मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप ,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात ,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी सिगारेटही ओढतो.
मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात.
मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत,
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
41069
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही कोणती तंबाखू चघळता?
गायछाप जर्दा
In reply to तुम्ही कोणती तंबाखू चघळता? by अभ्या..
एकादा अॅटॅक येऊ द्या.
मन:सामर्थ्य वाढवा
अहाहा मी याचीच वाट पहात होतो.
In reply to मन:सामर्थ्य वाढवा by नेत्रेश
मिश्या एक नंबर आहेत यांच्या.
In reply to अहाहा मी याचीच वाट पहात होतो. by अभ्या..
माझ्यापण अशाच होत्या. यांना
In reply to मिश्या एक नंबर आहेत यांच्या. by आदूबाळ
आदूबाळा तो वरचा फोटो नीट बघ,
In reply to मिश्या एक नंबर आहेत यांच्या. by आदूबाळ
हे बाबा सिगारेट ओढतात
In reply to मन:सामर्थ्य वाढवा by नेत्रेश
नानासाहेब,
लोळ
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
जी गोष्ट करताना तुम्हाला
निकोटीन पॅच वापरून पाहिलात का?
निकोडर्म की काहीतरी नावाचे
:-)
In reply to निकोडर्म की काहीतरी नावाचे by रेवती
हौ फनी! :)
In reply to :-) by चौथा कोनाडा
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे
देवाला बोललो की 'आजपासून मी...
In reply to १ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे by कैलासवासी सोन्याबापु
बापु
In reply to १ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे by कैलासवासी सोन्याबापु
प्रामाणिक कथन .
१. तुम्हाला सिगरेट, तंबाखूचे
100% सहमत
In reply to १. तुम्हाला सिगरेट, तंबाखूचे by डॉ सुहास म्हात्रे
व्यसन लागताना कुणाला विचारलत
फक्त आणि फक्त तुमच्या मनाबवर ताबा हवा बाहेरील कोणत्या ही साधनांचा , उपायांचा आधार हे फक्त आपले आपण करुन घेतलेले मनाचे समाधान असते.
बाकी गजानान महाराजांच्या दरबारी जावुन तंबाखु सोडणे (ज्यांची प्रतिमा ही नेहमी चिलीम ओढणारी अशी दाखवतात) हा केवढा विरोधाभास. अवांतर :- तंबाखुमुळे कर्करोग होतो म्हणाताय तर कित्येकांना वयाची नव्वदी पार केलेले पाहिले आहे जे दररोज सारखी तंबाखु आणि चहा बीडीवर दिवस काढतात. तेव्हा उगाचा कसले ताण नको.शुभेच्छा!
बाकी गजानान महाराजांच्या
In reply to व्यसन लागताना कुणाला विचारलत by सनईचौघडा
:)
In reply to बाकी गजानान महाराजांच्या by कैलासवासी सोन्याबापु
बिडी काडी
मी आयुष्यात सिगारेटचा एकच
स्वानुभव
याच क्षेत्रात एका ग्रुपबरोबर
+1
In reply to याच क्षेत्रात एका ग्रुपबरोबर by अजया
_/|\_
In reply to याच क्षेत्रात एका ग्रुपबरोबर by अजया
प्रतिसाद आवडला. खूपच
In reply to याच क्षेत्रात एका ग्रुपबरोबर by अजया
या विषयातील तज्ञ व्यक्तिंशी
सहमत
In reply to या विषयातील तज्ञ व्यक्तिंशी by रातराणी
नकळत लागलेलं व्यसन
कोका कोलामध्ये कोकेन असतं?
In reply to नकळत लागलेलं व्यसन by गामा पैलवान
कोका कोलात इ स १९२९ पर्यंत
In reply to कोका कोलामध्ये कोकेन असतं? by बोका-ए-आझम
तुम्हाला खरोखर व्यसन सोडायचे
ट्यार्पी वाढवायला मी राजकीय्
In reply to तुम्हाला खरोखर व्यसन सोडायचे by अप्पा जोगळेकर
वरील बहुतेकांची सहमत
एखादा चांगला छंद लावून घ्या
+१
In reply to एखादा चांगला छंद लावून घ्या by सस्नेह
अजया यांचा प्रतिसाद आवडला.
