प्रतिजैविके समज आणि गैरसमज.
In reply to धागा भरकटू न देणे महत्त्वाचे by शान्तिप्रिय
धागा भरकटू न देणे महत्त्वाचे आहे हे सर्वांनी समजुन घ्या.

In reply to धागा भरकटू न देणे महत्त्वाचे by शान्तिप्रिय
प्रतिजैविके बदद्ल अनेक शंका दूर झाल्या आहेत.आपल्याला या विषयाबाबात काही शंका होत्या असं वाटलं नवतं आपला लेख वाचताना ....
In reply to =)) by असंका
In reply to अतिशय सुंदर माहिती आहे. by कानडा
In reply to आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू by सतिश गावडे
In reply to आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू by सतिश गावडे
In reply to फारच सरसकटीकरण करणारे by अप्पा जोगळेकर
In reply to Aappa,Tumhi Dombivlikar Ka ho by विजय_आंग्रे
In reply to फारच सरसकटीकरण करणारे by अप्पा जोगळेकर
In reply to डिग्र्यादेखील दोन्ही आहेत की by अनुप ढेरे
In reply to आयुर्वेदिक डॉक्टरला मॉडर्न by अप्पा जोगळेकर
In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे
In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे
In reply to दिल्लीत जर आयुष by अप्पा जोगळेकर
In reply to आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन by अप्पा जोगळेकर
In reply to मॉडर्न मेडिसिन सत्य आणि बाकी by गवि
In reply to +१ by अनुप ढेरे
गेल्यावर्षी चायनीज हर्बल औषधांचा अभ्यास करून मलेरिआच्या नवीन औषधाबद्दल संशोधन करणार्या बाईंना औषधशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं आहे.त्यानी मॉडर्न मेडिसिन ची शास्त्रीय पद्धत वापरली होती. आमच्या ग्रंथात २००० वर्षापूर्वी असे लिहुन ठेवले आहे म्हणुन ते बरोबरच आहे असा त्याने सिद्धांत मांडला नव्हता. त्यानी अजुन हा पण सिद्धांत मांडला नाही की - हे मलेरीयाचे औषध सिद्ध केले म्हणजे सर्वच चिनी औषधे बाय डीफॉल्ट सिद्ध झाली.
In reply to बेसिकली कुठल्याही पॅथीचे by गंम्बा
In reply to आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन by अप्पा जोगळेकर
आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन हेच हंतिम सत्य असे तुम्ही ठरवून टाकले आहे असे वाटते.तेच खरे व अंतीम सत्य आहे, (हंतीम नव्हे) ही कडू गोळी कृपया गिळायचा प्रयत्न करा. मॉडर्न मेडिसीन हे मानवी इतिहासातल्या सर्व साडेतीन लाख वर्षांच्या इतिहासातून आलेल्या अनुभवसिद्ध वैद्यकाचा अर्क आहे. अमुक उपचाराने जर रुग्णास खरेच बरे वाटत असेल, तर त्यावर संशोधन करून, त्या क्ष झाडपाला/प्राण्याची आतडी/धातूभस्माचा नक्की कोणता घटक, कोणत्या प्रमाणात सर्व ज्ञाति वंशाच्या, स्त्री पुरुष लहानमोट्यांस, किती मात्रेत कसा फायदेशीर ठरेल, याचा साधकबाधक अभ्यास करून, 'रिस्क वि. बेनिफिट' रेशो हा रुग्णाच्या बाजूने 'सिग्निफिकंटली' झुकत असल्यास, अंतर्भूत करून, त्या उपचारास समाविष्ट करून घेणार्या उपचारपद्धतीस "मॉडर्न" मेडिसीन म्हणतात. याचे प्रॅक्टिशनर्स (म्हणजे, ही पद्धती वापरात आणणारे. तिची सवय करण्याचा परयत्न करणारे नव्हेत) यांना झालेला बोध, नव्या उपचार पद्धती, एकमेकांना फुकट सांगतात, त्या नव्या पद्धती वापरून पाहताना आलेल्या अडथळ्यांची, दुष्परिणामांची, निष्पक्ष चर्चा करतात, दुष्परिणाम असतील तर त्याबद्दल जनतेस चटकन साम्गतात, व त्यावर इलाज शोधतात. होम्योपदी ही तद्दन भंकस आहे, हे सिद्ध झालेले आहेच. इतर "प्याथी"त, अनुभवसिद्ध ज्ञान आहे, व त्यातील बरेचसे ऑलरेडी मॉडर्न मेडिसिनमधे सामावले