टाटा नॅनो कार घ्यावी काय ?
प्रतिक्रिया
In reply to मी नॅनोत बसलोय, चालवलीय, by वेल्लाभट
In reply to मी नॅनोत बसलोय, चालवलीय, by वेल्लाभट
ब्रेक्स आर मिडिऑकर अँड कॉर्नरिंग कॅन बी क्वाईट अ थ्रिल.टिफ नीडल (फिफ्थ गिअर) ची आठवण झाली रे.
In reply to नॅनो चा अनुभव नाही.. by गणेशा
In reply to नॅनो चा अनुभव नाही.. by गणेशा
In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ
In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ
"कशी आहे हो गाडी?" मी म्हटलं, "चांगली आहे." मग बावळटासारखं विचारलं, "तुमची कशी आहे?!"हहपुवा
In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ
मग बावळटासारखं विचारलं, "तुमची कशी आहे?!"काय तो साळसूदपणा!!! रच्याकने, असा प्रसंग माझ्यावर आला अस्ता आणि मला असं बोलायचं सुचलं असतं त्यावेळी, तर मी तर हेच बोललो असतो...
In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ
In reply to दोन वेळा चालवुन बघितली आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तिचा आवाज एक सोडला तर बाकी सगळं छान आहे :) by अक्षरमित्र
In reply to नवशिक्या ड्रायव्हरने पहिली by अजया
- नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून नॅनो घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
- नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून आॅटो गिअर कार घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
- नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून आॅटो गिअर नॅनो घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
In reply to नवशिक्या ड्रायव्हरने पहिली by अजया
In reply to तिसरा प्रश्न घ्या! by अजया
In reply to बरं by श्रीरंग_जोशी
In reply to फायदे by मृत्युन्जय
In reply to अव्ह्रेज कीती साधारण? by अनुप ढेरे
In reply to टाटा नॅनो by असंका
In reply to टाटा नॅनो by असंका
In reply to कंट्रोल की दाबून लिंकवर क्लिक by मनिष
In reply to बरोबर आहे by श्रीरंग_जोशी
In reply to अवांतर by मराठे
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
In reply to थोडक्यात म्हणजे, क्रोमबुक ला by काळा पहाड
In reply to नॅनो माझ्या लेकीला मात्र प्रचंड आवडली होती. by बाबा पाटील
In reply to अगदी ! by अक्षरमित्र
In reply to बिनधास्त घ्या... by केवळ_विशेष
In reply to जाता जाता... by केवळ_विशेष
In reply to म्हणजे ?........ by रॉजरमूर
In reply to बिनधास्त घ्या... by केवळ_विशेष
In reply to बिनधास्त घ्या... by केवळ_विशेष
माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे. दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत. गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा.तर, ह्या गरजेनुसार तुम्हाला चारचाकी ही लांबच्या प्रवासासाठी नसून 'सिटीकार' ह्या वर्गवारीत मोडणारी हवी आहे असं दिसतं. ह्या निकषांवर उतरणारी दुसरी गाडी मला तरी दिसत नाही. (महिंद्राची एक अशीच छोटी चारचाकी आहे, पण तिचे रिव्ह्यू वगैरे ठाऊक नाहीत, अन नॅनोइतकी विकलीही गेलेली नाही.) माझी २०१२ ची नॅनो LX झक्कास चालतेय. रोजचे जवळपास ७० कि.