मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
176524
प्रतिक्रिया
484
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी स्वतःहून कोणावर काहीही
In reply to मी स्वतःहून कोणावर काहीही by गंगाधर मुटे
मी स्वतःहून कोणावर काहीही आरोप केलेले नाही आहे.मी येथे चर्चा करायची थांबवत आहे. तुमचे सोपेचे सोंग सुरू राहूद्यात..धन्यवाद! आभारी आहे.
In reply to मी स्वतःहून कोणावर काहीही by मोदक
मला जे लिहायचे ते लिहेन,
In reply to - तुम्ही मिपा सोडून जा म्हटले by गंगाधर मुटे
तुम्ही कविता करता तरीही
In reply to मला जे लिहायचे ते लिहेन, by महासंग्राम
डावे, उजवे, मंदीरवादी,
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
गांडूळ
In reply to डावे, उजवे, मंदीरवादी, by गंगाधर मुटे
डावे, उजवे, मंदीरवादी,
In reply to डावे, उजवे, मंदीरवादी, by गंगाधर मुटे
शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहे
In reply to डावे, उजवे, मंदीरवादी, by सुबोध खरे
शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहेहे म्हणजे "बाईच बाईची शत्रू असते" या धर्तीवर तुम्ही बोलत आहात. ;-)तुकोबा, माफ करा!
In reply to @कपिलमुनी by गंगाधर मुटे
अजून एक गंगाधर ही शक्तिमान!
In reply to तुकोबा, माफ करा! by स्पार्टाकस
या धाग्याला 'विशेष पुरस्कार'
निंजा टर्टल यांच्या
In reply to या धाग्याला 'विशेष पुरस्कार' by निंजा टर्टल
सगळे दुत्त दुत्त आहेत.
In reply to निंजा टर्टल यांच्या by गंगाधर मुटे
आधी तुम्ही पत्ता द्या.. कुठे
In reply to सगळे दुत्त दुत्त आहेत. by निंजा टर्टल
खालची आळी, घर क्रमांक ८४०,
In reply to आधी तुम्ही पत्ता द्या.. कुठे by मोदक
अर्रर्र.... एका रात्रीत किती
अर्रर्र.... एका रात्रीत किती
कविता छान आहे. डोक्यात विडंबन
ट ला ट आणि फ़ ला फ़ चे केले आणि
In reply to कविता छान आहे. डोक्यात विडंबन by स्वामी संकेतानंद
काय झाले आहे मुटेकाकांना? असे
आपल्या चरणावर आस्वादासाठी
In reply to काय झाले आहे मुटेकाकांना? असे by मृत्युन्जय
भरपूर प्रतिसाद दिसतायत म्हणून
तुमचा पत्ता द्या आधी. (मला
In reply to भरपूर प्रतिसाद दिसतायत म्हणून by विशाखा पाटील
आवरा !
In reply to तुमचा पत्ता द्या आधी. (मला by आदूबाळ
कवितेत आवेश, संताप आणि उपरोध
In reply to भरपूर प्रतिसाद दिसतायत म्हणून by विशाखा पाटील
मी काय लिहिले हे आता प्रत्येक
In reply to कवितेत आवेश, संताप आणि उपरोध by गंगाधर मुटे
एका रात्रीत
काय झालय काय मिपाला ?
In reply to एका रात्रीत by इरसाल
पत्ते
In reply to काय झालय काय मिपाला ? by मुक्त विहारि
बदाम सात
In reply to पत्ते by नाखु
काका लोकस
In reply to बदाम सात by मुक्त विहारि
चॅलेंज पेक्षा "नॉट अॅट होम" जास्त उत्तम..
In reply to काका लोकस by मी-सौरभ
गड्डा झब्बू सगळ्यात चांगला!
In reply to चॅलेंज पेक्षा "नॉट अॅट होम" जास्त उत्तम.. by मुक्त विहारि
मुटेसाहेब
तुम्ही आता पत्ता रिडायरेक्ट
In reply to मुटेसाहेब by बोका-ए-आझम
:)
In reply to तुम्ही आता पत्ता रिडायरेक्ट by सस्नेह
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to तुम्ही आता पत्ता रिडायरेक्ट by सस्नेह
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to मुटेसाहेब by बोका-ए-आझम
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to आँ अच्च झालं तर, अशी गेली by सनईचौघडा
मुटे साहेब एक प्रश्न
In reply to आपल्या आस्वादासाठी माझा एक by गंगाधर मुटे
श्री. मुटे यांची मते मला पटत
म्हणजे इतके सगळे प्रतिसाद
In reply to श्री. मुटे यांची मते मला पटत by जयंत कुलकर्णी
नाही. पण त्यांनी कविता लिहिली
In reply to म्हणजे इतके सगळे प्रतिसाद by बाळ सप्रे
जाऊ द्या काका ..दुसर्या धाग्यावर जाऊ
In reply to नाही. पण त्यांनी कविता लिहिली by जयंत कुलकर्णी
त्याबाबतीत काय तक्रार आहे हे
In reply to श्री. मुटे यांची मते मला पटत by जयंत कुलकर्णी
त्याबाबतीत काय तक्रार आहे हे मला तरी कळले नाही.तक्रार येथे आहे ******************* गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे? गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे. मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का? गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे) मोदक - इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा. मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत? *******************इथे ठीणगी पडली..
