शनिशिंगणापूरात समतेची गुढी
In reply to चांगली बातमी. by एस
In reply to प्रत्येक धाग्यावर कॉग्रेस, by नुस्त्या उचापती
In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस
In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस
In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस
In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस
In reply to शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. by बोका-ए-आझम
In reply to असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे by माहितगार
'मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं' हे म्हणण्या एवढे जघन्य अपराध तेथे होत नसावेत उलटपक्षी तेल हे मानवी आरोग्यासाठी टाळणे उपयूक्त असते तेल जेवढे नाश होईल, तेवढे महाग होईल तेवढ्या तब्येती सुधारतील त्यामुळे शनी देवाला तेल वाहणे तेल खाऊ भारतीयांच्या तब्येतीच्या दृष्टीने हित कारकच.यात जर उपहास नसेल तर तुम्ही माझा दिवस बनवला आहे. ;)
In reply to 'मंदीर कायमचं बंद पडावं by सतिश गावडे
In reply to 'मंदीर कायमचं बंद पडावं by सतिश गावडे
In reply to असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे by माहितगार
In reply to फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल by बोका-ए-आझम
In reply to +१०० by राही
मंदिरे बंद करण्याच्या मुद्द्यालाअंधश्रद्धा विरोधी प्रबोधनाचे समर्थन वेगळे. सध्या म्हणजे काय ? तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून त्या गोष्टींचे सांस्कृतीक दमनाचे समर्थन समर्थनीक कसे ठरते या बद्दल साशंकता आहेसध्याकाळ अनुकूल नाही.
In reply to साशंकता by माहितगार
In reply to सध्या by राही
In reply to साशंकता by माहितगार
In reply to साशंकता by माहितगार
In reply to राहींचे आतापर्यंतचे प्रतिसाद by तर्राट जोकर
In reply to साशंकता by माहितगार
In reply to फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल by बोका-ए-आझम
श्रद्धेचा बाजार चालत असेल तर माझं त्यालाही काही म्हणणं नाही. पण मग त्याला सरळ बाजार असं म्हणावं. देवस्थान आणि शनिचा प्रकोप वगैरे नाटकं करु नयेत.१) बाजार श्रद्धेचे असोत अथवा अश्रद्धेचे ते सहिष्णू असलेले चांगले पण असतातच असे नाही हे दुर्दैवाने वास्तव असावे. ज्यांना या बाजुने अथवा त्या बाजुने हाणामारीतच रस आहे त्यांचा विश्वास तत्वावर नव्हे हाणामारीवर आहे असे म्हणावे लागते. २) कुणि कशाला काय म्हणाव आणि कशाच नाटंक कराव हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा मुख्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न असावा.
In reply to एका असहिष्णुतेला दुसर्या by माहितगार
कुणि कशाला काय म्हणाव आणि कशाच नाटंक कराव हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा मुख्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न असावा.बरोबर. मग अशा गोष्टींना फालतूपणा म्हणण्याचं इतरांना स्वातंत्र्य आहेच. शिवाय तुमच्या म्हणण्यानुसार - उद्या कुणीही स्वतःला देव/संत म्हणवून घेऊ लागला तर त्याचं स्वातंत्र्य त्या माणसाला आहेच, बरोबर? मग अशा प्रवृत्तीवर टीका करण्याचं स्वातंत्र्यही आम्हाला आहेच.
In reply to कुणि कशाला काय म्हणाव आणि by बोका-ए-आझम
In reply to नेमकी साशंकता by माहितगार
In reply to तसं समजा हवं तर. by बोका-ए-आझम
एका असहिष्णुतेला दुसर्या असहिष्णुतेकडून असहीष्णु उत्तर येते तेव्हा एका चुकीने दुसर्या चुकीचे परिमार्जन होते असे नव्हे, पण दुसर्याबाजुच्या असहिष्णुते विरुद्ध तक्रार करण्याचा 'आपला' नैतीक अधिकार संपतो. मुख्य म्हणजे असहीष्णूतेने तर्क जिंकत नसतो तो हरत असण्याची शक्यता अधिक असते का हे कदाचित रिव्हीजीट करुन पहाणे गरजेचे असावे.
