रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा
सर्व मिपाकरांना, वाचकांना आणि हितचिंतकांना रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!In reply to अय्यो! by वैभव जाधव
In reply to साष्टांग दंडवत. जबरा. फारच by तर्राट जोकर
In reply to ते अंतर्गत हवाई पाहणी by अभ्या..
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
आतमध्ये चालणार्या चालणार्या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावेमिपा हे पुरुषांसाठी राखीव आहे का? मला वाटले अनाहितामधे नसणार्या अनेक महिला सदस्या आहेत इथे. आणि अनाहिताच काय कोणी एखाद्या एकट्या सदस्याने काही उपक्रम सुरू केला तरी त्याला भरभरून कौतुक मिळतंच. चष्मे काढा.
In reply to ?? by पैसा
In reply to पुरुषांनी ऐवजी गावकऱ्यांनी by प्रचेतस
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
तो दोरावरुन रंग फासणारा कलाकारलोल! मला काल मोबल्यावर जीव दिलेला मिपा आयडी वाटलेला! ;)
संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना त्यात प्रवेश नको मात्र आतमध्ये चालणार्या चालणार्या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे ही स्त्रीसुलभ इच्छा मात्र त्या संस्थानाच्या सदस्यांच्या मनी आहे.लोलच लोल! =)) तिथेच प्रवेशद्वाराजवळ पाण्यातली मगर नव्या प्रवेशकर्तीला घाबरवतेय का?? ;) तसेच, ते पाण्यातले शार्क मासे काही लोकांना अडवून आहेत! लोल!! ते बालेकिल्ल्याच्या दरवाजाजवळ उजव्या बाजूला असणारी तक्रार पेटी तिथे नेमकी काय करतेय हा एक प्रश्न आला डोस्क्यात. तसेच तो प्रवेशद्वारावरचा मोठ्ठा माणुसही गूढ आहे! ;) काही अक्षरे ठळक दिसत नाहीत तरी अलिकडे, उजव्या बाजूचा, "पाक कृती" चा विभाग असावा! प्रवेशद्वारावरच शिल्प आणि अक्षर मला दिसत नाहीये! :( क्याण्टिलिव्हर हेलिप्याड तर बुर्ज खलिफाच्या तोंडात मारील असाच आहे, वा! भटकंती, ट्रेकिंगवाल्या मिपाकरांची जागाही पलिकडे, डाव्या बाजूस मस्त दाखविली आहे! बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ बहुतेक साहित्य संपादक किंवा भावी संपादक उभे आहेत. अभ्यादादा मान गये, आपकी चित्रकला और कल्पकता दोनोको! :) ___/\___
जय मिपा जय मराठी.Sandy
In reply to क्या बात है सर! :) by चांदणे संदीप
In reply to क्या बात है सर! :) by चांदणे संदीप
मोबल्यावर जीव दिलेला मिपा आयडी वाटलेलाकाय सांगू सॅन्डीबाबा, असेच वाटते रे कित्येकदा. ;) एनीवे थ्यांक्स अ लॉट भावा.
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस

In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
In reply to वल्लीसेठ पाय मोहरं करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे कशाबद्दल आहे, ते नेमकं कळलं नाही. जरा व्य.नि. करता का ?का हो, गंमत करता का कोनाडासम्राट??? ;-)
In reply to हे कशाबद्दल आहे, ते नेमकं by तर्राट जोकर
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अजून एक कोनाडा? :) by यशोधरा
In reply to नै हो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to वल्लीसेठ पाय मोहरं करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to व्यनि केला आहे. ;) by प्रचेतस
In reply to हिकडेपन फॉरवर्ड करा :) by सस्नेह
In reply to तुम्हाला कशास हवाय उगा अता. : by प्रचेतस
In reply to व्यनी by नाखु
In reply to जमणार नै. :) by प्रचेतस
In reply to तुम्ही कधीपसून कंपूबाजी by टवाळ कार्टा
In reply to कंपूबाजी आणि मी? हंत हंत... by प्रचेतस
In reply to असोच्च by टवाळ कार्टा
In reply to अलीकडे म्हणे ल्ल्ल्ल्लूऊऊऊ ची by बॅटमॅन

In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
In reply to रंगपंचमीच्या शुभेच्छा by प्रचेतस
उजव्या कोपर्यात जो गुलाबी रंगाचा निळा ध्वज असणारा नवा प्रासाद दिसतोय तो हल्लीच ह्या स्वतंत्र संस्थानात आलेल्या अनाहितांचा दिसतोय हे अगदी निश्चितच. संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना त्यात प्रवेश नको मात्र आतमध्ये चालणार्या चालणार्या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे ही स्त्रीसुलभ इच्छा मात्र त्या संस्थानाच्या सदस्यांच्या मनी आहे.खवळून कोलबंध =)) =)) =)) ठ्ठो =)) =))
In reply to मार्मिक by श्रीरंग_जोशी
In reply to वैभव जाधव by भिंगरी
In reply to एकच नंबर !! by नीलमोहर
अय्यो!