तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????
In reply to तुम्ही कोणती तंबाखू चघळता? by अभ्या..
In reply to मन:सामर्थ्य वाढवा by नेत्रेश
In reply to अहाहा मी याचीच वाट पहात होतो. by अभ्या..
In reply to मिश्या एक नंबर आहेत यांच्या. by आदूबाळ
In reply to मिश्या एक नंबर आहेत यांच्या. by आदूबाळ
In reply to मन:सामर्थ्य वाढवा by नेत्रेश
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
In reply to निकोडर्म की काहीतरी नावाचे by रेवती
In reply to :-) by चौथा कोनाडा
In reply to १ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे by कैलासवासी सोन्याबापु
शेवटी मी शेगाव ला गजानन महाराजांसमोर सोडली तंबाकू !! त्यात कॅच होता म्हणजे आपण देवाला बोललो की 'आजपासून मी विडा मळणार नाही'हेच एका मित्राच्या बाबतीत पाहीले आहे. व्यसनाचा अतिव पश्च्याताप झाल्यावर स्वामींच्या फोटो समोर शपथ घेतली. क्षणात सर्व व्यसने त्यागली. आता २० वर्षे दारु, सिगरेट, तंबाखु, मांसाहार या पासुन दुर आहे. दोन वर्षे कोरीयात केवळ बटाटे, भात याच्यावर काढली. तो सांगत नाही, पण प्रत्येक ठीकाणी स्वामींचा फोटो बतोबर असतो. श्रद्धा आणी दृढ निश्चय याने व्यसन टाळता येते बहुतेक. बाकी हळुहळु व्यसन सोडणारेही पहाण्यात आहेत. सुरवात निकोटीन्च्या गोळ्या किंवा पॅच वापरुन करतात, त्याने होरात येणारी तल्लफ कमी होते. मग हळु हळु निकोटीन गोळ्याही कमी करतात. हा उपाय थोडा खर्चीक आहे, व सक्सेस रेटही कमी आहे - कारण मन कधीतरी परत त्या व्यसनांकडे धाव घेतेच. हार्ट अॅटॅक येउन सुद्धा सतत सिगरेट ओधणारेही पहाण्यात आहेत. कधी कधी मृत्युची भीतीही व्यसनाला दुर ठेउअ शकत नाही.
In reply to १ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to १. तुम्हाला सिगरेट, तंबाखूचे by डॉ सुहास म्हात्रे
फक्त आणि फक्त तुमच्या मनाबवर ताबा हवा बाहेरील कोणत्या ही साधनांचा , उपायांचा आधार हे फक्त आपले आपण करुन घेतलेले मनाचे समाधान असते.
बाकी गजानान महाराजांच्या दरबारी जावुन तंबाखु सोडणे (ज्यांची प्रतिमा ही नेहमी चिलीम ओढणारी अशी दाखवतात) हा केवढा विरोधाभास. अवांतर :- तंबाखुमुळे कर्करोग होतो म्हणाताय तर कित्येकांना वयाची नव्वदी पार केलेले पाहिले आहे जे दररोज सारखी तंबाखु आणि चहा बीडीवर दिवस काढतात. तेव्हा उगाचा कसले ताण नको.शुभेच्छा!
In reply to व्यसन लागताना कुणाला विचारलत by सनईचौघडा
In reply to बाकी गजानान महाराजांच्या by कैलासवासी सोन्याबापु
In reply to याच क्षेत्रात एका ग्रुपबरोबर by अजया
In reply to याच क्षेत्रात एका ग्रुपबरोबर by अजया
In reply to याच क्षेत्रात एका ग्रुपबरोबर by अजया
In reply to या विषयातील तज्ञ व्यक्तिंशी by रातराणी
हाताची पाची बोटे सारखी नसतात त्यामुळे इथल्या एकाला लागू झालेला उपाय तुम्हाला लागू होईलच असे नाही.सहमत
In reply to नकळत लागलेलं व्यसन by गामा पैलवान
In reply to कोका कोलामध्ये कोकेन असतं? by बोका-ए-आझम
In reply to तुम्हाला खरोखर व्यसन सोडायचे by अप्पा जोगळेकर
In reply to एखादा चांगला छंद लावून घ्या by सस्नेह
In reply to गांजा प्या . सिगारेट वरील by प्रसाद गोडबोले
In reply to गांजा प्या . सिगारेट वरील by प्रसाद गोडबोले
In reply to काहीही by शाम भागवत
"गांजाचा विळखा कसा सोडवावा?"गांजा विळखा घालत नाही , उलट सगळ्याच बंधनातुन मुक्त करतो ! ब्रह्मानंदी लागली टाळे तेथे देहा कोण सांभाळी ह्या अवस्थेची प्राप्ती करण्याचा गांजा हा अत्यंत सुलभ उपाय आहे !!
