अवघा महाराष्ट्र सैराटमय
In reply to मी तर क्याप्टन अमेरिका by प्रचेतस
In reply to मी तर क्याप्टन अमेरिका by प्रचेतस
In reply to मी तर क्याप्टन अमेरिका by प्रचेतस
In reply to आलेच !! by प्रसाद गोडबोले
In reply to आलेच !! by प्रसाद गोडबोले
In reply to म्हणुनच एक दिवस एखादा इंग्लिश by प्रमोद देर्देकर
In reply to सहमत ओ काका. साला इतके भराभरा by विजय पुरोहित
In reply to सोप्पंय. by प्रचेतस
In reply to ओए…ये र….र…रा कर के मन्ने by सतिश गावडे
In reply to क्विकसिल्वर गावडे सर. by प्रचेतस
शिणेमे "बघण्यासाठी" असत्यात डोयलॉक ऐकण्यासाठी नाहीअशे आमच्ये कालेज सिनेमा गुरु सांगीत असत याची आठवण झाली.. सब घोडे (सिनेमे) बारा टक्के वाला नाखु.
In reply to आलेच !! by प्रसाद गोडबोले
In reply to मी तर क्याप्टन अमेरिका by प्रचेतस
तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.हिरोईनच नव्हे, आक्खं गाणं ढिगाने साउथचे पिक्चर पाहून बनवले आहे असे वाटते. :)
In reply to हे मुम्बैला पण झालं अस्तं नां? by रघुनाथ.केरकर
हे मुम्बैला पण झालं अस्तं नां?याऐवजी, हे पुण्याला (पुण्यात नाहीयेत तरीही) पण झालं अस्तं नां? अस म्हटल असतं तर एक वेळ पुणेरी प्रतिसाद ठरून पुण्याच्या मानात तेवढीच भर तरी पडली असती. पण आता काय उपयोग, मुंबैच नाव घेऊन काय मजा नाय येत. ;) Sandy
In reply to हे मुम्बैला पण झालं अस्तं नां? by रघुनाथ.केरकर
In reply to हे मुम्बैला पण झालं अस्तं नां? by रघुनाथ.केरकर
In reply to गाणी सुंदर आहेत. by वेल्लाभट
In reply to प्रेमिकाने प्यारसे ची बीटस by अभ्या..
In reply to प्रेमिकाने प्यार से जो भी दे दिया.. by तुषार काळभोर
In reply to मला तरी फँड्री विशेष आवडला by मराठी कथालेखक
In reply to याडं लागलं गाणं मला तरी जोगवा by पिलीयन रायडर
In reply to याडं लागलं गाणं मला तरी जोगवा by पिलीयन रायडर
In reply to सैराट नको by रमेश भिडे
In reply to सैराट नको by रमेश भिडे
In reply to सैराट नको by रमेश भिडे
असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ? आपल्या घरातील मुलांची अशी प्रेम प्रकरण आपण खपवून घ्याल का...?नक्कीच समर्थन करेन. असल्या वयातली प्रेमप्रकरणं माझ्या आईवडिलांनी "खपवून" घेतली. मग माझ्या अपत्यांना हे नाकारण्याचा कोणता नैतिक अधिकार माझ्याकडे उरतो? -------- कमॉन काका, गेट अ लाईफ! अशा वेळी "मोठे व्हा" असं म्हणायची आंजावर पद्धत आहे. मोठे तर तुम्ही आहातच. "तरूण व्हा" असं म्हणेन.
In reply to अरे काय! by आदूबाळ
In reply to सैराट नको by रमेश भिडे
In reply to खरंय by llपुण्याचे पेशवेll
In reply to पोरांचे शिक्षणाचे पण वाटोळे झालेय. by बबन ताम्बे
In reply to पोरांचे शिक्षणाचे पण वाटोळे झालेय. by बबन ताम्बे
In reply to आणि नंतर जिथं काम नसेल अशी by काळा पहाड
In reply to सैराट नको by रमेश भिडे
शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात.सैराट मध्ये हे दाखवलं आहे का ?? अर्थात तुम्ही पाहिला आहे का हा सवाल आहेच
In reply to सैराट नको by रमेश भिडे
In reply to सैराट नको by रमेश भिडे
In reply to सैराट नको by रमेश भिडे
In reply to 'सैराट' प्रदर्शित होण्याच्या by पूर्वाविवेक
In reply to सैराट नको by रमेश भिडे
In reply to याड लागलं मधील दुसर्या आणि by चंद्रनील मुल्हेरकर
In reply to असं काही नसावं चंनी साहेब... by विजय पुरोहित
In reply to याड लागलं मधील दुसर्या आणि by चंद्रनील मुल्हेरकर
In reply to याड लागलं मधील दुसर्या आणि by चंद्रनील मुल्हेरकर
In reply to याड लागलं मधील दुसर्या आणि by चंद्रनील मुल्हेरकर
कौशल इनामदार,गुप्ते,सलिल कुलकर्णीहा बहुजन-बहुजनेतर चित्रपट नाहीये मुल्हेरकर साहेब. मराठा विरुद्ध दुसरी कुठली तरी जात (कोणती ते माहिती नाही) असा संघर्ष आहे. तुम्ही नावं चुकीची.. बहुजनेतर निवडलीयत. तुमच्या गटानुसार विरुद्ध पार्टीची नावं निवडा पाहू.
