शनिशिंगणापूरात समतेची गुढी
In reply to मिपावय पाच महिने आणि नॉन by पिलीयन रायडर
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by प्रचेतस
In reply to याच by नाखु
किंबहुना सतत पुर्वग्रहदुषीत तक्रारी केल्या जातात म्हणूनही असेलहे कोणाबद्दल बा? आणि ही माहिती तुम्हाला कोणी दिली? त्याचा पूर्वग्रह कशावरून नाही?
In reply to ??? by पैसा
In reply to त्यांचाही अंदाज असेल हो. by सूड
In reply to त्यांचाही अंदाज असेल हो. by सूड
In reply to त्यांचाही अंदाज असेल हो. by सूड
In reply to याच by नाखु
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by प्रचेतस
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by प्रचेतस
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by अ-मॅन
In reply to जाणकारांच्या उत्तराच्या by टवाळ कार्टा
In reply to संवादाला विशीष्ट लोकांपुरता बंदीस्त ठेवु इछ्चीत नाही by अ-मॅन
In reply to महोदया पिलियन रायडर हाजीर by टवाळ कार्टा
In reply to घाइ नको... by अ-मॅन
In reply to आपण (म्हणजे मीच) आजपासून by टवाळ कार्टा
In reply to म्हणजे आशूचा का? by प्रचेतस
In reply to आपण (म्हणजे मीच) आजपासून by टवाळ कार्टा
In reply to फॅन चित्रपटाचे ट्रेलर बघुनच by अ-मॅन
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by अ-मॅन
In reply to क्या बात है आशू..:) by प्रचेतस
In reply to क्या बात है आशू..:) by होबासराव
In reply to क्या बात है आशू..:) by होबासराव
In reply to "हिंदु संघटित झाला कि by अ-मॅन
In reply to विज्ञानाच्या व त्याच्या by विजय पुरोहित
In reply to तुम्हाला अजुनही ते आठवते ? कमाल आहे तुमची. by अ-मॅन
*त्या" असे लिहल्यावर "चुत्या" हा शब्द अभिप्रेत आहे कि "खोत्या" याची शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते हाच काय तो माझा आत्तापर्यंत समज होता.हा *त्या वाला प्रतिसाद भाऊंचे भाउ ह्या सध्या उडवण्यात आलेल्या आयडीने दिला होता. तो माझ्यामते तसा लगेच उडाला. भाऊंच्या भाऊंनी तर प्रोफाईल मध्येच मी आत्मशुन्य आहे हे डिक्लेअर केलं होतं. तुम्ही साधारण त्याच दिवसानंतर एकदम अॅक्टिव्ह झालेले दिसत आहात. रोख आल्याक्षणापासुन अनाहिता कडे आणि त्यातही स्पेशली माझ्यावर विशेष खार खाल्लेला.. असंबंद्ध बरळणारे प्रतिसाद.. माझ्या मनात तर काहीही शंका नाही... आशुडी!! संपादक मंडळ, *त्या वाला प्रतिसाद उडवणे ह्यावरुन अ-मॅन ह्या सदस्याने हे जे विधान केलेले आहे...
"एखाद्या सदस्याचे महत्वाचे लिखाण/विचार हेतुपुरस्सर दुर्लक्षीत करणे पुसुन टाकणे, अन "*त्या" असे लिहल्यावर "चुत्या" हा शब्द अभिप्रेत आहे कि "खोत्या" याची शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते हाच काय तो माझा आत्तापर्यंत समज होता"ह्यातुनही सरपंचाच्या कुवतीवर शंका घेतली जात आहे असे वाटत नाही का? असेच काही बोलल्याने बॅटमॅन हा आयडी बॅन झाला होता. वरील विधान सरपंचावर केलेला गंभीर आरोप आहे. त्याची दखल घेतली जावी ही विनंती..
