मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लेखनविषय:
काव्यरस
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचने
176406
वाचनखूण
प्रतिक्रिया
484
मी बी कृषि मंत्री होईन म्हणतो
In reply to मी बी कृषि मंत्री होईन म्हणतो by मोदक
मंत्री म्हटल्यावर त्यात
म्हणजे
In reply to म्हणजे by नाखु
:)
मा. सदाभाऊ खोत यांची
In reply to मा. सदाभाऊ खोत यांची by अभ्या..
हार्दीक अभिनंदन!
राजनीती मंत्री कुणाच्याही
In reply to राजनीती मंत्री कुणाच्याही by विवेकपटाईत
दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे
In reply to दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे by गंगाधर मुटे
दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे
दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असतेहा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?In reply to दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे by मोदक
अव्याहत सुरू आहे.
In reply to अव्याहत सुरू आहे. by गंगाधर मुटे
१६ ऑगस्ट १९४८ पासून का?
In reply to १६ ऑगस्ट १९४८ पासून का? by मोदक
माफी असावी १६ ऑगस्ट १९४७ असे
In reply to दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे by गंगाधर मुटे
मुटे साहेब मंत्री बनण्याणे
In reply to मुटे साहेब मंत्री बनण्याणे by विवेकपटाईत
विकास झालाच नाही असे थोडेच
In reply to मुटे साहेब मंत्री बनण्याणे by विवेकपटाईत
तुमचा प्रतिसाद अगदी मान्य
मुटे जी तुम्हाला मन्त्रीपद
In reply to मुटे जी तुम्हाला मन्त्रीपद by कविता१९७८
अवश्य स्विकारेन. पण शेतीचे
In reply to अवश्य स्विकारेन. पण शेतीचे by गंगाधर मुटे
पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत
In reply to पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत by टवाळ कार्टा
हेच विचारणार होते
In reply to पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत by टवाळ कार्टा
सत्तेच्या खुर्चीतून शेतकर्
In reply to अवश्य स्विकारेन. पण शेतीचे by गंगाधर मुटे
म्हणजे सत्तेची हाव तुम्हालाही
In reply to म्हणजे सत्तेची हाव तुम्हालाही by कविता१९७८
तुमचे मत तुम्हाला लखलाभ.
मुटेजी अशा कविता
In reply to मुटेजी अशा कविता by अनुप ढेरे
कविता पाडण्यापेक्षा .....
अरारा.....,
In reply to अरारा....., by जावई
आपल्या आस्वादासाठी माझा एक
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने
१६ ऑगस्ट १९४७
In reply to १६ ऑगस्ट १९४७ by गंगाधर मुटे
इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून
भारत लुटायला म्हणजे काय?
In reply to भारत लुटायला म्हणजे काय? by गंगाधर मुटे
वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला
In reply to वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला by मोदक
इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून
In reply to इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून by गंगाधर मुटे
इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून
इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? हे मी लिहिलं आहे?हो. हे वाचा. *************************** गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे? गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे. मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का? गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे) मोदक - इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा. मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत? ***************************In reply to इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून by मोदक
अरे व्वा! हे तुम्हाला नीट
In reply to अरे व्वा! हे तुम्हाला नीट by गंगाधर मुटे
तुमचा नक्की काय मुद्दा आहे?
तुमचा नक्की काय मुद्दा आहे?सगळ्या सरकारांनी शेतकर्याचा घात केला तो कसा केला ते बोला. तुमचा मुद्दा (तुम्हाला) स्पष्ट असेल तर त्याचे पुरावे द्या. माहिती द्या. कोणती सरकारची पॉलिसी कशी चुकली आणि ती कशी सुधारावी याचा अभ्यास केला असला तर त्याची माहिती द्या. मिपावर अनेक तज्ञ लोक आहेत ते सांगतील सरकारशी कसा लढा द्यायचा. त्यांची मदत घ्या आणि तुमचे जे काही असेल ते उद्दिष्ट पूर्ण करा. ..आणि तुम्हाला उगाच गोल गोल गफ्फा हाणायच्या असल्या तर तसे सांगा. तुम्ही शेती करता म्हणजे जगावेगळे काम करत नाही आहात. लाखो करोडो शेतकरी आहेत भारतात. परिस्थीतीमुळे आत्महत्या करतात ही दुर्दैवी बाब आहे पण त्या आत्महत्यांना ठेवी बनवून रडगाणे गायचे असेल तर खुशाल गा.In reply to तुमचा नक्की काय मुद्दा आहे? by मोदक
कवितेत लिहिलेच आहे
In reply to कवितेत लिहिलेच आहे by गंगाधर मुटे
दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे
दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच!हे तुम्हीच लिहिले आहे ना? मग "हे कसे?" असे विचारल्यावर कशाला गोल गोल फिरताय? तुम्ही लिहिले ते वाचले. सगळ्याच सरकारांनी कसा घात केला ते समजले नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे. एखादी कविता मला उद्देशून लिहिली तरी हरकत नाही. पण तुम्ही केलेले दावे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच असते.छान कविता
In reply to छान कविता by सिरुसेरि
धन्यवाद
संघटनेची सीडी करून
In reply to संघटनेची सीडी करून by सुबोध खरे
वास्तव
In reply to वास्तव by गंगाधर मुटे
काहीही ह
In reply to काहीही ह by सामान्य वाचक
तुय्म्ही प्राथमिक शाळेत
In reply to काहीही ह by सामान्य वाचक
तुय्म्ही प्राथमिक शाळेत
In reply to तुय्म्ही प्राथमिक शाळेत by गंगाधर मुटे
हो तुम्हालाही काहीच्याबाही
In reply to तुय्म्ही प्राथमिक शाळेत by गंगाधर मुटे
नाही
In reply to तुय्म्ही प्राथमिक शाळेत by गंगाधर मुटे
आणि तुमचा काय
मुटे साहेब, तुमच्या कविता आणि
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
जबर आणि विचार करायला लावणारा
In reply to जबर आणि विचार करायला लावणारा by महासंग्राम
+११ झणझणीत प्रतिसाद आहे.