सिगारेट सोडणे शक्य आहे ....!
२००१ ते २०१६
गांजा प्या . सिगारेट वरील
कॉमेंट पण तिसऱ्या चवथ्या
In reply to गांजा प्या . सिगारेट वरील by प्रसाद गोडबोले
काहीही
In reply to गांजा प्या . सिगारेट वरील by प्रसाद गोडबोले
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to काहीही by शाम भागवत
मार्कस ऑरेलियस साहेब
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ by प्रसाद गोडबोले
@खरे साहेब प्रतिसाद आवडला.
In reply to मार्कस ऑरेलियस साहेब by सुबोध खरे
आहाहा!
In reply to मार्कस ऑरेलियस साहेब by सुबोध खरे
सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद
In reply to मार्कस ऑरेलियस साहेब by सुबोध खरे
आपण ग्यॅरंटी देता का की निर्व्यसनी माणुस हमखास ८०-९० वर्षे जगेल आणि वृधाप्यकाळाने मरेल ?
व्यसने करा अथवा नका करु , death ist upon thou !! मला वाटते कि मला माझे मत मांडायचा अधिकार आहे , तुम्हाला माझे मत निन्द्य त्याज्य वाटत असेल तर आपण जरुर त्या मताचा निशेष आणि खंडन करावे ( अर्थातच व्यक्तिगत टीका न करता ). माझ्या मते हाच सुसंस्कृत प्रगल्भ समाजातील चर्चेचा मार्ग आहे . दुसर्याला त्याचे मत मांडुनच न देणे , किंव्वा मांडु नको असा हट्ट करणे हे काही मला तरी पटत नाही. राहता राहिला प्रश्न उदात्ती करणाचा , मी इतके अध्यात्मिक लेख लिहिलेत , ते वाचुन कोणी देवा धर्माला लागल्याचे ऐकीवात नाही ( अर्थातच तशी अपेक्षाही नाही ) , मग एक दोन असले प्रतिसाद दिले तर समाज लगेच माझे मत ऐकुन गांजाडी बनेल असे आपणाला का वाटते ? ( अर्थातच अशी अपेक्षाही नाही ). इतके सीरीयसली घेत जाऊ नका माझे प्रतिसाद , लेख , मिपा आणी इन्जनरल आंतर्जाल/. बहुतांश लोकं इथे मनोरंजन करायला येतात आणि नेट बंद कि विषयही बंद करतात, हे सारे आभासी विष्व आहे अशी एकदा खुणगाठ मनाशी बांधली की जास्त त्रास होत नाही . शेपटीवर पाय वगैरे काय ? व्यक्तिगत टिप्पण्णी मुळे मला धक्का बसला . व्यक्तिगत टिप्पणी मिपावरील चर्चा , काथ्याकुंटांना अनुकुल नाही असे माझे मत आहे बस्स इतकेच . आणि एकक्कल्ली स्वमतांधता ही गांजा सिगारेट दारु अशा सगळ्याच व्यसनांपेक्षा गंभीर मानसिक व्यसन आहे असे माझे मत आहे. मी लाईफ लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर विश्वास ठेवणारा माणुस आहे , कोणाच्याही नॉन सेडिस्टीक वैयक्तीक आनंदाच्या आड येणाचा कोणालाही अधिकार नाही असे माझे स्पष्ट मत आहे ( अमेरिकेत कित्येक ठिकाणे आता गांजा डीक्रिमिनलाईझ , मिसडिमीनर होत आहे :) ). बाकी अध्यात्माचा मुलामा वगैरे काहीही हां . व्यसने करा अथबा नका करु , मरणे अटळ आहे म्हणुनच म्हणालो की यावद्जीवं सुखं जीवेत . ऐश करा आणि करु द्या :) कळावे. सीझर मार्कस ऑरेलियस अॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici"गांजा हे अत्यंत भयंकर व्यसन
In reply to सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
स्वमतांध दांभिक म्हणणे ही
In reply to "गांजा हे अत्यंत भयंकर व्यसन by बाळ सप्रे
दुसर्याला मत मांडायचाही
In reply to स्वमतांध दांभिक म्हणणे ही by प्रसाद गोडबोले
अरे बाळा ,
In reply to दुसर्याला मत मांडायचाही by बाळ सप्रे
तुम्ही दुसर्याच्या
In reply to अरे बाळा , by प्रसाद गोडबोले
"तुम्ही तुमचे मत मांडू नका"
In reply to अरे बाळा , by प्रसाद गोडबोले
अशा अर्थाचा प्रतिसाद आढळला
In reply to "तुम्ही तुमचे मत मांडू नका" by बाळ सप्रे
आता तरी कळाला का मुद्दा
In reply to अशा अर्थाचा प्रतिसाद आढळला by प्रसाद गोडबोले
तुम्हाला हवे असलेले २ संदर्भ
In reply to आता तरी कळाला का मुद्दा by बाळ सप्रे
प्रतिसाद आवडला. विनोदी वाटला.