गेलेल आहे. प्ण त्या आधारावर या प्याथीवाल्यांनी पब्लिकला चुतिया बनविणे थांबवावे, असे माझे स्पष्ट मत आहे. भारतातील सर्व होम्योपदी, आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध व इतर बिण्डोक तथाकथित उपचारपद्धतींच्या "कॉलेजेस"चे संपूर्ण मॉडर्न मेडिसिन कॉलेजांत रूपांतर करून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण द्यावे. त्यांना "अॅलोपॅथी" डॉक्टरांकडे कंपाऊंडरकी करत "तापाला प्यारासिटामॉल" या हिशोबाने मॉडर्न मेडिसिन शिकायला भाग पाडू नये, असे माझे विनम्र मत आहे. "मेडिकल" कालेज काढून पब्लिककडून पैसे उपटण्यासाठी उभ्या राहिलेल्या या उपटसुंभ भारतीय राजकारण्यांच्या बिनडोकपणाचा, व तिथे अॅडमिशन घ्यावी लागल्यने फ्रस्ट्रेशन आलेल्या हुशार परंतु संतप्त लोकांनी य देशावर उगवलेल्या सूडाचा प्रवास कुठेतरी थांबावा, ही सदिच्छा..
In reply to व्हय जी! by आनंदी गोपाळ
In reply to दिल्लीत जर आयुष by अप्पा जोगळेकर
दिल्लीबाहेर आयुरेवेदिक औषध दिले तर तुरुंगवास नाही का ?तसेच तेथे अनेक मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर येऊन मॉडर्न मेडिसिनची ट्रीटमेंट देखील देत असतात.अहो आप्पा - नॉन मॉडर्न मेडिसिन वाल्यानी मॉडर्न मेडिसिनचे औषध द्यायला बंदी आहे फक्त. माझ्या माहीतीत आयुर्वेदीक किंवा होमिओपाथी औषध द्यायला सर्व जनतेला परवानगी आहे ( डीग्रीची जरुरत नाही ). अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या ह्या औषधे म्हणुन मानली जात नसल्यामुळे ती ओव्हर द काउंटर मिळु शकतात.
In reply to दिल्लीबाहेर आयुरेवेदिक औषध by गंम्बा
In reply to >> अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या by सतिश गावडे
In reply to फारच सरसकटीकरण करणारे by अप्पा जोगळेकर
In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे
In reply to वर एका महाशयांनी आयुर्वेदाला by अप्पा जोगळेकर
आधी पुरावा नसताना बदनामी करायची आणि नंतर पटत नसल्यास दुर्लक्ष करा असे म्हणायचे असा हा उफराटा प्रकार आहे.डॉक्टरांच्या 'हलगर्जीपणाच्या' केसेस रिपोर्ट करताना तुम्हीआम्ही किंवा पॉप्युलर मेडिया काय करीत असतो म्हणता? ;)
In reply to वर एका महाशयांनी आयुर्वेदाला by अप्पा जोगळेकर
स्पेशलायझेशन करता अमक्या वर्षांची प्रॅक्टिस असावी असा काही नियम नाही का ?साहेब, नक्कीच आहे. उदा. एम्बीबीएसनंतर ३ वर्षे एमएस करता, अन त्यापुढे ३ वर्षे एमसीएचकरता लागतात. हे किमान अभ्यास केल्यानंतर "सरकारमान्य" अर्हताप्राप्तीसाठी लागणार्या किमान कालावधीचे वर्णन आहे. या ३ वर्षांत (हजार दिवसांत) किमान १००० मेजर व ४-६ हजार तरी मायनर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात.
In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे
In reply to अर्धवट ज्ञान ! by चंपाबाई
In reply to होमिपदीचा अनुभव वाईट आहे. by पिलीयन रायडर
In reply to हा लेख लिहिल्याबद्दल by नगरीनिरंजन
In reply to हा लेख लिहिल्याबद्दल by नगरीनिरंजन
In reply to मला वाटते की by चौकटराजा
१९८१ चे सुमारास प्रसिद्ध हॉलिवूड नट रॉक हडसन हा एडस ने मरण पावला.१९८१ मध्ये न्युयॉर्कमध्ये एड्सने म्रुत्यु पावलेला पहिला रुग्ण निक रॉक होता. हॉलिवूड नट रॉक हडसन हा १९८५ ला मरण पावला. मला नाही वाटत त्यावेळच्या एम बी बी एसच्या अभ्यासक्रमात एड्सबद्दल शिकवले जात असेल. त्यामुळे कदाचीत तुमच्या तीन डीग्र्या असलेल्या मित्राला एड्सबद्दल माहीती नसावी.