In reply to +११ झणझणीत प्रतिसाद आहे. by मोदक
+१११
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
उत्तम प्रतिसाद.
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
+१००
In reply to +१०० by कपिलमुनी
काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या !
In reply to काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या ! by गंगाधर मुटे
अच्छा म्हणजे तुम्ही नकारात्मक
In reply to अच्छा म्हणजे तुम्ही नकारात्मक by कैलासवासी सोन्याबापु
नकारात्मक आणि सकारात्मक
In reply to नकारात्मक आणि सकारात्मक by गंगाधर मुटे
आपणही हे लक्षात घेतले तर बरे
In reply to आपणही हे लक्षात घेतले तर बरे by कैलासवासी सोन्याबापु
नकारात्मक आणि सकारात्मक असले
In reply to नकारात्मक आणि सकारात्मक असले by गंगाधर मुटे
तुम्ही किती आडमुठे अन
In reply to तुम्ही किती आडमुठे अन by कैलासवासी सोन्याबापु
मग इतके वर्ष काया केले? इतकं
In reply to मग इतके वर्ष काया केले? इतकं by गंगाधर मुटे
सगळ्याच सरकारांनी शेतकर्
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
अतिशय योग्य आणि संतुलित
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
@अस्वस्थामा: पूर्णपणे सहमत
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
अस्वस्थामा साहेब
In reply to अस्वस्थामा साहेब by गंगाधर मुटे
(No subject)
In reply to (No subject) by मोदक
एक से इनका क्या होगा!! =))
In reply to एक से इनका क्या होगा!! =)) by सूड
हजार से भी कुछ नही होनेवाला.
In reply to हजार से भी कुछ नही होनेवाला. by गंगाधर मुटे
सज्जनप्रवृत्तीच्या
In reply to सज्जनप्रवृत्तीच्या by सूड
तुमचं नाव व पत्ता लिहा येथे.
In reply to तुमचं नाव व पत्ता लिहा येथे. by गंगाधर मुटे
सगळ्याच सरकारांनी शेतकर्
In reply to सगळ्याच सरकारांनी शेतकर् by मोदक
तुमचा पत्ता द्या इथे किंवा
In reply to तुमचा पत्ता द्या इथे किंवा by गंगाधर मुटे
मिपावर व्यनीची सोय आहे, येथेच
In reply to मिपावर व्यनीची सोय आहे, येथेच by मोदक
माझ्याकडे स्वतःचे ४
In reply to माझ्याकडे स्वतःचे ४ by गंगाधर मुटे
अहो... तुम्ही शेतात काम
In reply to अहो... तुम्ही शेतात काम by मोदक
पत्ते बित्ते कशाला मागताय..?
In reply to अहो... तुम्ही शेतात काम by मोदक
उत्तराची एवढी अपेक्षाच आहे तर
In reply to उत्तराची एवढी अपेक्षाच आहे तर by गंगाधर मुटे
तुमचे सगळे उपप्रतिसाद लिहून
In reply to तुमचे सगळे उपप्रतिसाद लिहून by मोदक
अजिबात नाही. यावेळेस या
In reply to अजिबात नाही. यावेळेस या by गंगाधर मुटे
त्याच्या नादाला लागू नका
In reply to माझ्याकडे स्वतःचे ४ by गंगाधर मुटे
एक , दोन , तीन आणि मग चार
In reply to एक , दोन , तीन आणि मग चार by हेमन्त वाघे
मी एकहाती तयार केली
In reply to मी एकहाती तयार केली by गंगाधर मुटे
दुरुस्ती
In reply to अस्वस्थामा साहेब by गंगाधर मुटे
मुटे, आमचे मिपा-वय काढून
In reply to मुटे, आमचे मिपा-वय काढून by अस्वस्थामा
वयाबद्दल म्हणाल तर एक इंग्रजी
In reply to मुटे साहेब, तुमच्या कविता आणि by अस्वस्थामा
सत्य परिस्थिती सांगणारा
एक थांबला की दुसरा येतो,
In reply to एक थांबला की दुसरा येतो, by गंगाधर मुटे
अहो इथे टायपायचे आहे.. ते तर
In reply to अहो इथे टायपायचे आहे.. ते तर by मोदक
पोस्टाच्या पत्त्याचं काय झालं
In reply to पोस्टाच्या पत्त्याचं काय झालं by गंगाधर मुटे
मी कधी म्हणालो की पत्ता देतो
In reply to मी कधी म्हणालो की पत्ता देतो by मोदक
मोदक म्हणजे जीताजगता मनुष्य