पांडुरंग/पौंड्रक,आणि विट्ठल??
In reply to "पांडुरंग या शब्दाने by कंजूस
In reply to "पांडुरंग या शब्दाने by कंजूस
In reply to "पांडुरंग या शब्दाने by कंजूस
वैष्णवांच्या कपाळावर असलेल्या भस्माच्या ( गंधाच्या ) तीन रेघा शंकराचा त्रिशूळच दाखवतात.शैव आणि वैष्णव यांमध्ये पूर्वी कलह होता हे आपण वाचलेच असेल, शैव भस्म कपाळावर आडवे लावतात आणि वैष्णव उभे लावतात,वैष्णवांनी आपले वेगळेपण जपण्यासाठी तसे केले असावे,या भिन्नतेमधून हे लक्षात येईल कि पूर्वी शैव आणि वैष्णवांमध्ये वैमनस्य असावे. शैव धर्म हा वैष्णव धर्मापेक्षा प्राचीन आहे.पुढे शंकराचार्यांनी सगळं काॅकटेल बनवून टाकून हिंदू धर्म तयार केला.
In reply to . by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to . by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to संत तर त्रिकालदर्शी असतात तर by विजय पुरोहित
In reply to सालवण सुरि ११११ सौम्ये दिव| by प्रचेतस
In reply to सालवण सुरि ११११ सौम्ये दिव| by प्रचेतस
In reply to वल्ली सर कृपया मराठी भाषांतर by विजय पुरोहित
माझी शंका--(मग मला असा प्रश्न पडला आहे,कि संतांनी त्याची कृष्ण म्हणून का भक्ती केली असेल? "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म" असे का म्हटले असेल? संत तर त्रिकालदर्शी असतात तर त्यांना ही गोष्ट का कळाली नसेल?)वारकरी संप्रदायात चमत्कार कथा अस्तीत्वात असल्यातरी धागा लेखक म्हणतो त्या अर्थाने वारकरी संप्रदायातील संत स्वतःस कितपत त्रिकालदर्शी समजत असतील या बद्दल साशंकता वाटते. तरीही वारकरी संप्रदायातील सुरवातीची बरीच संत मंडळी नाथ संप्रदायी असावी त्यांना प्रमूख देवता शिव आहे हे माहित असते तर त्यांनी वैष्णवभक्तीपर रचना रचल्या असत्या का असा प्रश्न कुणास पडत असेल तर शंका रास्त म्हणावी लागेल असे वाटते.
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
In reply to निसटत्या बाजू २ by माहितगार
In reply to शिवाय त्यांनी सातवाहनांना by प्रचेतस
In reply to जस्ट काही वाईल्ड थॉट्स by माहितगार
In reply to सोनावणे हे कलीयुगातले संतच by स्पा
In reply to विट्ठल हा कृष्ण नसला तरी काय by दिग्विजय भोसले
In reply to विट्ठल हा कृष्ण नसला तरी काय by दिग्विजय भोसले
प्रतिक म्हणून कोणत्याही देवाच्या मूर्तीची उपासना केली तरी आपल्या भावना या शेवटी निराकारापर्यंत पोहचतात.हे खरे महत्वाचे. पण हे कळले तर अनेक शतकी धागे अंतर्धान पावतील. -))
In reply to विट्ठल हा कृष्ण नसला तरी काय by दिग्विजय भोसले
In reply to बाकी सोनवणींचे विठ्ठल हे शैव by प्रचेतस
In reply to वैष्णव उन्नयन by माहितगार
In reply to हो नक्कीच. शंकराचार्यांनीच by प्रचेतस
ह्यावरून रामदेवराय व महानुभवांमध्ये खटकेही उडायला लागले होते. चक्रधर हे कृष्णाचे अवतार मानले गेल्याने महानुभवियांचा भागवत धर्माला (पर्यायाने) विठ्ठल भक्तीला विरोध होताच.असे का व्हावे, सवडीने यावर थोडी अधिक माहिती द्यावी ही विनंती.