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ by प्रसाद गोडबोले
In reply to मार्कस ऑरेलियस साहेब by सुबोध खरे
In reply to मार्कस ऑरेलियस साहेब by सुबोध खरे
In reply to मार्कस ऑरेलियस साहेब by सुबोध खरे
यावर कुणी तुम्हाला म्हणाले की हा प्रतिसाद गांजा पिऊन लिहिला असावा तर लगेच तुमचा अहं दुखावतोआपण माझे प्रतिसाद नीट वाचलेले दिसत नाहीत . माझा मत असे आहे की जे काही बोलायचे आहे ते प्रतिसादा विषयी त्यातील मुद्द्यांविषयी बोलावे , प्रतिसाददात्याविषयी नये . " पाणी पिवुन प्रतिसाद लिहिला आहे" असे जरी लिहिले असते तरी ते खटकण्या सारखेच आहे . , दुसरी गोष्ट अहं दुखावण्याचा प्रश्न येत नाही , माझी मते माझ्या पाशी तुमची तुमच्या पाशी ! मी कोणालाही माझी मते मान्य करा असा आग्रह केलेला नाही , पण लेखन सोडुन लेखकावर टीका करणाची जी मनोवृत्ती मिपावर आलेली आहे तिला ठेचलेच पाहिजे ! ह्यात काहीही दुट्टप्पी वर्तन नाही !!
तुम्हाला एवढा संताप का आला?प्रतिसाद आणी मुद्दा सोडुन तो प्रतिसाद कोणी दिला त्या व्यक्तीवर टीका करणे स्कोरसेटलिंग करणे हे प्रकार पाहुन संताप आला . "गांजा हे अत्यंत भयंकर व्यसन आहे , आणी तुम्ही करता तसे समर्थन अत्यंत्य निद्य आहे " असा प्रतिसाद सोन्याबापुंनी दिला असता तर मला अजिबात राग आला नसता कारण ते त्यांचे मत आहे , पण त्यांनी असा प्रतिसाद सोडुन माझ्यावर वैयक्तिक टीका केली जे माझ्या मते अत्यंत निद्य आहे !! असो ह्या विषयावर खाली सविस्तर चर्चा होवुन फायनल मत निघाले आहे :) आपण दिलेले दोन्हीही सम्दर्भ हे एकक्कल्ली व्यसन निर्मुलन मोहीमेला वाहुन घेतल्या लोकांचे आहेत असे माझे मत आहे .
आपण ग्यॅरंटी देता का की निर्व्यसनी माणुस हमखास ८०-९० वर्षे जगेल आणि वृधाप्यकाळाने मरेल ?
