांच्या वयानुरुप त्यानी आपली मते लेखात आणि प्रतिक्रियातून व्यक्त केली आहेत. ते ठीक आहे. नाहीतर लेख टाकून पळून गेले म्हणायलाही लोक तयार असतात. मात्र डॉक्टरांच्या मित्राच्या ज्या प्रॉब्लेमबद्दल त्यानी लिहिले आहे त्याबद्दल ६०/६५ पैकी फक्त २/३ प्रतिक्रियांमधे थोडीफार चर्चा झाली आहे! =))
In reply to #feelingamused by पैसा
In reply to #feelingamused by पैसा
In reply to फसवणूक. by प्रभाकर पेठकर
In reply to फसवणूक. by प्रभाकर पेठकर
In reply to #feelingamused by पैसा
In reply to शृंगापत्ती चा नेमका अर्थ काय? by उडन खटोला
In reply to ते शृंगापत्ती लिहायचं कसं ते पण सांगा राव... by शरभ
In reply to शृंगापत्ती चा नेमका अर्थ काय? by उडन खटोला
In reply to मैत्रीकडे लक्ष द्यावे by निओ
In reply to काही लोकांचे प्रतिसाद आकसाने by सुबोध खरे
In reply to काही लोकांचे प्रतिसाद आकसाने by सुबोध खरे
1. काही लोकांचे प्रतिसाद आकसाने दिलेले आहेत किंवा स्कोअर सेटल करण्यासाठी आहेत असे वाटते. 2. मी जजमेंटल झालो किंवा या धाग्याचे प्रयोजन काय हा विषय ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे ठरवायचा आहे.This is not digestible, doc. Not worth reading YOU. Excuse me for writing in English, Marathi Keyboard not accessible.
In reply to 1. काही लोकांचे प्रतिसाद by वामन देशमुख
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावनाफसवलं जाणं हा फारच लोडेड शब्दप्रयोग आहे. जणू काही सर्व लग्नांच्या बाबतीत स्त्रीची योनिशुचिता ही वचन देऊन लग्नाच्या पदराबरोबर बांधलेली असते. आणि आधी गर्भपात झाला आहे म्हणजे काहीतरी 'डिफेक्टिव्ह माल' मिळाला आहे! गंमत म्हणजे तुमच्या मित्राने हा व्यवसाय स्वीकारला तेव्हा असले अनेक डिफेक्टिव्ह माल सुधारून देण्याचं कंत्राट घेतलं. त्यातून पैसे मिळवले, चरितार्थही चालवला. इतर तरुणींनाही त्याने गर्भपाताची औषधं दिली असतील तर यात काहीच अनैतिक नाही, हे त्याने मान्य केलेलं आहे. जर त्याला ही फसवणूक वाटत असेल तर अशी फसवणूक करून देण्यात त्यानेच हातभार लावलेला आहे. मग आता हे उमाळे का? म्हणजे हा धंदा गैर नाही म्हणून करायचा आणि पैसे मिळवायचे, आणि तरीही मूल्यं जपायची भावना ठेवायची हे एकाच वेळी केक खाणं आणि ठेवणं आहे. 'ही मुलगी माझ्याकडे काविळीचा रोग घेऊन आली होती, तिला मी बरी केली. पण हे तिच्या सासऱ्याला मी सांगू शकत नाही.' या परिस्थितीत जितकी बोच असावी तितकीच तुमच्या मित्राने ठेवावी.
In reply to अतिशय विलक्षण घटना. वैयक्तिक by राजेश घासकडवी
सर्वप्रथम तुमच्या मित्राचं अभिनंदन. त्याने आपली व्यावसायिक निष्ठा पुरेपूर पाळलेली आहे.असहमत आहे. लग्नाला गेल्यानंतर तिथे रूपाली भेटल्याची गोष्ट डॉ खर्यांना सांगायचं काही कारण नव्हतं. विशेषतः डॉ खरे रूपालीला ओळखत असताना ही घटना सांगणं चूक होतं.
In reply to सर्वप्रथम तुमच्या मित्राचं by आदूबाळ
In reply to ओह, रुपालीला डॉक्टर खरे by राजेश घासकडवी
In reply to म्हणजे हैसियत मामला म्हणा की, by अभ्या..
In reply to एकदम करेक्ट. हैसियतचा मामला. by आदूबाळ
In reply to गॉसिप by सुबोध खरे
In reply to राईट. सिनारियो बघू. by आदूबाळ
In reply to आपली दोलायमान परिस्थिती याचा by सुबोध खरे
In reply to खरेसाहेब, मला तुमच्याविषयी by आदूबाळ
In reply to खरेसाहेब, मला तुमच्याविषयी by आदूबाळ
In reply to आदू बाळ साहेब by सुबोध खरे
In reply to राईट. सिनारियो बघू. by आदूबाळ
In reply to :) by आजानुकर्ण
In reply to =)) =)) =)) हसून फुट्लो राव.. by संदीप डांगे
In reply to ... by चंपाबाई
In reply to माहिती कुठे, कुणी आणि कुणाला by सुबोध खरे
In reply to उघ्ड केलेली नाही. by चंपाबाई
In reply to बोच कुणाला आहे? by सुबोध खरे
बोच कुणाला आहे?अहो तुमच्या मित्राला बोच आहे, त्याला चार दिवस अस्वस्थ वाटलं असं तुम्हीच लिहिलं आहे ना! जर त्याला कसली बोच नसेल तर या लेखाला काय अर्थ राहातो? मग मूळ लेख आणि बहुतांश प्रतिसाद बादच होतात की.
In reply to बोच कुणाला आहे? by राजेश घासकडवी
In reply to मेडिकल एथिक्स नुसार हे by सुबोध खरे
In reply to चंपाबाईंच्या प्रतिसादांत मला by राजेश घासकडवी
In reply to काहीही शृंगापत्ती नाही by आजानुकर्ण
In reply to हे काहि पटले नाही. by सुबोध खरे
एकदम फिल्मी स्टोरी!