In reply to *त्या" असे लिहल्यावर "चुत्या" by पिलीयन रायडर
In reply to बाकी काही असो पण यात by टवाळ कार्टा
In reply to अंदाज by कपिलमुनी
In reply to अंदाज by कपिलमुनी
In reply to बाकी काही असो पण यात by टवाळ कार्टा
In reply to प्रगोला उडवले - "प्रगोला by पिलीयन रायडर
In reply to एखाद्या आयडीचा प्रतिसाद नाही by टवाळ कार्टा
In reply to तू का एवढा उड्या मारत आहेस??? by पिलीयन रायडर
तू संक्षी आहेस? की अ-मॅन? की सरपंच?इथे कोणीही प्रतिसाद देउ शकतो ना? वरील ३ पैकी कोणीही नसतानासुध्धा...
तू ह्यातील कुणीही एक असल्यास आणि इथे विषय तुझ्याविषयी चालु असल्यास बोलावे. अन्यथा मी साधारणत: कसे नि काय प्रतिसाद देते ह्याविषयीची "तुझी" मते ऐकण्यात मला स्वारस्य नाही. माझ्याविषयी काही तक्रार असल्यास ती सरपंचाकडे तू करशीलच. शेवटी इथे काय नि कसे बोलले जावे हा त्यांचा निर्णय असतो. तुझा वा माझा नाही.खिक्क...मी माझी मते सांगितलीच नाहित...मला जे दिसलेले तेच लिहिले आहे...
In reply to प्रगोला उडवले - "प्रगोला by पिलीयन रायडर
पैसाताईसोबतचे स्कोअर तिच्यासोबत सेटल करा.कपिलमुनी हा आयडी मिपावर फक्त प्रतिसाद द्यायला येतो. त्यांचे लिखाण कधी वाचलेले आठवत नाही त्यामुळे संपादक असताना त्यांचे काही लिखाण कधी अप्रकाशित केले असेल असेही आठवत नाही. किंवा मी त्याना कधी शिव्या दिल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी माझा स्कोर सेटल का करावा? माझा काय संबंध?
In reply to ???? by पैसा
In reply to काही कल्पना नाही ताई. पण गेले by पिलीयन रायडर
In reply to त्याना त्यात मजा वाटत असेल by पैसा
In reply to काही कल्पना नाही ताई. पण गेले by पिलीयन रायडर
In reply to विज्ञानाच्या व त्याच्या by विजय पुरोहित
In reply to कुठे मिळेल हे भजन आणि कोण by तर्राट जोकर
कुठे मिळेल हे भजन आणि कोण आहेत बॉ हे आशु?आशु कोणीही नाही. आणी कोण कशाला भजन मानेल याचा काय भरोसा ? तसेही असे कोणते भजन असते तर ते इथे अद्रुश्य झाले असते का कधी ?
In reply to क्या बात है आशू..:) by प्रचेतस
In reply to बाकी मला जीवन मोहिते समजणे हा by अ-मॅन
In reply to बस का...इतकं पण नै राव... by प्रचेतस
In reply to आँ ? यालापण बंदी ? by अ-मॅन
In reply to ते मिपाशिवाय न करमणारे, सतत by अ-मॅन
@पिलियन रायडर तुमच्या प्रतिसादातुन आपला प्रॉब्लम काय आहे ते अजिबात स्पष्ट होत नसल्याने हां निरर्थकपणा त्वरित टाळा ही नम्र सुचना आपणास देतो आहे. काय आहे मिपावर एकतर्फी इंटॉलरन्स वाढवण्यात आपल स्पश्ट हात आहे असे आपले विवीध धाग्यावरुन विवीध विषयांवर विवीध लोकांना दिलेले विवीध प्रतिसाद वाचुन मला वाटते. हा आरोप नाही, सुस्पश्ट विधान आहे. आपले विवीध धाग्यावरील विवीध प्रतिसाद व्यवस्थीत अभ्यासले तर सामान्य कुवतीच्या व्यक्तीलाही हे म्हणने लक्षात येइल. वरील विधान सर्वांसमक्ष अभ्यासपुर्वक सिध्द करायची माझी तयारी आहेच. न जमल्यास पुन्हा तुमच्या अजेंडायुक्त प्रतिसादांना मग कितीही चुकीचे असले प्रयत्नपुर्वक दुर्लक्षीत करेन पण माझे म्हणने सिध्द करणे जमल्यास काय ते आपण स्पश्ट करावे. तो पर्यंत निर्थकपणा टाळा ही विनंती.