मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्रिटिश व्यक्ती बोलत्ये छान मराठी भाषा ! तेही ऑनलाईन मराठी शिकून

कौशिक लेले · · काथ्याकूट
माझ्या ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी सांगितले होते. http://www.misalpav.com/node/25737 याच उपक्रमातला आणखीन एक यशस्वी विद्यार्थी जॉन ! जॉन हा लंडनचा पीएचडीचा विद्यार्थी माझ्या ब्लॉगवरून मराठी शिकला आहे. आता किती आत्मविश्वासपूर्वक मराठी बोलतो ते पहा. या आधी माझ्या ब्लॉगवरून मराठी शिकलेल्या एका चायनिज अमेरिकन व्यक्तीबद्दलही मी मिपा वर लिहिले होते http://www.misalpav.com/node/33911 तरी व्हिडिओ बघून आपला अभिप्राय नक्की द्या. व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा जेणेकरून इतरांना मराठी शिकायला हुरूप येईल आणि जे आधीपासून शिकत आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढेल. धन्यवाद, कौशिक लेले

वाचन 20094 प्रतिक्रिया 0