माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो.
मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता.
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
२. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?
आपली नम्र
जोशी पुण्यात पन्गा
वाचने
23013
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोन्याबापू
षटकार =))
In reply to सोन्याबापू by लालगरूड
असं करा
In reply to सोन्याबापू by लालगरूड
आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती
अभ्या
अभ्या _____/\______ =)) =))
In reply to अभ्या by लालगरूड
अरे बापू, मी कुठं?
In reply to अभ्या _____/\______ =)) =)) by कैलासवासी सोन्याबापु
रूपकात्मक अभ्या वर्जिनल
In reply to अरे बापू, मी कुठं? by अभ्या..
हेहेहेहेहे पावती पावली.
In reply to रूपकात्मक अभ्या वर्जिनल by कैलासवासी सोन्याबापु
मी आपलं टाईमपास करत होतो ....
In reply to अरे बापू, मी कुठं? by अभ्या..
पोकल बांबुचा प्रयत्न करुन
ओ नो
खिक्क
In reply to ओ नो by अजया
माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे
In reply to खिक्क by स्पा
=))
बाब्बो,,, मरतेय हसून:)
नवर्याच्या
छान. (मिपावर असा जीवंतपणा हवा)
खिक्क!
In reply to छान. (मिपावर असा जीवंतपणा हवा) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या प्रॉब्लेम साठी
अस सतत मारल्याने णवरे निगर
=))
In reply to अस सतत मारल्याने णवरे निगर by पियुशा
तुला काय अन्भव आहे गं?
In reply to अस सतत मारल्याने णवरे निगर by पियुशा
रेवती ताई अग यु नो समाजकार्य
In reply to तुला काय अन्भव आहे गं? by रेवती
झेन (एस्टीलो)
नाय रं अभ्या.
In reply to झेन (एस्टीलो) by अभ्या..
शाळा??? कॉलेज??? विद्यापीठ???
In reply to नाय रं अभ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमती चपराशी पदोत्सुक बापू
In reply to शाळा??? कॉलेज??? विद्यापीठ??? by अभ्या..
त्याला एका भाईची गरज आहे
In reply to झेन (एस्टीलो) by अभ्या..
१.मी नक्की काय करावं की
आण्भवाचे बोल काय बाप्पू???
In reply to १.मी नक्की काय करावं की by कैलासवासी सोन्याबापु
जौ द्या नको तोंड उघडायला!
In reply to आण्भवाचे बोल काय बाप्पू??? by अभ्या..
कौन वाहिनी बी हायेत का
In reply to जौ द्या नको तोंड उघडायला! by कैलासवासी सोन्याबापु
मधेच येऊन वाचते! आता गपा!
In reply to कौन वाहिनी बी हायेत का by महासंग्राम
बर. तुम्ही हिते लै चांगले
In reply to मधेच येऊन वाचते! आता गपा! by कैलासवासी सोन्याबापु
बायकोला वाचायला देतो
In reply to १.मी नक्की काय करावं की by कैलासवासी सोन्याबापु
=)))
माई मोड ऑन
एकांगी
मुक्त विहारि
बदला.
अरेरेरेरेरे मराठी की हिंदी?
In reply to बदला. by एस
व्हॉटेव्हर वर्क्स! ;-)
In reply to अरेरेरेरेरे मराठी की हिंदी? by अभ्या..
=)))
In reply to व्हॉटेव्हर वर्क्स! ;-) by एस
बदला लूंगी
In reply to व्हॉटेव्हर वर्क्स! ;-) by एस
मी-सौरभ
खल्लास =)))))))
In reply to मी-सौरभ by लालगरूड
विवेकपटाईत
लाल
निषेढ....
In reply to लाल by तिमा
तिमा
तुम्हाला होणारा त्रास
धन्यवाद मंडळी तुमचे अमुल्य
लौल! लालगरूड यांनी बंदुकीला
ल्लू ल्ल्लू ल्लू ल्लू म्हणलं
In reply to लौल! लालगरूड यांनी बंदुकीला by आदूबाळ
व्हेरी क्रुएल
अहो तुम्ही ४० वर्षाच्या व्हाल तेव्हा काय कराल ?
मुल कोडगं झालंय का?
त्रि काकूंनी 'ए क अ क्ष र क
त्रि काकूंनी 'ए क अ क्ष र क
नवरा हट्टाला पेटला तर बायको
In reply to त्रि काकूंनी 'ए क अ क्ष र क by उडन खटोला
अशा रितीने धाग्याने पन्नाशी
मारुनदेऊन सत्कार करण्यात येत आहेधाग्याची शंभरीही गाठून देता
नवऱ्याला सिरीयस घेतात? काहीही
In reply to धाग्याची शंभरीही गाठून देता by रेवती
माझं ऐकशील तर तुला राग
हे हे हे हे!
आधीच मोरॉन तशातच ऑक्सीमोरॉन
In reply to हे हे हे हे! by चतुरंग
हसुन हसुन पुरेवाट :) :) हा हा
दोन्ही प्रश्न फारच बेसिक आहेत
चुकुन इकडे आला आपण. इथल्या
In reply to दोन्ही प्रश्न फारच बेसिक आहेत by ज्योति अळवणी
जरा लेट झाला असेल गरुडसाब.
In reply to चुकुन इकडे आला आपण. इथल्या by लालगरूड
भारी!
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय
म्हणजे जेव्हा लग्न लागतं
In reply to अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय by इशा१२३
विरोधक ऐवजी सदस्य असं लिहा.
In reply to म्हणजे जेव्हा लग्न लागतं by लालगरूड
अच्छा असे कनेक्शन आहे तर.
In reply to विरोधक ऐवजी सदस्य असं लिहा. by उडन खटोला
इलाज
मजा आली....
केवळ शाब्दिक फटके देऊ नका
सर
नाय ओ काका मी तर आजुन
In reply to सर by तिमा
एक नामी उपाय
साबांना आता फ्रेंच
In reply to एक नामी उपाय by पैसा
हम्म
In reply to साबांना आता फ्रेंच by अजया
क्रावे त्से भ्रावे
In reply to हम्म by पैसा
अगदी अगदी!
In reply to क्रावे त्से भ्रावे by उडन खटोला
पै तै अग काय सांगु तुला. त्या
In reply to एक नामी उपाय by पैसा
हो ना!
In reply to पै तै अग काय सांगु तुला. त्या by त्रिवेणी
भूमिका तपासा