हुडुत.... आणि हो.. माझी जी काही तक्रार असेल ना ती पुराव्यासकट सरपंचांकडे करायची.. पुन्हा जर मला टारगेट करुन कुठेही प्रतिसाद दिले तर हयगय करणार नाही हे लक्षात ठेव. तुझा फालतुपणा मी एकदा सहन केलेला आहे. परत परत तोच टाईमपास करायला तुझ्याइतका फुकट वेळ मला नाही. संरपांचांनी कृपया ह्या प्रतिसादाम्ची दखल घ्यावी. मी कुठेही वैयक्तिक झालेले नसताना
काय आहे मिपावर एकतर्फी इंटॉलरन्स वाढवण्यात आपल स्पश्ट हात आहे असे आपले विवीध धाग्यावरुन विवीध विषयांवर विवीध लोकांना दिलेले विवीध प्रतिसाद वाचुन मला वाटते. हा आरोप नाही, सुस्पश्ट विधान आहे.हा माझ्यावर केलेला आरोप आहे. आपण नुकत्याच केलेल्या सुचनेच्या धाग्यावर लिहील्याप्रमाणे
वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात.हेच इथेही होत आहे. असे प्रतिसाद आल्यानंतर प्रत्त्युत्तर दिले जाणारच. तेव्हा मुळात असे प्रतिसाद देणार्यांना धरबंध घालावा ही विनंती.
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by पैसा
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by पैसा
In reply to असमानता दूर झाली हे ठीक. पण by नितिन थत्ते
.. पण मुळात नको त्या गोष्टीसाठी भांडायची गरज नव्हती.कुणी ? कोण कोणाशी भांडत होते ? (मला शाळेतल्या धड्यावरुन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न तयार केल्या सारखे वाटले ह.घ्या :) )
In reply to .. पण मुळात नको त्या by माहितगार
In reply to शनी वगैरे कल्पनांतून बाहेर by नितिन थत्ते
शनी वगैरे कल्पनांतून बाहेर पडायच्या ऐवजी त्यात अधिक गुंतता यावे म्हणून भांडत होत्या.समजा क्रिकेटच्या स्टेडीअमवर स्त्रियांना प्रवेश नाही, स्त्रीयांनी स्टेडीयमवर जाऊन क्रिकेट पाहील्याने अपशकुन होतो असा समज समाजात आहे, स्त्री क्रिकेटच्या खेळपट्टीवर गेली की खेळपट्टी अशुद्ध झाली समजून गाईच्या दुधाने धुतली जाते किंवा त्यावर सौदी आरेबीयातली माती टाकून लिंपली जाते मग स्त्रियांनी खेळपत्टी आणि स्टेडीयमवर प्रवेशासाठी भांडावयास हवे की नको ? तुमचे मत काय असेल ?
In reply to शनी वगैरे कल्पनांतून बाहेर by माहितगार
In reply to क्रिकेटचं स्टेडियम by बोका-ए-आझम
In reply to क्रिकेटचं स्टेडियम by बोका-ए-आझम
In reply to शनी वगैरे कल्पनांतून बाहेर by नितिन थत्ते
In reply to बरं by इरसाल
मग आता काय पुढे ?अहंकार हरण ! मंदिरे व आक्रमणे या धाग्यावर आपल्याला पुरुषी अंहकारांचे, विषमेतच्या समर्थनाचे नानाविध प्रकार दिसतील आणि त्या तशा अहंकरांचे विषमेतच्या समर्थनाचे हरण हेच लक्ष्य मंदिर प्रवेश इत्यादी निमीत्तमात्र
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होताओह ओके भेदभाव प्रथा बंद करणे/करवणे उचितच. (अर्थात अशा पद्धतीने भेदभाव दूर करण्यास हरकत नाही, पण समजा जगातल्या सातही अब्ज किंवा जेवढी काही लोकसंख्या आहे त्या सर्वांनाच जानवी फ्रीत वाटली तर हैकैनैकै असा एक विचार गमतीने मनात येऊन गेला असो.)
