ब्रिटिश व्यक्ती बोलत्ये छान मराठी भाषा ! तेही ऑनलाईन मराठी शिकून
माझ्या ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी सांगितले होते.
http://www.misalpav.com/node/25737
याच उपक्रमातला आणखीन एक यशस्वी विद्यार्थी जॉन ! जॉन हा लंडनचा पीएचडीचा विद्यार्थी माझ्या ब्लॉगवरून मराठी शिकला आहे. आता किती आत्मविश्वासपूर्वक मराठी बोलतो ते पहा.
या आधी माझ्या ब्लॉगवरून मराठी शिकलेल्या एका चायनिज अमेरिकन व्यक्तीबद्दलही मी मिपा वर लिहिले होते
http://www.misalpav.com/node/33911
तरी व्हिडिओ बघून आपला अभिप्राय नक्की द्या.
व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा जेणेकरून इतरांना मराठी शिकायला हुरूप येईल आणि जे आधीपासून शिकत आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
धन्यवाद,
कौशिक लेले
वर्गीकरण
वाचने
20094
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
वीडियो दिसत नाहीये :(
In reply to वीडियो दिसत नाहीये :( by पद्मावति
थेट यूट्यूब वर जाऊन बघता का ?
अभिमानास्पद. फार छान काम
In reply to अभिमानास्पद. फार छान काम by एस
धन्यवाद. इतर समाज माध्यमांतून
स्पृहणिय काम करत आहात तुम्ही
In reply to स्पृहणिय काम करत आहात तुम्ही by डॉ सुहास म्हात्रे
मनःपूर्वक धन्यवाद - कौशिक
अरे व्वा! अभिनन्दन!
In reply to अरे व्वा! अभिनन्दन! by उल्का
धन्यवाद. इतर समाज माध्यमांतून
जबराट काम ! ! ! !
In reply to जबराट काम ! ! ! ! by वेल्लाभट
खरंय कौतुक करावं तेवढं कमीच
ग्रेट काम करताय तुम्ही.
In reply to ग्रेट काम करताय तुम्ही. by पद्मावति
धन्यवाद. आपल्या इतर काही
खुप सुंदर
In reply to खुप सुंदर by नाखु
+१ जे बात
हा जॉन तर अस्सल मराठी प्रेमी
In reply to हा जॉन तर अस्सल मराठी प्रेमी by पिंगू
आदर्श????
एक नंबर रे काैशिका, इतर
In reply to एक नंबर रे काैशिका, इतर by स्पा
खूप खूप आभार !! हो मी तर
मस्त उपक्रम मनापासुन अभीनंदन.
In reply to मस्त उपक्रम मनापासुन अभीनंदन. by राजाभाउ
धन्यवाद. बघा आणि नक्की
छान उपक्रम.
In reply to छान उपक्रम. by मराठी कथालेखक
खूप खूप आभार.
मस्तच उपक्रम!!!
In reply to मस्तच उपक्रम!!! by भक्त प्रल्हाद
धन्यवाद. इतर समाज माध्यमांतून
जॉन अडखळतोय बोलताना ,पण
In reply to जॉन अडखळतोय बोलताना ,पण by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
धन्यवाद. हो अजून बराच सराव
अभिनंदन
In reply to अभिनंदन by जगप्रवासी
धन्यवाद. इतर समाज माध्यमांतून
जबरदस्त!!
In reply to जबरदस्त!! by समीरसूर
बरोबर. तो अगदी मनापासून भाषा
परवानगी
In reply to परवानगी by समीरसूर
अवश्य. उलट मी सर्वांना सांगतो
परत एकदा अभिनंदन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काला रे सैईया काला रे, तन काला रे मन काला रे ,काली जबां की काली गारी, काले दिन की काली शामे,सैया करते जी कोल बजारी :- Gangs of Wasseypur 2In reply to परत एकदा अभिनंदन ! :) by मदनबाण
मनःपूर्वक धन्यवाद
शाब्बास
In reply to शाब्बास by ज्ञानराम
धन्यवाद.
कौशिक,
In reply to कौशिक, by अप्पा जोगळेकर
खूप खूप आभार.
काल हा जॉन मला ITC हॉटेल जवळ
In reply to काल हा जॉन मला ITC हॉटेल जवळ by स्पा
खरं की काय ? का थट्टा करताय ?
In reply to खरं की काय ? का थट्टा करताय ? by कौशिक लेले
नाही खरच
In reply to नाही खरच by स्पा
वा !! काय खरं नाव तुमचं
एक विचारु का?
In reply to एक विचारु का? by प्रसाद गोडबोले
गाथा, दासबोध आणि पसायदान :)
खुप छान उपक्रम !
In reply to खुप छान उपक्रम ! by मैत्र
धान्यवाद !!
तुम्ही आणी जॉनराव असे गुरु शिष्य
In reply to तुम्ही आणी जॉनराव असे गुरु शिष्य by सिरुसेरि
धन्यवाद !!!
गोरा मस्त मराठी बोलतोय की
In reply to गोरा मस्त मराठी बोलतोय की by बॅटमॅन
मनःपूर्वक धन्यवाद !! हो
अभिनंदन.
In reply to अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"सेठ" :) :) दिलीप भाई
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by पैसा
हो नक्कीच. तुमच्या सूचना
स्तुत्य उपक्रम!