रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा
प्रतिक्रिया
In reply to चालतेय की...पण बुलेटवाले by टवाळ कार्टा
In reply to म्हणूदे की. कोणती गाडी by मोदक
In reply to =)) वैयक्तिक प्रतिसाद by टवाळ कार्टा
In reply to म्हणूदे की. कोणती गाडी by मोदक
In reply to माझी बजाज डिस्कव्हर ७ वर्षे by टवाळ कार्टा
In reply to तुमची डिस्कवर शहरातले रस्ते by मोदक
तुमची डिस्कवर शहरातले रस्ते सोडून ऑफरोड किती चालली आहे? एका दिवसात ४०० / ५०० किमी पेक्षा जास्त किती वेळा चालली आहे?वर्षातले किती दिवस एका दिवसात ४००-५०० किमी चालवले जाते?
लिंकबद्दल धन्यवाद. पण आत्ता या घडीला कोणती गाडी सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण आहे ते सांगा. (रॉयल एन्फिल्डच्याच प्राईजरेंजमध्ये.)बर्याच आहेत...हिरो होंडा करिझ्मा, बजाज पल्सर २२०, बजाज पल्सर २०० RS/AS/NS, होंडा CBR250R...आणि यातल्या बहुतेक एन्फिएल्ड पेक्षा कमी किमतीला आहेत
In reply to तुमची डिस्कवर शहरातले रस्ते by टवाळ कार्टा
In reply to बर्र... तुमची इथली मते आणि by मोदक
In reply to ती मते इथे देता का? बुलेटच्या by टवाळ कार्टा
ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही
बाकी बापुंनी धाग्यात आणखी काहीतरी खरडले आहे. वाचले नसल्यास आणखी एकदा वाचलेस तरी चालेल. इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.In reply to म्हणून तुला सगळे जण अभ्यास by मोदक
In reply to थोडक्यात पोपट मेला हे राजाला by टवाळ कार्टा
In reply to तुमची डिस्कवर शहरातले रस्ते by टवाळ कार्टा
In reply to टाईप by कपिलमुनी
तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी क्रुझर बाईक एका मापात तोलू शकत नाही.मग ही तुल्ना चालते?
बजाजच्या बाईकन जो रीलायबल म्हणएल त्यापेक्षा विनोद नाहीबुलेटच्या तुलनेत जास्तच रिलायेबल आहे
In reply to तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी by टवाळ कार्टा
In reply to तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी by टवाळ कार्टा
In reply to तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी by टवाळ कार्टा
In reply to तुमची डिस्कवर शहरातले रस्ते by मोदक
In reply to सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण by कपिलमुनी
In reply to तुमच्या ठाण्याच्याच मित्राने by मोदक
In reply to चेन स्प्रॉकेटचे मागचे जे चाक by मोदक
In reply to धन्यवाद मोदकदा! by अनिरुद्ध.वैद्य
In reply to बाईकची चेन अतीघट्ट किंवा by मार्मिक गोडसे
In reply to अग्दी अग्दी....पण इथेतर by टवाळ कार्टा
In reply to ट का शी सहमत by स्पा
In reply to ट का शी सहमत by स्पा
In reply to कलर by कपिलमुनी
In reply to होय मुनीश्वर by स्पा
In reply to फ्लोरोसन्ट ग्रीन कर. by अभ्या..
In reply to बाईकची चेन अतीघट्ट किंवा by मार्मिक गोडसे
क्लच निट अॅजस्ट केल्यास म्हणजे नक्की काय?http://www.motorcyclenews.com/new-rider/choosing-kit/2006/november/aug24-05-how-to-service-your-clutch-/
In reply to नमस्कार मित्रांनो..... by भम्पक

In reply to नमस्कार मित्रांनो..... by भम्पक
माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे गाडी चालवण्याच्या शैलीवरही अवलंबून आहे.शैलीवरच !!! गाडी चालवण्याची शैली बॅले नृत्यासारखी असावी, ब्रेकडान्ससारखी नसावी.
आता हे आपण करताय की नाही हे कसे ओळखणार?मागे बसणारा तुमचे खांदे सतत चेपत नसेल तर समजावे आपण गाडी व्यवस्थीत चालवत आहोत. एक सदस्य एका प्रतिसादात ..क्लच केबल खूप जास्त ताणून बसवली असेल तर लवकर तुटू शकते. असे म्हणतो व क्लच निट अॅजस्ट केल्यास म्हणजे नक्की काय? असा प्रश्नही विचारतो. viva चा प्रकार वाटतोय
In reply to माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे by मार्मिक गोडसे
In reply to माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे by मार्मिक गोडसे
In reply to मीच तो सदस्य. by मोदक
तुमच्या गाडीला आणखी एक क्लच केबल बसवून घ्या. एक वापरातली आणि दुसरी बॅकप. पहिली गेली की फक्त हँडल आणि इंजिन येथे सुरूवातीचे आणि शेवटचे टोक बसवायला लागते. ..क्लच केबल खूप जास्त ताणून बसवली असेल तर लवकर तुटू शकते.ज्याला बाईकची क्लच केबल जोडता येते, ताणून बसवल्याचे तोटेही माहीत आहे, त्याला क्लच निट अॅजस्ट कसा करावा हा प्रश्न पडावा ह्याचे आश्चर्य वाटले.
In reply to तुमच्या गाडीला आणखी एक क्लच by मार्मिक गोडसे
In reply to माझ्या माहितीप्रमाणे "क्लच अ by मोदक
In reply to रोजच्या वापरातील बाइकची क्लच by मार्मिक गोडसे
In reply to बुलेट आणि इतर बाईक्स ची तुलना by अद्द्या
In reply to बुलेट आणि इतर बाईक्स ची तुलना by अद्द्या


In reply to मीही घेतली..१जुन ला. by पी. के.
डेझर्टस्टॉर्मला फक्त सॅल्यूटIn reply to डेझर्टस्टॉर्मला फक्त सॅल्यूट by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मीही घेतली..१जुन ला. by पी. के.
In reply to लोकं घेऊन मोकळे झाले by अभ्या..
म्हणूदे की. कोणती गाडी