न्यु जर्सी कट्टा - १९ जुन २०१६ - वृतांत
ह्या इथेच आम्हाला साक्षात्कार झाला की damn हे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत!! आधी त्यांनी तिखट खाणं आरोग्याला हानिकारक असतं ह्यावर लहानसं प्रवचन दिलं. मग आता मॅक्सिकन पोळी भाजी कशी नीट ग्रिल केलेली नाही ह्यावर नाराजी (१३७व्यांदा) व्यक्त केली. मग आता कोणत्या साईडने खायला सुरवात करावी ह्यावर चिंतन केले. मग एक घास खाऊन पाहिला न पाहिला की बदलापुर मध्ये ऑरगॅनिक भाज्या मिळतील किंवा कसे ह्या विषयावर एक्काकाकांसोबत सपट महाचर्चा सुरु केली. काकांकडुन उत्तर मिळेना तर बाजुला पेंडसे काकांना पकडलं. काकांनी चक्क मदत करु शकतील अशा एकांचा पत्ता दिला. "इतकाच आता ह्याही ग्रुहस्थांच्या मागे लागलास तर ते घरी येऊन तुला भाज्या देऊन जातील रोज!" असंही एक्काकाकांनी त्याला टोलवला! मग तो ही मुद्दा संपला म्हणुन "सदस्यनाम" ह्या विषयावर चर्चा उतरली. तेव्हा महाराजांना लक्षात आलं की damn चा अर्थ damn u असा होतो. तोवर त्यांना ही चार रॅण्डम अक्षरं वाटत होती. मग सदस्यनाम कसे बदलायचे ह्यावर पुन्हा सपट महाचर्चा! मग अचानक त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांच जेवुन झालेलं आहे!
"अरे हळु जेवा ना"
"मागची दहा मिनिटं इतर कुणाचा आवाज येतोय का तुला? कमी बोल आणि खा."
मग damn राव जेवायला बसले! तरी जेवता जेवता "उमा जेटली" कोण आहेत हा गहन प्रश्न त्यांना पडला होता! तर लीमाउजेट म्हणजे उमा जेटली नावाची कुणीही बाई नाही हे सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. =)) तरी त्यातुन सावरता सावरता "विपश्यना" हा मुद्दा चर्चेला घेतलाच त्यांनी.

In reply to मस्तच by गॅरी ट्रुमन
In reply to अरे माझ्या देवा आत्ता मला by सनईचौघडा
In reply to वृत्तान्त आवडला by प्रचेतस
In reply to झकास झालेला दिसतोय कट्टा. by विलासराव
In reply to ओ विलासराव, तुम्ही फारच ब्वा by धनंजय माने
In reply to नाय राव, आमचीच चूक झाली. :(( by धनंजय माने
In reply to झकास झालेला दिसतोय कट्टा. by विलासराव
In reply to हो आणि मग तुमची आठवण निघालीच! by पिलीयन रायडर
In reply to आरे वा, जोरात कट्टा. आमचा by अभ्या..
आमरिकेतच केलाय ना कट्टा?
=))In reply to आरे वा, जोरात कट्टा. आमचा by अभ्या..
In reply to उसाचा रस आणी विड्याचं पान by पिलीयन रायडर
In reply to उसाचा रस आणी विड्याचं पान by पिलीयन रायडर
In reply to विश्वास बसत नसला तर हा घ्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गाय छाप अलावूड हाय काय by अभ्या..
In reply to मिळेल नक्की मिळेल by राघवेंद्र
In reply to दोन डॉलरला नवरतन सादा! ले मॅन by आदूबाळ
In reply to दोन डॉलरला नवरतन सादा! ले मॅन by आदूबाळ
In reply to उसाचा रस आणी विड्याचं पान by पिलीयन रायडर
In reply to आरे वा, जोरात कट्टा. आमचा by अभ्या..
In reply to उसाचा रस आणी विड्याचं पान by पिलीयन रायडर
समोर किराणामालाचं दुकान आहे पटेल ब्रदर्स नावाचं जिथे आपल्या भारतात जे मिळेल तेच सगळं मिळतं. स ग ळं!तिथे गुजरात्यांवर हल्ले होतात म्हणे!!! फार गर्दी करून टाकलीये अमेरिकेत त्यांनी,
इतके भारतीय आहेत की अमेरिकन दिसला तर "फॉरेनर फॉरेनर" म्हणुन कौतुकाने लोक बघतात!डोनाल्ड ट्रंप यांचेही हेच म्हणणे आहे, जसे महाराष्ट्रात आपल्याला परप्रांतीयांचा त्रास होतो,तसा तिकडे त्यांनाही होत असेल! रोजगार,नोकर्या इत्यादी गोष्टीमध्ये स्थानिक लोकांच्या हक्कावर गदा येतेय.ट्रंप निवडून आल्यावर भारतीयांचं काय खरं नाय बघा
In reply to अवांतर by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to अवांतर by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to हे घ्या पटेल ब्रदर्सचे दुकान by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मस्त व्रुत्तांत. by शान्तिप्रिय
In reply to पुणेकरांच्या यशावर जळणारी जनता वाढत असलेने...... by मुक्त विहारि
In reply to पुणेकरांच्या यशावर जळणारी जनता वाढत असलेने...... by मुक्त विहारि
In reply to मुवि by शान्तिप्रिय
In reply to हो हो, डोंबोलॅ कट्ट्यालाच असं by सूड
In reply to मुवि by शान्तिप्रिय
In reply to मस्तं खुसखुशीत वृत्तांत, पिरा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मस्तं खुसखुशीत वृत्तांत, पिरा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to उशीरा रात्री गडबडीत प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
In reply to उशीरा रात्री गडबडीत प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
In reply to छान वृ. बाकी पुणेकरांनी दखल by एस
In reply to छान वृ. बाकी पुणेकरांनी दखल by एस
पण बारिकसा मुद्दा हा होता की मॉलला किमान १५ तरी एन्ट्रन्स आहेत!हे एकदम मस्त खुसखुशीत.....थेट शेवटपर्यंत... कोणी कतार ला आहेत का? इकडे एक कट्टा करू...
In reply to पिरा, वृत्तांत छान झालाय. by रेवती
In reply to damn ला त्याच्या नावाचा भयंकर by पिलीयन रायडर
In reply to हा हा हा. आता आण्णासाहेब नाव by रेवती
मलाही यायचे होते पण जमले नाही.
असेच म्हणते.
जे या कट्ट्याला येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी अजून एक कट्टा करावा ही विनंती.In reply to मस्त. by कवितानागेश
In reply to मस्त. by कवितानागेश
In reply to मस्त कट्टा,फोटो आणि वृत्तांत by बाळ सप्रे
कट्ट्याला हजर राहता आले नाही पण.....