व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न
In reply to एक्झॅक्ट डिग्री नव्हे पण आपण by माहितगार
In reply to अय्या, हो? by आनंदी गोपाळ
तुम्हाला जामोप्या यांच्या डिग्रीबद्दल माहिती नाही, असे म्हणवत नाही.१) या आपल्या व्यक्तिगत कल्पना आहेत. मला आणि माझ्या प्रमाणे असंख्य सदस्य आणि अनामिक वाचकांना जामोप्या कोण ? अमुक कोण आणि तमुक कोण याची माहिती असेलच असे नाही. हे लक्षात घेऊन धागा लेखक म्हणून 'एक्झॅक्ट डिग्री नव्हे पण आपण विषयातले तज्ञ अथवा जाणकार आहोत अथवा नाही हे विशेष /आग्रही सल्ला/मत देताना, होता होईतो नमुद केले जावे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लक्षात यावे, अशी सदर धागा लेखकाची अपेक्षा आहे.' हि अत्यंत किमान स्वरुपाची अपेक्षा व्यक्त केली आहे. या किमान अपेक्षेचा आपण अनादर का करु इच्छिता हे अनाकलनीय आहे. २)
अशी माहिती तुम्हास नाही, असे शपथपूर्वक नमूद करता का?हि व्यक्तिगत साठमारीची भाषा धागा लेख आणि उपरोक्त विनंतीशी सतर्क्य न जोडता येणारे अवांतर आहे हे लक्षात घेऊन दुर्लक्ष करतो. ३) जे कुणि तज्ञ/ जाणकार आहेत त्यांनी माहिती देताना आपण जाणकार अथवा तद्न्य असल्याचे सुस्पष्ट लक्षात येईल हे पाहिल्यास सर्वसामान्य अनामिक वाचकांचा घोटाळा होणार नाही, व्यक्तिगत मतभेदांपेक्षा धागा विषयावर स्वतंत्रपणे आपल्याकडे असलेली माहिती जाणकार आणि तज्ञांनी दिल्यास, उपकृत राहू. आपल्या मनमोकळ्या सहभागाबद्दल आभार.
In reply to त्यांच्या डिग्रीशी तुम्हाला by आनंदी गोपाळ
In reply to सल्ले देणारे काय लायकीचे आहेत ते कळण्यासाठी. by रुस्तम
In reply to भरपूर प्रॉब्लेम. by आनंदी गोपाळ
In reply to त्यांच्या डिग्रीशी तुम्हाला by आनंदी गोपाळ
In reply to ठीक आहे by सुबोध खरे
In reply to ठीक आहे by सुबोध खरे
In reply to @ डॉ. खरे. by आनंदी गोपाळ
In reply to गोपाळ राव by सुबोध खरे
या माणसाच्या एकंदर वागणुकीबाबत माझा पूर्वग्रह आहे असे आपले म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे.धन्यवाद! जंतांव्यतिरिक्तही इतर गोळ्यांबद्दलही आपण जे म्हटलात ते योग्य परिप्रेक्ष्यात घेतले गेलेले आहे. आपण या संस्थळावर प्रतिष्ठा राखून आहात. त्याचा फायदा उचलत, कितींदाही आयडी उडालेल्या व्यक्तीबद्दल व्यक्तीगत आकसाने लिहिणे, व क जीवनसत्वाच्या गोळ्या सर्वात स्वस्त सोर्स आहेत, या वैद्यकीय क्षेत्रातील प्रवादावरून त्यास झोडपणे, तुम्हास पटले असेलच, असे नाही, असे वाटते. :) तरीही, मानवी स्वभावानुसार, आपण त्यांनी केले तेच करीत आहात, हेही नोंदवितो. धन्यवाद! (पुनः एकदा)
In reply to या माणसाच्या एकंदर by आनंदी गोपाळ
बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही कॅलशियम आणी व्हिटामिन D ३ च्या दिवसात दोन गोळ्या आपण निः शंकपणे घेऊ शकता. उदा ऑस्टो कॅलशियम,कॅलशियम संडोझ ई.http://www.misalpav.com/comment/791106#comment-791106 I WOULD RATHER BE A सुबोध खरे - Mon, 11/01/2016 - 23:28
I WOULD RATHER BE A PRAGMATIST THAN PURIST. हजार रुपयाची B १२ ची चाचणी करण्यापेक्षा मी २५ रुपयाची न्युरोबायोन ची तीन इंजेक्शने देणे श्रेयस्कर समजतो. कारण कमतरता असेल तर उपाय हाच आहे तुमचे यकृत तीन वर्षे पुरेल एवढा साठा ठेवू शकते आणी B १२ हे पाण्यात विद्राव्य जीवनसत्त्व असल्याने त्यचा ओव्हर डोस होऊन अपाय होण्याची शक्यता नाही, आजता गायत मी कोणत्याच रुग्णाला B १२ ची चाचणी करण्यास सांगितलेले नाही. आमच्या वडिलांची B १२ ची चाचणी केली त्यात त्यंची पातळी ४००० आढळली. साधारण हि ५०० च्या आसपास असते. हा त्यांना दिलेल्या न्युरोबायोन चा परिणाम होता यानंतर मी त्यांची चाचणी परत केली नाही. हीच गोष्ट D ३ ची आहे . जर रुग्णाला त्याची कमतरता आहे असे वाटले तर मी सरळ २५ रुपयांची एक गोळी ६०,००० युनिट आठवड्याला एक अशा आठ गोळ्या देतो त्यानंतर रोज दोन कॅलशियम संडोझ च्या गोळ्या वर्षभर घेण्यास सांगतो. चाचणी करून ५०० रुपये फुकट घालवण्यात फायदा नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. वर लिहिल्याप्रमाणे अति डोस काही कुणाचा इतका सहज दिसून येत नाहीएभाप्र. कोणत्याही तपासण्याविना, इथे गोळ्या घेण्यास सांगितलेले चालते का?
