पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?
1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे
2) सरळ भिजत जाणे
3) कायापा
4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही )
5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे
6) रेडिओ मिरची ऐकत बसने
किंवा
7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे
8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे
9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे
वाचने
15417
वाचनखूण
प्रतिक्रिया
90
तुम्ही आज जशा जिलब्या
In reply to तुम्ही आज जशा जिलब्या by सतिश गावडे
पहिली जिलबी असेल तर चालवून
जिलब्या टाकणे म्हणजे काय ?
In reply to जिलब्या टाकणे म्हणजे काय ? by वाल्मिक
कथा, कादंबरी, ललित, कविता,
वाल्मिकच्या जिल्ब्या....
In reply to वाल्मिकच्या जिल्ब्या.... by मितभाषी
हटा पाऊस कि घटा,
In reply to हटा पाऊस कि घटा, by अभ्या..
=))
In reply to =)) by मितभाषी
पातेलं?
In reply to पातेलं? by आदूबाळ
पातेलं नाही घंगाळं ;)
In reply to =)) by मितभाषी
कोण ते? कोण ते? सागर भाऊ काय?
In reply to कोण ते? कोण ते? सागर भाऊ काय? by अभ्या..
होता वाल्या
In reply to होता वाल्या by मितभाषी
ऋषी असं लिहायचं..! :)
माबोवरचा धागेकाढु बाळ आला का
धागाशीर्षक.
In reply to धागाशीर्षक. by धनंजय माने
म्हणजे कोरडी जागा बघून टेकवता
In reply to म्हणजे कोरडी जागा बघून टेकवता by अभ्या..
खरे तर पावसात 'काय' अडकल्यावर
In reply to म्हणजे कोरडी जागा बघून टेकवता by अभ्या..
अभ्या आज हसवुन मारणार बे तु
In reply to अभ्या आज हसवुन मारणार बे तु by राजाभाउ
राजाभाउ, थ्यांकू बर्का.
In reply to राजाभाउ, थ्यांकू बर्का. by अभ्या..
मी पण तेच म्हणतोय
In reply to राजाभाउ, थ्यांकू बर्का. by अभ्या..
येस. आता थांबुयाच.
In reply to येस. आता थांबुयाच. by राजाभाउ
रच्याकने तिकड जाउन 'आले'
In reply to रच्याकने तिकड जाउन 'आले' by धनंजय माने
माने कशापायी कालधरनं सगळ्या
In reply to माने कशापायी कालधरनं सगळ्या by अभ्या..
लिंग महत्त्वाचं असतंय ओ....
In reply to माने कशापायी कालधरनं सगळ्या by अभ्या..
(मा) लिंगाशी खेळू नका
In reply to माने कशापायी कालधरनं सगळ्या by अभ्या..
'लिंक'पिसाट
'लिंक'पिसाट
पेक्षा लिंगपिसाट भाईबा परवडला ;)In reply to 'लिंक'पिसाट by कैलासवासी सोन्याबापु
लोल लोल!!!
In reply to 'लिंक'पिसाट by कैलासवासी सोन्याबापु
परत एकदा वारल्या गेले आहे!
In reply to 'लिंक'पिसाट by कैलासवासी सोन्याबापु
लिंक'पिसाट
In reply to रच्याकने तिकड जाउन 'आले' by धनंजय माने
ह्या ह्या ह्या !!! हायला अस
In reply to ह्या ह्या ह्या !!! हायला अस by राजाभाउ
घन्यवाद तर घन्यवाद.
In reply to धागाशीर्षक. by धनंजय माने
krupaya koni tari shirshak
In reply to krupaya koni tari shirshak by वाल्मिक
kashala badalaayache? mast
In reply to kashala badalaayache? mast by खेडूत
Utsukata mhanun - Nemaka kay
In reply to Utsukata mhanun - Nemaka kay by धनंजय माने
ba di s ?????????????????
In reply to धागाशीर्षक. by धनंजय माने
हेच विचारायचं आहे..
kashala badalaayache?
In reply to kashala badalaayache? by वाल्मिक
बदला की, वाल्या कोळी होणार का
In reply to kashala badalaayache? by वाल्मिक
स्वामी.... म्हणतात,
In reply to स्वामी.... म्हणतात, by नीलमोहर
असं कांही ऐकलं की 'त्या'
In reply to असं कांही ऐकलं की 'त्या' by खेडूत
कंट्रोल करा सर!