In reply to त्याबाबतीत काय तक्रार आहे हे by मोदक
ठिणगी पडण्याचे कारणच नव्हते.
In reply to इथे ठीणगी पडली.. by बाळ सप्रे
मे २०१४ पासून
In reply to ठिणगी पडण्याचे कारणच नव्हते. by मोदक
मुटेंच्या लिखाणात सत्ताबदलाचे
In reply to मे २०१४ पासून by कपिलमुनी
हो / नाही इतके सरळ उत्तर
In reply to मुटेंच्या लिखाणात सत्ताबदलाचे by मोदक
मला काही खटकलं वगैरे नाही ओ..
In reply to हो / नाही इतके सरळ उत्तर by मोदक
तुमी नाय वो, हे त्या कमु ला
In reply to मला काही खटकलं वगैरे नाही ओ.. by बाळ सप्रे
मे २०१४ चा मुद्दा मुटेंना
In reply to तुमी नाय वो, हे त्या कमु ला by मोदक
अस्तित्वहीन नाहीत हो ते.
In reply to मे २०१४ चा मुद्दा मुटेंना by गंगाधर मुटे
राजे
In reply to मे २०१४ पासून by कपिलमुनी
पाठीराखा
In reply to राजे by नाखु
मग चर्चेला विनाकारण वेगळे वळण
In reply to पाठीराखा by कपिलमुनी
मे २०१४ चा उल्लेख
In reply to मग चर्चेला विनाकारण वेगळे वळण by मोदक
लगेच भक्त वगैरे???
In reply to मे २०१४ चा उल्लेख by कपिलमुनी
गप
In reply to लगेच भक्त वगैरे??? by मोदक
नाय काका !
In reply to गप by नाखु
भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे
In reply to नाय काका ! by कपिलमुनी
भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे कार्ण काय बरं??सरसकटीकरन वो.. मानूस द्वेषात आंदळा व्हू न्ये याची क्ल्जी घ्याय्ची.काल्जी क्रू नै
In reply to भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे by मोदक
पत्ता द्या.
In reply to काल्जी क्रू नै by कपिलमुनी
कुठला पाहिजे?
In reply to पत्ता द्या. by मोदक
एखादे विधान सिद्ध करण्याची तयारी नसेल तर ते विधान करू नये....
In reply to ठिणगी पडण्याचे कारणच नव्हते. by मोदक
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to याने त्यावर पेट्रोल ओतले.. by सूड
कुळकर्णी सर,
In reply to श्री. मुटे यांची मते मला पटत by जयंत कुलकर्णी
धाग्याचा सारांश:
परत चालू करायचं का ?
In reply to धाग्याचा सारांश: by बोका-ए-आझम
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to धाग्याचा सारांश: by बोका-ए-आझम
असं नाय करायचं बाबा! इतक्यात
लय उशीर केलोत तुम्ही
In reply to असं नाय करायचं बाबा! इतक्यात by निंजा टर्टल
.
तस्मात
कट्टेकर्यांचे % न दिल्याबद्दल
In reply to तस्मात by इरसाल
आयमाय स्वारी बरकां
In reply to कट्टेकर्यांचे % न दिल्याबद्दल by मुक्त विहारि
कुणीतरी काम करतंय ना....मग झाले तर....
In reply to आयमाय स्वारी बरकां by इरसाल
माधव आचवलांनी साकारलेले EME
In reply to कुणीतरी काम करतंय ना....मग झाले तर.... by मुक्त विहारि
हे दोघे
In reply to माधव आचवलांनी साकारलेले EME by मोदक
बडोदा खादाडी साठीच जास्त फेमस आहे.
In reply to हे दोघे by इरसाल
ओहो ओहो
In reply to बडोदा खादाडी साठीच जास्त फेमस आहे. by मुक्त विहारि
काडी नाही....
In reply to ओहो ओहो by इरसाल
आपल्या चरणावर आस्वादासाठी
In reply to आयमाय स्वारी बरकां by इरसाल
या धाग्यावरील प्रतिक्रिया
हां ना राव...
In reply to या धाग्यावरील प्रतिक्रिया by श्रीगुरुजी
एवढ्या जमलेल्या पत्त्यांचं आता काय करायचं?
In reply to हां ना राव... by संजय पाटिल
मुक्तविहारी साहेब
In reply to एवढ्या जमलेल्या पत्त्यांचं आता काय करायचं? by मुक्त विहारि
काका, तुम्ही उगाच स्वतःचा
In reply to मुक्तविहारी साहेब by गंगाधर मुटे
खटपट्या साहेब,
In reply to काका, तुम्ही उगाच स्वतःचा by खटपट्या