आताही प्रेम तसेच आहे का?
**********
नवे होते प्रेम जे
वर्षांपूर्वी काही
सांग आहे आताही
ते तसेच का?
भेटतो रोजच तुला
सकाळ-संध्याकाळी
काळीज प्रत्येकवेळी
धडधडते का?
सदाचा तोच तंटा
भांडून झाल्यावरती
होतो खालीवरती
जीव तसाच का?
तुझ्यासाठी झुरत
नाही पूर्वीसारखा
तरी नाही पारखा
प्रेमाला मी
आहे माझी खात्री
असशील माझ्यासाठी
घट्ट होतात गाठी
ओढल्या तरी
**********
(वाचलेल्या कवितेचा एम् पी ३ दुवा)
|
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8288
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोलगीतासारखी वाचल्यास ओव्यांचा छंद
आता बरे आहे.
In reply to बोलगीतासारखी वाचल्यास ओव्यांचा छंद by धनंजय
कविता
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बेसबरी
In reply to कविता by नंदन
बरोबर
In reply to बेसबरी by मुक्तसुनीत
प्रेम तसेच आहे !
हानी
In reply to प्रेम तसेच आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शक्य आहे
In reply to हानी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
पुन्हा एकदा माफी !
In reply to शक्य आहे by धनंजय
मलाही अगदी असेच वाटले!
In reply to पुन्हा एकदा माफी ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हम्म..
शेवटचे कडवे
कवितेबद्दल आक्षेप
अपेक्षित लय/ताल वगैरे
आवाज गोड आहे.
In reply to अपेक्षित लय/ताल वगैरे by धनंजय
हम्म! बरी
कविता आवडली.
हं
कल्पना
कविता
अरेच्चा!
In reply to कविता by विसोबा खेचर
कविता सामान्य नसतेच !
In reply to अरेच्चा! by चित्रा
मात्र काही
In reply to कविता सामान्य नसतेच ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यात नक्की
In reply to अरेच्चा! by चित्रा
तुमचे आहे तसेच असावे
सुंदर
In reply to तुमचे आहे तसेच असावे by रामदास