In reply to कंट्रोल करा सर! by धनंजय माने
आले पण असतील कदाचित पुन्हा
In reply to आले पण असतील कदाचित पुन्हा by मराठी कथालेखक
अहो तो पण माझा आयडी नाहीये
In reply to स्वामी.... म्हणतात, by नीलमोहर
खतरनाक...
आता पर्यंत अर्धा डझन लोकांची
In reply to आता पर्यंत अर्धा डझन लोकांची by वाल्मिक
अय्या, तुम्ही लोकांना डझनावर
In reply to अय्या, तुम्ही लोकांना डझनावर by अभ्या..
कापून की चिरून
In reply to कापून की चिरून by वाल्मिक
फोडून किंवा सोलून
In reply to फोडून किंवा सोलून by अभ्या..
तोडून की खोलून
In reply to तोडून की खोलून by वाल्मिक
बकरा बघून
In reply to बकरा बघून by अभ्या..
हे पातेलंच आहे =))
In reply to हे पातेलंच आहे =)) by टवाळ कार्टा
अगदी शुअर, तेच चेकवत होतो. ;)
In reply to अगदी शुअर, तेच चेकवत होतो. ;) by अभ्या..
चकव्यात चुकलात
In reply to हे पातेलंच आहे =)) by टवाळ कार्टा
टका, नक्की का
In reply to टका, नक्की का by नीलमोहर
काहीही कुठेही कसेही
In reply to टका, नक्की का by नीलमोहर
भाई तुम टेंशन ना लो भाई...
In reply to भाई तुम टेंशन ना लो भाई... by धनंजय माने
देऊन टाका संन्याशाला फाशी
In reply to देऊन टाका संन्याशाला फाशी by वाल्मिक
पावसात भिजलेल्या गळ्यातुन फास निघाला तर ?
In reply to पावसात भिजलेल्या गळ्यातुन फास निघाला तर ? by कानडा
नवीन धागा टाकेन
तुमची
In reply to तुमची by चांदणे संदीप
मी MBA करतो
In reply to मी MBA करतो by वाल्मिक
MBA - Mast Basun Aaram!!
पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?
अं.....
In reply to अं..... by अनिरुद्ध प्रभू
मी तेच लिहिलेय
In reply to मी तेच लिहिलेय by वाल्मिक
राजे....
तुमची अडकली आहे का पावसात?
In reply to तुमची अडकली आहे का पावसात? by सूड
भाउ
In reply to भाउ by अनिरुद्ध प्रभू
कोणीतरी संपादक मंडळाला सांगून
In reply to कोणीतरी संपादक मंडळाला सांगून by वाल्मिक
संपादक मंडळ हा आयडी शोधा आणि
In reply to संपादक मंडळ हा आयडी शोधा आणि by सूड
कसा शोधायचा
In reply to कसा शोधायचा by वाल्मिक
संदेश=> नवीन संदेश=> टू मध्ये
In reply to संदेश=> नवीन संदेश=> टू मध्ये by सूड
क्या सूडभौ, तुम भी ना...!
In reply to क्या सूडभौ, तुम भी ना...! by सस्नेह
आपण त्याला ओळखलं नाहीये या
In reply to आपण त्याला ओळखलं नाहीये या by सूड
मी घाबरलो
In reply to भाउ by अनिरुद्ध प्रभू
मुळात अडकली आहे की झाडात ते
In reply to मुळात अडकली आहे की झाडात ते by सूड
भाउ
In reply to भाउ by अनिरुद्ध प्रभू
तुम्हाला कसं कळलं आहे का नाही
ओल्यागच्च, दांडीवर असलेल्या
In reply to ओल्यागच्च, दांडीवर असलेल्या by कैलासवासी सोन्याबापु
झैरात..
In reply to झैरात.. by चिगो
मग? लपवायचं काय त्यात? ;)
आमची उघडून डोक्यावर धरतो
In reply to आमची उघडून डोक्यावर धरतो by कंजूस
=))
In reply to आमची उघडून डोक्यावर धरतो by कंजूस
=))
=))
कार्यलयात येताना किंवा जाताना
कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणेकार्य लयात आले? ब्वॉर्र्र्र्र्र.. पण पावसात कसे अडकले? :)) तसेही कार्यं लयात आली की घड्याळ बघूच नये.हेल्मेट
In reply to हेल्मेट by विनायक प्रभू
अगायायाया =))
In reply to अगायायाया =)) by चतुरंग
प्यार हुआ इकरार हुआ हे अजरामर
In reply to प्यार हुआ इकरार हुआ हे अजरामर by अभ्या..
आमच्या एका मित्राने त्यातल्या
In reply to हेल्मेट by विनायक प्रभू
आणि बाकी भिजतात ?