शनिशिंगणापूरात समतेची गुढी
In reply to स्तुत्य घटनाक्रम. by अ-मॅन
In reply to हम्म.. या या, बराच वेळचा हा by माहितगार
In reply to :) by अ-मॅन
In reply to स्तुत्य घटनाक्रम. by अ-मॅन
In reply to त्या नेपाळी बायंकावर दिल्ली by मराठी_माणूस
In reply to त्या नेपाळी बायंकावर दिल्ली by मराठी_माणूस
In reply to शक्ती नेमकी कोणी वाया घालवली? by अत्रे
In reply to त्या नेपाळी बायंकावर दिल्ली by मराठी_माणूस
इथे त्या मानाने क्षुद्र काराणा साठी शक्ती वाया घालवलीतिथे शरीर गेल इथे स्त्री कुठेतरी वावरली म्हणून गाईच्या दुधाने जमीन धुताना स्त्रीच मन मारलं गेलं, स्त्रीचे शरीर असो वा मन त्यावर राज्य करण्याची इच्छा पाशवीच एका गोष्ट केल्याने अथवा न केल्याने दुसर्या गोष्टीच्या करण्याचे महत्व कमी होत नाही कोणत्या न कोणत्या गोष्टीत पाशवी विचारांचा मुकाबला केला गेला हे महत्वाचे
In reply to त्या नेपाळी बायंकावर दिल्ली by मराठी_माणूस
In reply to महिलासुरक्षा हा पोलिसांचा by गरिब चिमणा
In reply to चांगली चर्चा आहे. =)) by तर्राट जोकर
आंदोलकांनी कुठे कशी कशासाठी आंदोलने करावी ह्याबद्दल रोचक मार्गदर्शन मिळाले.पंढरपूरमध्ये (कदाचित विधवा) महिला प्रवेशासाठी -पहिल्या महायुद्धाच्या आसपासच्या काळातले- आंदोलनाचे वर्णन बहुधा चिंतामण विनायक जोशींच्या 'चार दिवस सुनेचे' या कादंबरीत (१९५५च्या आसपास प्रकाशित) आहे बहुधा सत्यघटनेवर आधारीत असावे असे वाटते अर्थात संदर्भ दुजोरा उपलब्ध होऊ शकले नाही -(पै ताईंना काहि ह्या विषयावर माहिती आहे का ते त्यांना विचारावयास हवे) (चुभूदेघे) . योगा योगाने 'चार दिवस सुनेचे' मधील स्त्री आंदोलन स्टाईलचे वर्णन आणि तृप्ती देसाई स्टाईल बर्याच सारख्या वाटल्या. अर्थात साने गुरुजींनी पंढरपुरात केलेला उपवास आणि त्या सोबत प्र.के. अत्रेंनी पंढरपुरच्या चौका चौकात उभे राहून केलेली भाषणे प्रबोधनाच्या दृष्टीने अधिक प्रभावी असावीत. तृप्ती देसाईंनी आंदोलन केले ते ठिक पण स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतर स्त्रीयांना पुरेशी संधी मिळालेली असताना स्त्रीयांमधून साने गुरुजींच्या (व्यक्तिमत्व) उंचीची आणि प्र.के. अत्रेंनी पंढरपुरात जशी भाषणे दिली तशी भाषणे करणारी स्त्री या आंदोलनात दिसली नाही. याच नव्हे स्त्री विषयक इतर आंदोलनातही बहुतांश स्त्रीया झाडाच्या फांदीवरच बसलेल्या दिसतात.
In reply to आंदोलकांनी कुठे कशी कशासाठी by माहितगार
In reply to माझा रोख कदाचित आपल्या लक्षात by तर्राट जोकर
In reply to माझ्या एका सरळ प्रश्नाचं सरळ by तर्राट जोकर
In reply to अवघड प्रश्न आहे by पैसा
In reply to १०० by महासंग्राम
स्त्री भृण हत्या, हुंडाबळी, सार्वजनिक शौचालये याकडेही लक्ष देतील अशी अपेक्षा करूयावरील कार्यांमध्ये स्त्रियांचाच 50% सहभाग असतो. म्हणजे पूर्ण छळ पुरूषी नसतो. म्हणजे हुंड्यासाठी सुनेचा छळ करणारी सासू ही स्त्रीच असते. भ्रूणहत्या करवून घेणारी आई ही स्त्रीच असते.