मी.(घर-हापिस-घर) आणि दोनेक महिन्यांतून पुणे-बारामती चक्कर अशी दामटली जायची. काहीही अडचण नाही. वर काही प्रतिसादात वाचल्याप्रमाणे मागच्या सीटवर गरम वारं लागणं, इंधनाचा वास येणं वगैरे अनुभव आले नाहीत उलट ताकदवान एसीमुळं गाडी पटकन थंड होते. हां, आता इंजिनाचा आवाज येतो बॉ बाहेरच्यांना, पण आपण खिडक्या लावल्या अन एसी चालू केला की आपल्याला काही येत नाही बॉ आवाज. आरामदायीपणाबद्दल (कंफर्ट) बहुतांश तुलना असतात, पण मुळात ह्या गाडीचं सेगमेंटच वेगळं आहे त्यामुळं तिची तुलना अगदी इतर हॅचबॅक्स / स्मॉल कार्ससोबतही होऊ शकत नाही. नेमकी तिथेच चूक करतो आपण अन मग नॅनोमध्ये कमतरता आहे वगैरे म्हणतो. सिटी(पुरती)कार म्हणल्यावर, जे काही हवं आहे ते जवळपास सगळंच आहे. रोजचं अंतर कापण्यात दुचाकीवरुन ये-जा करणं आणि नॅनोमधून ये-जा करणं ह्या निकषावर ती तुलना व्हावी असं मला वाटतं. ऑटो-ट्रान्स्मिशनची नॅनो घेतली तर उत्तमच. निदान २०१२ च्या गाड्यांमध्येतरी क्लच बराच त्रासदायक होता. बंपर-टू-बंपर ट्रॅफिकमध्ये असताना डावा पाय दुखायला लागेल की काय असं वाटण्याइतपत क्लच घट्ट/हार्ड होता. जर सुरुवातीच्या नॅनोपेक्क्षा २०१२ ची इतकी चांगली असेल तर २०१५ची ऑटो-ट्रान्समिशनची तर अधिकच उत्तम असेल असा माझा अंदाज. तस्मात, घ्या बिन्धास्त. तुम्ही काय गाडी घेऊन रस्त्यात शिटा भरुन वाशी-पुणेस्टेशन अशी लाईन लावणार नाही ना? मग सगळं येवस्थित असतंय, नका जास्त विचार करत बसू. ह्याच धाग्यावर बर्याच नॅनोमालकांनी फर्स्टहँड अनुभव सांगितले आहेत ते वाचा न ठरवा. हाय काय अन नाय काय! :)
In reply to बिनधास्त घ्या! by धमाल मुलगा
In reply to सेफ्टीच्या दृष्टीने नॅनो कशी by केतकी
In reply to सेफ्टीच्या दृष्टीने नॅनो कशी by केतकी
In reply to नॅनो मला आवडत नाही. तिचा by खटासि खट
In reply to १४-१६??? by वेल्लाभट
In reply to m.cardekho.com/maruti/maruti by खटासि खट
In reply to अल्टोची नव्हे by वेल्लाभट
In reply to १४-१६??? by वेल्लाभट
In reply to नॅनो मला आवडत नाही. तिचा by खटासि खट
In reply to अल्टो आणि ३४ -३६? by कपिलमुनी
In reply to अल्टो आणि ३४ -३६? by कपिलमुनी
In reply to Kapil muni, Kay farak padato by खटासि खट
In reply to Kapil muni, Kay farak padato by खटासि खट
In reply to डुआयडी by कपिलमुनी
In reply to हैला! तुमचा व तुमच्या आयडींचा by यशोधरा
In reply to आल्तो CNG २२ किमी देते ARAI by सुबोध खरे
In reply to ४१ by कपिलमुनी
In reply to आल्तो CNG २२ किमी देते ARAI by सुबोध खरे
In reply to @ Dr Subodh Khare by खटासि खट
In reply to @ Dr Subodh Khare by खटासि खट
In reply to http://www.carwale.com by सुबोध खरे
In reply to तुलना कशाशी करावी असं काही या by खटासि खट
चुकीच्या पद्धतीने विचारलेला प्रश्ण. इंजिन लाँगॅटिव्हीटी हा मुद्दा फाट्यावर मारुन जर का लिन मिक्स्चर दिलं तर १००० सी.सी. च्या गाडीला ६०० पेक्षा कमी इंधन लागेल असं ट्युनिंग करुन घेता येईल.६०० सीसी च्या कारला इंधन कमी लागेल की १००० सीसीच्या ?