व्यसने करा अथवा नका करु , death ist upon thou !!गांजाचे व्यसन साधे मुळीच नाही त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करू नका , तेंव्हा गांजा हे सौम्य व्यसन आहे म्हणून उगाच कौतुक करू नका.मला वाटते कि मला माझे मत मांडायचा अधिकार आहे , तुम्हाला माझे मत निन्द्य त्याज्य वाटत असेल तर आपण जरुर त्या मताचा निशेष आणि खंडन करावे ( अर्थातच व्यक्तिगत टीका न करता ). माझ्या मते हाच सुसंस्कृत प्रगल्भ समाजातील चर्चेचा मार्ग आहे . दुसर्याला त्याचे मत मांडुनच न देणे , किंव्वा मांडु नको असा हट्ट करणे हे काही मला तरी पटत नाही. राहता राहिला प्रश्न उदात्ती करणाचा , मी इतके अध्यात्मिक लेख लिहिलेत , ते वाचुन कोणी देवा धर्माला लागल्याचे ऐकीवात नाही ( अर्थातच तशी अपेक्षाही नाही ) , मग एक दोन असले प्रतिसाद दिले तर समाज लगेच माझे मत ऐकुन गांजाडी बनेल असे आपणाला का वाटते ? ( अर्थातच अशी अपेक्षाही नाही ). इतके सीरीयसली घेत जाऊ नका माझे प्रतिसाद , लेख , मिपा आणी इन्जनरल आंतर्जाल/. बहुतांश लोकं इथे मनोरंजन करायला येतात आणि नेट बंद कि विषयही बंद करतात, हे सारे आभासी विष्व आहे अशी एकदा खुणगाठ मनाशी बांधली की जास्त त्रास होत नाही .
गांजा पिऊन प्रतिसाद दिला हे म्हटल्यावर आपल्या शेपटीवर पाय पडला याचा साधा अर्थ असा आहे की अंतर्मनात गांजा हे चांगले व्यसन नाही हे तुम्ही स्वतः स्वीकारलेले आहे. उगाच अध्यात्माचा मुलामा नको तिथे कशाला?शेपटीवर पाय वगैरे काय ? व्यक्तिगत टिप्पण्णी मुळे मला धक्का बसला . व्यक्तिगत टिप्पणी मिपावरील चर्चा , काथ्याकुंटांना अनुकुल नाही असे माझे मत आहे बस्स इतकेच . आणि एकक्कल्ली स्वमतांधता ही गांजा सिगारेट दारु अशा सगळ्याच व्यसनांपेक्षा गंभीर मानसिक व्यसन आहे असे माझे मत आहे. मी लाईफ लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर विश्वास ठेवणारा माणुस आहे , कोणाच्याही नॉन सेडिस्टीक वैयक्तीक आनंदाच्या आड येणाचा कोणालाही अधिकार नाही असे माझे स्पष्ट मत आहे ( अमेरिकेत कित्येक ठिकाणे आता गांजा डीक्रिमिनलाईझ , मिसडिमीनर होत आहे :) ). बाकी अध्यात्माचा मुलामा वगैरे काहीही हां . व्यसने करा अथबा नका करु , मरणे अटळ आहे म्हणुनच म्हणालो की यावद्जीवं सुखं जीवेत . ऐश करा आणि करु द्या :) कळावे. सीझर मार्कस ऑरेलियस अॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici
In reply to सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
"गांजा हे अत्यंत भयंकर व्यसन आहे , आणी तुम्ही करता तसे समर्थन अत्यंत्य निद्य आहे " असा प्रतिसाद सोन्याबापुंनी दिला असता तर मला अजिबात राग आला नसता कारण ते त्यांचे मत आहे , पण त्यांनी असा प्रतिसाद सोडुन माझ्यावर वैयक्तिक टीका केली जे माझ्या मते अत्यंत निद्य आहेस्वमतांध दांभिक म्हणणे ही कुठल्या मुद्द्यावर टीका झाली??? लोका सांगे ब्रह्मज्ञान....
In reply to "गांजा हे अत्यंत भयंकर व्यसन by बाळ सप्रे
स्वमतांध दांभिक म्हणणे ही कुठल्या मुद्द्यावर टीका झाली???बाळ , हुशार आहेस हां , स्वमतांध दांभिक हा उल्लेख नको आहे तर तुच दुसरा शब्द सुचव ना !! जो माणुस स्वतःचाच मुद्द्यावर अडुन बसलाय , व दुसर्याला मत मांडायचाही अधिकार नाही असे म्हणतो त्याला काय म्हणावे ?