In reply to हे ही पहा- by सुधीरन
In reply to सहमत by lgodbole
In reply to सहमत by lgodbole
In reply to मतदानाचा अधिकार आणि मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार by बोका-ए-आझम
In reply to तसं म्हणाल तर, मतदान केल्याने तरी काय फरक पडतो? by सुधीरन
In reply to मतदान केल्याने फरक पडत नाही हे तुमचं मत आहे, by बोका-ए-आझम
In reply to मतदान केल्याने फरक पडत नाही हे तुमचं मत आहे, by बोका-ए-आझम

क्षेत्र गोंदवले ईथे काही वर्षांपुर्वी महाप्रसादाला पुरुषांनी उघड्याने येणे सक्तीचे होते, कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता,पुढे आंदोलन करुन ही प्रथा बंद पाडण्यात आली.इथेच दिले पाहिजेत अन्यथा एका शांत आणि बाजारीकरणाचा लवलेष नसलेल्या सुंदर देवस्थानचा अवमान केल्याबद्दल गरीब चिमणा यांनी जाहीर माफी मागेतली पाहिजे ( त्याकरीता त्यांनी आत्मशुन्य्,केंजळे कुठलाही आय डीने न लिहिता गरीब चिमणा याच आय्डीने लिहावे, ता. क. मी मिपाकरांबरोबर (पंच म्हणून घेउन) गरीब चिमणा यांना (माझ्या खर्चाने ) गोंदवल्यास घेऊन जायला तयार आहे पुण्यात असतील पुण्यातून्,मुंबैत असतील तर मुंबैहून तेथील विश्वस्थांकडून कधी आंदोलन करून ही प्रथा (आधी असल्यास) बंद पाडली तेही कळेल आणि गरीब चिमणा यांना काही (बुद्धी गंज निवारक प्रसाद) मिळाला तर मिपाकरांचेही भले होईल. गोंदवल्यास किमान ७-८ वेळा गेलेला नाखु
In reply to याची माहीती आणि ठोस संदर्भ by नाखु
In reply to अद्द्या, मृत्युन्जय, विजय by श्रीगुरुजी
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे. by पिलीयन रायडर
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे. by पिलीयन रायडर
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे आणि तो १० मिनिटात पुन्हा आलाय by होबासराव
In reply to ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला by प्रचेतस
In reply to ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला by प्रचेतस
In reply to ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला दिसतोय बाईच्या वेषात लब्बाड. by होबासराव
In reply to वल्ली भौ by होबासराव
In reply to ऑटो अप्रोव्हल मुळे होत असावं by प्रचेतस
In reply to हे दिसले की जराही दयामाया न by अद्द्या
In reply to वल्ली भौ by होबासराव
In reply to मलाही हाच प्रश्न पडतो. by पिलीयन रायडर
In reply to मलाही हाच प्रश्न पडतो. by पिलीयन रायडर
अजुन एक प्रश्न असाही पडतो की प्रत्येक नव्या आयडीसाठी नवा इमेल आयडी पण लागतो ना?गैरसमज.
In reply to अजुन एक प्रश्न असाही पडतो की by सायकलस्वार
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे आणि तो १० मिनिटात पुन्हा आलाय by होबासराव
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे आणि तो १० मिनिटात पुन्हा आलाय by होबासराव
In reply to तो नवीन स्त्रीरूपात आलेला by श्रीगुरुजी
In reply to आजचा मटा. by mugdhagode
In reply to आजचा मटा. by mugdhagode
In reply to प्रथेमागे स्त्रियांवर अन्याय करायचा हेतू होता का? by गामा पैलवान
In reply to प्रथेमागे स्त्रियांवर अन्याय करायचा हेतू होता का? by गामा पैलवान
In reply to ही बातमी बघा- by सुधीरन
In reply to अता देसाईबाईंनी स्त्रियांच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to सुधीरन यांना प्रतिसाद by गामा पैलवान
In reply to त्याचं काय आहे की जेव्हा by तर्राट जोकर
In reply to काय हुकलंय म्हणता? by गामा पैलवान
In reply to काय हुकलंय म्हणता? by गामा पैलवान
In reply to चिकित्सा आणि भंजन by गामा पैलवान
In reply to तृप्ती देसाई यांचे अभिनंदन by सामान्यनागरिक
In reply to श्रद्धा मूर्ख कशावरून? by गामा पैलवान
स्त्रीची इंद्रिये शरीरात असतात. याउलट पुरुषांची बाहेर असतात. शनीच्या स्पंदनांचा स्त्रीला अतिरिक्त त्रास होऊ शकतो. सर्वसाधारण लोकं यास शनीचा कोप म्हणोत वा अजून काही म्हणोत.याबद्दल काही विदा मिळेल का वाचायला?
In reply to श्रद्धा मूर्ख कशावरून? by गामा पैलवान
स्त्रीची इंद्रिये शरीरात असतात. याउलट पुरुषांची बाहेर असतात. शनीच्या स्पंदनांचा स्त्रीला अतिरिक्त त्रास होऊ शकतो. सर्वसाधारण लोकं यास शनीचा कोप म्हणोत वा अजून काही म्हणोत.मी ही स्वतःला सर्वसाधारण लोकांमध्ये गणतो. मात्र मी याला अडाणभोटपणा म्हणतो.
In reply to स्त्रीची इंद्रिये शरीरात by सतिश गावडे
In reply to एक आस्काय क्यारेक्टर का by टवाळ कार्टा
स्तुत्य घटनाक्रम.