हमखास हिट - दाल बाटी!
आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...!
हेल्दी रेसेपी आमच्या मातोश्रींची आहे. ह्यात बाट्यांना कुकरमध्ये उकडुन घ्या. आणि मग तुपात परतुन घ्या. कमी तेला/तुपात केलेली सात्विक डाएट बाटी!
सेक्सी रेसेपी आमच्या सासुबाईंची आहे. ह्यात काय करायचं की बाट्या डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायच्या. नीट शिजल्या आहेत हे कसं कळणार? तर त्यात सुरी खुपसुन उचलुन पहायची. बाटी त्यावरुन निसटून खाली पडली आणि सुरीवरही बाटी लागलेली दिसली नाही तर शिजली म्हणायची. पण हा त्याचा सेक्सीनेस कोशंट नाहीये!!
ह्या बाट्यांना चांगलं निथळुन घ्यायचं. मग थंड करुन त्यांचे तुकडे करुन घ्यायचे. आणि हे तुकडे कुरकुरीत "तळुन" घ्यायचे. ही झाली सेक्सी बाटी!
हा सगळा उद्योग चालु असताना बाजुला चिंच गुळाचं आंबट वरण करुन घ्यायचं. (आणि तळलेल्या बाट्या खायला आलेल्यांना हाकलुन लावायचं!)
ह्या बाट्या वडा सांबार सारख्या वरणात डुंबत टाकुन खायला मजा येते! माहेरी साध्या वरणासोबत खातात. किंवा गुळ तुपात कुस्करुनही खातात.
कशाही खा, बाट्या कधीच चुकत नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं! ;)
In reply to जबराट दिसतोय प्रकार by स्पा
In reply to च्यामारी... by मुक्त विहारि
In reply to शेवटचा फोटो आकर्षक आहे. by गणपा
चुकुन मी पल्याडच्या संस्थळावरम्हणजे ३/१४ पिंपळझाड?
In reply to हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हेच लिहायला आलो होतो. चि by आदूबाळ
In reply to सांगली कराडकडे चकोल्या आणि by कंजूस
In reply to चकोल्या म्हणजे लाटलेली पोळी by उडन खटोला
In reply to फार भिन्न आहेत by चंपाबाई
In reply to सांगली कराडकडे चकोल्या आणि by कंजूस
In reply to एस्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा by अभ्या..
In reply to हो हे ऎकलंय आधी. बहुतेक by किसन शिंदे
In reply to हो राव नाथांच्या भारुडावर धागा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to वाह्ह्ह्ह्ह सरजी. भारीच आहे by अभ्या..
In reply to सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा by अभ्या..
In reply to सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा by अभ्या..
In reply to त्यो रोडगा वायला, बाजरीच्या by कैलासवासी सोन्याबापु
In reply to वाचावं ते नवलच... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा by अभ्या..
In reply to मप्र ,राजस्थान,जळगावकडचा भाग by कंजूस
In reply to अवांतराबद्दल क्षमस्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बाट्यांना चिकुल्यांच्या by पिलीयन रायडर
In reply to बाट्यांना चिकुल्यांच्या by पिलीयन रायडर
In reply to सेक्सी या एका कल्पक शब्दाने by स्पा
In reply to सेक्सी या एका कल्पक शब्दाने by स्पा
In reply to अवांतराबद्दल क्षमस्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एकदम खतरी ग पिरा. या बरोबर by त्रिवेणी
In reply to तुम्ही बाट्या तुपात भिजवत by मोदक
In reply to .. by चंपाबाई
In reply to मका. पण त्याशिवाय नुसत्या by पिलीयन रायडर
In reply to .. by चंपाबाई
In reply to ओ नाही.. ते म्हणजे by पिलीयन रायडर
In reply to अग्गायायाया!! पिराबाई तुम्ही by आनन्दिता
In reply to भारी ! by सस्नेह
In reply to उचल की हाण्ण! by साती
In reply to डॉक्टर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to याच्याशी मात्र सहमत हं by किसन शिंदे
In reply to खरंय! by साती
भाजून बाहेर काढलेल्या बट्टीची राख झटकून तिला साजुक तुपात आंघोळ घालावी, व बट्टी कुस्करून घट्ट साधे वरण, व तिखटजाळ वांग्या-बटाट्याच्या रश्शासोबत बेत बसवावा.
)
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
In reply to ता.क. by आनंदी गोपाळ

In reply to ये बात ..! by टामोलीयन

In reply to अरेच्चा! by पैसा
In reply to हे पानगे खाल्लेत.शहाळ्याची by कंजूस
In reply to आमची आई हळदीच्या पानात करते by सुबोध खरे
In reply to केळ्याच्या पानात पानगी. by गवि
In reply to नाही गवि by पैसा
पातोळे/पातोळ्या हे पानगीपेक्षा खंप्लीट वेगळे प्रकार आहेत.हेच म्हणण्याचा उद्देश आहे. डो. साहेबांच्या प्रतिसादवरुन मला पातोळ्यालाच पानगी म्हटल्यासारखं वाटलं म्हणून. पातोळे बरेच जास्त कॉम्प्लिकेटेड असतात. काकडीच्या रसात पीठ भिजवून वगैरे. पानगी केळ्याच्या / कर्दळीच्या पानातच पाहिली होती. हळदीच्या पानात पानगी पाहण्यात आली नव्हती. हळदीचं पान पातोळ्यासाठीच असं समीकरण होतं. शिवाय पातोळा फक्त वाफवतात आणि पानगी तव्यावर भाजतात हा मुख्य फरक माहिती होता.
In reply to पातोळे/पातोळ्या हे by गवि
In reply to पातोळे/पातोळ्या हे by गवि
In reply to हे पानगे खाल्लेत.शहाळ्याची by कंजूस
In reply to हळदीचे पान by पैसा
In reply to एक वेगळा धागा होऊ दे सोवळा ( by कंजूस
In reply to अरेच्चा! by पैसा
In reply to मास्टरशेफ़ इंडियाच्या एका by आनंदी गोपाळ
In reply to (स्वीट कॉर्नचे कणीस सोलून जी by आनंदी गोपाळ
In reply to अरेच्चा! by पैसा
In reply to ये बात ..! by टामोलीयन
In reply to वेगळी पाकृ जमेल तेव्हा टाकीन. by आनंदी गोपाळ
In reply to बाट्यांवरील राख झाडायची by कैलासवासी सोन्याबापु
In reply to कुरमा बाटीही असते. by कंजूस
In reply to आता ही कोणती बाटी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to त्यांना बहुतेक चुरमा by आनंदी गोपाळ
In reply to कुरमा नव्हे ते चुरमा हवे. by कंजूस
जबराट दिसतोय प्रकार