जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे.
अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत.
हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही.
स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही.
स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले.
शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
वाचने
37247
प्रतिक्रिया
280
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाईलाजाने का होईना पण
चांगली बातमी.
+१
In reply to चांगली बातमी. by एस
..
प्रत्येक धाग्यावर कॉग्रेस,
होय त्याशिवाय त्यांना जेवण
In reply to प्रत्येक धाग्यावर कॉग्रेस, by नुस्त्या उचापती
फालतु प्रकरण
प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड
इतर चराचरांप्रमाणे शनी महाराज
In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस
उलट पालखी-दिंडी सोहळे चालू
In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस
+१११११
In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस
हो असंही चालेल.
In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस
शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे.
असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे
In reply to शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. by बोका-ए-आझम
'मंदीर कायमचं बंद पडावं
In reply to असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे by माहितगार
:)
In reply to 'मंदीर कायमचं बंद पडावं by सतिश गावडे
अग्दी अग्दी...त्यांच्या
In reply to 'मंदीर कायमचं बंद पडावं by सतिश गावडे
फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल
In reply to असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे by माहितगार
+१००
In reply to फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल by बोका-ए-आझम
साशंकता
In reply to +१०० by राही
सध्या
In reply to साशंकता by माहितगार
साशंकता
In reply to सध्या by राही
मा.गा.साहेब...
In reply to साशंकता by माहितगार
राहींचे आतापर्यंतचे प्रतिसाद
In reply to साशंकता by माहितगार
साधारण सहमत.
In reply to राहींचे आतापर्यंतचे प्रतिसाद by तर्राट जोकर
छे छे
In reply to साशंकता by माहितगार
एका असहिष्णुतेला दुसर्या
In reply to फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल by बोका-ए-आझम
कुणि कशाला काय म्हणाव आणि
In reply to एका असहिष्णुतेला दुसर्या by माहितगार
नेमकी साशंकता
In reply to कुणि कशाला काय म्हणाव आणि by बोका-ए-आझम
तसं समजा हवं तर.
In reply to नेमकी साशंकता by माहितगार
याच फिरुन उत्तर खालील
In reply to तसं समजा हवं तर. by बोका-ए-आझम
विश्वास तत्वावर नव्हे हाणामारीवर ?
In reply to तसं समजा हवं तर. by बोका-ए-आझम
साशंकता
In reply to फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल by बोका-ए-आझम
@ माहितगार साहेब,
In reply to असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे by माहितगार
आभार
In reply to @ माहितगार साहेब, by विजय पुरोहित
@या मंदिरात प्रवेश हवा म्हणून
In reply to शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. by बोका-ए-आझम
प्रबोधनाने म्हणजे इतरांना
In reply to @या मंदिरात प्रवेश हवा म्हणून by अत्रुप्त आत्मा
@इतरांना टनाटनी म्हणून का?>>
In reply to प्रबोधनाने म्हणजे इतरांना by प्रचेतस
म्हणजे कोण?
In reply to @इतरांना टनाटनी म्हणून का?>> by अत्रुप्त आत्मा
हे सर्व तुम्हाला नीट माहित
In reply to म्हणजे कोण? by प्रचेतस
बसा अता..
In reply to हे सर्व तुम्हाला नीट माहित by अत्रुप्त आत्मा
त्यांना हल्लीच चटके
In reply to बसा अता.. by भिकापाटील
:)
In reply to त्यांना हल्लीच चटके by प्रचेतस
@त्यामुळे तो विषय तिथेच
In reply to :) by मितभाषी
गुर्जींची अशी कुचंबणा???
In reply to त्यांना हल्लीच चटके by प्रचेतस
मंदीर बंदीचा टोकाचा विचार
In reply to शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. by बोका-ए-आझम
(मिपाकर पुरुषांनो ह. घ्या.)