In reply to तसं समजा हवं तर. by बोका-ए-आझम
In reply to फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल by बोका-ए-आझम
फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ...मी आपल्या ज्या प्रतिसादाला उत्तर दिलं तिथे आपण 'फालतू' या तुच्छतादर्शक विशेषणाचा उपयोग केला नव्हता, आपण इतरांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर गदा आणू इच्छित "..मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं." असहीष्णूतेचे प्रदर्शन करनार्या भावना व्यक्त केल्या, मध्यपुर्वेत नास्तीकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाकारुन फासावर चढवले जाते आणि विरुद्ध दिशेला नास्तिक आस्तीकांचे मंदिरे तोडण्याची भाषा करतात ह्या वरकरणी भिन्न दिसणार्या कृतीं मागील दुसर्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याची वृत्ती समानच असते किंवा कसे.
In reply to असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे by माहितगार
In reply to @ माहितगार साहेब, by विजय पुरोहित
In reply to शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. by बोका-ए-आझम
In reply to @या मंदिरात प्रवेश हवा म्हणून by अत्रुप्त आत्मा
In reply to प्रबोधनाने म्हणजे इतरांना by प्रचेतस

In reply to @इतरांना टनाटनी म्हणून का?>> by अत्रुप्त आत्मा
In reply to म्हणजे कोण? by प्रचेतस
In reply to हे सर्व तुम्हाला नीट माहित by अत्रुप्त आत्मा
बसा अता..बुवा " तांब्या घेवून" हे लिहायचे राहीले का.
In reply to बसा अता.. by भिकापाटील
In reply to त्यांना हल्लीच चटके by प्रचेतस
In reply to :) by मितभाषी
विडी!
अशी त्यांची कडी लागल्यासारखी अवस्था होते!
-----------------------
आगोबा-करंटआत्मा
In reply to त्यांना हल्लीच चटके by प्रचेतस
In reply to शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. by बोका-ए-आझम
In reply to मंदीर बंदीचा टोकाचा विचार by सतिश गावडे
...प्रबोधनाची दिशा बदलून टाकण्यासारखे आहे.गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा विश्वशांतीची असावी म्हणून स्त्रीयांनी सैन्यात समान संधी मागू नयेत म्हणण्यासारखे होत नाहीए ना ? केवळ समतेची संस्कृती म्हणून बघा समतेची संक्सृती राबवण्यासाठी शक्यत्या प्रत्येक सांस्कृतीक गोष्टीत समान संधी द्यावी, या प्रित्यर्थ आम्ही आपणा सहीत सर्व मिपाकर पुरुषांना स्त्रीयांप्रमाणे केशरचना, वेशभूषा, रांगोळी काढणे ते हातावर मेंडी रंगवणे यात समानसंधी द्यावी असे समस्त अनाहीतांना आवाहन करतो ;) (मिपाकर पुरुषांनो ह. घ्या.)
In reply to (मिपाकर पुरुषांनो ह. घ्या.) by माहितगार
गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा विश्वशांतीची असावी म्हणून स्त्रीयांनी सैन्यात समान संधी मागू नयेत म्हणण्यासारखे होत नाहीए ना ?"सैन्य नको" हा विचार कितीही आदर्श असला तरीही सैन्य ही काळाची गरज आहे. त्यामुळे सैन्याकडे जर सेवेची संधी म्हणून पाहीले जात असेल तर तिथे स्त्रीयांनी समान संधी मागण्यात काहीइ गैर नाही. दगडाच्या मूर्तीवर तेल ओतणे ही काळाची गरज नाही असे मला तरी वाटते. :)
In reply to गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा by सतिश गावडे
In reply to मंदीर बंदीचा टोकाचा विचार by सतिश गावडे
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by सतिश गावडे
पुरुष जो मुर्खपणा करतात तो मुर्खपणा करायचा अधिकार स्त्रीयांनाही हवाशहाणपणा अथवा मुर्खपणा कशाला म्हणावे या सापेक्ष गोष्टी असतात, आपण कदाचित श्रद्धा अंधश्रद्धेचा तराजू लावत आहात तो क्षणभर बाजूला ठेऊन त्याकडे संस्कती म्हणून पाहीले आणि समानतेची संस्कृती रुजवण्यासाठी रोज दररोजच्या सांस्कृतीक बाबतीत समानता मागितली तर त्यात हरकत काय काय ?
