(परिकथेतील राजकुमारा ...)
लेखनविषय:
आज सकाळीच वंदना विटणकर याचे परिकथेतील राजकुमारा हे सुरेल गीत ऐकल आणि संध्याकाळी आम्हाला 'अल्पवयीन, संपुर्ण शारिरीक वाढ झालेला पण बौद्धिक वाढ अपुर्ण असलेला' अ.शे.मोगलगिद्दिकर यांचे ऐतिहासीक दस्ताऐवजांचा आभ्यासपुर्वक रुमाल वाचायला मिळाले.. आणि न राहून आम्ही हे गाणे गुणगुणायला लागलो
परिकथेतील राजकुमारा
खरडी सार्या बघशील का?
काय चालले तरी मिपावर
लेख तयाचा लिहिशील का?
या नावांचे गूढ इशारे
बघ ते वाचून जाणून सारे
'काल्पनिक ही' जरी म्हणोनी,
तर्री आम्हा देशील का?
खरडवही ही कुणी खरडली
दिवसा रात्री नित्य उघडली
त्या चर्चाची साक्ष अम्हाला,
'रुमाला'तूनी देशील का?
हसून तुजला देतील टाळी
प्रतिसाद ही देतील खाली
कविजनांची एक सुपारी,
हाता सरशी घेशील का?
लाजवाब ही तुझी लेखणी
दाखविले तू चित्र लोचनी
नवटाकी या "केश्या"ची ही,
कधी हजामत करशील का?
केशवसुमार
वाचन
5080
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
दंडवत ! --
In reply to दंडवत ! -- by लिखाळ
+१
In reply to दंडवत ! -- by लिखाळ
लाख सलाम
खल्लास!
खुपच छान
+१
मस्त
In reply to मस्त by आनंदयात्री
+१
क्या बात है
In reply to क्या बात है by सहज
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
+२
सह्ह्ही,
...................................
In reply to ................................... by प्राजु
माहाद्येव....
धन्य धन्य विडंबन..!
In reply to धन्य धन्य विडंबन..! by झेल्या
१+
गुरुजी...
नवटाकी या
सुधारणार नाही...
In reply to सुधारणार नाही... by श्रावण मोडक
ही घ्या प्रतिमा..
In reply to ही घ्या प्रतिमा.. by केशवसुमार
हा हा हा ..
In reply to ही घ्या प्रतिमा.. by केशवसुमार
पाद्यपूजा
तुम पहेले जनम में कहीं केशवसूत तो नहीं थे ??
तसे ईतरांची खरड वाचणे हे योग्य आहे का ??
In reply to तसे ईतरांची खरड वाचणे हे योग्य आहे का ?? by वाहीदा
ह्यावर
धन्यवाद!