In reply to स्वमतांध दांभिक म्हणणे ही by प्रसाद गोडबोले
दुसर्याला मत मांडायचाही अधिकार नाही असे म्हणतो त्याला काय म्हणावे ?तुम्ही गांजा पिउन प्रतिसाद लिहिलाय असे म्हणणे म्हणजे "तुम्ही तुमचे मत मांडू नका" असा अर्थ कसा काय घेतलात बुवा?? तुम्हाला मत मांडण्यापासून कोणी अडवलय ??? आणि 'स्वमतांध दांभिक'ला प्रतिशब्द शोधून मुद्द्यावर प्रतिवाद होणार नाहीये. तो वैयक्तिक शेराच असेल.
In reply to दुसर्याला मत मांडायचाही by बाळ सप्रे
In reply to अरे बाळा , by प्रसाद गोडबोले
In reply to अरे बाळा , by प्रसाद गोडबोले
"तुम्ही तुमचे मत मांडू नका" अशा अर्थाचे किमान २ - ४ प्रतिसाद ह्या धाग्यावर आहेतआणि अशा अर्थाचा प्रतिसाद आढळला नाही.. तुम्ही ओढूनताणून तसा अर्थ लावता आणि 'वैयक्तिक शेरबाजी' असा आरडाओरडा करता..
In reply to "तुम्ही तुमचे मत मांडू नका" by बाळ सप्रे
अशा अर्थाचा प्रतिसाद आढळला नाही.अरे बाळा , सांगितले ना की स्कोर सेटलिंग करायचे म्हणुन प्रतिसाद देण्या आधी धागा चर्चा नीट वाच पाहु , पण तु काही ऐकतच नाहीस : आता हे दोन प्रतिसाद पहा पहा
गांजाचे व्यसन साधे मुळीच नाही त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करू नका. तेंव्हा गांजा हे सौम्य व्यसन आहे म्हणून उगाच कौतुक करू नका.http://www.misalpav.com/comment/852061#comment-852061
त्यामुळे हे गांजा समर्थन वगैरे बालीशपणा आवरा आता.http://www.misalpav.com/comment/851728#comment-851728 ह्या दोन्ही प्रतिसादात तुम्ही स्वतःचे मत मांडु नका अशा अर्थाची विधाने स्प्ष्ट लिहिलेले आहे ! जरा निवांत पणे वाच आणि मग चर्चेला ये हं !
तुम्ही दुसर्याच्या प्रतिसादांवर वैयक्तिक प्रतिसाद म्हणून आरडाओरडा करता पण स्वतः देखिल स्वमतांध दांभिक अशा प्रकारचे शेरे मारून वैयक्तिक शेरेबाजीच करता.वैयक्तिक शेरेबाजीला उत्तर शेरेबाजीनेच दिले जाईल !
आणि हे सगळे करताना मूळ मुद्द्यांना सोयीस्कररीत्या बगल देता..तुला मुद्दा अजुन कळालेलाच नाहीये रे बाळा . मुद्दा असा आहे की मी म्हणलो की गांजा प्या म्हणजे सिगारेट वरची आसक्ती कमी होईल. ज्याला पटतय त्याने स्विकारावे , पटत नाही त्याने नाकारावे , निन्द्य वाटते त्याने प्रतिसादावर टीका करावी , पण ज्याने प्रतिसाद दिला त्याच्यावर टीका कशाला ? तशी टीका केल्यास जशास तसेच उत्तर दिले पाहिजे ! आता तरी कळाला का मुद्दा ???
In reply to अशा अर्थाचा प्रतिसाद आढळला by प्रसाद गोडबोले
आता तरी कळाला का मुद्दावैयक्तिक शेरा वगैरे शोधण्यात तुम्ही तुमच्या प्रतिसादात मुद्द्यावर (इतरांनी खोडून काढलेल्या तुमच्या मुद्द्यावर) कुठे भाष्य दिसतय का ते पहा..
In reply to आता तरी कळाला का मुद्दा by बाळ सप्रे
इतरांनी खोडून काढलेल्या तुमच्या मुद्द्यावरपरत सांगतो - गांजा प्या म्हणजे सिगारेटवरील आसक्ती कमी होईल हे माझे वैयक्तिक मत आहे , ते खोडुन वगैरे काढायचा प्रश्नच येत नाही , ज्यांना अमान्य आहे ते अमान्य म्हणतील माझी त्याला काहीही हरकत नाही कारण त्यांना त्यांची मते बाळगण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आहे !!
