मराठी टंकलेखन आणि कीबोर्ड लेआउट
नुकताच मी नवीन संगणक विकत घेतला आहे व त्यात विंडोस १० आहे. त्यामध्ये मी मराठी आणि जपानी भाषा निवडली आहे. इंग्रजी तसेच जपानी भाषा सुद्धा मस्त चालते. परंतु मराठी चा कळफलक (कीबोर्ड लेआउट) अत्यंत वेगळा आणि कठीण वाटला. गूगलवर शोधल्यावर कोणालाच काही त्रास असल्याचा दिसलं नाही. अजून शोधल्यावर कळले कि तो नवीन कळफलक inscript असून अन्य भारतीय भाषांना पूरक म्हणून बनविलेला आहे. मला यावर काही शंका आहेत.
- हा inscript वापरण्याआधी शिकवा लागेल. मला वाटते त्यासाठी स्वतंत्र कळफलक नसल्याने शिकतांना अडचणी येतील. जपानी कळफलक फोनेटिक असून वापरण्यास अत्यंत सोपा आहे. इंग्रजी येत असल्यास बाकी काही शिकण्याची गरज पडत नाही. तसेच notepad, word प्रत्येक ठिकाणी चालतो. तसेच उबुंतूवर सुद्धा marathi फोनेटिक कळफलक उपलब्ध आहे. तर विंडोसवर का नाही. ?
- हा inscript कळफलक कोण कोण वापरत ?
- मराठीत सर्व वापरू शकतील असा unicode कळफळक नाही का ? मी मकरंद गद्रे यांचा कळफलक वापरून बघितला पण तो खूप हळू चालतो. गूगल IME अजून वापरला नाही. तो offline वापरता येईल का ?
- समज मी दुसरा कोणता कळफलक वापरला तरी त्यामुळे encoding problems होऊन data loss होईल का ? तसेच दुसरा कळफलक unicode वापरेल का ? कारण याआधी कृतीदेव font नसल्याने भरपूर मनस्ताप झाल्याचा अनुभव आहे. unicode बद्दल तर शंकाच शंका आहेत.
वाचने
19708
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
दोन प्रतिप्रश्न
मिपावरचे मराठी लेखन
In reply to मिपावरचे मराठी लेखन by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
-सर्वप्रकारच्या
In reply to -सर्वप्रकारच्या by माहितगार
इनक्रीप्ट आणि आयएमई
In reply to -सर्वप्रकारच्या by माहितगार
महाराष्ट्र राज्यसरकार
In reply to महाराष्ट्र राज्यसरकार by माहितगार
तेथेही
In reply to -सर्वप्रकारच्या by माहितगार
मी वापरत नाही मागे मी
inscript म्हणजे काय?
In reply to inscript म्हणजे काय? by कंजूस
शेषन
त्यामुळे युनिकोडाचा कोणताही
धन्यवाद
हा inscript कळफलक कोण कोण
हा inscript कळफलक कोण कोण वापरत ?- मी वापरतेहा inscript वापरण्याआधी शिकवा लागेल.- पहिल्यांदा वर्डमध्ये सगळी अक्षरं साधी आणि शिफ्ट की वापरून टाईप करून घेतली. एक दोन दिवसांत हात बसला. तुम्ही किती नियमित मराठी टंकलेखन करता त्यावर हात बसण्याचा वेग अवलंबून आहे. - मिपावर इन्स्क्रिप्ट वापरून लिहिते. काही अडचण येत नाही.In reply to हा inscript कळफलक कोण कोण by आतिवास
हा inscript कळफलक कोण कोण
फक्त
inscript कळफलकाचा उपयोग
In reply to inscript कळफलकाचा उपयोग by शाम भागवत
मतांतरासाठी क्षमस्व
In reply to मतांतरासाठी क्षमस्व by माहितगार
प्रत्यक्ष स्पर्धा हाच सिद्ध करण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय असावा.
In reply to प्रत्यक्ष स्पर्धा हाच सिद्ध करण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय असावा. by शाम भागवत
:)
In reply to :) by माहितगार
थोडी सुधारणा करतो.
In reply to थोडी सुधारणा करतो. by शाम भागवत
हम्म.. आपल्या पहिल्या दोन
In reply to हम्म.. आपल्या पहिल्या दोन by माहितगार
:-))
तुम्ही गमभन वापरा किंवा किरण
In reply to तुम्ही गमभन वापरा किंवा किरण by पाषाणभेद
किरण पुर्वीतरी युनिकोडात
In reply to किरण पुर्वीतरी युनिकोडात by माहितगार
किरण फॉन्ट युनिकोडमध्ये
In reply to किरण फॉन्ट युनिकोडमध्ये by पाषाणभेद
युनिकोड > ते नॉन युनिकोड असा
'कीबोर्ड क्रिएटर'
मराठी
In reply to मराठी by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
मुद्यांची गल्लत आणि सरमिसळ
इओस वरही