In reply to तुम्हाला हवे असलेले २ संदर्भ by प्रसाद गोडबोले
हुश्श , किमान एकाला तरी हसु
In reply to प्रतिसाद आवडला. विनोदी वाटला. by धनंजय माने
त्याचं काये की मिपावर जे नवखे
In reply to तुम्हाला हवे असलेले २ संदर्भ by प्रसाद गोडबोले
एनीवे तुम्हाला सिरियसली घेत
In reply to त्याचं काये की मिपावर जे नवखे by अनुप ढेरे
एनीवे तुम्हाला सिरियसली घेत
In reply to एनीवे तुम्हाला सिरियसली घेत by बाळ सप्रे
तुम्ही सांगितल्यामुळे
In reply to एनीवे तुम्हाला सिरियसली घेत by प्रसाद गोडबोले
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !
In reply to तुम्ही सांगितल्यामुळे by बाळ सप्रे
कुणी सांगण्याचा फरक पडत नाहीच
In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! by प्रसाद गोडबोले
उगी उगी हं बाळा !
In reply to कुणी सांगण्याचा फरक पडत नाहीच by बाळ सप्रे
हा हा हा हा ..
In reply to उगी उगी हं बाळा ! by प्रसाद गोडबोले
. मूळ तुमचा मुद्दा (प्रो
In reply to हा हा हा हा .. by बाळ सप्रे
त्यांचाशी चर्चा थांबली आहे
In reply to . मूळ तुमचा मुद्दा (प्रो by प्रसाद गोडबोले
उगी उगी हं बाळा
In reply to त्यांचाशी चर्चा थांबली आहे by बाळ सप्रे
@मार्कस ऑरेलियस
In reply to सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
" गांजा प्या . सिगारेट वरील
In reply to @मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
परत तेच
In reply to " गांजा प्या . सिगारेट वरील by प्रसाद गोडबोले
बाकी आपल्या मताशी मला काही
In reply to परत तेच by सुबोध खरे
प्रगो, नक्की काय गोंधळ होतोय
In reply to सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
ओशो काय सांगतो ते भुलावं असं
In reply to प्रगो, नक्की काय गोंधळ होतोय by धनंजय माने
@ मार्कस ,इथे एकजण मदद मागत
अहो सिंथेटिक फिलॉसॉफर राव ,
In reply to @ मार्कस ,इथे एकजण मदद मागत by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
सौम्य आहेच, शिवाय गांजा-भांग
In reply to अहो सिंथेटिक फिलॉसॉफर राव , by प्रसाद गोडबोले
'अध्यात्मिक' उन्नती
In reply to सौम्य आहेच, शिवाय गांजा-भांग by आनंदी गोपाळ
हे सीरियसली लिहिलंय?
In reply to 'अध्यात्मिक' उन्नती by प्रसाद गोडबोले
किमान गांजा पिऊन तरी लिहिलं
In reply to हे सीरियसली लिहिलंय? by धनंजय माने
उ पढने के बाद हम ही चक्कर खा
In reply to किमान गांजा पिऊन तरी लिहिलं by कैलासवासी सोन्याबापु
कीव
In reply to किमान गांजा पिऊन तरी लिहिलं by कैलासवासी सोन्याबापु
मित्राचा ड्यू आयडी वगैरे
In reply to कीव by प्रसाद गोडबोले