In reply to ६०० सीसी च्या कारला इंधन कमी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तुलना कशाशी करावी असं काही या by खटासि खट
In reply to जाऊ द्या साहेब by सुबोध खरे
In reply to इगो दुखावला हे मला माहीत by खटासि खट
In reply to कौनसे देश मे??? by जिन्क्स
In reply to जाऊ द्या साहेब by सुबोध खरे
In reply to बरं इनोव्हा माझ्याकडे खरेच by खटासि खट
In reply to मित्राने दिलेली माहीती ऐकीव by सुबोध खरे
In reply to Adarsh paristhiti chi by खटासि खट
In reply to मित्राने दिलेली माहीती ऐकीव by सुबोध खरे
In reply to . बाकी इनोव्हा किंवा सांत्रो by खटासि खट
In reply to Innovative ??? by जिन्क्स
In reply to आल्तो CNG २२ किमी देते ARAI by सुबोध खरे
याच्या तुलनेत आल्टोची वातानुकुलन यंत्रणा जेमतेम आहेयावर तीव्र असहमती आहे. बोन चिलिंग्ग एसी आहे गाडीचं. अॅव्हरेज म्हणाल तर १७-१९. पेट्रोल आहे.
In reply to असहमत ! by वेल्लाभट
In reply to वेल्लाभट साहेब by सुबोध खरे
In reply to बर ८०० के १० मधली माझी गल्लत by वेल्लाभट
In reply to अल्टो व्हीएक्सआयची किंमत by सुबोध खरे
In reply to वेल्लाभट साहेब by सुबोध खरे
In reply to आल्तो CNG २२ किमी देते ARAI by सुबोध खरे
In reply to वरील सगळॅ रिप्लाय वाचले आहेत. by गणेशा
In reply to वरील सगळॅ रिप्लाय वाचले आहेत. by गणेशा
In reply to सेफ्टी ... by ब़जरबट्टू
In reply to :::::: नॅनो कार घेण्याचा विचार चालू आहे :::::::: by चौथा कोनाडा
In reply to नक्की घ्या, फक्त अॅटो by मनिष
In reply to न्यानो by योगी९००
In reply to एक वर्षांपूर्वी छोट्या by खटासि खट
In reply to त्यापेक्षा, by आनंदी गोपाळ
In reply to एसीचं कस्काय करावं? by आदूबाळ

In reply to ठंडा ठंडा कूल कूल by संदीप डांगे
In reply to हा हा हा by रुस्तम
In reply to १०० by स्वच्छंदी_मनोज
In reply to १०० by स्वच्छंदी_मनोज
In reply to १०० by स्वच्छंदी_मनोज
In reply to गाडी स्वतः कधीही ६०-७० च्या by टवाळ कार्टा
In reply to माझे बजेट by कपिलमुनी
In reply to तेच म्हणतो...३ लाखात बसणारी by टवाळ कार्टा
In reply to असा एखादा डील by कपिलमुनी
In reply to गाडी स्वतः कधीही ६०-७० च्या by टवाळ कार्टा
जर कधी चुकुन माकून एखादी बाईक्/रिक्शा/चारचाकी नॅनोला हलकेच चुंबन/गळामिठी देउन गेली आणि सुदैवाने आतल्या माणसांना साधे खरचटले सुध्धा नाही तरीही बॉडीच्या दुरुस्तीचा खर्च अंदाजे किती असेल?मोठ्या गाडीएवढाच (इंडिका) असावा. टाटावाले (उदा: पंडित ऑटो) लुटायलाच बसलेले आहेत असा माझा माझ्या गाडीमुळं अनुभव आहे. मारूतीचे स्पेअर्स टाटा पेक्षा स्वस्त आहेत का?
In reply to नॅनो कुणीतरी घेवून जाताना by काळा पहाड
In reply to हो हो. दयाभावाबद्दल अगदी खरं by आदूबाळ
In reply to टाटा nano घेण्यापेक्षा ऑटो by माकड
In reply to खरंच की काय ! by वेल्लाभट
In reply to टाटा nano घेण्यापेक्षा ऑटो by माकड
In reply to Auto by nanaba
In reply to Auto by nanaba
In reply to भिकार दिसणारी आणि चालणारी गाडी मी जगात पहिल्यांदा पहिली! by नया है वह
In reply to That doesn't answer my question by nanaba
In reply to Auto by nanaba
In reply to Auto by nanaba
In reply to तुमचं जग by अकिलिज
In reply to आज रिकामा वेळ सापडल्याने धागा by आनंदी गोपाळ
In reply to डॉक... हा वैयक्तीक प्रश्न काय by मोदक
In reply to मी नॅनो आणि अल्टो दोन्ही by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मी नॅनोत बसलोय, चालवलीय,