अवघा महाराष्ट्र सैराटमय
In reply to ["निळा दहशतवाद" यावरसुद्धा by तर्राट जोकर
बाकी तुमचं ग्रामिण भागातल्या प्रेमाबद्दलचं मत वाचुन अंमळ करमणुक झाली.100 % खात्री देवू शकणार नाही,पण 70 % प्रेमप्रकरणं फेल गेली आहेत गावात.रोजरास धुडगूस चालू आहे नुस्ता.
>> तुम्हीच बनवा ना तो चित्रपट. त्याची कशाला वाट बघताय?हे काय बरोबर नाही,तुम्ही अभ्यासू आहात,उच्चभ्रूंना जातीय उन्माद आहे,तसा राजकिय उन्मादही आहे आणि भगवा उन्माद आहे तसाच निळा उन्मादही आहेच, हे कोणीही अभ्यासू माणूस नकारू शकत नाही.पण नागराज त्यावर चित्रपट बनवणार नाही याची गॅरंटी मी देतो,नाईलाजाने तो मलाच बनवावा लागेल पण तो प्रदर्शित होऊ दिला जाईल कि नाही याची गॅरंटी मी देवू शकत नाही.
In reply to . by याॅर्कर
In reply to माध्यमांचा समाजमनावरील परिणाम by गामा पैलवान
In reply to माध्यमांचा समाजमनावरील परिणाम by गामा पैलवान
सिनेमात पौगंडावस्थेतली प्रेमप्रकरणं दाखवल्याने किती टक्के मुलं वाहवत जाणारेत? अगदी अत्यल्प.सहमत पुर्ण चित्रपट पाहुन सर्वांनी मते द्यावीत असे वाटते. मी हा चित्रपट पाहीला. जी मुले हा चित्रपट पहातील त्यांना वास्तवाचे भान येण्याची जास्त शक्यता आहे. प्रेमविवाहानंतरची कुत्तरओढ जबरद्स्त दाखवली आहे. क्रुपया कोणी चित्रपटाचा शेवट विचारुन नागराज मंजूळेचे कष्ट वाया घालवू नयेत. खाली कोणीतरी म्हणल्याप्रमाणे संपूर्ण चित्रपट पाहील्यावरच शेवट परीणामकारक वाटतो. आधीच शेवट माहीत असेल तर मजा नाही. थोडक्यात - पहावाच असा चित्रपट...संस्क्रुतीच्या नावाने बोंबा मारणार्यांनी तर पहावाच पहावा...
In reply to माध्यमांचा समाजमनावरील परिणाम by गामा पैलवान
In reply to भाऊ तोरसेकरांसारख्या पत्रकाराकडून अशा तपशीलातल्या चुकांची by बोका-ए-आझम
In reply to बाकी, गा.पै. एखाद्या by तर्राट जोकर
In reply to प्रश्न आहे खरा ! by गामा पैलवान
In reply to अच्छा, हरिश पटेलला प्रेयसीस by तर्राट जोकर
In reply to पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड... by बबन ताम्बे
In reply to असाच स्वदेस चित्रपटाचा प्रभाव by तर्राट जोकर
In reply to आंतरिक वैधता by गामा पैलवान
In reply to तेच ना, स्वदेस किंवा तत्सम by तर्राट जोकर
In reply to मीही हेच म्हणतो. by गामा पैलवान
In reply to लोकं चित्रपटाने बिघडतात हा by तर्राट जोकर
In reply to होय मुळी. by गामा पैलवान
In reply to होय मुळी. by गामा पैलवान
In reply to तेच ना, स्वदेस किंवा तत्सम by तर्राट जोकर
In reply to चित्रपट न पाहताच प्रतिसाद by वगिश
In reply to तजो, गा.पै. by बोका-ए-आझम
>> कुणी माणूस जर चित्रपट बघून त्यावरुन गुन्हेगार बनायचं ठरवत असेल तर त्याच्यात मूळ गुन्हेगारी >> वृत्ती असते आणि म्हणूनच त्याने असा अर्थ काढला असं म्हणता येईल.मीही नेमकं हेच म्हणतोय. चित्रपट पाहणारे सर्वजण गुन्हेगार नसतात. त्यातले अत्यल्प लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे निपजतात. मात्र अशांना उत्तेजन मिळतंय ते मिळू द्यावं का? असा प्रश्न आहे. गुन्ह्यांची जबाबदारी चित्रपटांवर ढकलणे हा माझ्या चर्चेचा हेतू नाही. आ.न., -गा.पै.
In reply to बोका-ए-आझम, by गामा पैलवान
चित्रपट पाहणारे सर्वजण गुन्हेगार नसतात. त्यातले अत्यल्प लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे निपजतात. मात्र अशांना उत्तेजन मिळतंय ते मिळू द्यावं का? असा प्रश्न आहेअगदी पटतय. मला तर वाटतं त्या अत्यल्प लोकांचा विचार करुन हे सिनेमे वैगेरे बनवणं बंदच केलं पाहिजे. नस्ते धंदे करतात. तिन्हीत्रिकाळ रामायण महाभारताचा रतीब घालायला हवा. हो, त्या रामायणातून रावणाचं पात्र ही काढून टाकावं. उगाच वाईट संस्कार नको व्हायला. हे सगळं कसं राबवायचं त्याचं काही वर्षांपूर्वीचं अफ़गाणी मॉडेलही आहे आपल्या समोर.
In reply to चित्रपट पाहणारे सर्वजण by अंतरा आनंद
In reply to चित्रपट पाहणारे सर्वजण by अंतरा आनंद
In reply to चित्रपट पाहणारे सर्वजण by अंतरा आनंद
In reply to सैराट आवडलाय , गारुड केलंय by पूर्वाविवेक
In reply to कुठल्या ताई? कसला नेमका by पूर्वाविवेक
In reply to तुम्हीच लिंक दिलीय ना by तर्राट जोकर
In reply to ती ताई आहे 'प्रिया प्रभुदेसाई by पूर्वाविवेक
In reply to ती ताई आहे 'प्रिया प्रभुदेसाई by पूर्वाविवेक
In reply to खिक्क्क ....... by पूर्वाविवेक
>> मला तर वाटतं त्या अत्यल्प लोकांचा विचार करुन हे सिनेमे वैगेरे बनवणं बंदच केलं पाहिजे. नस्ते धंदे >> करतात. तिन्हीत्रिकाळ रामायण महाभारताचा रतीब घालायला हवा.उत्तम कल्पना आहे. फक्त व्यासवाल्मिकींची प्रतिभा अंगी बाणवायची. हाय काय नाय काय! २.
>> हो, त्या रामायणातून रावणाचं पात्र ही काढून टाकावं. उगाच वाईट संस्कार नको व्हायला.एकदा का प्रतिभेचा दुष्काळ संपला की अशा अडचणी चुटकीसरशी दूर होतील. चिंता नसावी. ३.
>> हे सगळं कसं राबवायचं त्याचं काही वर्षांपूर्वीचं अफ़गाणी मॉडेलही आहे आपल्या समोर.अफगाण मॉडेल? हे कशाशी खातात? आ.न., -गा.पै.
In reply to अंतरा आनंद यांना उद्देशून .... by गामा पैलवान
In reply to अहो, व्यासवाल्मिकींची by तर्राट जोकर
In reply to त्याकाहो? by गामा पैलवान
.