In reply to कोण जानवेधारी आहे व कोण नाही by माहितगार
In reply to 3.5 अब्ज म्हणा!! (रफली) परत by नाना स्कॉच
In reply to मी तरी जानवी स्त्रीयांसाठी by माहितगार
In reply to जानवी by तिमा
In reply to जान्हवं घातलेली जान्हवी!!! by तर्राट जोकर
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
In reply to धर्मस्थळ ला कधी गेलाय का ? by अद्द्या
In reply to धर्मस्थळ ला कधी गेलाय का ? by अद्द्या
बाकी गोन्दाव्लेला हा नियम असलेला मी कधी ऐकलेला नाही , आणि माझ्या घरातल्या ३ पिढ्या तिथे जात आहेत , उगा कैच्या काय ओकत राहायचं नुसतसाहेब ,गोंदवल्याजवळचं फलटण हे माझं गाव आहे,तुमच्यापेक्षा मला जास्त माहीती आहे,तुम्ही तुमच्या वडीलांना विचारल्यास ते योग्य माहीती देतील ,विचारुन बघा.
In reply to बाकी गोन्दाव्लेला हा नियम by गरिब चिमणा
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा भेदभाव अपेक्षीत नाही,श्री क्षेत्र गोंदवले ईथे काही वर्षांपुर्वी महाप्रसादाला पुरुषांनी उघड्याने येणे सक्तीचे होते, कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता,पुढे आंदोलन करुन ही प्रथा बंद पाडण्यात आली.गरीब चिमणा, मनाला येईल ते वाटेल ते खोटे आरोप करून नका. या नवीन अवतारातही तुमचा ब्राह्मणद्वेष गेलेला नाही. एखादा जानवेधारी आहे का नाही असला कोणताही हेतू उघडे बसण्यामागे नव्हता. तिथे आजतगायत कोणत्याही कारणासाठी कोणतेही आंदोलन झालेले नाही. आंदोलन झाले व त्यामुळे ही प्रथा बंद झाली हा धडधडीत खोटा व खोडसाळ आरोप आहे. गोंदवले येथे मी गेली अनेक वर्षे नियमित दर्शनासाठी जातो. तिथे दररोज हजारो भक्त येतात. तिथे आजतगायत एकदासुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला गेलेला नाही. खूप पूर्वीपासूनच तिथे जेवताना पुरूषांनी उघडे बसावे अशी पद्धत होती. श्रीमहाराजांच्या काळापासूनच तिथे अशी पद्धत होती. श्रीमहाराजांच्या समाधीनंतर ती पद्धत काही वर्षे सुरू राहीली इतकंच. एक जुनी पद्धत यापलिकडे त्यामागे कोणताही हेतू नव्हता. मी कधीच जानवे वापरीत नाही. परंतु तिथे उघडे बसल्यावर जानवे नसल्याबद्दल आजतगायत कोणीही एका शब्दानेसुद्धा विचारलेले नाही. तिथे रोज दुपारी व संध्याकाळी मोफत जेवण असते. रोज तिथे दुपारच्या जेवणासाठी कमीतकमी २००० भक्त असतात. त्यातले ९०% हून अधिक जानवे नसलेले असतात. आजूबाजूच्या खेड्यातील धोतर, पैरण, गांधी टोपी असा पेहराव असलेले व नऊवारी नेसलेल्या ग्रामीण स्त्रिया बहुसंख्येने असतात. हे सर्वजण आपल्या शेजारी कोण बसलेला आहे याचा विचार न करता शेजारी बसून जेवतात. उघडे बसण्यामागे जानवे आहे की नाही हे बघण्याचा छुपा हेतू होता हा आरोप पूर्णपणे खोटा, खोडसाळ व ब्राह्मणद्वेषी आरोप आहे. गोंदवले या गावाचे रूपांतर शिर्डी किंवा शेगाव