दन दन दनाट झिंगाट सैराट..
In reply to मिपावर इतकी परीक्षणं वाचल्यावर... by चांदणे संदीप
In reply to सैराटने मे महिना सुसह्य केला आपला by समीरसूर
एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...आपली आहे ऑलरेडी.... आर्ची....बिर्ची सगळ्या घालतील तोंडात मिर्ची! ;) Sandy
In reply to मिपावर इतकी परीक्षणं वाचल्यावर... by चांदणे संदीप
In reply to आपली निरीक्षणे पटली by समीरसूर
In reply to मस्त आणि नेहमीसारखेच मनापासुन लिहिलय...त्यामुळे आवडले by ज्ञानोबाचे पैजार
सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही....मिपाचे नाव बदलून काही दिवस "सैराट" ठेवावे काय?? 'सैराट'ची 'लाट' अशी एक कविता पण सुचतेय......पण होल्ड करतो... जोपर्यंत मी चित्रपट पाहून घेत नाही तोपर्यंत! ;) Sandy
In reply to मस्त आणि नेहमीसारखेच मनापासुन लिहिलय...त्यामुळे आवडले by ज्ञानोबाचे पैजार
वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.मला सैराटबद्दल काही म्हणायचं नाही (कारण मी अजून पाहिला नाही) पण तुम्ही म्हणता अस तितकंसं पारंपारिक फारसं काही राहिलं नाही. अनेक वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट मराठीत बनत आहेत. तुम्ही 'परंपरेला धक्का देणारी नायिका' , 'पारंपारिक नायकाच्या चौकटीत न बसणारा नायक' वगैरे म्हंटलं आहे, पण आता अशी परंपरा वगैरे फारशी राहिलेली नाही. मराठी सिनेमाची आज जी घौडदौड चालू आहे त्या नव्या युगाची सुरवात (किंवा जुन्या प्रवासाला कलाटणी म्हणू हवं तर) देणारा चित्रपट माझ्यामते तरी श्वास हा होता. त्यात काहीच पारंपारिक नव्हतं. मग अहिरेंचे सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत वगैरें काही प्रमाणात गाजलेत. 'वळू' मध्ये पारंपारिक काही नव्ह्तं , सामाजिक भाष्य वगैरे नसलं तरी धमाल करमणूक होती. 'देऊळ' पण असाच एक मस्त होता, काय चूक काय बरोबर यावर भाष्य न करताही एक त्यात कथा-व्यथा मांडली होती. 'गजर' पण असाच वेगळ्या वाटेचा. माणसाच्या मनातील वर्णाचा अभिमान-गर्व यांवर 'अडगुल-मडगुलं' नामक एक खुसखुशीत चित्रपट आला होता. 'बिनधास्त' तर श्वासच्या आधीचा, पण त्यातही पारंपारिक काही नव्हतं. बाकी या वेगळेपणाबद्दल जितकी नाव घेवू तितकी कमीच (डॉ प्रकाश आमटे, हरिश्चंद्राची फॅक्टरी, पांगिरा , बालक-पालक, अगदी टाईमपास सुद्धा...सगळि एकदम आठवणार पण नाहीत). पण तुम्ही म्हणता तसे "रंगवलेले सीन" , "कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद" , "आउटटेकिंग मधले दारिद्र्य" असं काही नव्ह्तं यांत. बहूतेक चित्रपटांची निर्मितीमुल्ये उत्कृष्ट होती. वळू वा देऊळ मधले गाव, गावातील लोक प्रसंग कृत्रिम वाटत नाहीतच. हे झाले वेगळेपणाबद्दल...व्यावसायिक यशाची पण अशीच चढती भाजणी बघता येईल. दे धक्का, दूनियादारी, लई भारी, नटसम्राट, कट्यार.. अशा अनेक चित्रपटांनी चांगले यश मिळवले. सैराटची मार्केटिंगची गणिते चांगली जुळून आलीत, सैराटचे यश नाकारायचे नाहीये मला पण त्याची पायाभरणी अनेक वर्षांपासून होत होती असे मला वाटते.
In reply to पारंपारिक असं काही आता राहिलं नाही. by मराठी कथालेखक
In reply to सहमत. by डोमकावळा
In reply to 'दे धक्का' आणि 'नटसम्राट' by सस्नेह
पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही.मान्य. पण वेगळा होता.
अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही.नक्कीच. तसा माझाही आग्रह नाही.
In reply to जरा वेगळे परीक्षण आवडले. by सतिश गावडे
In reply to हो, by सस्नेह
In reply to जरा वेगळे परीक्षण आवडले. by सतिश गावडे
In reply to जरा वेगळे परीक्षण आवडले. by सतिश गावडे
In reply to माफ करा, पण आता पर्यंत by शब्दबम्बाळ
In reply to हो ना. स्पॉयलर अलर्ट द्या की by स्रुजा
In reply to जरा वेगळे परीक्षण आवडले. by सतिश गावडे
In reply to ते बाळ आई वडिलांना मिठी न मारण्याचे चान्सेस आहेतच by अर्धवटराव
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to १३ वे परीक्षण? सगळेच सैराट by सप्तरंगी
In reply to १३ वे परीक्षण? सगळेच सैराट by सप्तरंगी
In reply to नै नै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हाहाहा. आपल्या औ'बाद लाच by सप्तरंगी
In reply to प्रा डॉ by नाखु
In reply to प्रा डॉ by नाखु
In reply to नाखु तर मी पण, पण विरोधात by सप्तरंगी
In reply to नाखु तर मी पण, पण विरोधात by सप्तरंगी
In reply to बिनधास्त मांडा तुमचं मत by समीरसूर
In reply to तसे काही नाही हो , त्या movie by सप्तरंगी
In reply to बिनधास्त मांडा तुमचं मत by समीरसूर
In reply to ए आर आवडत नाही???? by रमेश भिडे
In reply to परिक्षण आवडलं. सिनेमा जेवढा by रेवती
In reply to छान परिक्षण! by पुणेकर भामटा
In reply to त्येना फेरेनलवलीची लस टोचलेली by अभ्या..
