पण तू मात्र.........
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
1) कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले......
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले......
2) तू भातुकलीच्या खेळामधली
मी राजा खरा " खुळा"......
सखे, तू माझा प्रेमात
केसा ने कापला गळा......
3) तू सर्व काही दिलेस
पण उत्तर दिले नाहीस......
प्रश्न बनू न राहिलिस जीवनात
प्रश्न सोडवलेस नाहीस.......
4)चूक तुझी नाही
दोष नशीबाचा असेल......
जीव ओवळुन टाकल्या वरही
कुणि आपले होत नसेल.......
५)स्वप्न देउन कुणाच्या मुठित
ती पूर्ण करायला शिकायचे.........
जीवनात एक दा तरी फक्त
ख-या प्रेमासाठिच जगायचे..........
वाचने
1648
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
व्वा.
माफ कर मित्रा !! पण ,
बनु न ?