..वॉन्टेड..
उगा हासरा
तुझा चेहरा!
भरपूर झाला
इथे आसरा
उजेडात आला
जुना कोपरा
पायात रडला
पुन्हा उंबरा
उत्क्रांत झाला
किती वानरा !!
झालास तू ही
बैल वासरा !!
वॉन्टेड आहे
तू ही ईश्वरा!
पत्ता तुझा दे
एक अंबरा!
दिसलाच अंती
मूळ चेहरा!
झाकुन घे तू
डाग पांढरा
तोडुन गेली
गाय आसरा
दुष्काळ आहे
परत पाखरा
फिरतोच आहे
अजुन भोवरा
उघडाच आहे
सोड पिंजरा!
अंधार गेला
नीघ भास्करा!
बोलुनि गेली
काय मंथरा?
वनवास आहे
थांब उत्तरा!
जवळुन गेला
हाय मोगरा
गाऊन जा तू
फक्त अंतरा!
मुलगाच आहे
मार शंकरा!
मृत्यु असावा
खास सोयरा!
- कानडाऊ योगेशु
वाचने
2465
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
एका दमात वाचली!
धन्यवाद संदीप!
In reply to धन्यवाद संदीप! by कानडाऊ योगेशु
?
In reply to ? by चांदणे संदीप
आधी अडलाच सुचले होते पण अडला
In reply to आधी अडलाच सुचले होते पण अडला by कानडाऊ योगेशु
आता यानंतर बास!
In reply to धन्यवाद संदीप! by कानडाऊ योगेशु
जळून गेला हाय मोगरा ?
In reply to जळून गेला हाय मोगरा ? by पथिक
जळुन नाही तर जळवुन हा एक बदल
माझे मत
In reply to माझे मत by नाखु
येस. कासरा ही पहीली चूक.
In reply to येस. कासरा ही पहीली चूक. by कानडाऊ योगेशु
उत्तरा ?
In reply to उत्तरा ? by चाणक्य
येस. यु सेड इट सर!
In reply to येस. यु सेड इट सर! by कानडाऊ योगेशु
वनावासाऐवजी अज्ञातवास करा, मग
In reply to वनावासाऐवजी अज्ञातवास करा, मग by अभ्या..
अभ्या सूचना आवडली.
In reply to अभ्या सूचना आवडली. by कानडाऊ योगेशु
उत्तर हा विराटाचा सुपुत्र आणि
In reply to उत्तर हा विराटाचा सुपुत्र आणि by अभ्या..
येस्स्स्स!