मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
176523
प्रतिक्रिया
484
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाच्या मालकांना,
In reply to मोदक म्हणजे जीताजगता मनुष्य by गंगाधर मुटे
मला पोस्टाचा पत्ता हवा आहे
In reply to मिपाच्या मालकांना, by मोदक
इतके जटील असेल तर मग सरळ
In reply to मला पोस्टाचा पत्ता हवा आहे by गंगाधर मुटे
मोदक साहेब
In reply to इतके जटील असेल तर मग सरळ by मोदक
होय देवा.. आता नाही बोलत काही
In reply to मोदक साहेब by सामान्य वाचक
आता सुबुद्धी सुचलीय? मग
In reply to मोदक साहेब by सामान्य वाचक
विषय भरकटलाय काय?
कवितेचा अर्थ तुम्हाला कळत
In reply to विषय भरकटलाय काय? by स्वच्छंदी_मनोज
म्हणून तर ना
In reply to कवितेचा अर्थ तुम्हाला कळत by गंगाधर मुटे
मोदकराव, डाॅक, आणि बाकीचे लोक्स
ही त्यांची अनेक
In reply to मोदकराव, डाॅक, आणि बाकीचे लोक्स by बोका-ए-आझम
मी काय म्हणतो
तुम्ही आलात? मला माहीतेय की
In reply to मी काय म्हणतो by आदिजोशी
हेच म्हणतो मी
In reply to तुम्ही आलात? मला माहीतेय की by गंगाधर मुटे
याच निकषावर तुम्ही स्वतःला
In reply to हेच म्हणतो मी by आदिजोशी
(युनोहू)ता का गप्प आहेत इथे?
टवाळ. माफ करा. तुम्ही आले तर
In reply to (युनोहू)ता का गप्प आहेत इथे? by टवाळ कार्टा
मुटे साहेब,
In reply to टवाळ. माफ करा. तुम्ही आले तर by गंगाधर मुटे
मिसळपाववर ते लेख कविता
In reply to मुटे साहेब, by सुबोध खरे
तुमच्या दहापाच जणांचा कंपू
In reply to मिसळपाववर ते लेख कविता by गंगाधर मुटे
तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद
In reply to मिसळपाववर ते लेख कविता by गंगाधर मुटे
तुमचे
In reply to मिसळपाववर ते लेख कविता by गंगाधर मुटे
तुमच्या
In reply to मिसळपाववर ते लेख कविता by गंगाधर मुटे
असल्या भाट लोंकामुळे शेतकरी
या आपली येण्याची वेळ झाली आहे
In reply to असल्या भाट लोंकामुळे शेतकरी by जेपी
संकेतस्थळ मालक आणि संपादक
गल्ली चुकली काय मालक?
In reply to संकेतस्थळ मालक आणि संपादक by गंगाधर मुटे
पहिले तुम्ही नेव्हीत होता हे
In reply to गल्ली चुकली काय मालक? by सुबोध खरे
पण मी कुठे म्हणालो मी नेव्हीत
In reply to पहिले तुम्ही नेव्हीत होता हे by मोदक
जाहीरपणे सांगण्याची शक्ती आहे
In reply to गल्ली चुकली काय मालक? by सुबोध खरे
कुणाच्या पदराआडून?
In reply to जाहीरपणे सांगण्याची शक्ती आहे by गंगाधर मुटे
जे पदराआडून बोलतात त्यांना हा
In reply to कुणाच्या पदराआडून? by सुबोध खरे
शेंच्युरी निमीत्त श्री.मुटे
तुमचा संपूर्ण परिचय व पत्ता
In reply to शेंच्युरी निमीत्त श्री.मुटे by जेपी
पुर्ण पत्ता हवाय.
In reply to तुमचा संपूर्ण परिचय व पत्ता by गंगाधर मुटे
उंट कुठून आणणार ते पाहिले
In reply to पुर्ण पत्ता हवाय. by जेपी
सत्काराची तारीख, स्थळ आणि वेळ
In reply to पुर्ण पत्ता हवाय. by जेपी
सत्काराची तारीख, स्थळ आणि वेळ
In reply to पुर्ण पत्ता हवाय. by जेपी
जे पी
In reply to सत्काराची तारीख, स्थळ आणि वेळ by गंगाधर मुटे
मला असे आठवते की गंगापूरवरून
In reply to जे पी by सुबोध खरे
काय रे पंक्या
In reply to पुर्ण पत्ता हवाय. by जेपी
अरे काहीही काय चाललंय इथे ?