In reply to १९८१ चे सुमारास प्रसिद्ध by मार्मिक गोडसे
In reply to आभार पण..... by चौकटराजा
In reply to १९८१ चे सुमारास प्रसिद्ध by मार्मिक गोडसे
In reply to आयुर्वेदिक वैद्यांनी, आधुनिक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
In reply to कदाचित असे असेल..... by चौकटराजा
In reply to बी जे मेडिकल कॉलेजच्या by आनंदी गोपाळ
In reply to आता बघा... by असंका
तुमच्या घरात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरील पुस्तके सापडलीत, व तुम्ही कॉलेजात बी.ए. करीत आहात, याचा अर्थ, तुमच्या बीएच्या अभ्यासक्रमात ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा विषय आहे, असा होतो का?पहा, समजतंय का. नसेल तर पुन्हा इच्चारा. माझ्या भाषेत पुन्हा समझवून सांगायचा प्रेत्न करीन.
In reply to वा! काय कन्क्लूजन आहे. शाब्बास्स! by आनंदी गोपाळ
In reply to मर्यादेत रहा.... माझ्या by असंका
In reply to समजवून असं व्यवस्थित लिहा. by धनंजय माने
In reply to मीही तुम्ही म्हणता तसंच by असंका
In reply to तयाचं काये, की समजनेवाले को by आनंदी गोपाळ
In reply to कदाचित असे असेल..... by चौकटराजा
त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ इटरनल मेडिसिन, किवा ग्रेज अनॉटोमी ही पुस्तके पाहिली आहेत. माझा असा कयास आहे की त्यानाही इमेजेस त्याचा अर्थ असे काही भाग अभ्यासासाठी असावेत. फक्त फार्मसी हा विषय वेगवेगळा असावाअॅनॉटॉमी, इमेजिंग आणि तत्सम गोष्टी शिकवून फक्त फार्मसी होमिओपथीची वेगळी शिकवण्यात काय पॉईंट आहे? म्हणजे मेकॅनिकला फ्युएल इंजेक्शन, इंजिन कूलिंग, इलेक्ट्रिकल सिस्टीम वगैरे सर्व थियरी शिकवून शेवटी दुरुस्तीच्या अभ्यासक्रमात मात्र कार स्टार्ट होत नसल्यास बॉनेटवर पेढा ठेवायला शिकवण्यासारखं आहे.
In reply to त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ by गवि
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
In reply to नाही ना. by गवि
In reply to आतापर्यंत सुरु न होणारी गाडी by असंका
In reply to उत्तम प्रश्न आहे. by गवि
In reply to मान्य... by असंका
त्यांना तर हे सगळं कालानुरुप गरम थंड माहित असतं ना?हो ना. पण मालकाला घाई असते ना गाडी सुरु करायची. त्याची थांबायची तयारी नसते. आणि ५०% केस मधे गाडी "अशी" सुरु होत नसते हे ही त्याला (गॅरेजवाल्याला) माहित असते. --- कानडा
In reply to त्यांना तर हे सगळं कालानुरुप by कानडा
In reply to अच्छा? आपण काय म्हणत आहात ते by असंका
In reply to जाऊ द्या. प्रोबॅबिलिटी चा by कानडा
In reply to कुणाला काय समजण्यासाठी कुणाला by असंका
In reply to अच्छा च्या पुढे " ? " नसता तर by कानडा
In reply to अच्छा? आपण काय म्हणत आहात ते by असंका
"५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय फाय/मॉडर्न गॅरेजवाले) गरज नसताना खुडबुड करून त्याचे पैसे वसूल करतात."यात तथ्य असू शकेल. किमान असे मेकॅनिक खूप असण्याची सत्य शक्यता आहे. बट द्याट डजन्ट इन एनी वे ऑटोमॅटिकली मेक पेढा ओवाळणे मेथड जेन्युईन. मॉडर्न मेडिसिनचे अनेक प्रॅक्टिसकर्ते खरोखर अजिबात हिस्टरी विचारत नाहीत, नीट ऐकून घेण्याइतकाही वेळ देत नाहीत, साध्या शब्दात पेशंटला डायग्नोसिस आणि उपचार / उपचार न देण्यामागची कारणं असं नीट समजावून सांगायला लागणार्या एक्स्ट्रा पाच मिनिटांना ते महाग असतात.. तीन मिनिटांत एक पेशंट हाकलतात.. हे खरंच आहे. त्यामुळे मॉडर्न मेडिसिनचं म्हणणं पेशंटपर्यंत पोहोचतच नाही. मग अन्यांकडे वळलेल्या पेशंटांना "चांगले" अनुभव आल्याचं वाटतं.