In reply to तुम्हाला हवे असलेले २ संदर्भ by प्रसाद गोडबोले
In reply to प्रतिसाद आवडला. विनोदी वाटला. by धनंजय माने
In reply to तुम्हाला हवे असलेले २ संदर्भ by प्रसाद गोडबोले
In reply to त्याचं काये की मिपावर जे नवखे by अनुप ढेरे
एनीवे तुम्हाला सिरियसली घेत नाहीतयावर वैयक्तिक हल्ला म्हणून तुमच्याशी कुस्ती होउ शकते गिर्जा/प्रगो/ऑरेलियस यांची :-)
In reply to एनीवे तुम्हाला सिरियसली घेत by बाळ सप्रे
एनीवे तुम्हाला सिरियसली घेत नाहीतअरे बाळा , लेखन न वाचता किती प्रतिसाद देणार आहस्स आनि किती वेळा तोंडावर पडणार आहेस ? हे वाच मीच स्वतःच्या प्रतिसादात काय लिहिले आहे ते -
इतके सीरीयसली घेत जाऊ नका माझे प्रतिसाद , लेख , मिपा आणी इन्जनरल आंतर्जाल/. बहुतांश लोकं इथे मनोरंजन करायला येतात आणि नेट बंद कि विषयही बंद करतात, हे सारे आभासी विष्व आहेhttp://www.misalpav.com/comment/852206#comment-852206 बाकी अनुप ह्यांच्या - नवखे लोक माझे प्रतिसाद वाचुन गांजाला बळी पडतील हा आशावाद ( की निराशावाद) आवडला गेला आहे ! लैच भारी !!
In reply to एनीवे तुम्हाला सिरियसली घेत by प्रसाद गोडबोले
In reply to तुम्ही सांगितल्यामुळे by बाळ सप्रे
In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! by प्रसाद गोडबोले
In reply to कुणी सांगण्याचा फरक पडत नाहीच by बाळ सप्रे
In reply to उगी उगी हं बाळा ! by प्रसाद गोडबोले
शिवाय कितीही चुकीचा मुद्दा मांडला तरी वैयक्तिक शेरेबाजी केली जाऊ नयेअसे म्हणूनही 'त्यानी आधी शेरेबाजी केली म्हणून मी' असं म्हणत स्वतः देखिल तेच चालू ठेवताय..
In reply to हा हा हा हा .. by बाळ सप्रे
. मूळ तुमचा मुद्दा (प्रो गांजा) निकालात निघाल्याने त्यावर बोलण्यासारखे काही राहीलेले नाही..अरे बाळा - गांजा प्या म्हणजे सिगारेटवरील आसक्ती कमी होईल हा मुद्दा नाही , ते वैयक्तिक मत आहे आणि म्हणुनच ते खोडुन काढायचा प्रश्नच येत नाही असे वरच लिहिले आहे की !!
असे म्हणूनही 'त्यानी आधी शेरेबाजी केली म्हणून मी' असं म्हणत स्वतः देखिल तेच चालू ठेवताय..जशास तसेच उत्तर दिले जाईल ह्यावर आम्ही ठाम आहोत ! ज्यांनी वैयक्तिक शेरेबाजी थांबवली त्यांचाशी चर्चा थांबली आहे !
In reply to . मूळ तुमचा मुद्दा (प्रो by प्रसाद गोडबोले
त्यांचाशी चर्चा थांबली आहेशेरेबाजीवर चिकाटीने मते मांडताना मूळ मुद्द्यावर चर्चा थांबवली आहे हे वाचून अंमळ मौज वाटली.. म्हणजे गांजागौरवार्थ अध्यात्मिक मुद्दे अजून आहेत तर ;-)
In reply to त्यांचाशी चर्चा थांबली आहे by बाळ सप्रे
In reply to सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
In reply to @मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
" गांजा प्या . सिगारेट वरील आसक्ती आपोआप कमी होईल !"हेच हेच ते ! तुम्ही सेन्सॉरिंग का करता ? प्रत्येकाला स्वतःचे मत मांडायचा अधिकार आहे आहेच्च !
