आपल्याला पटते का?
In reply to माझ्या by सखाराम_गटणे™
In reply to हा by ब्रिटिश टिंग्या
In reply to बाके कोण? by सखाराम_गटणे™
In reply to अच्छा तो होय.... by ब्रिटिश टिंग्या
In reply to मंगळसूत्र घालावं की नाही by सुचेल तसं
In reply to तुम्हाला... by झेल्या
In reply to तुम्हाला... by झेल्या
In reply to मंगळसूत्र घालावं की नाही by सुचेल तसं
In reply to मंगळसूत्र by लिखाळ
In reply to मान्य्,,निद by अविनाशकुलकर्णी
In reply to कशाला? by इनोबा म्हणे
In reply to कशाला? by इनोबा म्हणे
In reply to मान्य्,,निद by अविनाशकुलकर्णी
In reply to कसल काय? by मीनल
In reply to कसल काय? by मीनल
In reply to कसल काय? by मीनल
In reply to कसल काय? by मीनल
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पुरुषांना by नितिन थत्ते
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
१.संस्कृतीचे बंधन म्हणून मंगळसूत्र नको म्हणतात पण मग बाकीच्या दागीन्यांचा आणि साड्यांचा / कपड्यांचा सोस कमी होत नाही. -सगळे दागीने लग्नात हौसेने घालता मग नवर्याची इच्छा म्हणून तेव्हढा एक दागिना घालणं इतकं जाचक आहे का? २.पुरूष मंगळसूत्र घालत नाहीत हे कबूल आहे. पण मग ब्राम्हण बायका तरी कुठे आयुष्यभर जानवं घालतात? त्यांची कुठे मुंज होते नी चकोट केला जातो? ३.सगळ्यात वाईट म्हणजे स्वत: च्या आप्तांना स्वत: च्या हातानी अग्नी देण्याचं कामही पुरूषच करतात. वर कितीही दु:ख झालं तरी रडायचं नाही अशी तंबी!ह्यातल्या एकाही गोष्टीवर कोणीही अवाक्षरही काढलेलं नाही!!!!!!! काय करता सायबा, सगळं सोयीचं सवडीशास्त्र आहे, झालं.
In reply to काय बोललास भावा! by धमाल मुलगा
In reply to खरंतर काही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आदिती ताई by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to ऍडीभौ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to थोडंसं by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आदिती ताई by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to खरंतर काही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काय बोललास भावा! by धमाल मुलगा
In reply to दिले आहे by नितिन थत्ते
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to दिले आहे by नितिन थत्ते
(तुमच्या बायकोचा फोन नं द्या. तुम्ही कायम कानाच्या वरच्या बाजूस भिकबाळी घालावी अशी 'इच्छा' व्यक्त करायला सांगतो. मग तुम्ही त्यांची इच्छा म्हणून भिकबाळी घालून फिरा.):) एक गंमत सांगतो, मी आपण होऊन वापरत असलेली चापाची भिकबाळी तिच्या 'इच्छे'खातरच वापरणं बंद केलंय. आणि मला स्वतःला आवडत नसताना (आणि रंग निव्वळ बायकी आहे असं माझं ठाम वैयक्तिक मत असतनाही) हल्ली गुलाबी रंगाचे शर्ट्स केवळ तिची 'इच्छा' म्हणुन मी बर्याचदा वापरतो. अर्थात ह्या गोष्टी वैयक्तिक झाल्या, त्या प्रातिनिधीक होऊ शकत नाहीत. बाकी, संस्कृती म्हणजे काय, ती जतन कशी करावी, का करावी, करावी की नाही? ह्या गोष्टींबाबत बोलण्याइतकी समज, पात्रता माझ्यात तरी नाही...मी आपलं 'मंगळसुत्र' ह्या विषयीचं माझं मत मांडतो आहे.
In reply to असहमत! by धमाल मुलगा
In reply to मी आजच्या by नितिन थत्ते
In reply to असहमत! by धमाल मुलगा
In reply to एवढंच कशाला? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to एवढंच कशाला? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नव-याचा by अवलिया
In reply to खरां by विनायक प्रभू
In reply to आमच्या मते by विसोबा खेचर
In reply to आमच्या मते by विसोबा खेचर
In reply to चेपणे by विनायक प्रभू
In reply to सक्ती नाही! by एकलव्य
माझ्या