In reply to "५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय by गवि
In reply to तो पेढा इकडे द्या बघू आधी.... by धनंजय माने
In reply to तुम्ही आधी इस्रायलहून by गवि
In reply to आपण कोण? by धनंजय माने
In reply to हा शुद्ध हलकटपणा आहे माने. by गवि
In reply to त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ by गवि
In reply to त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ by गवि
In reply to खरे डॉक्टरांना एक प्रश्न.... by गामा पैलवान
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
In reply to सुखसाहेब, तुमच्या संयमाने by गवि
In reply to बरे तुम्ही काय म्हणता म गवी, by स्पा
In reply to काहीच नाही करायचं रे स्पा. by गवि
In reply to काहीच नाही करायचं रे स्पा. by गवि
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख कारण हे विषाणू आहे आणि त्यातील ९९ % रुग्ण स्वतःहून बरे होतात७०-८० वर्षांपूर्वी लोक कावीळीला जीवघेणा रोग समजायचे...अगदी आजही या रोगाला लोक टरकून असतात असे का?
In reply to कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख by टवाळ कार्टा
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
In reply to आडवे पडणे व एन्झाईम्स by चौकटराजा
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
In reply to स्वानुभव असा आहे की .... by गामा पैलवान
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
In reply to डॉक्टर साहेब, by अप्पा जोगळेकर
In reply to होमिओपदीची औषधे एवढी छान असते by अनुप ढेरे
In reply to होमिओपदीची औषधे एवढी छान असते by अनुप ढेरे
In reply to एका सुरेख घुमजाव साठी डॉक्टर by वेल्लाभट
In reply to डॉक्टर साहेब, धाग्याच्या by धनंजय माने
In reply to ससुरे तोहर कारण हमर अंतडीया by कैलासवासी सोन्याबापु
In reply to इ का कहत हो बापू? मिलिटरी by आनंदी गोपाळ
In reply to ज्या रोगांमुळे माणसे मरतात by टवाळ कार्टा
In reply to तुम्ही कुठून आले!!! by असंका
In reply to म्हणजे ज्या रोगांमुळे माणसे by टवाळ कार्टा
In reply to म्हणजे जे रोग प्राणघातक by असंका
In reply to एका साध्या विचारलेल्या by टवाळ कार्टा
In reply to तुम्ही मला थोडीच विचारत होतात by असंका
In reply to तुम्ही तुमचे प्रश्न विचारत by टवाळ कार्टा
In reply to आपलं पहिलं वाक्य तर्क by असंका
In reply to "तुम्ही कुठून आलात" म्हणजे by असंका
In reply to "तुम्ही कुठून आलात" म्हणजे by असंका
"तुम्ही कुठून आलात" म्हणजे तुम्ही इतका वेळ या धाग्यावर कुठे दिसत नव्हता, तर कुठे होतात असं मला म्हणायचं होतं.कोणत्या धाग्यावर कधी यायचे याचे काही नियम असतात का? इतका वेळ या धाग्यात जी चर्चा सुरु आहे त्यावरुन मला एक शंका विचारावीशी वाटलेली...कोणीही "उत्तर" दिले असते तरी चालले असते...ते न होता तुम्हीच सरसकट मला अॅलोपॅथीवाल्यांमध्ये ढकलून उलट प्रश्न विचारत आहात
तरीही तुम्हाला माझ्या प्रश्नाचा त्रास झाला असल्यास क्षमस्व....झाले गेले गंगेला मिळाले...माझ्याबाजूने कोणताही वैयक्तीक आकस नाही
In reply to आपलं पहिलं वाक्य तर्क by असंका