सर्वात मूळ मुद्दा या प्रकरणात हा आहे की लोक गंभीर चर्चा करत असताना " गांजा प्या . सिगारेट वरील आसक्ती आपोआप कमी होईल !"हा अस्थानी प्रतिसाद टाकण्याची आपली वृत्ती. काही झालं तरी माफी मागणार नाही हा दंभ आणि वर त्याचे समर्थन करायला स्वमतांध दांभिकता इ मोठे मोठे शब्दांचे डोंगर आणि मग त्यावर असे शब्दांचे अवडंबर रचून शास्त्रीय आधार, अमेरिकेची भलामण वगैरे करून मीच बरोबर कसा हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.आणि एकदा का तुम्ही हे मत बनवले की तुम्हाला दुसरे मत मान्य होणे अशक्यच आहे , किमान दुसर्याच्या मत स्वातंत्र्याचा आदर करा , असे म्हणत होतो पण तेही तुम्हाला जमत नाहीये . न जमो . तुम्ही तुमचे मत बाळगायला आणि मांडायला जसे मोकळे आहात तसेच मीही आहे . आता हे तुम्ही मान्य करा अथवा नका करु !!
इति लेखन सीमा.हेच जर आधी म्हणाला असतात की "तुमचे मत चुकीचे आहे आणि निंद्य आहे , बस्स इति लेखन सीमा ", तर इतके वाद विवाद करायची गरजच पडली नसती !!
In reply to " गांजा प्या . सिगारेट वरील by प्रसाद गोडबोले
In reply to परत तेच by सुबोध खरे
बाकी आपल्या मताशी मला काही घेणे देणं नाही.हेच सांगायचा प्रयत्न करतोय की आपल्या मताशी मला काही घेणे देणं नाही हे आधी म्हणाला असत्तात तर इतका वाद विवाद झाला नसता. तुम्ही तुमचे मत मांडायला स्वतंत्र आहात , अन मी माझे मत मांडायला स्वतंत्र आहे !!
In reply to सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
In reply to प्रगो, नक्की काय गोंधळ होतोय by धनंजय माने
ओशो काय सांगतो ते भुलावं असं असलं तरी त्यातून हाती काही लागेल याबाबत संशय आहे.अमान्य असले तरीही आपल्या मताचा आदर आहे , तुम्हाला तुमची मते बाळगण्याचे पुरण स्वातंत्र्य आहे आणि मलाही !! पण आपण जर आपल्या मताची सक्ती करत असाल , अन दुसर्याला मत मांदुनच देणार नसाल तर तर ते हास्यास्पद आहे !!
In reply to @ मार्कस ,इथे एकजण मदद मागत by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to अहो सिंथेटिक फिलॉसॉफर राव , by प्रसाद गोडबोले
In reply to सौम्य आहेच, शिवाय गांजा-भांग by आनंदी गोपाळ
'अध्यात्मिक' उन्नती/साक्षात्कार्/चमत्कारकरेक्ट. देऊळ चित्रपटामधील एक अप्रतिम वाक्य आठवले-" आपण म्हणजे काळाच्या पटलावरील एक ठिपका आहोत ठिपका !" आपले अस्तित्व इवलेसे आहे, आपल्या असण्या नसण्याने , कर्म करण्याने की न करण्याने, जगाला काहीही शष्प फरक पडत नाही, हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । एर्हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥ १०५ ॥ गांजाचा ह्या अनुभवाप्रत पोहचायला उपयोग होतो आणि एकदा का ही अवस्था प्राप्त झाली की व्यसन असे काही रहातच नाही ~~
In reply to 'अध्यात्मिक' उन्नती by प्रसाद गोडबोले
In reply to हे सीरियसली लिहिलंय? by धनंजय माने
In reply to किमान गांजा पिऊन तरी लिहिलं by कैलासवासी सोन्याबापु
In reply to किमान गांजा पिऊन तरी लिहिलं by कैलासवासी सोन्याबापु
In reply to कीव by प्रसाद गोडबोले
तुम्ही कोणती तंबाखू चघळता?