In reply to ..तर त्यात हरकत काय काय ? by माहितगार
In reply to एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा by सतिश गावडे
संस्कृती आहे?'काय आहे' आणि 'काय असावे' हे भिन्न प्रश्न आहेत. मला किंवा तुम्हाला संस्कृतीतील काय आवडते अथवा नाही यावर संस्कृती ठरत नाही. स्वतः मैदानावर उतरुन सर्वांना शरीराला पूर्ण व्यायाम देणारे कबडी असो वा फूटबॉल सारखे खेळ न खेळता लोक (तुमचे शब्द वापरावयाचे झाल्यास मुर्खांसारखे) तोंडात बोटे घालून क्रिकेट पहात बसतात, क्रिकेट हिरोंचे व्यक्तिपूजन करतात, ते चांगल आहे का वाईट ती एक संस्कृती आहे पैशाचा स्रोतांचा येथे सुद्धा अपव्यय होतोच. अंशतः स्रोत वापरल्या शिवाय संस्कृती उभी सुद्धा रहात नाही. तेल वाहील्या मुळे शनिदेव प्रसन्न होतात असे काही जणांना वाटत असेल तर त्यांना तसे वाटण्याचे स्वातंत्र्य असावे. पण शनीदेव असणे आणि तेल वाहण्याने प्रसन्न होण्यावर शंका व्यक्त करण्याचेही स्वातंत्र्य असावे. दोन्ही पक्षांनी तर्कावर भर द्यावा 'मूर्खपण' या विशेषणातून तुमचा रोष व्यक्त होत असेल तर्क व्यक्त होत नाही. आणि जिथे तर्क व्यक्त होत नाही तो रोष स्विकारला जाणेही कठीण असावे किंवा कसे.
In reply to संस्कृती आहे? by माहितगार
In reply to दगडावर तेल वाहणे हा मुर्खपणाच by दिग्विजय भोसले
In reply to संस्कृती आहे? by माहितगार
In reply to स्वतः मैदानावर उतरुन सर्वांना by विजय पुरोहित
In reply to थोडेसे सुलभीकरण(सिम्प्लिफिकेशन)? by राही
In reply to हम्म.. स्रोत वस्तुरुप किंवा by माहितगार
In reply to शनी मंदिरा सोबत बाजूला आवारात by तर्राट जोकर
In reply to .. by lgodbole
In reply to बायका शनीच्या मागे लागल्या by संजय पाटिल
In reply to शनीला पण कळेल साडेसाती म्हणजे काय असते ते... by होबासराव
In reply to एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा by सतिश गावडे
In reply to एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा by नाना स्कॉच
In reply to खरे खोटे by राही
In reply to यात चूक देवाची का देवाच्या by विजय पुरोहित
In reply to तेच तर. by राही
In reply to यात चूक देवाची का देवाच्या by विजय पुरोहित
In reply to एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा by सतिश गावडे
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by सतिश गावडे
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by सतिश गावडे
मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर वर्षांपूर्वी ठीक असेलही, आताच्या काळात तो खुळेपणा आहे.हि केवळ दोन वर्षा पुर्वीची महाराष्ट्रातीलच बातमी आहे की नव विवाहीत दलित दांपत्त्याला एका मंदिरात दर्शनासाठी प्रवेश नाकारला गेला होता. नास्तिकांना कितीही नको असले तरी मंदिरेही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत हे वास्तव आहे. महाराष्ट्रापेक्षा पुरोगामी असणे अभिप्रेत असलेल्या तामीळनाडु राज्यात ना मंदिर संस्कृती मिटली आहे ना दलितांवरील अत्याचारांचा अंत झाला आहे. दलितांवरील तेथील सर्वाधिक अत्याचार मंदिर गितिविधीत सहभगासाठी समानतेचा आग्रह आणि आंतरजातीय विवाहाच्या कारणांनी तामीळनाडूतील गेल्या दशकाभरात ऑनर किलींग वाढत चालली आहेत. मंदिर या केंद्रीय सांस्कृतिक गोष्टीत समानता येणे हे समता मानसिक पातळीवर स्विकारली जाण्यासाठी कदाचित अजूनही महत्वाचे नाहीच असे नेमकेपणाने सांगणे कठीण असावे.