In reply to आणि कलर सोडा ओ, रौनक बघा की by अभ्या..
In reply to पुणेकर भामटा यांचा वर्णद्वेष by रमेश भिडे
In reply to हास्यास्पद..... by अभिदेश
In reply to हास्यास्पद..... by अभिदेश
In reply to श्रीयुत अभिदेश, by सस्नेह
In reply to श्रीयुत अभिदेश, by सस्नेह
शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे.हसावे की रडावे हेच कळत नाही. कणेकर हे मुख्यतः विनोदी लेखक आहेत आणि त्यांच्या क्रिकेट वा चित्रपटाच्या परीक्षणांना विनोदाचा भरपूर तडका दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही. एकीकडे तुम्हाला 'चित्रपट वास्तववादी' आवडतात आणि दुसरीकडे परीक्षण मात्र अतिरंजित चालतात (की आवडतात ?) .. धन्य आहे. बाकी तुम्हाला वास्तवाशी रिलेट होणारे चित्रपट आवडतात तरी तुम्ही श्वास पाहिला नाही म्हणजे आश्चर्य आहे...(कोर्ट पाहिला का ?) देऊळ तुम्हाला वास्तवाशी रिलेट न होणारा वाटला !! माझ्या मते तरी तो वास्तवाशी चांगल्यापैकी रिलेट होणारा पण चित्रपटाच्या भाषेत मांडलेला सुंदर चित्रपट आहे (जसे क्राईम प्रेट्रोल हे वास्तविक घटनांचे नाट्यरुपांतर आहे) झालेच तर चित्रपटाची कथा वास्तववादी असणे/नसणे वेगळं आणि चित्रपटाचं सादरीकरण तद्दन फिल्मी/नाटकी असणं ही गोष्ट वेगळी. दूनियादारी, दे धक्का, दगडीचाळ यांच्या कथा वास्तवपूर्ण नाहीतच पण त्यांचे सादरीकरण अतिरंजित फिल्मी आहे असं नाही.
अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहेहा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?
In reply to शिरीष कणेकरांच्या लेखणीतून by मराठी कथालेखक
हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?अगदी सहमत आहे..... एक चित्रकृती म्हणून 3 Idiots भन्नाट वाटतो! 'सैराट' लाटेत काहीही वाहून यायला लागलंय! :) Sandy
In reply to शिरीष कणेकरांच्या लेखणीतून by मराठी कथालेखक
In reply to किल्ला, अस्तु हेही सुरेख by यशोधरा
In reply to मला तर धूमधडाका, थरथराट, by प्रचेतस
In reply to मला तर धूमधडाका, थरथराट, by प्रचेतस
In reply to किल्ला, अस्तु हेही सुरेख by यशोधरा
In reply to किल्ला, अस्तु, देवराई आणि by सस्नेह
In reply to हायला! अस्तु वगळता तीनही by यशोधरा
In reply to हे हे, by सस्नेह
In reply to वास्तुपुरुष हाही एक उत्कृष्ट by प्रचेतस
In reply to कुणाचा ? कलाकार कोण ? by सस्नेह
In reply to सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर by प्रचेतस
In reply to धन्यवाद. by सस्नेह
In reply to मातीमाय, अजून एक जबरदस्त by यशोधरा
In reply to धन्यवाद. by सस्नेह
In reply to किल्ला, अस्तु, देवराई आणि by सस्नेह
In reply to किल्ला, अस्तु हेही सुरेख by यशोधरा
In reply to अशी ही बनवाबनवी by समीरसूर
In reply to वळू खुसखुशीत तर एक डाव धोबी by मराठी कथालेखक
In reply to किल्ला, अस्तु हेही सुरेख by यशोधरा
In reply to सुंबरान - मला सगळ्यात जास्त by मराठी कथालेखक
In reply to मला नारबाची वाडी पण आवडलेला. by अभ्या..
In reply to मी पण... by चांदणे संदीप
In reply to माझ्या एका भडजी मित्राने मला by सतिश गावडे
In reply to माझ्या एका भडजी मित्राने मला by सतिश गावडे
In reply to माझ्या एका भडजी मित्राने मला by सतिश गावडे
In reply to श्रीयुत अभिदेश, by सस्नेह
In reply to परस्पविरोधी …… by अभिदेश
In reply to हास्यास्पद..... by अभिदेश
In reply to सहमत! :) by शब्दबम्बाळ
"टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत...मी हा चित्रपट पाहताना चित्रपटगृहात रडलो होतो. अगदी आत जाऊन भिडतो हा चित्रपट.
In reply to सहमत! :) by शब्दबम्बाळ
In reply to हास्यास्पद..... by अभिदेश
In reply to परीक्षण पेक्षा रसग्रहण म्हणणे by पूर्वाविवेक
मिपावर इतकी परीक्षणं वाचल्यावर...