In reply to याड लागलं मधील दुसर्या आणि by चंद्रनील मुल्हेरकर
In reply to अजय-अतुल अप्रतिम संगीत देत असले by बोका-ए-आझम
अजय-अतुल यांनीही कोंबडी पळाली सारखं टुकार गाणं दिलेलं आहेच.याबद्दल कच्चकून निषेध
In reply to अजय-अतुल यांनीही कोंबडी पळाली by टवाळ कार्टा
In reply to इतका बोलबाला झाल्यावर ते गाणं by रेवती
In reply to [खोचक मोड ऑन] by तर्राट जोकर
In reply to [खोचक मोड ऑन] by तर्राट जोकर
In reply to चपखल by सतीश कुडतरकर
In reply to पुण्यात हाऊसफुल्ल by सत्याचे प्रयोग
In reply to हायला गांधीबाबा तुम्हाला पण by विजय पुरोहित
In reply to तसे काही रेव्होलुशनरी वाटले by आनन्दा
पण एकंदरीतच मराठी चित्रपटांचा किंवा एकंदरीतच भारतीय चित्रपटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा.पण त्याहीपेक्षा एकंदरीतच so called "ग्रामीण" मराठी चित्रपटांचा सातारा-सांगलीच्या पलिकडे (म्हंजे पूर्वेकडे) होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा. तसे पुण्या-मुंबईच्या लोकांना सगळे "ग्रामीण" सारखेच म्हणा. (आमची मुंबईच्या हापिसातली मुंबईकरीण पुणेकरास तो पुण्याला जात असताना "गावी चाललास काय?" असे विचारायची ते आठवलं.. ;) )
In reply to नै बाकी ठिकय. फक्त ती भाषा by अस्वस्थामा
In reply to पण गाण्यांमध्ये / प्रोमोमध्ये by आदूबाळ
In reply to पण गाण्यांमध्ये / प्रोमोमध्ये by आदूबाळ
In reply to उजनी धरणाचे backwater आहे by राघवेंद्र
In reply to गाणी जबरा आहेतच,सिनेमाही by प्रदीप साळुंखे
In reply to साळुखे साहेब अगदी बरोबर by चंद्रनील मुल्हेरकर
In reply to पौगंडावस्थेतील by तर्राट जोकर
संस्कार माय फूट. खरं दुखणं यागळंच आहे.व्हयं!!!! ते अणि काय वो???
In reply to .. by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to हे राम. हे अॅडल्ट by तर्राट जोकर
In reply to हे राम. हे अॅडल्ट by तर्राट जोकर
In reply to हे राम. हे अॅडल्ट by तर्राट जोकर
पडद्यावरच्या प्रेमकहान्या ह्या जाणीवेला अजून फु़ंकर घालतात, पेटवतात, त्या जाणिवा लैंगिकच आहेत असे समजणे चुकीचे आहे.का चुकीचं? आणि मुळात लैंगिकता हे आणि हेच कारण आहे. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटणं यात काहीच चुकीचं नाहीये. अर्थात लोक जेव्हा प्रत्यक्ष आणि कथा यांच्यातली सीमारेषा विसरतात, तेव्हा गोष्ट गंभीर होते हे खरं आहे. आईवडिलांनी आणि मित्रांनी तेच काम करायला पाहिजे. जमिनीवर आणण्याचं.
In reply to पडद्यावरच्या प्रेमकहान्या by बोका-ए-आझम
In reply to सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी by तर्राट जोकर
In reply to तजो by बोका-ए-आझम
In reply to तजो by बोका-ए-आझम
In reply to सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी by तर्राट जोकर
In reply to पौगंडावस्थेतील by तर्राट जोकर
खरं दुखणं यागळंच आहे.हा शोध कसा लावलात? :)
मी तर क्याप्टन अमेरिका