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by माहितगार
दलितांवरील तेथील सर्वाधिक अत्याचार मंदिर गितिविधीत सहभगासाठी समानतेचा आग्रह आणि आंतरजातीय विवाहाच्या कारणांनी तामीळनाडूतील गेल्या दशकाभरात ऑनर किलींग वाढत चालली आहेत.कदाचित याचा अर्थ असाही होतो की आंतरजातीय विवाह देखील वाढत आहेत. हे देखील एक चांगले लक्षणच.
In reply to मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर by सतिश गावडे
In reply to पुरोगाम्यांची अंधश्रद्धा. by प्रचेतस
In reply to प्रचेतसजी या विषयावरच्या by माहितगार
In reply to प्रचेतसजी या विषयावरच्या by माहितगार
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by पैसा
In reply to प्रश्न स्त्रीयांचे मत या by माहितगार
मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला.हा विचार चांगलाच आहे. कारण मग "इथे तुम्हाला आम्ही आमंत्रण दिले नव्हते आमची बाजू घेऊन भांडा" असा उद्धटपणा ऐकून घ्यावा लागतो.
In reply to मीही उत्तरे देण्यास कंटाळलो by तर्राट जोकर
In reply to अगदीच असा अनुभव व्यक्तिशः by माहितगार
In reply to प्रश्न स्त्रीयांचे मत या by माहितगार
In reply to प्रश्न स्त्रीयांचे मत या by माहितगार
In reply to प्रश्न स्त्रीयांचे मत या by माहितगार
मंदिरे व आक्रमणे हा धागालेख आणि काही प्रतिसादातील पुरुषीवृत्ती पहा त्यांच्या खंडनाला हातच लावला गेला नाही. मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला.यासाठी धन्यवाद! मात्र खरे सांगायचे तर अशा विषयांवर निकोप चर्चा होऊ शकत नाही हा जुना अनुभव आहे. मग तिथे अनाहिता वगैरे अनेक संबंध नसलेल्या गोष्टी येतात. आणि चर्चा नीटशी होत नाही तर फक्त भांडणे होऊन संपादकांचे काम वाढते त्यामुळे मी अशा प्रकारांना उत्तर द्यायचे फार पूर्वीच बंद केले आहे. बरे काही उत्तर देऊन कोणाचे मत बदलण्याचीही कधी सुतराम शक्यता नसते. या चर्चांमधे आगलावेपणा करणारे कोण हे नेहमीच ठरलेले असतात. त्यामुळे तिथे आपला वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा दुसरे काही विधायक करण्यावर मी लक्ष केंद्रित करते.
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by पैसा
कारण अनाहितांचे असे काही एक कॉमन मत कधी नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती.अगदी नैसर्गीकच. अनाहितांमधेही अगदी प्रचंड देवभोळ्या, अतिशय सश्रद्ध पासून टोकाच्या नास्तिक पर्यंत सगळे प्रकार आहेत. कदाचित चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवा अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात. नाही नाही आम्हाला त्यांच्या स्वयंघोशीत प्रतिनीधींची अनुपस्थीती जाणवते... आता यात पुन्हा म्हणाल की अशा कोणी स्वयंघोशीत अनाहीता प्रतिनीधी अजिबात अस्तित्वात नाहीत पण लक्षात घ्या त्या आहेत असे अनेक अनाहितांचे गुप्त उघड म्हणने आहे कदाचीत चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवातिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा स्वयंघोशीत प्रतिनीधींच्या बाबत चर्चांमधे फार येत नसाव्यात इतकेच.
In reply to अनाहिता म्हणजे स्त्री आयडी म्हणताय का? by अ-मॅन
नाईलाजाने का होईना पण