फिलिंग आवसमला
लेखनविषय:
काव्यरस
पावसाळी पिकनिक
हिरवाईच फ्याड
धबधबे, डोंगर
चिकन,भुजिंग ,
पोरींची परमिशन असेल तर दारू
पोरी भिजलेल्या जाकीटातल्या
खेड्यातली उघडीनागडी पोर
त्याशिवाय कारुण्याचा टच नाही
आमच्या फिलिंग आवसमला...
वरती अवसान न्याचरल सुखाच
अपलोडिंग .....
ट्याग कर रे मला ...
सत्राच लाईक अजून.....
शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
वाचने
5269
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
_/\_
'आवसमला'या शब्दाचा अर्थ कळाला तर फार बरे होईल!
In reply to जबरदस्त!!!!! by जव्हेरगंज
ते आमच्या फिलिंग ऑस्सम ला असे वाचा बघू
बाकी रचना ऑस्समच. आवडलेली आहे.
In reply to ते आमच्या फिलिंग ऑस्सम ला असे by अभ्या..
मला वाटलं धबधब्यात बुडून झालेलं भूत अवसेच्या रात्री असं म्हणत फिरतंय !
हे पण फेसबुकावर टाकायचं ना! लाइकले असते!
In reply to :) by पैसा
तो मी नव्हेच :-)
हुबेहूब
फार छान कविता आहे. परवानगी असेल तर तुमच्या नावासहित शेअर करू का?
भारी....
या "फिलिंग आवसम"च्या नादात पब्लिकने आमच्या ताम्हीणी घाटाची माती केली मागच्या तीन चार वर्षात. :(
लोकांसाठी "ह्यो" मोठ्ठा टोला....
चाबूक.
पावसाळ्यात दर रविवारी या असल्या "यो" लोकांमुळे हापिसातुन घरी पोचायला उशीर होतो.
पैजारबुवा,
एकदम ऑस्सम !!! :)
=))
मस्तय कविता...
खतरनाक. बँग ऑन!
आवसमही चोलबे!
Sandy
आवसम आहे हे!
जबराट आहे कविता. शेयर करतोय नावासकट
कवितेचं शीर्षक वाचून 'फीलिंग ऑस्सम ला' असं मलेशियन इंग्लिशमध्ये म्हटल्यासारखं वाटलं. आपण जसं प्रत्येक वाक्याला 'ऑस्सम वाटतंय रे' किंवा 'ऑस्सम आहे नै' असं म्हणतो तसं मलेशियात आणि सिंगापूरमध्ये 'ला' म्हणतात. ते फार गोड वाटतं. आणि तसं म्हणणाऱ्या काही गोड मुलींची आठवण असेल तर अजूनच...
+१००
आवसम हाच!
मस्त
फिलिंग आव्सम
जबरदस्त!!!!!