In reply to ह्यावरून रामदेवराय व by माहितगार
In reply to हा स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. by प्रचेतस
In reply to माहितगारजी, by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to अहो साहेब. मी तर येशूला पण by विजय पुरोहित
In reply to ईश्वर सर्वांसाठी एकच आहे by हर_हुन्नरी
In reply to माहितगारजी, by खालीमुंडी पाताळधुंडी
मग वैष्णवांनी बुद्धाला विष्णूचा अवतार का घोषित केले? याचे उत्तर मिळेल का?वीष्णू भक्तांनी केवळ बुद्धाच्याच अवताराबाबत असे केले आहे का ? कदाचित तसे नसावे, त्यांनी जनमानसात पॉपूलर झालेले सहजपणे जमतील त्या सर्वांना अवतारात घेतले, शीव ब्रह्मा या सहज न जमलेल्या देवता को ऑप्ट केल्या गेल्या. कारण अद्वैत हा सिद्धांत ठरलेला होता, विष्णू ही वेदात कमीत कमी माहिती असलेली तरी वेदात नमुद असण्याचा मान असलेली देवता म्हणून वेदांनाही मान्य असल्याचे सांगता येते त्याच वेळी व्यक्ती प्रामाण्य वाढवून ग्रंथप्रामाण्य कमी करता येते, चातुर्यकथाकारांना दरबारात पोसणे ही राजे लोकांची गरज किंवा आवड असेल पण इतर चातुर्यकथांप्रमाणे काही चातुर्यकथाही वीष्णू सोबत जोडून या ना त्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र म्हटले तर गोवून/जोडून घेतले म्हटले तर कल्चरल अॅप्रोप्रीएशन केले गेले जसे गुढी सारखी वैदीकपूर्व काठीपूजा परंपरा आपलीच म्हणून सांगितली गेली. वैष्णवी भक्ती चळवळ केवळ अंधश्रद्धा म्हणून आज आपण पहातो पण स्थानिक देवतांना नवसाखातर प्राणि बळी देण्या विरोधात यांनी अगदीच जोरदार प्रबोधन केले असले पाहिजे. मेसाई सारखी देवतेचे वैष्णव काळानंतर महाराष्ट्रात पुजन कमी होत गेलेले दिसते हे संत एकनाथांच्या साहित्याची दखल घेताना दिसून येते.
In reply to माझे व्यक्तीगत मत by माहितगार
विष्णू ही वेदात कमीत कमी माहिती असलेलीकमीत कमी माहिती असलेल्या देवतेला अधिकाधीक गोष्टी जोडणे सोपे झाले असावे ? एनी वे भक्त मंडळी नंतर प्रोमोशन देत गेली म्हणून मूळ देवता चुकते असे होत नसावे. रामाच्या अथवा कृष्णाच्या चुकांची शिक्षा वीष्णूला देणे तार्कीकदृष्ट्या पटत नाही.
In reply to पांढरीची टेकाडे याबद्दल "वरदा by कंजूस
"संशोधक कधी निर्णयावर उगाच उडी मारत नाहीत आणि आपला विषय सोडून एखादा शेरा मारत नाहीत."माझ्या दृष्टीने हे तार्कीक उणीवयुक्त एकतर्फी प्रमाणपत्र आणि व्यक्ती प्रामाण्य आधारीत वाक्य आहे. संजय सोनावणींचे लेखन निव्वळ ब्लॉगी किर्तनकार म्हणवण्यापेक्षा बर्यापैकी नवे आधार शोधणारे आणि चिकित्सक असते. त्यांची अडचण इतिहास लेखनासाठीच्या चिकित्सेत तटस्थता बाळगता येते अथवा त्यांना स्वतःस तटस्थता बाळगावयाची आहे ह्यास ते स्वतःच अॅग्री होत नसावेत. पशुपालक समाज आणि त्यांचा स्वतंत्र शैव सिद्धांत त्यांचे सॉफ्टकॉर्नर आहेत त्यामुळे निवडक चिकित्सेची छटा/मर्यादा त्यांच्या लेखनास येऊ शकते का अशी शंका वाटते. त्यांची मांडणी सौम्य असते हे मान्य पण ते आग्रही दावे करत नाहीत असे त्यांच्या लेखनाकडे पाहून वाटत नाही. आक्षेप आग्रही दावे करण्यास नाही आग्रही दावा करण्यासाठी केलेल्या घाईस आहे की ज्या घाईमुळे आणि तटस्थता न बाळगल्यामुळे काही मुद्दे सुटलेले असू शकतात.
महाराष्ट्राचे आराध्य श्रीविट्ठल हे आजवर रहस्यच बनून गेले होते.म्हणजे काय सोनवणींच्या लेखनाने रहस्याचा अंतीम पर्दाफाश केला म्हणावयाचे ?
परंतु श्रीविट्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसून पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातीलच एक महान शिवभक्त होतात्यांच्या या वाक्याला काही आधार असेल तर किमान या लेखात कुठे दिसतोय असे आढळत नाही.
