रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचन
149984
प्रतिक्रिया
648
In reply to चालतेय की...पण बुलेटवाले by टवाळ कार्टा
म्हणूदे की. कोणती गाडी
In reply to म्हणूदे की. कोणती गाडी by मोदक
=)) वैयक्तिक प्रतिसाद
In reply to =)) वैयक्तिक प्रतिसाद by टवाळ कार्टा
बर्र.. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
In reply to म्हणूदे की. कोणती गाडी by मोदक
अधिकारवाणीने मत ?
In reply to माझी बजाज डिस्कव्हर ७ वर्षे by टवाळ कार्टा
तुमची डिस्कवर शहरातले रस्ते
In reply to तुमची डिस्कवर शहरातले रस्ते by मोदक
तुमची डिस्कवर शहरातले रस्ते
In reply to तुमची डिस्कवर शहरातले रस्ते by टवाळ कार्टा
बर्र... तुमची इथली मते आणि
In reply to बर्र... तुमची इथली मते आणि by मोदक
ती मते इथे देता का? बुलेटच्या
In reply to ती मते इथे देता का? बुलेटच्या by टवाळ कार्टा
म्हणून तुला सगळे जण अभ्यास
ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही
बाकी बापुंनी धाग्यात आणखी काहीतरी खरडले आहे. वाचले नसल्यास आणखी एकदा वाचलेस तरी चालेल. इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.In reply to म्हणून तुला सगळे जण अभ्यास by मोदक
थोडक्यात पोपट मेला हे राजाला
In reply to थोडक्यात पोपट मेला हे राजाला by टवाळ कार्टा
नाही रे..
In reply to तुमची डिस्कवर शहरातले रस्ते by टवाळ कार्टा
टाईप
In reply to टाईप by कपिलमुनी
तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी
In reply to तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी by टवाळ कार्टा
एवढा टोकाचा विरोध ????
In reply to तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी by टवाळ कार्टा
कोण काय म्हणो!
In reply to तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी by टवाळ कार्टा
टका,
In reply to तुमची डिस्कवर शहरातले रस्ते by मोदक
सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण
In reply to सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण by कपिलमुनी
तुमच्या ठाण्याच्याच मित्राने
In reply to तुमच्या ठाण्याच्याच मित्राने by मोदक
हे वाचले नाही का?
In reply to चेन स्प्रॉकेटचे मागचे जे चाक by मोदक
धन्यवाद मोदकदा!
In reply to धन्यवाद मोदकदा! by अनिरुद्ध.वैद्य
अनिरुद्धराव जुन्या स्कुटरची
बाईकची चेन अतीघट्ट किंवा
In reply to बाईकची चेन अतीघट्ट किंवा by मार्मिक गोडसे
अग्दी अग्दी....पण इथेतर
In reply to अग्दी अग्दी....पण इथेतर by टवाळ कार्टा
ट का शी सहमत
In reply to ट का शी सहमत by स्पा
६५००० वाचावे
In reply to ट का शी सहमत by स्पा
कलर
In reply to कलर by कपिलमुनी
होय मुनीश्वर
In reply to होय मुनीश्वर by स्पा
फ्लोरोसन्ट ग्रीन कर.
In reply to फ्लोरोसन्ट ग्रीन कर. by अभ्या..
खिक्क
In reply to बाईकची चेन अतीघट्ट किंवा by मार्मिक गोडसे
क्लच निट अॅजस्ट केल्यास
क्लच निट अॅजस्ट केल्यास
नमस्कार मित्रांनो.....
In reply to नमस्कार मित्रांनो..... by भम्पक
स्वागत.. स्वागत...
In reply to नमस्कार मित्रांनो..... by भम्पक
अभिनंदन हो!
चांगली चर्चा. पण चर्चा
माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे
In reply to माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे by मार्मिक गोडसे
सहमत
In reply to माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे by मार्मिक गोडसे
मीच तो सदस्य.
In reply to मीच तो सदस्य. by मोदक
तुमच्या गाडीला आणखी एक क्लच
In reply to तुमच्या गाडीला आणखी एक क्लच by मार्मिक गोडसे
माझ्या माहितीप्रमाणे "क्लच अ
In reply to माझ्या माहितीप्रमाणे "क्लच अ by मोदक
रोजच्या वापरातील बाइकची क्लच
In reply to रोजच्या वापरातील बाइकची क्लच by मार्मिक गोडसे
असो. धन्यवाद.
बुलेट आणि इतर बाईक्स ची तुलना
In reply to बुलेट आणि इतर बाईक्स ची तुलना by अद्द्या
भारीच
In reply to बुलेट आणि इतर बाईक्स ची तुलना by अद्द्या
पर्फेक्ट
मीही घेतली..१जुन ला.
In reply to मीही घेतली..१जुन ला. by पी. के.
डेझर्टस्टॉर्मला फक्त सॅल्यूट
In reply to डेझर्टस्टॉर्मला फक्त सॅल्यूट by कैलासवासी सोन्याबापु
+१११
In reply to मीही घेतली..१जुन ला. by पी. के.
लोकं घेऊन मोकळे झाले
In reply to लोकं घेऊन मोकळे झाले by अभ्या..
तेजायला काहून थांबला बे ,