फिलिंग आवसमला
लेखनविषय:
काव्यरस
पावसाळी पिकनिक
हिरवाईच फ्याड
धबधबे, डोंगर
चिकन,भुजिंग ,
पोरींची परमिशन असेल तर दारू
पोरी भिजलेल्या जाकीटातल्या
खेड्यातली उघडीनागडी पोर
त्याशिवाय कारुण्याचा टच नाही
आमच्या फिलिंग आवसमला...
वरती अवसान न्याचरल सुखाच
अपलोडिंग .....
ट्याग कर रे मला ...
सत्राच लाईक अजून.....
शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
वाचने
5269
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
जबरदस्त!!!!!
In reply to जबरदस्त!!!!! by जव्हेरगंज
ते आमच्या फिलिंग ऑस्सम ला असे
In reply to ते आमच्या फिलिंग ऑस्सम ला असे by अभ्या..
अस्साय काय.....
In reply to अस्साय काय..... by माम्लेदारचा पन्खा
=))))
In reply to =)))) by जव्हेरगंज
=) =)))
:)
In reply to :) by पैसा
तो मी नव्हेच :-)
भारी
फार छान कविता आहे. परवानगी
भारी....
या "फिलिंग आवसम"च्या नादात
यो
In reply to यो by नाखु
=)) खरंय
मस्त....
एकदम ऑस्सम !!! :)
=))
मस्तय कविता...
खतरनाक. बँग ऑन!
ऑस्सम आहे हे!
आवसम आहे हे!
जबराट आहे कविता. शेयर करतोय
कवितेचं शीर्षक वाचून 'फीलिंग
छान कविता.
आवसम हाच!
मस्त
फिलिंग आव्सम