मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

बोका-ए-आझम · · जनातलं, मनातलं
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.

नमकिन 24/06/2016 - 08:54
कशाला बाहेर चरायचं अन् पोटाला घोर लावायचा इकतचा, उगं बसावं की घरी हरी हरी करित. इच्छा आहे, पण पैशे किती ? २०० त भागंल का?

विपा 24/06/2016 - 09:11
सर्व मिपाकरांना नमस्कार, मी मिपाचा खूप दिवसांपासून सदस्य आहे. सदस्य असलो तरी फक्त वाचनमात्र आहे. नव्या मुंबईत कट्टा होतोय वाचून आनंद झाला. कट्ट्यासाठी "नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन" (NMSA) वाशी हे ठिकाण सुचवू इच्छितो. ऐसपैस जागा, खाण्यापिण्याची सर्व सोय, पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. मी येथील सदस्य असल्याने कट्ट्यास परवानगी मिळेल. आयोजकांशी संपर्क कसा साधावा ते माहीत नाही. माझा नंबर देत आहे : विलास पाटील - 9323245857.

स्वीट टॉकरीणबाई 24/06/2016 - 10:53
मी आणि स्वीट टॉकर येणार आहोत. पुण्यापासून गाडी. आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तीन जणा/जणींचं स्वागत आहे.

In reply to by स्वीट टॉकरीणबाई

त्रिवेणी 24/06/2016 - 13:24
आम्ही ४ जनी तर फिक्स आहोत yenaryat.पण इतके लोक नाही मैनेज होणार गाडीत.आम्ही दुसऱ्या गाड़ी ने येवू. पुण्यातून कोणत्या एरियातून nighnar आहात.

मंदार कात्रे 24/06/2016 - 12:49
येण्याचा प्रयत्न करीन आत्ताच फायनल सांगता येत नाही कट्ट्यास शुभेच्छा

In reply to by अजया

धनंजय माने 24/06/2016 - 20:42
पुणेकरांची सवय लागली काय बृहन्मुम्बई आणि रायगड वाल्यांना??? याचे २०० झाले की दुसरा धागा येऊ दे. मौक़ा भी हाउ दस्तूर भी!

In reply to by धनंजय माने

टवाळ कार्टा 25/06/2016 - 10:47
ओ माने, पुणेकरांना कट्ट्याचे ठिकाण ठरवायला ३ धागे लागतात...इथे तारिख, जागा आणि वेळ याबाबत कोणाचे नखरे नाहित

पिंगू 24/06/2016 - 22:29
मी पण येतोय. कळंबोलीवरुन यायला जेमतेम पाऊण तास लागेल. अर्थातच काही काम आले तर मात्र येता येणार नाही..

कवितानागेश 25/06/2016 - 00:45
रविवारी सगळीकडेच गर्दी असते. इन ऑर्बिट मध्ये तर फारच. मी येतेय नक्की.

In reply to by कवितानागेश

अजया 25/06/2016 - 09:06
कट्ट्याचे ठिकाण अपडेट केले आहे.आता नो गर्दी! श्री पाटील यांच्यामुळे आपल्याला नवी मुंबई स्पोर्टस् असो.मध्ये निवांत कट्टा करता येणार आहे.

कंजूस 25/06/2016 - 07:09
काल एक डोंबिवली कट्टा ( मिनी ) झाला.दीपककुवेत,मुवि,मी,भाते आणि विनोद१८.डॅा सुबोध स्काइपवरून आले होते.जागा नेहमीचीच.

In reply to by कंजूस

टवाळ कार्टा 25/06/2016 - 10:49
डॅा सुबोध स्काइपवरून आले होते
हे "...आणि त्यांच्या आत्म्याला प्लँचेटकरून बोलवले..." या टैपचे वाटतेय =)) डॉक बहुतेक इंजेक्शन देणार नेक्ष्ट टैम दवाखान्यात गेलो की....गेलाबाजर फी तरी घेतीलच :D

महासंग्राम 25/06/2016 - 09:38
डबल सेंचुरी झाली की हबीनंदण

भोळा भाबडा 25/06/2016 - 16:26
मी येत आहे, हा घ्या माझा नंबर 98######57 हा माझा व्हाट्शअप नं -99######44 हा माझा इमेल bholabhabdaअॅटदरेटजीमेलडाॅटकाॅम हा माझा पत्ता --- मु.पो - वैतागवाडी(व्हाय पौड फाटा) तालुका - जिल्बीपूर जिल्हा - ट्रोलनगर

साधा मुलगा 25/06/2016 - 20:08
कट्ट्याला शुभेच्छा ! जमेलस वाटत नाही काम आहेत त्या दिवशी. बाकी यायचं असेल तर काही वर्गणी लागेल का? कारण आता आपण NMSA मध्ये करत आहोत, त्यांचे भाडे असणारच न? अवांतर: तुम्ही मूळ धाग्याच्या लेखनामध्ये एडीट कसे केले? आधी काट्याचे स्थान ठरले नवते ते add कसे केलेत? मलाही माझ्या मुंबई लोकलच्या धाग्यामध्ये काही लहानसे बदल करायचे आहेत, संपादक मंडळ मदत करू शकेल का?

In reply to by साधा मुलगा

अजया 25/06/2016 - 21:33
तसे संपादन सासंमं ला करता येते.तुम्हाला तुमच्या धाग्यात काय बदल करुन हवा आहे ते कळवा. भाडे नाहीये. कारण एक मिपाकर सदस्य आहेत तिथले.वर्गणी वेगळी नाही काही.तिथे जो जेवणखाण्याचा खर्च येईल तो आपापला करायचा आहे.