सारखे झालेले नाही. अजून ते खेडे या स्वरूपातच आहे. परंतु तिथले व्यवस्थापन सातत्याने बदल करीत असते. जुन्या प्रथांना चिकटून राहण्याचा त्यांचा अट्टाहास नाही. पूर्वी जेवायला जमिनीवर बसावे लागायचे, जेवण्यापूर्वी सर्व भक्त तोंडाने "जय जय श्रीराम" असा घोष करत असत, जेवताना तिथले सेवेकरी व आलेले स्री-पुरूष स्वतःहून ताटात वाढत असत, जेवताना पुरूष उघड्याने जेवायचे. पण आता बदल झाला आहे. आता जेवण्यासाठी ताट वाढून हातात देतात व टेबल-खुर्चीवर बसून जेवायची सोय केलेली आहे. उघड्याने बसणे बंद केले आहे. तोंडाने रामाचे नाव घ्यायच्या ऐवजी कॅसेट लावली जाते. देवळात आरतीच्या वेळी सीसीटीव्ही बसविले आहेत. वर्गणी देण्याची इच्छा असणार्यांसाठी ऑनलाईन ट्रान्स्फरची सोय केलेली आहे. मंदीरात व इतरत्र अत्यंत स्वच्छ व शिस्तबद्ध व्यवस्था आहे. तिथे दर्शनासाठी, जेवण्यासाठी, वास्तव्यासाठी वा इतर कोणत्याही कारणासाठी कधीही कोणत्याही स्वरूपात मोबदला मागितला जात नाही. अन्नदान हे तिथले मुख्य काम आहे. स्वतः श्री गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही जातिभेद पाळला नाही. त्यांच्या शिष्यांमध्ये सर्व जातींचे लोक होते. आजही तिथे कोणत्याही प्रकारचा जातिभेद पाळला जात नाही. अशा देवस्थानवर धडधडीत खोटे, द्वेषी व खोडसाळ आरोप करताना जनाची नसली तरी मनाची तरी वाटावयास हवी. गरीब चिमणा या व्यक्तीचे आजवर किमान १० आयडी अशाच प्रक्षोभक व द्वेषी लेखनामुळे सरपंचांनी ब्लॉक करून त्यांना इथून हाकलून लावले. परंतु अजिबात स्वाभिमान नसल्याने ते पुन्हा पुन्हा नवीन आयडी धारण करून इथे येतच राहतात आणि तसेच प्रक्षोभक व द्वेषी लेखन करतच राहतात. हा प्रकार अत्यंत उबग आणणारा आहे.
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
In reply to एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन by मृत्युन्जय
In reply to मृत्युंजय साहेबांच्या by विजय पुरोहित
In reply to ... by lgodbole
In reply to अरे देवा by नाखु
In reply to एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन by मृत्युन्जय
In reply to छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा by गरिब चिमणा
In reply to करीब चिमणा, by अत्रुप्त आत्मा
In reply to विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे by तर्राट जोकर
In reply to .. by mugdhagode
In reply to विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे by तर्राट जोकर
In reply to @शिवलेली वस्त्रे घालू नये by अत्रुप्त आत्मा
In reply to मला तर वाटतं शिंप्यांवर राग असावा. by बोका-ए-आझम
In reply to @शिवलेली वस्त्रे घालू नये by अत्रुप्त आत्मा
In reply to करीब चिमणा, by अत्रुप्त आत्मा
ते मिपाशिवाय न करमणारे, सतत