In reply to मंदीर बंदीचा टोकाचा विचार by सतिश गावडे
गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा
In reply to (मिपाकर पुरुषांनो ह. घ्या.) by माहितगार
माहीतगारसाहेबांचा मुद्दा
In reply to गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा by सतिश गावडे
नाही सगाभाऊ,
In reply to मंदीर बंदीचा टोकाचा विचार by सतिश गावडे
मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर
..तर त्यात हरकत काय काय ?
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by सतिश गावडे
एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा
In reply to ..तर त्यात हरकत काय काय ? by माहितगार
संस्कृती आहे?
In reply to एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा by सतिश गावडे
दगडावर तेल वाहणे हा मुर्खपणाच
In reply to संस्कृती आहे? by माहितगार
विशेषणातून तुमचा रोष व्यक्त
In reply to दगडावर तेल वाहणे हा मुर्खपणाच by दिग्विजय भोसले
स्वतः मैदानावर उतरुन सर्वांना
In reply to संस्कृती आहे? by माहितगार
थोडेसे सुलभीकरण(सिम्प्लिफिकेशन)?
In reply to स्वतः मैदानावर उतरुन सर्वांना by विजय पुरोहित
हम्म.. स्रोत वस्तुरुप किंवा
In reply to थोडेसे सुलभीकरण(सिम्प्लिफिकेशन)? by राही
शनी मंदिरा सोबत बाजूला आवारात
In reply to हम्म.. स्रोत वस्तुरुप किंवा by माहितगार
..
In reply to शनी मंदिरा सोबत बाजूला आवारात by तर्राट जोकर
बायका शनीच्या मागे लागल्या
In reply to .. by lgodbole
शनीला पण कळेल साडेसाती म्हणजे काय असते ते...
In reply to बायका शनीच्या मागे लागल्या by संजय पाटिल
खीऽक
In reply to शनीला पण कळेल साडेसाती म्हणजे काय असते ते... by होबासराव
एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा
In reply to एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा by सतिश गावडे
खरे खोटे
In reply to एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा by नाना स्कॉच
यात चूक देवाची का देवाच्या
In reply to खरे खोटे by राही
तेच तर.
In reply to यात चूक देवाची का देवाच्या by विजय पुरोहित
अॅडेंडम
In reply to तेच तर. by राही
चूक देवाचीही!!!
In reply to यात चूक देवाची का देवाच्या by विजय पुरोहित
तेल वाया जात नाही...
In reply to एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा by सतिश गावडे
प्रश्न तत्वाचा आहे. आणि विरोध
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by सतिश गावडे
मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by सतिश गावडे
दलितांवरील तेथील सर्वाधिक
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by माहितगार
शंभर टक्के सहमत सगाभौ!
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by सतिश गावडे
:'(
चला प्रवेश मिळाला . आता या
पुरोगाम्यांची अंधश्रद्धा.
प्रचेतसजी या विषयावरच्या
In reply to पुरोगाम्यांची अंधश्रद्धा. by प्रचेतस
ते मला कसं माहीत असणार ब्वा?
In reply to प्रचेतसजी या विषयावरच्या by माहितगार
अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का?
In reply to प्रचेतसजी या विषयावरच्या by माहितगार
प्रश्न स्त्रीयांचे मत या
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by पैसा
मीही उत्तरे देण्यास कंटाळलो
In reply to प्रश्न स्त्रीयांचे मत या by माहितगार
अगदीच असा अनुभव व्यक्तिशः
In reply to मीही उत्तरे देण्यास कंटाळलो by तर्राट जोकर
अनुभव आला नसेल तर चांगलंच आहे
In reply to अगदीच असा अनुभव व्यक्तिशः by माहितगार
तुम्ही आठवण काढलीत म्हणुन
In reply to प्रश्न स्त्रीयांचे मत या by माहितगार
माहितगार, तुमच्याकडून असा
In reply to प्रश्न स्त्रीयांचे मत या by माहितगार
यासाठी धन्यवाद!
In reply to प्रश्न स्त्रीयांचे मत या by माहितगार
अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का?
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by पैसा
मिपावय पाच महिने आणि नॉन
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by अ-मॅन