...पांडुरंग' ही उपाधी नसून ते श्री विट्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले ...महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणून राजा होता. तो 'पौंड्रक वासुदेव' या नावाने ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पधीर् असून त्याला पुढे कृष्णाने ठार मारले. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला 'पौंड्रक' अशी उपाधी लावत होते, हे यावरून स्पष्ट होते.यासाठी बरेच पुरावे आहेत असे ते म्हणतात किमान या लेखात त्यांनी विश्वासार्ह संदर्भाचा उल्लेख केलेला दिसत नाही. महाभारतात्तील वासूदेव नावाचे विठ्ठल झाले अशी विठ्ठल शब्दाची व्य्त्पत्ती ते मांडत असतील तर ती निष्कर्ष उडी वाटते.
ऐतरेय ब्राह्माणावरून दिसते. अन्य आख्यायिकेनुसार पौंड्र, औंड्रादि हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडिसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे परंपरेने शुद मानले गेले असून मुळचे पशुपालक होत.ऐतरेय ब्राह्मणाचा त्यांनी संदर्भ दिला आहे, त्यांचा पशुपालक समाजाप्रती असलेला सॉफ्टकॉर्नर पाहता नेमक्या श्लोकांचा संदर्भ पडताळण्यासाठी उपलब्ध असणे सयुक्तीक असावे.
पौंड्रांनीही दक्षिण भारतात आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत.वर्तमानात्रीय लेखात लेखन सीमा असेल पण चिकित्सक चर्चेसाठी पुरावे नमुद असणे अभिप्रेत असते म्हणूनच म्हटले संजय सोनवणी चर्चेत नसताना टिका करणे प्रशस्त वाटत नाही.
महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी निगडित असणार.विदर्भ आणि तेलंगाणात पंढरपूर नावाच्या गावांचे प्राबल्य पाहता विचार पटतोय, महाभारताचा आधार घेऊन कयास उभा करणे साशंकीत करणारे वाटते.
म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर (मूळ पौंड्रपूर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची राजधानी होती, हे यावरून स्पष्ट होईल व या क्षेत्राला पौंड्रिक क्षेत्र का म्हटले गेले असावे, हे सहज लक्षात येईल.पंढरपूर नावाची अनेक गावे आहेत केवळ मंदिर असलेलेच गाव राजधानी असेल हा कयास झाला आधार नव्हे. आणि सोनवणींचा कयास बरोबर असूही शकेल (किंवा नसूही शकेल) निष्कर्षांवर उड्या मारण्याची घाई होते ती इथे.
विट्ठलमूतीर् अनादि आहे, अशी संतांची श्रद्धा आहे, आणि ही पुराणता पाहता ती योग्यही आहे.अशा पद्धतीने आधार ?
पौंड्रांच्या राजधान्या होत्या, तेथे मात्र विट्ठलाच्या मूर्ती मिळालेल्या आहेत. यावरून विट्ठल या पुराणपुरुषाची महत्ता सिद्ध होते.शक्य असेल पण संदर्भ नमुद नेमके कुठे कुठे विठ्ठल मुर्ती मिळाल्या ते ससंदर्भ दाखवून द्यावयास नको काय ?
थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानणे व विट्ठलाला विष्णु-कृष्णरूप मानणे हे अनैतिहासिक आहे, हे यावरून सिद्ध होते.फारतर सोनवणींनी एक पर्यायी सिद्धांत मांडला असे म्हणता येईल. तो अंतीम सिद्धांत म्हणून स्विकारला जावा असे त्यांना शेवटच्या परिच्छेदातून सुचवायचे असल्यास तटस्थपणे पहावयाचे झाल्यास अंतीम सिद्धांत म्हणून स्विकारले जाण्यासाठी अधिक नेमक्या संदर्भांची आणि मांडणीची आवश्यकता असावी किंवा कसे
In reply to निसटत्या बाजू ३ by माहितगार
In reply to छान प्रतिसाद!! by खालीमुंडी पाताळधुंडी
सोनावणींचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे असे कोणी म्हणू शकत नाही,पण शंभर टक्के चूक आहे असेही कोणी म्हणू शकत नाही,एक इतिहास संशोधक म्हणून त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं आहेसहमत आहे, माझी सोनवणींशी बरीच मागे झालेली एक फेसबुक चर्चा आठवते, समाजमान्य प्रेरणास्थळांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जोडून घेण्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रयत्न सर्वच समुह करत असतात, शिवाजी महाराजांसोबतची स्वामीभक्त कुत्र्याची आख्यायिका खरी असो वा खोटी असो त्या आख्यायिकेने कदाचित पशुपालक समुदाय त्या मुख्यप्रेरणेत आपल्या प्रतीकांचा अप्रत्य़क्ष सहभाग असल्याचे अप्रत्यक्ष समाधान मिळवत असतो, शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक खरोखर होते अथवा नव्हते अजुन एक समुदाय प्रतीकांचा अप्रत्य़क्ष सहभाग असल्याचे अप्रत्यक्ष समाधान मिळवतो. एक समुदाय किल्लेदार आमच्या समुदायाचे होते एखादा समुदाय तोफखान्यावर आमच्या लोकांनी जिव दिला अशा विवीध पद्धतीने जोडून घेतो, जो पर्यंत नकारात्मकता नाही तो पर्यंत विवीध पद्धतीने जोडून घेण्यात वावगे नाही, (या मुद्द्यावर माझी आणि सोनवणींची ढोबळ सहमती किमान त्याचर्चेत तरी होती असे आठवते) विठ्ठलाशी एक समुदाय स्वतःचे नाते अधिकार सांगत असेल तर त्यात संशोधन कललेले असेल तरीही मला वावगे वाटत नाही अर्थात एवढेच खरे इतर शक्यता परस्पर पुसूयात असेही होऊ नये. आपल्या लेख आणि प्रतिसादांमुळे लिहिण्याची संधी मिळाली त्या बद्दल आभार
In reply to निसटत्या बाजू ३ by माहितगार
In reply to बिनकामाची चर्चा... by तर्राट जोकर
In reply to बरं मग? by प्रचेतस
In reply to प्रचेतस सर, प्रतिसादांतली by तर्राट जोकर
In reply to बिनकामाची चर्चा... by तर्राट जोकर
In reply to =(( by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to एकाने by नाखु
In reply to अपसेट होऊ नका,हेल्दी डिस्कशन by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to एका लोकदेवतेचं विठ्ठल या by सतिश गावडे
In reply to एका लोकदेवतेचं विठ्ठल या by सतिश गावडे
In reply to कुठले अर्थ लागत नाहित? by प्रचेतस
In reply to पव्हे, अशेख (पापी?), निरालंब by सतिश गावडे
In reply to पव्हे म्हणजे पाही असा अर्थ by प्रचेतस
In reply to धन्यवाद... by सतिश गावडे
In reply to धन्यवाद... by सतिश गावडे
In reply to .. by mugdhagode
In reply to पव्हे म्हणजे पाही असा अर्थ by प्रचेतस
In reply to पव्हे म्हणजे पाही असा अर्थ by प्रचेतस
"अध्यात्म हे शेत आहे तर प्रपंच हे कुंपण,कुप्णालाच खत-पाणी घात्ले तर ते शेतच खाऊन टाकेल"
चूक असल्यास दुरुस्ती करावी जाणकारांनी, बाकीच्यांनी वस्सकन अंगावर येऊ नये "हे असेच का म्हणून"
विव्धभारतीवाला नाखुIn reply to आज सकाळी by नाखु
In reply to २ मे चे प्रवचन by शाम भागवत
In reply to परमार्थ शब्दात गोंदवलेकर by सतिश गावडे
In reply to प्रश्न खूपच अवघड आहे. by शाम भागवत
In reply to सुंदर प्रतिसाद... धन्यवाद !! by सतिश गावडे
In reply to :-)) by शाम भागवत
In reply to ओ काका, असं नाइ करायचं. by तर्राट जोकर
In reply to :-)) by शाम भागवत
In reply to उत्तम विश्लेषण, by नीलमोहर
बाकी परमार्थ म्हणजे, परम अर्थ = सर्वोच्च, परम तत्वहे बरोबर आहे. पण ते परम तत्व जाणल्यावर त्याची परिणीती परोपकारात होते. येथे परोपकार हा परिणामस्वरूप आहे. अशा माणसाचा स्वार्थ शिल्लकच राहिलेला नसल्याने तो जे काही करेल तो परोपकारच होतो. "जगाच्या कल्याणा संताच्या विभूती" किंवा "आता उरलो परोपकारापुरता" वगैरे ओव्यांचा तोच अर्थ आहे.
In reply to अर्ध बरोबर वाटतय by शाम भागवत
In reply to स्वार्थ-परमार्थ अशी जोडी by तर्राट जोकर
In reply to स्वार्थ-परमार्थ अशी जोडी by तर्राट जोकर
In reply to सुंदर प्रतिसाद... धन्यवाद !! by सतिश गावडे
In reply to लोकांना पंढरपूर व by श्रीगुरुजी
In reply to लोकांना पंढरपूर व by श्रीगुरुजी
संशोधन करणार्यांना संशोधन करू देत आणि आपले निष्कर्ष मांडू देत. गेली अनेक शतके अनेक संतांनी ज्या विठ्ठलाची मनोभावे भक्ती केली त्याची भक्तांच्या मनातील प्रतिमा कोणत्याही संशोधनाने विचलीत होणार नाही.सहमत आहे. कारण ते भक्त आहेत.
..