In reply to या माणसाच्या एकंदर by आनंदी गोपाळ
वर लिहिल्या प्रमाणे जंतांचे औषध १० रुपयाला घेणे हे २०० रुपये देऊन शौचाची तपासणी करण्यापेक्षा जास्त फायद्याचे आहे. किंवा जीवनसत्त्वाची रक्त तपासणी करण्यापेक्षा ती औषधातून घेणे हे जास्त स्वस्त आणि मस्त आहे. त्यातून तुम्हाला कुणी विचारले कि अशी जीवनसत्त्वे कशी घेता? सरळ माझे नाव सांगा. डॉक्टर खरे एम डी यांनी सुचविले आहे म्हणून घेतो.डॉक्टर खरे एम डी (रेडिऑलॉजी) यांनी सुचविले आहे म्हणून घेतो :) ९अवांतरः कंसातलं, पिवळं लिहू नये असे फार मनापासून वाटत होते..
In reply to माझाच मला प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
लष्करात तुम्हाला मुलभूत वैद्यक शास्त्र "आलेच पाहिजे" हा दंडक आहे.Sir, Your MD, does NOT stand in court of law, for prescribing ANY medications, even if you keep better knowledge in any other specialty of medicine. And you know that. . In one go you are advocating vitamin tablets, and on other thread bashing another qualified Doctor. You had to say 'चुकल' @ his catching you on that response regarding cup sizes. तुम्हाला दुखावू नये असे वाटत होते, पण नाईलाज झाला. माझ्याकडून पूर्णविरां.
In reply to खरे साहेब, by आनंदी गोपाळ
In reply to Sir, Your MD, does NOT stand by सुबोध खरे
In reply to Sir, Your MD, does NOT stand by सुबोध खरे
In reply to माझे बायस स्पष्ट आहे. ते मेडिसिनसाठी आहे. by आनंदी गोपाळ
In reply to खरे साहेब, by आनंदी गोपाळ
another qualified Doctor:D
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
In reply to माझाच मला प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
In reply to डॉ.खरे by मार्मिक गोडसे
In reply to बॉडी फॅट इंडेक्स प्रमाणेच, by आनंदी गोपाळ
In reply to डॉ.खरे by मार्मिक गोडसे
In reply to गोडसे साहेब by सुबोध खरे
In reply to आगाऊ माफी मागून, व्यक्तिगत आकसाने दिलेला प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
In reply to गोडसे साहेब by सुबोध खरे
In reply to गोडसे साहेब by सुबोध खरे
In reply to गोडसे साहेब by सुबोध खरे
In reply to Increased hygiene in the food by सुबोध खरे
In reply to धन्यवाद डॉ.खरे. by मार्मिक गोडसे
In reply to आहारात अजून असे अनेक सूक्ष्म by सुबोध खरे
In reply to डॉक्टर खरे साहेब, by श्रीगुरुजी
In reply to डॉक्टर खरे साहेब, by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजींशी बाडिस! by बोका-ए-आझम
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
In reply to ज्या हुशार पण फटकळ डॉक्टरांची by अप्पा जोगळेकर
In reply to तोच शब्द by अत्रन्गि पाउस
In reply to ... by anilchembur
In reply to 'ठिक आहे' आता पर्यंतच्या by माहितगार
In reply to मी पण तोच विचार करतोय कि by शलभ
In reply to ... by anilchembur
In reply to मोगा खान by सुबोध खरे
In reply to ... by anilchembur
In reply to ... by anilchembur
In reply to ... by anilchembur
In reply to .... इथे सगळे सोर्सेस आहेत by anilchembur
In reply to मोगा खान by सुबोध खरे
In reply to मोगा खान by सुबोध खरे
In reply to .... by anilchembur
...तर बी १२ फोर्टिफाइड फूड बाजारात आणायची गरज का भासते म्हणे ?हे तार्कीक उणीवेचे आहे : 'दूधातून पोषण होत असेल तर, दूधाची पावडर अथवा बाजारात आणायची गरज का भासते म्हणे ?' बाकी मनमोकळ्या सहभागाबद्दल आभार.
In reply to तार्कीक उणीव by माहितगार
In reply to .... by anilchembur
In reply to बी १२ फोर्टिफाइड फूड भारतात by सुबोध खरे
In reply to शाकाहारी लोकांना काही by कंजूस
In reply to कंजूस साहेब by सुबोध खरे
In reply to धागा लेखकाचे नेमके कुठे चुकले ? by माहितगार
In reply to तुमचं काहीही चुकलेलं नाही. by बोका-ए-आझम
In reply to बरीच अवांतर चर्चा सुरु आहे by अत्रे
In reply to चांगली सूचना आहे, खरेतर हे by माहितगार
In reply to काय ठरले म शेवटी ? by स्पा
In reply to गोळी की ताक ? by anilchembur
अय्या, हो?