मिपाकरानो बस करा आता, हा धागा
कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद
In reply to मिपाकरानो बस करा आता, हा धागा by कविता१९७८
कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद
काही म्हणु नका हो, तुम्हाला
In reply to कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद by गंगाधर मुटे
लोल
In reply to काही म्हणु नका हो, तुम्हाला by कविता१९७८
तुम्ही तसदी नियमितपणे न चुकता
In reply to काही म्हणु नका हो, तुम्हाला by कविता१९७८
अब इन्हे दवा की नहीं... दुआ की जरुऱत है.....
तुमचाही पत्ता द्या. थेट तुमची
In reply to अब इन्हे दवा की नहीं... दुआ की जरुऱत है..... by माम्लेदारचा पन्खा
असा दावा आम्ही केलाच नाही मुटे साहेब !
In reply to तुमचाही पत्ता द्या. थेट तुमची by गंगाधर मुटे
पळवाट शोधून पळू नका. पत्ता
In reply to असा दावा आम्ही केलाच नाही मुटे साहेब ! by माम्लेदारचा पन्खा
आम्ही उठसूट कोणालाही पत्ते देत नाही..... त्यामुळे क्षमस्व !
In reply to पळवाट शोधून पळू नका. पत्ता by गंगाधर मुटे
पत्ता कधी देणार?
In reply to आम्ही उठसूट कोणालाही पत्ते देत नाही..... त्यामुळे क्षमस्व ! by माम्लेदारचा पन्खा
पत्ता कधी देणार?
In reply to पत्ता कधी देणार? by गंगाधर मुटे
मुटे साहेब सगळ्याचे पत्ते
In reply to पत्ता कधी देणार? by गंगाधर मुटे
मला विपू करा. नक्की भेटुयात.
In reply to मुटे साहेब सगळ्याचे पत्ते by धनावडे
किंवा मी माझा पत्ता देतो.
In reply to असा दावा आम्ही केलाच नाही मुटे साहेब ! by माम्लेदारचा पन्खा
मामलेदार
In reply to किंवा मी माझा पत्ता देतो. by गंगाधर मुटे
डॉक...रेकी उलटली तर आजार उलटा येतो म्हणे...
In reply to मामलेदार by सुबोध खरे
मुटे सरांचे प्रतिसाद पाहून
तुमचा प्रतिसाद पाहून मलाही
In reply to मुटे सरांचे प्रतिसाद पाहून by अभ्या..
आयला..
In reply to तुमचा प्रतिसाद पाहून मलाही by गंगाधर मुटे
सामान्यच हाय मी. त्यात काय
In reply to आयला.. by ब़जरबट्टू
जस्ट लाईक 'कबाली'
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
आभ्यआ भावा एकच नंबर.
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
हाहाहा!!!!
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
अवघ्या धाग्यावर एकमेवाद्वितीय
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
संदीपाअण्णा,
In reply to अवघ्या धाग्यावर एकमेवाद्वितीय by संदीप डांगे
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to आयला.. by ब़जरबट्टू
मुटे सरांचे प्रतिसाद पाहून
In reply to मुटे सरांचे प्रतिसाद पाहून by अभ्या..
आपल्या चरणावर आस्वादासाठी
In reply to मुटे सरांचे प्रतिसाद पाहून by मितभाषी
मुटेकाका.,,
तुम्हाला काय म्हणायचे? की या
In reply to मुटेकाका.,, by जावई
हे शाब्बास मुटे सर...
In reply to तुम्हाला काय म्हणायचे? की या by गंगाधर मुटे
आपल्या चरणावर आस्वादासाठी
In reply to हे शाब्बास मुटे सर... by राका
साध्य बिध्य काय गरज? त्यांना
In reply to मुटेकाका.,, by जावई
हे चित्र आठवलं उगाच!
आपल्या आस्वादासाठी माझा एक
In reply to हे चित्र आठवलं उगाच! by अनुप ढेरे
इतर ते राजकारणी
कवितेत हे लिहिलं आहे का?
In reply to इतर ते राजकारणी by आदिजोशी
घोडा चतूर... घोडा चतूर करू
In reply to कवितेत हे लिहिलं आहे का? by गंगाधर मुटे
पुन्हा एकदा वाचा.
In reply to घोडा चतूर... घोडा चतूर करू by आदिजोशी
आता दरवर्षीप्रमाणे यंदाही
मिस्टर अनूप माझ्या कंपूत
In reply to आता दरवर्षीप्रमाणे यंदाही by गंगाधर मुटे
कंपू म्हणण्यात माझी चूक झाली.
In reply to मिस्टर अनूप माझ्या कंपूत by आदिजोशी
माझाही नाही कुठला कंपू. पण
In reply to मिस्टर अनूप माझ्या कंपूत by आदिजोशी
चला लोक्स
तरुण आहे रात्र अजुनी
In reply to चला लोक्स by सामान्य वाचक