मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
In reply to मी स्वतःहून कोणावर काहीही by गंगाधर मुटे
मी स्वतःहून कोणावर काहीही आरोप केलेले नाही आहे.
मी येथे चर्चा करायची थांबवत आहे. तुमचे सोपेचे सोंग सुरू राहूद्यात..In reply to मी स्वतःहून कोणावर काहीही by मोदक
In reply to - तुम्ही मिपा सोडून जा म्हटले by गंगाधर मुटे
मला जे लिहायचे ते लिहेन, कुनाच्या मर्जीप्रमाणे लिहिणारा मी बाजारू कवी नाही.सर, बाकीचे लिहितात ते कुणाच्या मर्जीवरून कविता करतात हे कशावरून तुम्ही कविता करता तरीही दुसऱ्या कवींना बाजारू म्हणता हे दुःख झाले, ही अपेक्षा आपल्या नक्कीच नव्हती.
In reply to मला जे लिहायचे ते लिहेन, by महासंग्राम
तुम्ही कविता करता तरीही दुसऱ्या कवींना बाजारू म्हणता हे दुःख झालेमला जे लिहायचे ते लिहेन, कुनाच्या मर्जीप्रमाणे लिहिणारा मी बाजारू कवी नाही. याचा अर्थ मी सोडून बाकीचे सर्व कवी बाजारी कवी आहेत असा होतो काय? तुम्हाला खरंच मराठी भाषा कळत नाही आहे की झुंडीची मर्जी प्राप्त करण्यासाठी व झुंडीसोबत एकनिष्ठता दाखवण्यासाठी ध चा मा करत आहात?
In reply to मुटे साहेब by सुबोध खरे
In reply to डावे, उजवे, मंदीरवादी, by गंगाधर मुटे
In reply to डावे, उजवे, मंदीरवादी, by गंगाधर मुटे
In reply to डावे, उजवे, मंदीरवादी, by सुबोध खरे
शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहे
हे म्हणजे "बाईच बाईची शत्रू असते" या धर्तीवर तुम्ही बोलत आहात.
;-)In reply to @कपिलमुनी by गंगाधर मुटे
In reply to तुकोबा, माफ करा! by स्पार्टाकस
In reply to या धाग्याला 'विशेष पुरस्कार' by निंजा टर्टल
In reply to निंजा टर्टल यांच्या by गंगाधर मुटे
In reply to सगळे दुत्त दुत्त आहेत. by निंजा टर्टल
In reply to आधी तुम्ही पत्ता द्या.. कुठे by मोदक
In reply to कविता छान आहे. डोक्यात विडंबन by स्वामी संकेतानंद
In reply to काय झाले आहे मुटेकाकांना? असे by मृत्युन्जय
In reply to भरपूर प्रतिसाद दिसतायत म्हणून by विशाखा पाटील
In reply to तुमचा पत्ता द्या आधी. (मला by आदूबाळ
In reply to भरपूर प्रतिसाद दिसतायत म्हणून by विशाखा पाटील
शेतमालाचा भाव, कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे कवितेत मावणारे विषय नाहीत. कवितेला पूरक म्हणून एका लेखात तुमची भूमिका काय आहे, व्यवस्थेतले दोष काय आहेत, ते दूर करण्यासाठी कोणत्या योजना आखायला हव्यात हे मांडलेत तर विषयाला न्याय मिळेल.मी लिहिले नाही हे तुम्ही कसे ठरवले? जरा मिसळपाव शोधून पहा. मी काय लिहिले हे आता प्रत्येक आयडीच्या घरोधरी जाऊन सांगू का?
In reply to कवितेत आवेश, संताप आणि उपरोध by गंगाधर मुटे
मी काय लिहिले हे आता प्रत्येक आयडीच्या घरोधरी जाऊन सांगू का?जौ द्या हो मुटेसाहेब. पण तुमचा मुद्दा पटला.
