मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
In reply to मी बी कृषि मंत्री होईन म्हणतो by मोदक
In reply to मा. सदाभाऊ खोत यांची by अभ्या..
In reply to राजनीती मंत्री कुणाच्याही by विवेकपटाईत
In reply to दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे by गंगाधर मुटे
दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते
हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?In reply to दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे by मोदक
In reply to अव्याहत सुरू आहे. by गंगाधर मुटे
In reply to १६ ऑगस्ट १९४८ पासून का? by मोदक
In reply to दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे by गंगाधर मुटे
In reply to मुटे साहेब मंत्री बनण्याणे by विवेकपटाईत
In reply to मुटे साहेब मंत्री बनण्याणे by विवेकपटाईत
In reply to मुटे जी तुम्हाला मन्त्रीपद by कविता१९७८
In reply to अवश्य स्विकारेन. पण शेतीचे by गंगाधर मुटे
पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत नाहीअसे असेल तर जे आत्ता खुर्चीत आहेत त्यांच्यावर टिका कशाला?
In reply to पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत by टवाळ कार्टा
In reply to पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत by टवाळ कार्टा
In reply to अवश्य स्विकारेन. पण शेतीचे by गंगाधर मुटे
In reply to म्हणजे सत्तेची हाव तुम्हालाही by कविता१९७८
In reply to मुटेजी अशा कविता by अनुप ढेरे
In reply to अरारा....., by जावई
१६ ऑगस्ट १९४७ पासून का?१६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? की सातव्या वेतना अयोगाची खैरात करायला, पुढार्यांना मंत्रीपदे वाटायला आले होते? भारतात खनीजद्रव्ये, जंगली संपत्ती आणि शेतीमाल सोडून लुटण्यासारखं दुसरं होतंच काय?
In reply to १६ ऑगस्ट १९४७ by गंगाधर मुटे
In reply to भारत लुटायला म्हणजे काय? by गंगाधर मुटे
In reply to वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला by मोदक
In reply to इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून by गंगाधर मुटे
इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? हे मी लिहिलं आहे?
हो. हे वाचा.
***************************
गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते
मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?
गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे.
मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का?
गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे)
मोदक - इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का?
गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा.
मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत?
***************************In reply to इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून by मोदक
In reply to अरे व्वा! हे तुम्हाला नीट by गंगाधर मुटे
तुमचा नक्की काय मुद्दा आहे?
सगळ्या सरकारांनी शेतकर्याचा घात केला तो कसा केला ते बोला.
तुमचा मुद्दा (तुम्हाला) स्पष्ट असेल तर त्याचे पुरावे द्या. माहिती द्या. कोणती सरकारची पॉलिसी कशी चुकली आणि ती कशी सुधारावी याचा अभ्यास केला असला तर त्याची माहिती द्या. मिपावर अनेक तज्ञ लोक आहेत ते सांगतील सरकारशी कसा लढा द्यायचा. त्यांची मदत घ्या आणि तुमचे जे काही असेल ते उद्दिष्ट पूर्ण करा.
..आणि तुम्हाला उगाच गोल गोल गफ्फा हाणायच्या असल्या तर तसे सांगा. तुम्ही शेती करता म्हणजे जगावेगळे काम करत नाही आहात. लाखो करोडो शेतकरी आहेत भारतात. परिस्थीतीमुळे आत्महत्या करतात ही दुर्दैवी बाब आहे पण त्या आत्महत्यांना ठेवी बनवून रडगाणे गायचे असेल तर खुशाल गा.In reply to तुमचा नक्की काय मुद्दा आहे? by मोदक
In reply to कवितेत लिहिलेच आहे by गंगाधर मुटे
दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच!
हे तुम्हीच लिहिले आहे ना? मग "हे कसे?" असे विचारल्यावर कशाला गोल गोल फिरताय?
तुम्ही लिहिले ते वाचले. सगळ्याच सरकारांनी कसा घात केला ते समजले नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे.
एखादी कविता मला उद्देशून लिहिली तरी हरकत नाही. पण तुम्ही केलेले दावे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच असते. In reply to संघटनेची सीडी करून by सुबोध खरे
In reply to वास्तव by गंगाधर मुटे
In reply to काहीही ह by सामान्य वाचक
In reply to काहीही ह by सामान्य वाचक
In reply to तुय्म्ही प्राथमिक शाळेत by गंगाधर मुटे
In reply to तुय्म्ही प्राथमिक शाळेत by गंगाधर मुटे
In reply to तुय्म्ही प्राथमिक शाळेत by गंगाधर मुटे
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
In reply to जबर आणि विचार करायला लावणारा by महासंग्राम
In reply to +११ झणझणीत प्रतिसाद आहे. by मोदक
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
In reply to +१०० by कपिलमुनी
काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या !ही अपेक्षाच चुकीची आहे. ज्याला जसे व्यक्त होता येते तसे तो व्यक्त होत असतो.
