वयम् अपि कवय:॥
In reply to साधु कविवर!!! अतीव रोचते भवतः by प्रीत-मोहर
In reply to अगागा by स्पा
In reply to हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ४था ?? by संदीप डांगे
In reply to २रा? by उडन खटोला
In reply to मला पण वाटते दुसराच.. by रुपी
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to काय पै.बुवा सगळी कडे मजा by स्पा
In reply to तुझे काय वेगळे चालले आहे का? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to कं लिव्लय कं लिव्लय रं बाला.. by टवाळ कार्टा
बाकी नक्की बाण कोणाला मारलाय याबाबत संभ्रम निर्माण केलेला आहे =))तळ्टिप पहा : अभय गझल
हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावाहे तर जबरदस्तच. बाकी अगदी विडंबनास परफेक्ट असा माल टाकलायस. ;)
In reply to लोल! शार्प शूटर सूडभौ! by आदूबाळ
In reply to याची आठवण झाली. यात "वृंदगान" by रुपी
In reply to कविता वाचतानाच कळले हा by विवेकपटाईत
In reply to शब्दसंपदा अफाट आहे पण असं by किसन शिंदे
In reply to शब्दसंपदा अफाट आहे पण असं by किसन शिंदे
In reply to दगडी माळेवर वृंदगानच होतं. by कंजूस
हा धागा वाचला आणि हायसे वाटले.
आपल्यासंबंधी (एखाद्या व्यक्ती विशेषासंबंधी) स्वतंत्रपणे सात-आठ धागे निघतात आणि तेही मिसळपावसारख्या अग्रणी संकेतस्थळावर
माझं मलाच लई कौतूक वाटलंय राव.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अवांतर :
जोडे मोजुनि मारावे >>>> हे भडक शब्द टाळुनही रचना टोकदार करता आली असती. त्यामुळे असा शब्दप्रयोग टाळणे चांगले राहिले असते, असे मलाही वाटते.
बाकी रचना ठीकठाक. पुलेशू In reply to अवांतर म्हणून, कुणाला जोडे by विवेकपटाईत
In reply to अवांतर म्हणून, कुणाला जोडे by विवेकपटाईत
दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केला
हे अमुल ला उद्देशून आहे का? यावर आवर्जुन लिहा.
मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते.
ओके मान्य. पण यावर आमच्यासारख्या असंवेदनशील शहरी लोकांना कळेल अशा भाषेत प्लीज लिहा आणि आम्ही मूर्खासारख्या शंका विचारल्या तर आमच्या बुद्धीवर शंका घेवू नका.
कसे आहे.. आंम्हाला पण अनेक प्रश्न पडतात. ते पडतात कारण आंम्ही पूर्णवेळ शेती करत नाही. त्यामुळे नक्की काय? कसे? असे विचारल्यानंतर "मग शेती करा आणि उत्तरे मिळवा" असे उत्तर देणे सोपे असते पण त्याने आमचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात आणि (कदाचित) खरी असणारी तळमळ रडगाणे वाटू लागते.
तुमच्याकडून एका अभ्यासपूर्ण लेखमालेच्या प्रतिक्षेत.In reply to =)) by अत्रुप्त आत्मा
In reply to साऱ्याचं इतकं सारं येताना by अभ्या..

In reply to सुडक्या लेका आज ते गाडीच्या by अभ्या..
साधु कविवर!!! अतीव रोचते भवतः