In reply to एका रात्रीत by इरसाल
In reply to काय झालय काय मिपाला ? by मुक्त विहारि
In reply to पत्ते by नाखु
In reply to बदाम सात by मुक्त विहारि
In reply to काका लोकस by मी-सौरभ
In reply to चॅलेंज पेक्षा "नॉट अॅट होम" जास्त उत्तम.. by मुक्त विहारि
In reply to मुटेसाहेब by बोका-ए-आझम
In reply to तुम्ही आता पत्ता रिडायरेक्ट by सस्नेह
In reply to तुम्ही आता पत्ता रिडायरेक्ट by सस्नेह
In reply to मुटेसाहेब by बोका-ए-आझम
In reply to आँ अच्च झालं तर, अशी गेली by सनईचौघडा
In reply to आपल्या आस्वादासाठी माझा एक by गंगाधर मुटे
In reply to श्री. मुटे यांची मते मला पटत by जयंत कुलकर्णी
In reply to म्हणजे इतके सगळे प्रतिसाद by बाळ सप्रे
In reply to नाही. पण त्यांनी कविता लिहिली by जयंत कुलकर्णी
In reply to श्री. मुटे यांची मते मला पटत by जयंत कुलकर्णी
त्याबाबतीत काय तक्रार आहे हे मला तरी कळले नाही.
तक्रार येथे आहे
*******************
गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते
मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?
गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे.
मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का?
गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे)
मोदक - इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का?
गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा.
मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत?
*******************In reply to त्याबाबतीत काय तक्रार आहे हे by मोदक
तुम्हाला मानसोपचारतज्ञाची प्रचंड गरज आहे.याने त्यावर पेट्रोल ओतले.. मग पत्त्यांचा डाव सुरु झाला :-)))
In reply to इथे ठीणगी पडली.. by बाळ सप्रे
In reply to ठिणगी पडण्याचे कारणच नव्हते. by मोदक
In reply to मे २०१४ पासून by कपिलमुनी
In reply to मुटेंच्या लिखाणात सत्ताबदलाचे by मोदक
In reply to हो / नाही इतके सरळ उत्तर by मोदक
In reply to मला काही खटकलं वगैरे नाही ओ.. by बाळ सप्रे
In reply to तुमी नाय वो, हे त्या कमु ला by मोदक
मे २०१४ चा मुद्दा मुटेंना खटकला नाही...तुम्ही काय मुटेंचे अधिकृत प्रवक्ता आहात का हे अधिकारवाणीने सांगायला? मला खटकला की नाही हे ठरवण्याइतपत मनकवडे आहात का तुम्ही? अस्तित्वहीन आहात म्हनून काहीच्या काहीही लिहायचे?
In reply to मे २०१४ चा मुद्दा मुटेंना by गंगाधर मुटे
In reply to मे २०१४ पासून by कपिलमुनी
In reply to राजे by नाखु
In reply to पाठीराखा by कपिलमुनी
In reply to मग चर्चेला विनाकारण वेगळे वळण by मोदक
In reply to मे २०१४ चा उल्लेख by कपिलमुनी
In reply to लगेच भक्त वगैरे??? by मोदक
In reply to गप by नाखु
In reply to नाय काका ! by कपिलमुनी
भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे कार्ण काय बरं??
सरसकटीकरन वो.. मानूस द्वेषात आंदळा व्हू न्ये याची क्ल्जी घ्याय्ची. In reply to भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे by मोदक
In reply to काल्जी क्रू नै by कपिलमुनी
In reply to पत्ता द्या. by मोदक
In reply to ठिणगी पडण्याचे कारणच नव्हते. by मोदक
In reply to याने त्यावर पेट्रोल ओतले.. by सूड
In reply to श्री. मुटे यांची मते मला पटत by जयंत कुलकर्णी
In reply to धाग्याचा सारांश: by बोका-ए-आझम
In reply to धाग्याचा सारांश: by बोका-ए-आझम
In reply to असं नाय करायचं बाबा! इतक्यात by निंजा टर्टल
In reply to तस्मात by इरसाल
In reply to कट्टेकर्यांचे % न दिल्याबद्दल by मुक्त विहारि
In reply to आयमाय स्वारी बरकां by इरसाल
In reply to कुणीतरी काम करतंय ना....मग झाले तर.... by मुक्त विहारि
In reply to माधव आचवलांनी साकारलेले EME by मोदक
In reply to हे दोघे by इरसाल
In reply to बडोदा खादाडी साठीच जास्त फेमस आहे. by मुक्त विहारि
In reply to ओहो ओहो by इरसाल
In reply to आयमाय स्वारी बरकां by इरसाल
In reply to या धाग्यावरील प्रतिक्रिया by श्रीगुरुजी
In reply to हां ना राव... by संजय पाटिल
In reply to एवढ्या जमलेल्या पत्त्यांचं आता काय करायचं? by मुक्त विहारि
In reply to मुक्तविहारी साहेब by गंगाधर मुटे
In reply to काका, तुम्ही उगाच स्वतःचा by खटपट्या
मी स्वतःहून कोणावर काहीही