In reply to काही कसर राहिली असेल तर by आनंदी गोपाळ
In reply to मी काय दांभिकपणा केलाय? by असंका
In reply to आपलं पहिलं वाक्य तर्क by असंका
आपलं पहिलं वाक्य तर्क दृष्ट्या चुकीचं वाटतं. तुम्ही आलात का अरे वा...!! असं म्हणलं असतं आणि मग प्रश्न विचारला असता तर?दोन्हीत बराच फरक आहे
बाकी मी जर शेपूट घातली असेल, तर तुम्हीही तेच केले आहे.इतका वेळ जशी उत्तरे तुम्ही दिलित तसेच मीही करत आहे
पण माहितच होते म्हणताय ते कसं काय? तुम्ही काय खरंच मला विचारत होते काय हे प्रश्न? अहो मी डॉक्टर नाही...मुळात प्रश्न तुमच्यासाठी अथवा कोणा एकासाठी नव्हताच...जे लोक होमिओपॅथीची बाजू घेत आहेत त्यांच्यासाठी होता...तुम्ही स्वतःवर ओढून घेतलात
आणि अश्लिल वगैरे कुठे विचार करता ? इतक्या गोष्टी इतक्या नामांकित आय डींनी ऐकवल्या आहेत की बोलायची सोय नाहीते संपादकांसाठी होते ;)
भोळसट, मूर्ख, इर्रॅशनल, प्रगल्भ बुद्धी, सर्वज्ञ, लो आय क्यू . काही कसर राहिली असेल तर तुम्हीही पूर्ण करा.असे काही करण्यापेक्षा बरीच इतर चांगली कामे आहेत माझ्याकडे
In reply to तुम्ही कुठून आले!!! by असंका
In reply to तुम्ही जिथून आले, तिथूनच तेही आलेत. आईच्या पोटातून. by आनंदी गोपाळ
In reply to वरील प्रतिसाद 'असका' नामक by आनंदी गोपाळ
In reply to इतके समजते हो डॉक्टर ;) by टवाळ कार्टा
In reply to तुम्हाआम्हाला समजते, by आनंदी गोपाळ
In reply to इतकी घाण भाषा? by असंका
In reply to यात नक्की काय घाण आहे? by आनंदी गोपाळ
In reply to ज्या रोगांमुळे माणसे मरतात by टवाळ कार्टा
In reply to .. by चंपाबाई
In reply to .. by चंपाबाई
In reply to मोगाखानहोमिओपथीची एखादी वॉटर by सुबोध खरे
In reply to .. by चंपाबाई
In reply to .. by चंपाबाई
In reply to जामोप्या, by आनंदी गोपाळ
In reply to अरे हो, by आनंदी गोपाळ
In reply to मला राग नाही हो. by चंपाबाई
In reply to "सरकारमान्य" by आनंदी गोपाळ
In reply to हो. by चंपाबाई
In reply to "सरकारमान्य" by आनंदी गोपाळ
In reply to मला राग नाही हो. by चंपाबाई
In reply to चंपाबाई असे प्रतिसाद देऊन काय by अजया
In reply to होमिओपॅथीचं माहित माहित नाहि... by अर्धवटराव
In reply to माझा एक होमिओपाथ मित्र आणि by सतिश गावडे
१. होमिओपथी औषधं कशी काम करतात हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र ती काम करतात हे मात्र नक्की.असं सर्वमान्य असेल तर वादच मिटला. एक पेशंट म्हणुन आपल्याला रोग बरा होण्याशी मतलब. तसं खात्रीने होत असेल तर होमिओपेथीने एलोपेथीच्या निकषांवर स्वतःला सिद्ध केलं काय, न केलं काय, काहि फरक पडत नाहि. होमिओपॅथीचं गुढ कधितरी उकलेलच. तोवर त्या थेरपीचे सिद्धांत समजले नाहि तरी फॉर्म्युले सेट होऊन त्याची परिणामकारकता सिद्ध झाले तरी पुष्कळ आहे. तसंही आयुष्य जगताना आपण क्वचीतच कार्य-कारणभावाच्या नादी लागतो :)
In reply to अत्यंत आभारी आहे. by अर्धवटराव
In reply to अत्यंत आभारी आहे. by अर्धवटराव
In reply to अर्धवटराव साहेब by सुबोध खरे
In reply to डॉक्टर साहेब... by अर्धवटराव
In reply to प्रतिजैविकांची चर्चा बाजूला by अप्पा जोगळेकर
धागा भरकटू न देणे महत्त्वाचे