In reply to काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या ! by गंगाधर मुटे
In reply to अच्छा म्हणजे तुम्ही नकारात्मक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नकारात्मक आणि सकारात्मक by गंगाधर मुटे
In reply to आपणही हे लक्षात घेतले तर बरे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नकारात्मक आणि सकारात्मक असले by गंगाधर मुटे
In reply to तुम्ही किती आडमुठे अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मग इतके वर्ष काया केले? इतकं by गंगाधर मुटे
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
In reply to अस्वस्थामा साहेब by गंगाधर मुटे

In reply to (No subject) by मोदक
In reply to एक से इनका क्या होगा!! =)) by सूड
In reply to हजार से भी कुछ नही होनेवाला. by गंगाधर मुटे
सज्जनप्रवृत्तीच्या तुकारामाचेच त्याकाळात कोणी काही बिङडवू शकले नाहीत.हा हा हा!! तुम्हाला असं का वाटतं की सगळे तुमच्या वाईटावर उठलेत. तुम्हाला मानसोपचारतज्ञाची प्रचंड गरज आहे.
In reply to सज्जनप्रवृत्तीच्या by सूड
In reply to तुमचं नाव व पत्ता लिहा येथे. by गंगाधर मुटे
In reply to सगळ्याच सरकारांनी शेतकर् by मोदक
In reply to तुमचा पत्ता द्या इथे किंवा by गंगाधर मुटे
In reply to मिपावर व्यनीची सोय आहे, येथेच by मोदक
In reply to माझ्याकडे स्वतःचे ४ by गंगाधर मुटे
In reply to अहो... तुम्ही शेतात काम by मोदक
In reply to अहो... तुम्ही शेतात काम by मोदक
In reply to उत्तराची एवढी अपेक्षाच आहे तर by गंगाधर मुटे
In reply to तुमचे सगळे उपप्रतिसाद लिहून by मोदक
In reply to अजिबात नाही. यावेळेस या by गंगाधर मुटे
In reply to माझ्याकडे स्वतःचे ४ by गंगाधर मुटे
In reply to एक , दोन , तीन आणि मग चार by हेमन्त वाघे
In reply to मी एकहाती तयार केली by गंगाधर मुटे
In reply to अस्वस्थामा साहेब by गंगाधर मुटे
पण आपण इतर शेतीविषयक जे कळकळीचे लिखाण (उदा. नाखूंचे धागे, मुविंचा शेतीचा प्रयत्न इ. इ.) जे की जेन्युइन आहे यावर भाष्य का करत नाही ?२.
शेतकरी, संघटनेच्या पलिकडेही आहे आणि फक्त विद्रोही अथवा आम्हीच कसे "शोषित" या आविर्भावामुळे इथे तुम्हाला थोड्या अनपेक्षित प्रतिसादास सामोरे जावे लागतेय हे तुमच्या लक्षात येतेय का ?३.
भारताततरी शेतकरी आणि इतर अशी इतकी सहज विभागणी सोपी नाहीय. इथल्या बर्याच जणांचे कोणी ना कोणी शेतीशी निगडीत आहेत. बरेचजण कोरडवाहू अथवा पडीक शेतीमुळे शहराकडे वळालेले आहेत. त्यांना मातीची, शेताची ओढ आहे. त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून कुठेतरी तुम्ही लोकांना दुखावण्यापलिकडे काही साध्य करता का मग ?४.
माणसं जोडणं, मुविसारख्या नव्याने शेतीकडे वळू पाहणार्यांना मदत, प्रोत्साहन देणं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुमच्यासारख्या जाणकार आणि संघटनेच्या व्यक्तीकडून ती अपेक्षा केली तर काय गैर ?आणि हो, दु:ख इतकेच आहे की सटरफटर लिहिण्यात आणि वाचण्यात आयुष्यातले काही क्षण व्यर्थ जात आहेत. त्याऐवजी दुसरे चांगले एखादे काम होऊ शकते. आम्हाला पण असंच वाटायला लागलंय, त्यामुळे आमचा __/\__ .
In reply to मुटे, आमचे मिपा-वय काढून by अस्वस्थामा
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
In reply to एक थांबला की दुसरा येतो, by गंगाधर मुटे
In reply to अहो इथे टायपायचे आहे.. ते तर by मोदक
In reply to पोस्टाच्या पत्त्याचं काय झालं by गंगाधर मुटे
In reply to मी कधी म्हणालो की पत्ता देतो by मोदक
मी बी कृषि मंत्री होईन म्हणतो