In reply to by अजया

कैलासवासी सोन्याबापु 25/06/2016 - 21:56
मी ठळक केलेली वाक्य पूर्णविराम न वाचता एकदम एकाच दमात वाचली, तसे संपादन सासंमं ला करता येते.तुम्हाला तुमच्या धाग्यात काय बदल करुन हवा आहे ते कळवा. भाडे नाहीये. अन सासंमं एडिटिंग भाडे काही टोटलच लागली नाही एकदम काहीक्षण :D :D

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अजया 26/06/2016 - 06:51
=))) तुम्ही लिहिल्यावर तसंच वाचलं गेलं खरं!

वडाप 25/06/2016 - 20:09
णमस्कार.आमाला नुयार्क लंडन मुंबाई समदं सारकंच.जमलं तर यीन.यिकाचा टरक यितो तिकडं मारकिटला पन रैवारी न्हाई येत.एपीएमशी बंद असतंयना.

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. 26/06/2016 - 16:47
कारण सगळे ठरलेय
हो. कळतेय ते धागा आल्यापासूनच. कोण ठरवतय कट्टा, धागा कोण काढतंय. नाव कुणाचं, हौस कुणाला... सगळे कळतेय. ;)

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 26/06/2016 - 16:49
सौ पुणे/पिंचिं की एक मुंबई/ठाणे/डोंब आळी/नवी मुंबई/उत्तर रायगड की ;)

In reply to by टवाळ कार्टा

त्रिवेणी 26/06/2016 - 17:34
बर राहील ओक्के आम्ही आपल्या सारख्या बड्या बड्या मिपा हैस्टिंचे दर्शन लाभ मिळणार म्हणून येतोय.एकुणात सैराट कट्टा होणार अस डिस्टेय.

In reply to by धनंजय माने

त्रिवेणी 27/06/2016 - 12:25
मग पार्लरवालीं दुकान उघडून बसलीय tevadh बिज़नेस दिलाच पाहिजे. आणि मी कत्त्याला येणार तर तेवढी तैयारी तर क़रणाराच ना.

कंजूस 26/06/2016 - 17:03
#सौ पुणे/पिंचिं की एक मुंबई/ठाणे/डोंब आळी/नवी मुंबई/उत्तर रायगड की ;) सो लुहार की = इक सुनार की।अगदी बरोबर गावडे सर. ( सोनं उसळी मारतंय चाळीसहजाराला डिसेंबरपर्यंत )

खालीमुंडी पाताळधुंडी 26/06/2016 - 21:09
मी येवू शकणार नाही,कारण माझं तेजस्वी व्यक्तीमत्व पाहून उगाच इतरांच्या मनात न्यूनगंड उत्पन व्हायला नको

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

धनंजय माने 27/06/2016 - 11:34
सारा ज़माना गाण्यातल्या अमिताबच्चन सारखं लाइट वाला ड्रेस घालणार आहात काय? वेरिएशन म्हणून त्या छोट्या लाइट्स ऐवजी 60 60 चे पिवळे बल्ब

अजया 26/06/2016 - 21:31
=))))))तुम्ही याच.आम्ही तुमच्या तेजापासून बचाव करायला गाॅगले आणि न्यूनगंडावर इलाज म्हणून अहंगंड उत्पन्न करुन ठेवु

मारवा 26/06/2016 - 22:04
बोकोबा एकदा कट्टा अटेंड करायचाय सगळ्यांना भेटायचय यावेळेस काम जमवुन तिथे डायरेक्ट येतो. आणि मी साला तुमचा फ्यान असुनही मला तुमचा अंधारक्षण धागा तो काय माहीत नाही अस कस ?

In reply to by मारवा

असंका 28/06/2016 - 10:00
जर तुम्हाला अंधार क्षण धागे माहित नसतील तर तुम्ही नशिबवान आहात.(...होतात ?) भयंकर अस्वस्थ करणारी मालिका होती ती...

In reply to by असंका

मारवा 28/06/2016 - 10:52
माझा मेमरी लॉस झाला होता गझनी टाइप म्हणुन चुकुन तो प्रतिसाद दिला. सध्या कनफ्युजनही वाढतय. वयोमान दुसर काय?

सुनील 27/06/2016 - 09:56
काही वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीपासून हजेरी लावता येणार नाही. तरीही दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत पोचायचा प्रयत्न राहील. आशा आहे की निदान काही मंडळी तरी भेटतील.

धनंजय माने 28/06/2016 - 11:11
एका कट्टा धाग्याचे ३०० करण्यापेक्षा तीन धाग्याचे १००-१०० करणं हे अधिक साम्यवादी आणि सर्वांना सामान संधि देणारं ठरणार असा पुण्याचे लोक विचार करतात.

In reply to by धनंजय माने

सूड 28/06/2016 - 15:04
बरोबर आहे, मागे १००० प्रतिसादाचा एक धागा केलंनीत, तेवढ्या प्रतिसादांत काव्यविभागात लिहीणारांचे तीसेक धागे सहज उरकले असते. बोलणार कोण!!

अजया 29/06/2016 - 14:36
कट्टा अपडेट रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.सहकुटुंब जरुर उपस्थित राहता येईल.

स्वीट टॉकर 30/06/2016 - 09:42
आम्ही दोघे पुण्याहून येणार आहोत. गाडीत तीन जागा रिकाम्या आहेत. कोणाला यायचे असल्यास सांगा.

वाचने 92353 वाचनखूण प्रतिक्रिया 382