मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
In reply to मोदक म्हणजे जीताजगता मनुष्य by गंगाधर मुटे
In reply to मिपाच्या मालकांना, by मोदक
In reply to मला पोस्टाचा पत्ता हवा आहे by गंगाधर मुटे
In reply to इतके जटील असेल तर मग सरळ by मोदक
In reply to मोदक साहेब by सामान्य वाचक
In reply to मोदक साहेब by सामान्य वाचक
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे.>>> इथे तुम्ही म्हणालात की तुम्हाला धाग्याचे काश्मीर करायचे नाहीये आणी तुम्हीच प्रत्येक प्रतीसाद उप-प्रतीसाद देऊन खोडून काढायला बघताय.. का बरे असे? असे केल्याने धाग्याचे काश्मिर नाही तर निदान नागपूर तरी होईलच... असो.. हे माझे मत.
In reply to विषय भरकटलाय काय? by स्वच्छंदी_मनोज
In reply to कवितेचा अर्थ तुम्हाला कळत by गंगाधर मुटे
In reply to मोदकराव, डाॅक, आणि बाकीचे लोक्स by बोका-ए-आझम
In reply to मी काय म्हणतो by आदिजोशी
In reply to तुम्ही आलात? मला माहीतेय की by गंगाधर मुटे
In reply to हेच म्हणतो मी by आदिजोशी
In reply to (युनोहू)ता का गप्प आहेत इथे? by टवाळ कार्टा
In reply to टवाळ. माफ करा. तुम्ही आले तर by गंगाधर मुटे
In reply to मुटे साहेब, by सुबोध खरे
In reply to मिसळपाववर ते लेख कविता by गंगाधर मुटे
In reply to मिसळपाववर ते लेख कविता by गंगाधर मुटे
तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद नव्हे.ऑ?? आम्ही तर बुवा सुबोध खर्यांचे प्रतिसाद वाचायलाच येतो.
In reply to मिसळपाववर ते लेख कविता by गंगाधर मुटे
In reply to मिसळपाववर ते लेख कविता by गंगाधर मुटे
In reply to असल्या भाट लोंकामुळे शेतकरी by जेपी
In reply to संकेतस्थळ मालक आणि संपादक by गंगाधर मुटे
In reply to गल्ली चुकली काय मालक? by सुबोध खरे
In reply to पहिले तुम्ही नेव्हीत होता हे by मोदक
In reply to गल्ली चुकली काय मालक? by सुबोध खरे
In reply to जाहीरपणे सांगण्याची शक्ती आहे by गंगाधर मुटे
In reply to कुणाच्या पदराआडून? by सुबोध खरे
In reply to शेंच्युरी निमीत्त श्री.मुटे by जेपी
In reply to तुमचा संपूर्ण परिचय व पत्ता by गंगाधर मुटे
In reply to पुर्ण पत्ता हवाय. by जेपी
In reply to पुर्ण पत्ता हवाय. by जेपी
In reply to पुर्ण पत्ता हवाय. by जेपी
In reply to सत्काराची तारीख, स्थळ आणि वेळ by गंगाधर मुटे
In reply to जे पी by सुबोध खरे
In reply to पुर्ण पत्ता हवाय. by जेपी
In reply to मिपाकरानो बस करा आता, हा धागा by कविता१९७८
In reply to कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद by गंगाधर मुटे
In reply to काही म्हणु नका हो, तुम्हाला by कविता१९७८
In reply to काही म्हणु नका हो, तुम्हाला by कविता१९७८
In reply to अब इन्हे दवा की नहीं... दुआ की जरुऱत है..... by माम्लेदारचा पन्खा
In reply to तुमचाही पत्ता द्या. थेट तुमची by गंगाधर मुटे
In reply to असा दावा आम्ही केलाच नाही मुटे साहेब ! by माम्लेदारचा पन्खा
In reply to पळवाट शोधून पळू नका. पत्ता by गंगाधर मुटे
In reply to आम्ही उठसूट कोणालाही पत्ते देत नाही..... त्यामुळे क्षमस्व ! by माम्लेदारचा पन्खा
In reply to पत्ता कधी देणार? by गंगाधर मुटे
पत्ता कधी देणार?ह्यातला कंचाबी उचला!!
In reply to पत्ता कधी देणार? by गंगाधर मुटे
In reply to मुटे साहेब सगळ्याचे पत्ते by धनावडे
In reply to असा दावा आम्ही केलाच नाही मुटे साहेब ! by माम्लेदारचा पन्खा
In reply to किंवा मी माझा पत्ता देतो. by गंगाधर मुटे
In reply to मामलेदार by सुबोध खरे
In reply to मुटे सरांचे प्रतिसाद पाहून by अभ्या..
In reply to तुमचा प्रतिसाद पाहून मलाही by गंगाधर मुटे
In reply to आयला.. by ब़जरबट्टू
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
'कबाली'
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
In reply to अवघ्या धाग्यावर एकमेवाद्वितीय by संदीप डांगे
In reply to सामान्यच हाय मी. त्यात काय by अभ्या..
In reply to आयला.. by ब़जरबट्टू
In reply to मुटे सरांचे प्रतिसाद पाहून by अभ्या..
मुटे सरांचे प्रतिसाद पाहून मला (पिक्चरात पाहिलेल्या) रणांगणात एकट्याने दांडपट्टा फिरवणाऱ्या शूरवीराची आठवण आली. खूप दिवसांनी आले सर पण पार धुराळाच केला.=)) हाहाहा काकांची चौफेर फटकेबाजी चालू आहे.
In reply to मुटे सरांचे प्रतिसाद पाहून by मितभाषी
In reply to मुटेकाका.,, by जावई
In reply to तुम्हाला काय म्हणायचे? की या by गंगाधर मुटे
In reply to हे शाब्बास मुटे सर... by राका
In reply to मुटेकाका.,, by जावई

In reply to हे चित्र आठवलं उगाच! by अनुप ढेरे
In reply to इतर ते राजकारणी by आदिजोशी
In reply to कवितेत हे लिहिलं आहे का? by गंगाधर मुटे
In reply to घोडा चतूर... घोडा चतूर करू by आदिजोशी
In reply to आता दरवर्षीप्रमाणे यंदाही by गंगाधर मुटे
In reply to मिस्टर अनूप माझ्या कंपूत by आदिजोशी
In reply to मिस्टर अनूप माझ्या कंपूत by आदिजोशी
In reply to चला लोक्स by सामान्य वाचक
मिपाच्या मालकांना,